free electricity scheme Maharashtra; “महाराष्ट्र शासनाची मोफत वीज योजना नेमकी आहे तरी काय? जाणून घेऊया”

free electricity scheme Maharashtra; अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्रे

free electricity scheme Maharashtra; नमस्कार, राज्यात ग्रामीण जीवनाचा कणा म्हणजे शेती होय. मात्र सध्याच्या हवामानातील बदल, निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि वाढत्या वीजबिलामुळे शेतकऱ्यांच्या खांद्यावर आर्थिक ओझे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’ (free electricity scheme Maharashtra) ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.

free electricity scheme Maharashtra; या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार असून, त्यांच्या आर्थिक ओझ्यात मोठा दिलासा मिळेल. चला तर, आजच्या लेखात जाणून घेऊया की ही योजना नेमकी काय आहे, याचे उद्दिष्ट काय आहे आणि शेतकऱ्यांना मिळणारे फायदे कोणते आहेत.

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना काय आहे?

What is free electricity scheme Maharashtra?

free electricity scheme Maharashtra; मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्याअंतर्गत राज्यातील ७.५ हॉर्सपॉवर किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेचे कृषी पंप असलेल्या सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाते. ही योजना एप्रिल २०२४ पासून सुरु झाली असून मार्च २०२९ पर्यंत (पाच वर्षे) राबवली जाईल.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील ७.५ एचपी किंवा कमी क्षमतेचे कृषी पंप असणारे शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत. शासनाच्या अंदाजानुसार, सुमारे ४२ लाख किंवा त्याहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा थेट फायदा मिळणार आहे.

लाभार्थी:

फक्त ७.५ HP किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेचे शेती पंप असणारे शेतकरी.

खर्च:

वीजबिल शासनाकडून प्रत्यक्ष महावितरणकडे जमा केलं जाईल. शेतकऱ्यांना वीजबिल भरावे लागणार नाही.

कालावधी:

सुरुवातीचे ५ वर्षे (२०२४-२०२९). नंतर परिस्थितीचा आढावा घेऊन कालावधी वाढवता येईल.

ही योजना कोल्हापूर, सांगली, सातारा अशा जिल्ह्यांत विशेषत्वाने मोठ्या प्रमाणात राबवली जाणार असून या भागातील हजारो शेतकऱ्यांना थेट फायदा मिळणार आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे ७.५ HP पेक्षा जास्त क्षमतेचे कृषीपंप आहेत त्यांनी ही वीजबिल भरावे लागेल.

“कोणताही वय असो, महिला, वयोवृद्धांसाठी आणि सर्वांसाठी ही पोस्ट ऑफिस योजना”

योजना सुरू करण्याचा उद्देश काय?

propose

  • free electricity scheme Maharashtra; बदलत्या हवामानामुळे, अऩियमित पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत होते.
  • पीक पाणीपुरवठ्यासाठी वीजबिलाचा खर्च वाढत चालला होता.
  • free electricity scheme Maharashtra; या सर्व बाबी विचारात घेऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून ही योजना आणली आहे.

शेतकऱ्यांना मिळणारे लाभ

Benefits

  • पिकांना सिंचनासाठी लागणाऱ्या पंपांना वीजबिल भरणे आवश्यक नाही.
  • कृषीपंपासाठी पूर्ण मोफत वीज.
  • वीजबिलाचा आर्थिक भार सरकार उचलणार आहे.
  • शेतकरी मजबूत आणि शाश्वत शेतीकडे वळू शकतील.

“अर्ध्या किमतीत महिलांना ट्रॅक्टर! सरकारची नवीन योजना”

लागणारे आवश्कायक कागदपत्रे

important documents

  • जमीन/शेती प्रमाणपत्र (७/१२ उतारा)
  • कृषीपंपाची नोंदणी (पंपाचे शंभर टक्के मालकीदाखला किंवा अप्लिकेशन क्रमांक)
  • आधार कार्ड (शेतकरी/लाभार्थीचे)
  • वीज बिल/ वीज मीटर नंबर
  • शाळा / पंचायत प्रमाणपत्र (काही विभागात श्रेणीमधील वापरावरून)
  • बँक खात्याचा तपशील (काही बाबतीत अनुदान किंवा खात्रीसाठी)

free electricity scheme Maharashtra; अधिक माहितीसाठी या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या

Loading