BHIM UPI Circle feature marathi; भीम UPI सर्कल वापरा महत्त्वपूर्ण टिप्स
BHIM UPI Circle feature marathi; नमस्कार सध्या या डिजिटल युगात UPI पेमेंट अत्यंत सामान्य झाले आहे. मात्र, अनेकदा बँक खात्यातील शिल्लक रक्कम शून्य होते, आणि अशा वेळी पेमेंट अडते. आता ‘भीम UPI’च्या नवे UPI Circle feature मुळे हा प्रश्न कायमचा सुटला आहे.आता, खात्यात शून्य रुपये असतानासुद्धा तुम्ही अथवा तुमचे विश्वासू मित्र-परिवार तुमच्या खात्यातून UPI पेमेंट करू शकतात.
हो, तुम्ही अगदी योग्य आहे,आणि मित्रपरिवार यांना खात्यात शुन्य (०) रुपये असताना देखील भीम UPI (युपीआय) पेमेंट करू शकता चला आज या लेखांमध्ये याविषयी घेऊया थोडक्यात महत्वपूर्ण माहिती.
भीम यूपीआयचा ‘सर्कल’ फीचर म्हणजे काय?
What is UPI Circle feature?
BHIM UPI Circle feature marathi; ‘भीम यूपीआय’चे UPI सर्कल हे नवे फीचर म्हणजे खात्याचा सुरक्षित आणि विश्वासू वापर वाढवणारा पर्याय आहे. या सुविधेमुळे तुम्ही तुमच्या खात्यातून आपल्या कुटुंबातील सदस्य किंवा अत्यंत विश्वासू मित्र-मैत्रिणींना यूपीआयद्वारे पैसे पाठवण्याची परवानगी देऊ शकता, तुमच्या अकाउंटला शिल्लक शून्य असताना.
तुमचा खात्यात किती रक्कम वापरता येईल, आणि प्रत्येक व्यवहारासाठी तुमची मंजुरी लागेल की नाही हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. या व्यवस्थेमुळे तुमचे डिजिटल व्यवहार सुरक्षित, नियंत्रणात आणि अधिक सुलभ होतात.
“कोणताही वय असो, महिला, वयोवृद्धांसाठी आणि सर्वांसाठी ही पोस्ट ऑफिस योजना”
यूपीआय सर्कल कसे वापरायचे?
How to use?
- सर्वप्रथम भीम ॲप उघडून लॉगिन करा.
- होम स्क्रीनवर UPI सर्कलचा पर्याय निवडा.
- ज्या व्यक्तींना परवानगी द्यायची आहे, त्यांना फोन नंबर, UPI आयडी किंवा QR कोडने ॲड करा.
- पेमेंटची मर्यादा (Limit) सेट करा.
- प्रत्येक व्यवहारासाठी मंजुरी लागेल का, हे निवडा.
- शेवटी UPI पिन टाकून प्रोसेस सबमिट करा.
याप्रमाणे UPI सर्कलचा वापर करून सुरक्षेसह शून्य बँक शिल्लक असतानाही डिजिटल व्यवहार करू शकता.
“महाराष्ट्र शासनाची मोफत वीज योजना नेमकी आहे तरी काय? जाणून घेऊया”
ह्या महत्त्वाच्या टीपा लक्षात ठेवा
important tips
BHIM UPI Circle feature marathi; शून्य शिल्लक असतानाही फक्त तुम्ही परवानगी दिलेल्या secondary युजर्सनी व्यवहार करू शकतात.
तुमच्या खात्यात सुरक्षेसाठी हा सर्व काही नियंत्रणात ठेवता येतो.
एका खात्यातून कमाल ५ व्यक्तींना हे ऍक्सेस देता येईल.
सध्याच्या घडीला BHIM, Google Pay, PhonePe सारख्या UPI apps मध्ये हे फीचर तयार!
![]()








