ladki bahin diwali bonus e-kyc: लाडक्या बहिणींची दिवाळी दणक्यात,’E-KYC’ कशी करावी – सोप्या पद्धतीने

ladki bahin diwali bonus e-kyc: सप्टेंबरचा ₹१५०० हप्ता मिळवण्यासाठी ‘E-KYC’ कशी करावी – सोप्या पद्धतीने

ladki bahin diwali bonus e-kyc: महाराष्ट्र सरकारने स्त्रियांच्या अर्थसक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरु केली आहे.(ladki bahin diwali bonus e-kyc) या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना दर महिन्याला ₹१५०० ची आर्थिक मदत मिळते. दिवाळीच्या सणात सप्टेंबरच्या हप्त्याचा निधी मिळण्याची उत्सुकता वाढली आहे.

या योजनेचानेता हप्ता खंडपणे सुरू राहण्यासाठी आणि पुढील हप्ता खात्यात वेळेवर पडण्यासाठी E-KYC प्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. त्यामुळे आर्थिक मदत नियमित मिळण्याचा मार्ग तुमच्या हातात सहज खुला होईल.

“खात्यात पैसे नाहीत, चिंता नको,नवीन फीचरमुळे भीम UPI पेमेंट करू शकता” 

ladki bahin diwali bonus e-kyc: महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम लवकरच मिळणार आहे.

या निधीच्या वितरणासाठी पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असून, दोन महिन्यांच्या आत सर्व महिलांनी ही प्रक्रिया करावी, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.

आज या लेखांमध्ये ही केवायसी बद्दल अगदी सोप्या शब्दात ही प्रक्रिया कशी पार पाडायची याचा मार्गदर्शन पाहणार आहोत.

E-KYC प्रक्रिया कशी करायची?

How to do the E-KYC porcess?

ladki bahin diwali bonus e-kyc: सर्वप्रथम https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.

मुख्यपृष्ठावर “E-KYC” या बॅनरवर क्लिक करा.

तुमचा आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक (Captcha code) टाका.

“Send OTP” वर क्लिक करा, आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP लिखित बॉक्समध्ये टाका.

OTP टाकून “Submit” वर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला संदेश मिळेल की E-KYC पूर्ण झाली आहे किंवा आधीच झालेली आहे.

ही प्रक्रिया ई-केवाईसी पोर्टलवर पूर्णपणे नि:शुल्क उपलब्ध आहे.

गरज पडल्यास फोटो, रेशन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र व बँक तपशील अपलोड करावा लागेल.

कोणत्याही तृतीय पार्टी किंवा व्हॉट्सअ‍ॅप लिंकवर करू नका—फक्त सरकारी पोर्टलवरच E-KYC करा.

वेळेत E-KYC पूर्ण केल्यास दिवाळीच्या हप्त्याचा निधी खात्यात अडचण न येता जमा होईल.

“कोणताही वय असो, महिला, वयोवृद्धांसाठी आणि सर्वांसाठी ही पोस्ट ऑफिस योजना”

महत्वाच्या टीप

important tips

अधिक माहितीसाठी हे पहा

ladki bahin diwali bonus e-kyc: हे शासनाकडून पारदर्शकता व खऱ्या पात्र लाभार्थ्यांना मदत मिळावी म्हणून करण्यात आले आहे.

ई-केवायसी वेळेत न केल्यास हफ्ता थांबू शकतो, त्यामुळे प्रत्येक लाभार्थी महिलांनी दोन महिन्यांच्या आत प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

ladki bahin diwali bonus e-kyc: महाराष्ट्र शासनाची मोफत वीज योजना नेमकी आहे तरी काय? जाणून घेऊया”

Loading