भारतीय आणि महाराष्ट्र शासन शासनाद्वारे केल्या जाणाऱ्या उपक्रम योजना सर्वसामान्य पर्यंत पोहोचावा आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला आपल्या साध्या सोप्या शब्दात भेटायासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. योजना त्या संदर्भात असणारे सर्व कागदपत्रे उपलब्धता आणि ते काम कोठे होईल या संदर्भातली सर्व माहिती आम्ही आपणास देऊ ,तसेच योजनेला लागणारे कागदप्रत्रे व नियोजित वेळ मिळणारी पैसा या ही आपल्याला माहिती उपलब्ध होईल आकृती द्वारे तपशील उपलब्ध होईल, योजना संदर्भातील लागणारे फोटो, महत्वाची कागदपत्रे यांची यादी असते. योजना बहुविध लोकांना वापरता गरजू व्यक्तींना त्याचा लाभ घेता यावा, उपलब्ध करून,