Table of Contents
ToggleAmey Vagh Talented Actor : Marathi Actor
Amey Vagh Talented Actor : मराठीतील असा अभिनेता जो त्याची व त्याच्या अभिनयाची छाप नक्कीच त्याच्या चित्रपट असो,मालिका, किंवा वेब सिरीज नक्कीच सोडतो. असा आपल्या सर्वांचा लाडका एक उत्कृष्ट नट अमेय वाघ.
Amey Vagh Talented Actor : अमेय वाघ आपण अनेक चित्रपटात आणि हिंदी वेब सिरीज मध्ये पाहिला आहे. हा एक उत्तम अभिनेता असून त्याने हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. नेहमीच नवनवीन प्रयोग करणारा अमेय वाघ हा आपल्याला अनेक शॉर्ट फिल्म मध्ये देखील पाहायला मिळतो.
Amey Vagh Talented Actor : अमेय वाघ एखादी गंभीर भूमिका किंवा विनोदी भूमिका म्हणा तशीच साध्या भूमिकेत भूमिका देखील तो अगदी सहजपणे सादर करतो. तसा सर्त्याव पातळ सावळा दिसणारा, अमेयचे डोळे मोठे असून ते अतिशय बोलके आहेत. त्याचा अभिनय हा त्याच्या डोळ्यातून देखील आपल्याला कळतो.
Amey Vagh Talented Actor : अमेय ला आपण पहिल्यांदा दिल दोस्ती दुनियादारी या झी मराठी वाहिनीवर आलेल्या मालिकेमध्ये कैवल्य म्हणून पाहिलं. कैवल्य आपल्याला आपल्या आठवणीत राहिला. कारण त्याचा उत्तम अभिनय त्याची एक वेगळी ओळख त्याने निर्माण केली.
Amey Vagh Talented Actor : हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्याला तो दोन मोठे मोठे कलाकार असलेल्या आणि गाजलेल्या अशा वेब सिरीज. असूर या वेब सिरीज मध्ये आपण त्याला पाहिले त्यांनी निभावलेली भूमिका ही अतिशय गंभीर असून त्याचा अभिनय हा अगदी उत्तम होता. त्यानंतर असुर 2 मध्ये देखील आपण त्याचा अभिनय पाहिला.
Amey Vagh Talented Actor : 2023 मध्ये आलेली कालापाणी या वेब सिरीज मध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची दखल घेण्यास हिंदी चित्रपट सृष्टीत भाग पाडली.
Amey Vagh Talented Actor : In short
Amey Vagh Talented Actor : अमेय वाघ बद्दल जाणून घेऊया थोडक्यात माहिती.
अभिनेत्याचे नाव | अमेय वाघ |
याची जन्मतारीख | 13 नोव्हेंबर 1987 |
अमेय वाघ पहिला चित्रपट | जोशी की कांबळे |
अमेय वाघ यांचा गाजलेली मालिका | दिल दोस्ती दुनियादारी, मिसेस अन्नपूर्णा |
अमेय वाघ गाजलेले चित्रपट | फास्टर फेणे, झोंबिवली |
अमेय वाघ याची हिंदी वेब सिरीज | असूर, असूर 2, कालापाणी |
अमेय वाघ पत्नीचे नाव | साजिरी अमेय वाघ |
Amey Vagh Talented Actor :Childhood
Amey Vagh Talented Actor :13 नोव्हेंबर 1987 रोजी पुणे येथे जन्मलेला अमेय वाघ. त्यायाच्चंया आईचे नाव सुवर्ण वाघ असून त्याला एक बहीण आहे बहिणीचे नाव सुवर्णा असे आहे.त्र कुटुंब होतं त्यामध्ये एकूण 65 जण राहत असत. अमेय हा सोळा वर्षाचा असेपर्यंत तो ह्या एकत्र कुटुंबात मोठा झाला. पुण्यातील एका वाड्यामध्ये एकूण 65 व्यक्तींच्या कुटुंबात याचे बालपण गेले. अभिनय शिकण्यासाठी अमेयला लहानपणापासूनच कुटुंबाकडून प्रोत्साहन मिळाले त्यांनी अनेक नाटकांमध्ये आणि मालिकांमध्ये देखील भूमिका साकारल्या होत्या.
Amey Vagh Talented Actor : अमेय याच्या आईला अभिनयाची आवड असल्याकारणाने अमेयाला नेहमी आईने प्रोत्साहन दिले व तसेच त्याच्या बाबांनी देखील त्याला खूप खूप प्रोत्साहित केले.
Amey Vagh Talented Actor :अमेय आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना आम्ही नेहमी सांगतो की त्याच्या अभिनय शिकण्यासाठी त्याला त्याच्या आई-बाबांनी नेहमी प्रोत्साहन दिले व त्याचे आई-बाबा नेहमी त्याला कुठल्याही नाटकाला जाताना किंवा ऑडिशन देण्यासाठी जाताना त्याचे आई बाबा नेहमी त्याच्या सोबत असत व ते तिघे मिळून ऑडिशनला किंवा नाटकासाठी जात.
Amey Vagh Talented Actor :Education
Amey Vagh Talented Actor : अमेय लहानपणापासूनच आपण अभिनय क्षेत्रात आपले करिअर करावे असे ठरवले होते. क्रिसेंट हायस्कूल मध्ये त्याचे शालेय शिक्षण झाले. शाळेच्या पहिल्या गॅदरिंग मध्ये बाल शिवाजी भूमिका साकारली.
अमेय शाळेल उन्हाळी सुट्ट्या लागल्या की त्याने अनेक बाल नाटकांमधून तो काम करायचा त्याला अवगत असलेल्या अभिनयाची कौशल्य त्याने रंगभूमीवर दाखवण्याचे लहानपणापासून सुरुवात केली.
Amey Vagh Talented Actor : बृहन शिक्षण ग्रहण महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयातून वाणिज्य या शाखेतून पदवी चे शिक्षण झाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने अभिनय क्षेत्राकडे पूर्ण लक्ष दिले.
मनोरंजन क्षेत्रातील या कलाकारांबद्दल जाणून घ्या
ललित प्रभाकर https://marathionlinetimes.com/lalit-parbhakar-handsome-actor/
पंकज त्रिपाठी https://marathionlinetimes.com/pankaj-tripathi-life/ Pankaj Tripathi life: एक गुणी अभिनेता
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
मुक्ता बर्वे https://marathionlinetimes.com/mukta-barve-marathi-actress/Mukta Barve Marathi Actress :”निरागस” अभिनय तिला ओळखण्यासाठी पुरेसा आहे!
सुबोध भावे https://marathionlinetimes.com/subodh-bhave-versatile-actor/Subodh Bhave Versatile Actor : सुबोध भावे एक बहुरंगी कलाकार!
मृणाल ठाकूर https://marathionlinetimes.com/mrunal-thakur-young-actress/Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….
मनोज वाजपेयी https://marathionlinetimes.com/manoj-bajpayee-bollywood-star/Manoj Bajpayee Bollywood Star :मनोज वाजपेयी एक उत्कृष्ट अभिनेता
सिद्धार्थ चांदेकर https://marathionlinetimes.com/siddharth-chandekar-chocolate-boy/ Siddharth Chandekar Chocolate Boy: देखना चेहरा व उत्तम अभिनय.
प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/Prajakta Mali Bold And Beauty :अप्रतिम निखळ सौंदर्य
आर माधवन https://marathionlinetimes.com/r-madhvan-wonderful-actor/ R Madhvan Wonderful Actor :हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर https://marathionlinetimes.com/bhumi-pedhanekar-fabulous-actor/ Bhumi Pedhanekar Fabulous Actor: बॉलीवूडमधील मराठी चेहरा
विनिश फोकट https://marathionlinetimes.com/vinesh-phogat-indian-wrestler/ Vinesh Phogat Indian Wrestler: 4 ऑगस्ट 2024 सुवर्णपदक हुकले!
Amey Vagh Talented Actor :Acting career
Amey Vagh Talented Actor : अमेययाच्या अभिनयाची सुरुवात ही त्याच्या लहानपणापासूनच झाली त्याने शाळेच्या पहिल्या गॅदरिंग मध्ये बाल शिवाजी ची भूमिका साकारली होती योगायोगाने मोठेपणी त्याच्या पहिल्या चित्रपटात त्याने बाल शिवाजीची भूमिका साकारली. अमेय वाघ सिद्धार्थ चांदेकर हे अगदी लहानपणा बालपणीचे मित्र आहेत. अमेय वाघ यांनी याने मकरंद अनासपुरे यांच्या लहानपणीची भूमिका एका चित्रपटात साकारली.
महाविद्यालयात असतानाच त्याने पुरुषोत्तम करंडक व अनेक नाट्य संस्थांसाठी नाटके केली नाटके रंगभूमीवर सादर केली आहेत.21 वर्ष अमेयने कट्ट्यायार काळजात घुसली हे संगीत मानअपमान ,नाट्रय सम्राट अशी काही गाजलेली नाटके रंगभूमीवर सादर केली आहेत
Amey Vagh Talented Actor :Tv career
Amey Vagh Talented Actor : 2015 मध्ये झी मराठी या वाहिनीवर आलेली दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून अमेय वाघ हा या मालिकेमध्ये त्याने कैवल्य नावाची भूमिका केली होती. आजही आजही आठवते. ती भूमिका त्यांनी अतिशय उत्तम साकारली होती.
या मालिकेतील कैवल्य नावाच्या भूमिका ही अतिशय लोकप्रिय ठरली व ती प्रेक्षकांनी प्रेक्षकांनी ही मालिका अगदी डोक्यावर घेतली त्यानंतर या मालिकेच्या याच्यानंतर दिल दोस्ती दुनियादारी 2 ही पुन्हा एकदा मालिका सुरू करण्यात आली.
या मालिके नंतर अमेय वाघ यांनी पूर्ण नावाचा नावाची एक मालिका केली होती ती देखील अतिशय लोकप्रिय ठरली.
मेसेज अन्नपूर्णा आणि टू मॅड या रियालिटी शोमध्ये देखील सूत्रसंचालन करताना दिसला.
Amey Vagh Talented Actor :Theater
Amey Vagh Talented Actor : अमेय अभिनयाच्या कार्यकर्तीची खरी सुरुवात झाली ती 2010 मध्ये अमर फोटो स्टुडिओ या नाटकातूनही अमेय एका वेगळ्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतो. या मराठी नाटकां व्यतिरिक्त आणि द गव्हर्नमेंट इन्स्पेक्टर यांसारख्या इंग्रजी नाटकांमधूनही त्यांना अभिनय केला आहे.
अमेय पहिलं प्रेम नाटक रंगभूमी हे आहे.
- अमर फोटो स्टुडिओ
- बॉम्बस्फोट
- सायकल
- दालन
- गेली एकवीस वर्षा
- सरकारी निरीक्षक
- कट्यार काळजात घुसली
- नटसम्राट (जुने)
- हरकत नाही
Amey Vagh Talented Actor :Marathi movies
Amey Vagh Talented Actor : 2008 मध्ये अमेय वाघ पहिला चित्रपट आला. जोशी की कांबळे या मराठी चित्रपटा चित्रपटातून त्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर अमेय यांनी लगेच आईचा गोंधळ हा देखील चित्रपट केला होता.
Amey Vagh Talented Actor : 2008 मध्ये त्याचा एक हिंदी चित्रपट आलाहोता. त्यानंतर लागली पैज, पोपट शटर, घंटा, मुरब्बा अशी अनेक चित्रपट आले जात त्याच्या अभिनय हा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला.
2013 पोपट मध्ये आलेला चित्रपट त्याने सुप्रसिद्ध अभिनेता अतुल कुलकर्णी यांच्यासोबत केला या चित्रपटात त्याची रघु नावाची भूमिका होती. ती त्याने अतिशय उत्तमरीत्या साकारली.
Amey Vagh Talented Actor : 2017 मध्ये आलेला मुरंबा हा वरून नार्वेकर यांचा चित्रपट. या चित्रपटात त्याच्यासोबत होती मराठीतील मिताली पालकर ही अभिनेत्री या दोघांची जोडी ही अतिशय लोकप्रिय ठरली.
जोशी की कांबळे | 2008 |
आईचा गोंधळ | 2008 |
बिल्लू | 2009 |
लागली पैज | 2009 |
अय्या | 2010 |
पोपट | 2013 |
शटर | 2014 |
घंटा | 2016 |
मुरांबा | 2016 |
वेगवान फेणे (फास्टर फेणे) | 2017 |
उच्च जॅक (हाय जॅक) | 2018 |
मैत्रीण | 2019 |
धुराळा | 2020 |
झोंबिवली | 2022 |
गोविंदा नाम मेरा | 2022 |
मी वसंतराव | 2022 |
अनन्या | 2022 |
Amey Vagh Talented Actor :Hindi movie
Amey Vagh Talented Actor : हिंदी चित्रपटात अमेय वाघ बिल्लू या चित्रपटात देखील शाहरुख खान या चित्रपट अभिनेत्या सोबत काम केले आहे. तसेच 2012 मध्ये आलेला अय्या या चित्रपटात त्याने हिंदी चित्रपट अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्या भावाचा भावाची भूमिका केली होती.
Amey Vagh Talented Actor : तसेच 2022 मध्ये गोविंदा नाम मेरा या चित्रपटात अमेय वाघ आपल्याला दिसला तो विकी कौशल सोबत.
Amey Vagh Talented Actor :Web series
Amey Vagh Talented Actor : नाटक रंगभूमी, मालिका मराठी चित्रपट तसेच हिंदी चित्रपटा व्यतिरिक्त वेब सिरीज मध्ये देखील अमेय वाघ अनेक भूमिका केल्या आहेत. असुर या 2020 आली आलेल्या वेब सिरीज मध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यानंतर असुर टू आणि द ग्रेट इंडियन मर्डर आणि कालापानी या त्याच्या काही गाजलेल्या वेब सिरीज आहेत.
- बॉयगिरी 2017
- सिक्रेट गेम 2019
- ब्रोचारा 2010- 2022
- काटेल 2021
- असुर वन अँड टू 2020-2022
- कालापानी 2022
- 2016 मध्ये आलेली अमेय आणि निपुण सोबत कास्टिंग काउच हा त्याचा एक कार्यक्रम होता (वेब सिरीज )होती त्यामध्ये त्याने अनेक कलाकारांची मनमोकळ्या गप्पा मारल्या या कार्यक्रमात अनेक मराठी तसेच हिंदी अभिनेत्री अभिनेत्यांनी सहभाग घेतला होता. हा देखील त्याचा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय ठरला.
या काही अमेय वाघ यांच्या वेब सिरीज आहेत.
Amey Vagh Talented Actor :Award
अमेयला तसे अनेक पुरस्कार मिळाले आहे त्यापैकी 2018 मध्ये आलेल्या मुरांबा चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
Amey Vagh Talented Actor :Personal life
Amey Vagh Talented Actor :अमेय वाघ याने मराठी चित्रपट सृष्टीचा नायक म्हणून वरून नावे कर यांच्या दीर्घ दिग्दर्शित मोरोबा याची चित्रपटात नायकाची भूमिका केली. या चित्रपटात त्याच्यासोबत मिताली पालकर ही चित्रपट अभिनेत्री होती. या चित्रपटा या दोघांच्या जोडीला ही जोडी अतिशय लोकप्रिय झाली त्यानंतर या दोघांचे नाव अनेक ठिकाणी सोबत घेण्यात आले.
अमेय आणि साजिरी यांचे प्रेमाची गोष्ट अशी आहे ,अमेय कॉलेजमध्ये असताना नाटक एकांकिकेमध्ये काम करायचा. साजिरी तेव्हा त्याच्या तालमींना यायची. अमेयला बघताक्षणीच साजिरी अमेय च्या प्रेमात पडली आणि तिने मैत्रिणींकडून निरोप पाठवला अमेयला भेटायचं आहे. त्याच दिवशी साजिरीने तिचे प्रेम अमेयसमोर व्यक्त केले. तेव्हा अमेयला एका एकांकिका स्पर्धेसाठी बाहेर गावी जायचं होतं,तेव्हा तो उत्तर न सांगताच निघून गेला.
नाट्य स्पर्धा संपवून आल्यानंतर त्याने बराच काळ उत्तर दिले नाही त्यानंतर साजिरीने शेवटी वैतागून त्याला विचारले तेव्हा देखील आम्ही याने नाही असे सांगितले पण खरी गोष्ट अशी होती की अमेयाला साजिरी साठी काहीतरी सरप्राईज द्यायचं होतं दोन-तीन दिवसानंतर त्याने सर्व तयारी करून तिला उत्तर दिले.
या सर्व गोष्टीला विराम देत अमेयने एका फोटोतून त्केयाने जाहीर केले की त्याची 13 वर्षांपासूनची साजिरी देशपांडे नावाची प्रियसी आहे म्हणून. त्यांनी 2 जुलै 2017 मध्ये साजिरी देशपांडे हिच्या सोबत लग्न गाठ बांधली.
- आजपर्यंत खूप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले असून, त्यापैकी झी मराठी अवॉर्ड सुपर डान्सर महाराष्ट्र मराठी अवॉर्ड मिसेस अन्नपूर्णा टू मेड इत्यादी
- तसेच त्याची सध्या युट्युब वर भाडिपा या चैनल वर एजंट विनोद नावाची मालिका सुरू आहे. विनोद एजंट नावाची भूमिका साकारली असून त्यातही तो दमदार अभिनय करताना दिसत आहे. पुढील वाटचालीसाठी अमेय वाघ ला हार्दिक शुभेच्छा.
- अमेय हा 2018 मध्ये महाराष्ट्रातील मोस डिझायरेबल पुरुष या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर होता.
जाणून घ्या अधिक माहिती महाराष्ट्र सरकारच्या या योजना बद्दल
मुख्यमंत्री महिला सन्मान योजना https://marathionlinetimes.com/maharashtra-mahila-sanman-yojana-2024/Maharashtra Mahila Sanman Yojana 2024 |महाराष्ट्र महिला सन्मान योजना २०२४
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-shaswat-krishi-sinchan-yojana-2024/ Mukhymantri Shaswat Krishi Sinchan Yojana 2024:निधी मंजूर 40 कोटीचा!
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024:आता तीर्थ दर्शन मोफत ते देखील संपूर्ण देशात!
दहीहंडी पथक आर्थिक सहाय्य योजना 2024https://marathionlinetimes.com/dahi-handi-pathak-aarthik-sahay-yojana-2024/ Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024:शासनाला लाडक्या “गोविंदाची” काळजी !
मधुमक्षिका पालन केंद्र योजना https://marathionlinetimes.com/madhumakshika-palan-kendra-yojana-2024/
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 2024 https://marathionlinetimes.com/senior-citizen-card-2024/Senior Citizen Card 2024: तुमच्याकडे आहे का ज्येष्ठ नागरिक कार्ड?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-kisan-maandhan-yojana-2024/ Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2024:आता आपल्या बळीराजालाही मिळणार पेन्शन
प्रधानमंत्री विकास कौशल्य योजना 2024 https://marathionlinetimes.com/pm-kaushal-vikas-yojana-2024/PM Kaushal Vikas Yojana 2024:आता युवा करतील आवडीचा जॉब!
नमो शेतकरी योजना 2024 https://marathionlinetimes.com/namo-shetkari-yojana-2024-2/Namo Shetkari Yojana 2024| नमो शेतकरी योजना 2024
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/
ज्येष्ठ नागरिक कार्ड https://marathionlinetimes.com/senior-citizen-card-2024/