Table of Contents
ToggleAnavalobhan Sanskar 3rd Rites of Hindu 2024: गर्भपात टाळणे
Anavalobhan Sanskar 3rd Rites of Hindu 2024: अनेक संस्कार हे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये केले जातात, विविध संस्कार हे विविध केले वेळेला जातात.संस्कार केल्याने मनुष्याच्या जीवनाचा विकास होतो.
आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक संस्कार हे विशिष्ट व्यक्ती आणि विशिष्ट स्थितीतच केला जातो आज आपण अनावलोभन संस्कार माहिती घेणार आहोत या संस्कारामुळे हा संस्कार हा पतीने करावयाचा असतो.
Anavalobhan Sanskar 3rd Rites of Hindu 2024: हिंदू संस्कृतीत अनेक अनेक १६ संस्कार केला जातात, त्यातील तिसरा संस्कार म्हणजे अनावलोभन संस्कार. याआधी आपण लेखामध्ये हे सोळा संस्कारांपैकी दोन संस्कार पाहिले गर्भधान, पुंसवन आहेत आज आपण तिसऱ्या संस्काराची माहिती घेऊया.
Anavalobhan Sanskar 3rd Rites of Hindu 2024:अनावलोभन संस्कार
हा संस्कार गर्भवती स्त्री गर्भ राहिल्यानंतर तिसऱ्या महिन्यात करावयाचा असतो. हा संस्कार हा सोहळा सोळा संस्थेला पैकी तिसरा संस्कार असून कर्म सारखे या संस्कारात संस्कार सांगितले आहे हा संस्कार गर्भ राहिल्यानंतर तिसऱ्या महिन्यात करावा.
Anavalobhan Sanskar 3rd Rites of Hindu 2024:अनावलोभन संस्कार म्हणजे काय
अनवलोभन हा शब्द संस्कृतमधून आला आहे. याचा अर्थ “गर्भपात होऊ नये” असा आहे. “अन” म्हणजे “नाही” आणि “वलोभन” म्हणजे “गर्भपात”. त्यामुळे अनवलोभन म्हणजे गर्भपात होऊ नये असा अर्थ होतो.
अनावलोभन संस्काराचा उद्देश गर्भाच्या शारीरिक आणि मानसिक विकासाला प्रोत्साहन देणे हा आहे.
Anavalobhan Sanskar 3rd Rites of Hindu 2024:अनावलोभन संस्कारा का केले जाते
गर्भ बलवान होतो.
गर्भपाताची शक्यता कमी होते.
मूल दिवस पूर्ण झाल्यानंतर जन्माला येते.
हा संस्कार पतीने करावा, पण तो अनुपस्थित असल्यास इतर नातेवाईकांनीही हा संस्कार करू शकतात
Anavalobhan Sanskar 3rd Rites of Hindu 2024: कसा केल्या जातो हा संस्कार
या संस्कारांमध्ये गर्भवती स्त्रीच्या गर्भातील बाळाचे उत्तम आरोग्य आणि कोणत्याही बाधा येऊ नये यासाठी देखील आणि हा संस्कार केला जातो.
हा संस्कार करणार हा संस्कार मुख्यत्वे गर्भवती स्त्रीच्या पतीने करावयाचा असतो व गर्भवती पत्नीच्या गर्भात असलेल्या बाळासाठी ते निरोगी आणि बलशाली भावे असा संकल्प करायचा असतो व दुर्वांचा रस किंवा अश्वगंधा वनस्पतीचा रस गर्भवती स्त्रीच्या उजव्या नाकपुडीत दुर्वांचा रस टाकला जातो. यामागे पिंगला नाडीला सक्रिय करण्याचा उद्देश असतो, ज्यामुळे कार्यक्षमता वाढते.
या संस्कारात अश्वगंधा वनस्पतीचा रस वापरला जातो. पतीने किंवा इतर नातेवाईकांनी दुर्वांचा रस किंवाअश्वगंधा वनस्पतीचा रस पत्नीच्या उजव्या नाकपुडीत सोडावा. या प्रक्रियेमुळे गर्भ बलवान होतो, गर्भपाताची शक्यता कमी होते आणि मूल दिवस पूर्ण झाल्यानंतर जन्माला येते.
ॐ जपतये स्वाहा। जपतय इदं न मम।
पुंसावन संस्कार पवित्र सोहळाhttps://marathionlinetimes.com/punsavan-sanskar-2nd-rite-2024/
हिंदू धर्माचे सोळा संस्कार आपल्या परंपरेचे पाऊल https://marathionlinetimes.com/sixteen-hindu-rites-in-marathi-2024/
तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी
खळखळून हसवणारी नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/
प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/
आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….