Table of Contents
ToggleBhaubeej Sweet Bonds 2024: जाणून घ्या अधिक माहिती
Bhaubeej Sweet Bonds 2024: वर्षाचा सण दिवाळी दिवाळी आली,पाडवा आणि बहिण भावाच्या नात्याचा आणि प्रेमळ उत्सव तो म्हणजे भाऊबीज. हा सण यमराज आणि त्याची बहीण यमी यांना समर्पित आहे.
Bhaubeej Sweet Bonds 2024:कार्तिक शुद्ध द्वितियेस हा भाऊबीजेचा सण असून या दिवशी बहिण भावाचे नाते हे अजून घट्ट आणि अतुट होत बनते.
आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक नात्याला आदराने आणि प्रेमाचे एक वेगळे स्थान आहे. जसे की पती-पत्नी यांच्यासाठी पाडव्याच्या दिवशी औक्षवण्याचा कार्यक्रम होतो तसा बहीण भावासाठी साजरा केला जातो.
भाऊबीज या सणाबद्दल देखील काही आख्यायिका आहेत.यमराज आपल्या बहिणीकडे गेल्यानंतर तिने त्याला जेवू घालून त्याचे औक्षण केले आणि यमराजाच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली. यावेली प्रसन्न होऊन यमराजाने बहीण यमुनाला वरदान मागण्यास सांगितले.
Bhaubeej Sweet Bonds 2024:यंदा कधी आहे भाऊबीज
यावर्षी भाऊबीज ३ नोव्हेंबरला येत आहे. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाडव्याच्या दिवशी नवीन लग्न झालेल्या माहेरवाशीने आपल्या माहेरी जात जातात व घरी आधी नवऱ्याला औक्षवंत केल्यानंतर पाडव्याला आपल्या वडिलांना औक्षवंत करण्यासाठी माहेरवाशीने माहेरी जातात.
Bhaubeej Sweet Bonds2024:अशी करावी भाऊबिजची सुरुवात
सर्वात आधी भावाच्या पायावर भावाच्या पायावर घुमट पाणी टाकावे व त्यानंतर नारळ काळचा तुकडा घ्यावा व नारळाच्या पुण्याने बाबाचे सर्वप्रथम पाय धुवावे त्यानंतर भावाला औक्षवंत केल्या जाते, औक्षण केल्यानंतर भावाला कुठे लावून छान अंग दाबून आणि थोडीशी सेवा देखील केल्या जाते, बऱ्याच ठिकाणी भाऊबीजेच्या दिवशी भावाची अर्धी अंघोळ झाल्यानंतर बहिण ही भावाला परत एकदा औक्षण करते. संध्याकाळी भावाला औक्षण केल्या जाते म्हणजेच ओवाळल्या जाते व नंतर भाऊ आपल्या बहिणीला प्रेमाने त्याला जमेल तसे गिफ्ट देतो.
बलिप्रतिपदा दिवाळीचा सोहळाhttps://marathionlinetimes.com/entertainment/padava-diwali-2024/
नरक चतुर्दशी पहिले पाणी https://marathionlinetimes.com/entertainment/narak-chaturdashi-2024/
धनत्रयोदशी समृद्धी आणि आरोग्याचा उत्सव https://marathionlinetimes.com/entertainment/dhantrayodashi-festival-2024/
वसुबारस दिवाळीचा शुभारंभhttps://marathionlinetimes.com/entertainment/vasubaras-diwali-2024/
महाराष्ट्रात घरोघरी पाहायला मिळणारे हे चित्र भाऊबीजेच्या दिवशी असते. बऱ्याच वेळेस राखी रक्षाबंधनाच्या सणाला भाऊ हा बहिणीच्या घरी जातो राखी बांधण्यासाठी पण भाऊबीज जेवला भाऊबीजेला बहिण ही शक्य तितके माहेरी गेलेली आलेली असते. स्त्रिया या आपल्या माहेरी जातात, तसेच नवीन लग्न झालेले आपल्या पहिल्या दिवाळीसाठी सासुरवाडीला जातात. मानाचा त्यांना आहेस देखील होतो.
Bhaubeej Sweet Bonds 2024:भाई दूज
दिवाळी सोबतच भाऊबीज हा सण देखील भारतभर मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा करतात. निरनिराळ्या ठिकाणी भारतभर हा सण वेगवेगळ्या नावाने व अनेक समजुतीने साजरा करतात. जसे की उत्तर भारतात बहीण आपल्या भावाला औक्षवंत करतात तर पूर्व भारतात शंख फुटल्यानंतर आधी चंद्राला व नंतर आपल्या भावाला ओवाळतात. तसेच बहीण आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात आणि भावाला भोजन अक्षवृत्त केल्यानंतर उपवास सोडतात.
Bhaubeej Sweet Bonds 2024: रक्षाबंधनाप्रमाणेच भाईदूज हा देखील भाऊ-बहिणीचा सण आहे. या दिवशी सर्व बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्याची कामना करतात आणि व्रत देखील पाळतात.ज्याप्रमाणे रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर धागा बांधतात, त्याचप्रमाणे भाऊबीजेच्या दिवशी बहिणीह आपल्या भावाला ओवाळते. त्यांच्या बांधवांना रोली आणि माऊली बांधून आशीर्वाद द्या. यानंतर, ती तिच्या भावाला मिठाई खाऊ घालते आणि त्याला नारळ देते.
Bhaubeej Sweet Bonds 2024: भाऊबीज का साजरा केली जाते?
भाऊबीजेच्या दिवशी मृत्यूचा देव म्हणजेच यमराज आपली बहीण यमुनेकडे गेला होता अशी अख्यायिका आहे. यमराज आपल्या बहिणीकडे गेल्यानंतर तिने त्याला जेवू घालून त्याचे औक्षण केले आणि यमराजाच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली. यावेली प्रसन्न होऊन यमराजाने बहीण यमुनाला वरदान मागण्यास सांगितले. Bhaubeej Sweet Bonds 2024: यावेली यमुना म्हणाली की तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी ये. शिवाय या दिवशी जी बहीण आपल्या भावाला औक्षण करेल ती तुला घाबरणार नाही. यमराजाने बहिणीच्या मागण्यानुसार तिला वरदान दिले. याचा दिवसापासून भाऊबीज उत्सवाला सुरुवात झाली असे सांगितले जाते. त्यामुळेच या दिवसाला यमद्वितीया देखील म्हटले जाते.
कार्तिक शुद्ध द्वितियेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला `यमद्वितिया` असेही म्हटले जाते.
द्वितियेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा `बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो`, अशी यामागची भावना असून असे देखील मानले जाते.
आपल्या मनातील द्वेष व असूया दूर करून सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत व्हावी याकरिता हा भाऊबीजेच्या सण. बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस भाऊबीजेच्या दिवशी उत्साहात साजरा करतात.
या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ ओवाळणीच्या ताटात `ओवाळणी` देऊन बहिणीचा सत्कार करतो.
जैन धर्माच्या काही विशिष्ट समाजांत फक्त भावाकडूनच ओवाळणी `वसूल` केली जात नाही तर, बहीणही भावाला आणि वहिनीलाही भेटवस्तू देत असते. स्त्रीला भाऊ नसेल तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळण्याची पद्धत आहे.
एखाद्या स्त्रीला तर भाऊ नसेल तर तिने त्या दिवशी मानलेल्या भावाला आणि जमतच नसेल तर चंद्राला सोन करावे पक्लाषवंत करावे अपमान केले पाहिजे.
Bhaubeej Sweet Bonds 2024: औक्षवंत करताना असे करावे
भाऊबीजला बंधूना पूर्वेकडे तोंड करून पाटावर बसवावे. पाटाभोवती रांगोळी काढलेली असावी. तसेच समोर दीप तेवता असावा.
भाऊबीजेच्या दिवशी कुठल्याही पुरुषाने स्वत:च्या घरी पत्नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे आणि तिला वस्त्रालंकार देऊन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसेल तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे, असे शास्त्रात सांगितले आहे.
Bhaubeej Sweet Bonds 2024: अधिक माहिती
यमीचे पृथ्वी वरचे रूप म्हणजे यमुना नदी असं भाऊबीजेच्या दिवशी यमुना नदीत स्नान करणाऱ्याला मृत्यू येत नाही असे असून मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते.
अपमृत्यू येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि मृत्यूची देवतायम धर्म यांचे पूजन केले जाते.
तसेच जर बहिण मोठी असेल तर तिने भावाला आशीर्वाद द्यावा आणि जर भाऊ मोठा असेल तर भावांनी बहिणीला आशीर्वाद द्यावा आणि त्यानंतर भेट वस्तू द्यावी.
डोहाळे जेवणातील चोळ्यांचे रंगीबेरंगी विश्वhttps://marathionlinetimes.com/entertainment/dohaljewan-colorful-attires-2024/
सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी https://marathionlinetimes.com/entertainment/dohala-jeevan-a-sacred-ritual-in-marathi/
अनावलोभन म्हणजे गर्भविकास आणि संरक्षण https://marathionlinetimes.com/entertainment/anavalobhan-sanskar-3rd-rites-of-hindu-2024/
पुंसावन संस्कार पवित्र सोहळाhttps://marathionlinetimes.com/punsavan-sanskar-2nd-rite-2024/
हिंदू धर्माचे सोळा संस्कार आपल्या परंपरेचे पाऊल https://marathionlinetimes.com/sixteen-hindu-rites-in-marathi-2024/
तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी
खळखळून हसवणारी नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/
प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/
आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….