Bhavani Mata Unique Tradition 2024;तुळजाभवानी मांस नैवेद्याचे रहस्य

Bhavani Mata Unique Tradition 2024;

Bhavani Mata Unique Tradition 2024; आहे काय ते जाणून घेऊया

Bhavani Mata Unique Tradition 2024; वाचकांनो, भारतात आदिमाया शक्तीचे एकूण १०८ शक्तीपीठ असून त्यापैकी महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठे आहेत. श्री रेणुका माता, तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची अंबाबाई आणि वणीची सप्तशृंगी.

Bhavani Mata Unique Tradition 2024; आदीमायेचा वेगळा रूपाचे आपण स्मरण करतो. तिची आराधना करतो. मग ती रेणुका देवी असो वा अंबाबाई किंवा मग तुळजाभवानी आदी माहिती अनेक रूपे आहेत.

Bhavani Mata Unique Tradition 2024; आदिमाया आदिशक्ती तुळजाभवानी हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून, शिवाजी महाराज हे नेहमी लढायला जायच्या आधी जगदंबेच्या दर्शनाला जात. या संदर्भात आपल्याला अनेक कथा ऐकायला मिळतात. तसेच असे देखील म्हटले जाते की तुळजापूरच्या भवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराज यांना आशीर्वाद रुपी एक तलवार दिली होती.

आदिमाया तुळजापूरची आई भवानी देवी खूप मोठा इतिहास असून, या भवानी माते संदर्भात अनेक परंपरा आणि रिती या आजही मंदिरात राबवल्या जातात. त्यातलीच एक परंपरा प्रचलित आहे आणि त्याबद्दल अनेक समज आणि गैरसमज देखील आहेत त्याबद्दलच आपण आज या लेखात थोडक्यात माहिती घेणार आहोत.

Bhavani Mata Unique Tradition 2024;

Bhavani Mata Unique Tradition 2024; मांसाहाराचा नैवेद्य आणि आख्यायिका

Bhavani Mata Unique Tradition 2024; महिषासुर नावाच्या राक्षसाने देवी-देवतांना त्रास देत होता. महिषासुर राक्षसाने घोर तप केल्यानंतर त्याला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले होते, की त्याला कोणताही देव, दानव,प्राणी किंवा अजून कोणीही मारू शकणार नाही. परंतु ब्रह्मदेवाने वर देताना एखादी स्त्री तुला तुझा वध करेल असे सांगितले नव्हते.

त्यामुळे जेव्हा महिषासुरणे सर्व देवी देवतास त्रास देत होता. सगळे देवी-देव एकत्र आले विष्णू देवाधिदेव भगवान महेश आणि ब्रह्मदेवाकडे विनवणी केली.

Bhavani Mata Unique Tradition 2024; महेश यांच्याकडे या राक्षसापासून वाचवण्याची विनंती केली ब्रम्हा, विष्णू आणि महेश या तिघांनी मिळून अतिप्रचंड अग्नी संपत निर्माण केला आणि या प्रचंड तेजाच्या रूपाने तुळजाभवानी देवी साकार झाले असून, जेव्हा तुळजाभवानी ही अवतरली तेव्हा दुसऱ्या दिवशी भवानी देवीला महिषासुराचा वध करायचा होता.

तेव्हा महिषासुर राक्षस देवीला शरणाला आला. मुळे देवीने त्यास क्षमा केली.महिषासुराने देवी तुळजाभवानीला आपल्या दोन्ही इच्छा देवी समोर मांडल्या यातील महिषासुराची पहिली इच्छा अशी होती की देवीच्या नावा आधी महिषासुराचे नाव घेतले जावे.

दुसरी इच्छा म्हणजे त्याला आवडतो तो मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जावा देवीने त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या म्हणूनच पहिल्या इच्छेप्रमाणे देवीचे नाव हे महिषासुरमर्दिनी असं घेतलं जातं तर दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसऱ्याला मांसाराचा नैवेद्य हा देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला दाखवतात हा नैवेद्य खालून वर असा दाखवला जातो.

आपल्याला जे माहिती आहे की देवीला मग मांसहाराचा नैवेद्य दाखवला जातो तर तो नैवेद्य हा देवीला न दाखवता देवीच्या पायापाशी असलेल्या महिषासुरास दाखवल्या जातो.

तसेच मांसहाराचा नैवेद्य हा देवीच्या फक्त पायाजवळ ठेवल्या जातो,नैवेद्य तिच्या पूर्ण मुखाजवळ नेला जात नाही त्यामुळे मांसाराचं नैवेद्य हा देवीला नाही.तर पायाशी असणारा महिषासुरास दाखवतात देवीला फक्त शाकाहाराचा नैवेद्य असतो पण या दिवशी घरोघरी मांसाहाराचा नाही याशिवाय दिवाळीची सुद्धा मांसाहार नैवेद्याचे कथा सांगितले जाते.

तुळजापूरच्या मंदिराचे महंत योगी मावशी ना त्यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितले की नवरात्रीनंतर भैरवनाथाला रम्य स्थान पाहण्यासाठी दंडकारण्यात देवीने पाठवते तो देवीने त्याला का पाठवले तेच विसरला आणि देवीने रागावून त्याला विचारलं कशासाठी पाठवलं होतं आणि काय करतात म्हणून

दिवाळीचा नैवेद्य हा काळ भैरवनाथ आला मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो आणि देवीलाही तोच नैवेद्य असतो आणि पाडव्याला पुरणाचा नैवेद्य असतो अशा प्रकारे तुळजाभवानी मातेला मांसाहारी नैवेद्य दाखवण्याच्या प्रथा आणि परंपरा सुद्धा आहेत, असे सांगण्यात येते.

Bhavani Mata Unique Tradition 2024; त्यात बोकडाचाच बळी का बरं

देवी पार्वतीने दैत्यांचे पारिपत्य करण्यास रणरागीणीचे रुपे धारण केली व त्या स्वभावा नुसार, (उग्र स्वभावास अनुसरुन) देवीस बळी देण्याची प्रथा सुरु झाली आसावी. असे देखील बऱ्याच वेळा सांगण्यात येते. जेव्हा देवीने कालिका मातेचा अवतार धारण केला होता, तेव्हा भगवान श्री शंकर सुद्धा देवी समोर शांत झाल्याचे पुरानात सांगितले आहे.

त्यात बोकडाचाच बळी का बरं

एक संस्कृत सुभाषित आहे.

अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।

अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्बलघातकः ।।

अज/ बोकड हा दुर्बल आहे, म्हणून त्याचा बळी देण्याची प्रथा आहे, आसा उल्लेख दिसतो.

वरील सुभाषितातील गज/ हत्ती हे इंद्राचे वाहन, तर वाघहे देवीचेच वाहन आहे. तर नंदी हे श्री शंकराचे वहान आहे.

त्याच प्रमाणे आनेक पक्षू – पक्षी देव देवतांची वहाने आसल्यामुळे, त्याच्या बाबात माणसांनी उदार धोरण ठेवले असावे.

Bhavani Mata Unique Tradition 2024; देवीच्या मांसाहार नैवेद्य जो बळी देतात, ज्या प्राण्याचा बळी दिला जातो तो प्राणी म्हणजे बोकड किंवा कोंबडा या दोन प्राण्यांचा बळी हा देवीला महिषासुरास दिल्या जातो कारण या दोन प्राण्यांचे मांस हे खाल्ल्या जाते. प्राण्याची मांस हे खाल्ल्या जात नाही.

हिंस्त्र पशु बळी देणे उदा. वाघ, सिंह, या सारख्या प्राण्यांची उपलब्धता होणे अवघड आहे.

करून घेऊया देवीच्या नऊ रंगांची व रूपांची ओळख! https://marathionlinetimes.com/nav-duraga-the-secert-9-goddess-2024/

परशुराम महामंडळाला मिळाली मंजुरी https://marathionlinetimes.com/parshuram-mahamandal-arthik-vikasachi-navi-disha-2024/

तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/

भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/

कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/

शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी

प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !

लखपति दीदी योजना महाराष्ट्र 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/

पी एम मातृ वंदना योजना https://marathionlinetimes.com/pm-matru-vandana-yojana-2024/

फ्री लॅपटॉप योजनेची https://marathionlinetimes.com/free-laptop-yojana-2024/

तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-ladaki-bahan-yojana-2024/

मुख्यमंत्री योजना दूत 2024 https://marathionlinetimes.com/mukhymantri-yojana-doot-bharti-2024/ 

शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/

मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!

सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram