Bornahan Makar Sankranti 2025: जाणून घेऊय, का करतात बोरन्हाण/ लूट
Bornahan Makar Sankranti 2025: नमस्कार वाचकहो, मकर संक्रांती हा सण जानेवारी महिन्यातील पहिलाच सण आहे. महाराष्ट्रमध्ये प्रत्येक घरोघरी या मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व असून या सणानिमित्त एक आनंदाचा आणि कौतुकाचा सोहळापार पाडतात. तसेच,या सणाच्या निमित्ताने लहान मुलांसाठी एक खास कार्यक्रम केला जातो, ज्याला ‘बोरन्हाण’ म्हणतात.
बोरन्हाण म्हणजे नक्की काय आणि हे का केले जाते? आपण नेहमीच परंपरा म्हणून हा सण किंवा कौतुक म्हणून हा सण करतो त्या मध्ये अनेक प्रश्न पडतात.चला, तर मग आज जाणून घेऊया विविध प्रश्नांची उत्तरे या लेखातून
Bornahan Makar Sankranti 2025: मकर संक्रांती हा सण जानेवारी महिन्यातील पहिलाच सण आहे आणि महाराष्ट्र मध्ये प्रत्येक कुटुंबांमध्ये याला विशेष महत्त्व आहे. या सणाच्या निमित्ताने लहान मुलांसाठी एक खास कार्यक्रम केला जातो, ज्याला ‘बोरन्हाण’ म्हणतात. पण बोरन्हाण म्हणजे नक्की काय आणि हे का केले जाते? चला, जाणून घेऊया.
या बोरन्हाण कार्यक्रमाला मुख्यत्वे विदर्भात लूट देखील म्हणतात.

बोरन्हाण म्हणजे काय?
What does it mean Bornahan?
Bornahan Makar Sankranti 2025: बोरन्हाण अथवा बोरनहाण हा एक पारंपरिक कार्यक्रम आहे ज्यामध्ये लहान मुलांच्या डोक्यावरून बोर, संत्री गोळ्या, छोटे बिस्कीट, चॉकलेट्स, तिळगूळ, फुटाणे, ऊसाचे तुकडे टाकले जातात. हा कार्यक्रम मुलांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या आनंदासाठी केला जातो.
बोरन्हाण का केले जाते?
Why is Bornahane Performed?
बोरन्हाण करण्यामागे अनेक कारणे आहेत. पारंपरिक दृष्टिकोनातून, बोरन्हाण शिशुसंस्काराचा एक भाग आहे. ऋतू बदलाच्या काळात मुलांच्या शरीराला सवय व्हावी आणि त्यांचे आरोग्य उत्तम राहावे म्हणून हे केले जाते. तसेच, मुलांना फळे खाण्याची सवय लावण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे.
बोरन्हाणाची तयारी कशी करावी?
बोरन्हाणासाठी काही गोष्टींची तयारी करावी लागते
बाळासाठी काळ्या रंगाचा ड्रेस किंवा कुडता
हलव्याचे दागिने
Bornahan Makar Sankranti 2025: बोर, संत्री गोळ्या, छोटे बिस्कीट, चॉकलेट्स, तिळगूळ, फुटाणे, ऊसाचे तुकडे
बाळासाठी हलकासा मुकूट (फोटो काढण्यासाठी)

बोरन्हाण कधी करावे?
When should it be done?
मकर संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत कोणत्याही दिवशी बोरन्हाण करावे. यासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज नाही. आई वडील आणि घरच्यांच्या सोयीप्रमाणे हा कार्यक्रम करता येतो. बऱ्याच ठिकाणी संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी पासून पाच दिवसाच्या आत करतात बोरनाण्याचा कार्यक्रम. तर काहीजण फक्त किंक्रांत या दिवशीच करतात हे बोरन्हाण.
बोरन्हाण कसे करावे?
नातेवाईक आणि आजूबाजूच्या लहान मुलांना बोलवा.
पाट ठेवून त्यावर रांगोळी काढा आणि बाळाला सजवून बसवा.
बाळाला ओवाळा आणि त्याच्या डोक्यावरून बोर,चॉकलेट्स, तिळगूळ, फुटाणे, ऊसाचे तुकडे टाका.Bornahan Makar Sankranti 2025:हे पदार्थ लहान मुलांना गोळा करावे आईने किंवा आजीने मापामध्ये म्हणजेच पायली, शेर मध्ये हे सर्व साहित्य घेऊन बाळाच्या डोक्यावर हळुवारपणे टाकतात. की जमा झालेली सर्व लहान व मोठे मंडळी मिळून ही सर्व चॉकलेट जमा करतात आणि खातात किंवा घरी घेऊन जातात. त्यालाच लुटणे असं म्हणतात. हा लहान मुले खूप आनंदाने सोहळा पार पाडतात. तसेच मोठे देखील याचा फार आनंद लुटतात.
Bornahan Makar Sankranti 2025: तसेच या कार्यक्रमात थोडी सावधान पार पाडावा यामुळे बाळाला किंवा जमलेल्या इतर लहान मुलांना लूट करताना एक गोंधळ झाल्यामुळे इजा होऊ शकते.
जबरदस्त सस्पेन्सने भरलेला पाताळ लोक’चा सीझन
बोरन्हाणाचे फायदे
Benfits of Bornahan
Bornahan Makar Sankranti 2025:बोरन्हाणामुळे मुलांचे आरोग्य उत्तम राहते आणि त्यांना फळे खाण्याची सवय लागते. तसेच, पालकांना त्यांच्या बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्याची संधी मिळते.
या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती
भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा
शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी
महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024:
समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 2024
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !