Table of Contents
ToggleDohala Jeevan A Sacred Ritual In Marathi:डोहाळ जेवण स्त्रियांच्या जीवनातील अविस्निमरणीय क्षण
Dohala Jeevan A Sacred Ritual In Marathi: आपल्या संस्त्येकृत प्रत्येक छोट्या-छोट्या प्रसंगावर व आयुष्यातील येणाऱ्या विविध गोष्टी वर संस्कार लिवले आहेत. बऱ्याच वेळा आपल्याला याबद्दल पुरेशी माहिती नसते किंवा माहिती असली तरीही ती अल्पशी असते.
निरनिराळ्या संस्कृतीमध्ये छोट्या छोट्या व नवनवीन आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींवर हे त्यांच्या पद्धतीत संस्कार केले जातात जसे की आपल्याकडे आपल्या हिंदू संस्कृती मध्ये गर्भवती स्त्री संस्कार केल्या जातो तो म्हणजे सीमंतोन्नयन संस्कार\डोहाळ जेवण (पाळणा) व पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये केला जातो तो संस्कार म्हणजे बेबी शॉवर\(पाळणा)
हिंदू धर्म हिंदू धर्मानुसार १६ संस्कार हे अतिशय गरजेचे आणि आपल्या व्यक्तिगत विकास घडवते.विविध व्यवहारांच्या माध्यमातून गर्भसंस्कार होत असतो या संस्काराला उत्सव उपक्रमाची जोड देऊन शास्त्रशुद्ध पद्धतीने संस्कार व्हावा यामागील हा हेतू.
जसे की एक एक सैनिक हा युद्धासाठी युद्धाला जाण्याआधी आपले शस्त्र तपासून पाहतो व आपल्या सोबत एक एक आवश्यक असणारे शस्त्र घेतो त्याप्रमाणेच आपल्या जीवनात आपल्या धर्मानुसार सांगितल्या गेलेले सोळा संस्कार हे अगदी कवच्याप्रमाणे आपल्या साथ देतात एका मनुष्याचा त्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत हे आपले सोळा संस्कार करणे आवश्यक आहे.
Dohala Jeevan A Sacred Ritual In Marathi:आतापर्यंत आपण हिंदू सोळा संस्कारातील तीन संस्काराबद्दल माहिती जाणून घेतली आहे, ( गर्भधान,पुंसावान आणि अनावलोभन )आज या लेखातून आपण 16 संस्कार मधील आपण सीमंतोन्नयन या संस्कारास डोहाळ जेवण असे संबोधतो.आधीच्या काळी चोळी चोळीचा कार्यक्रम म्हणून म्हणायचे संबोधले जायचे
Dohala Jeevan A Sacred Ritual In Marathi:सीमंतोन्नयन संस्कार
ऋग्वेद में सीमन्तोन्नयन संस्कार
येनादिते सीमानं नयति प्रजापतिर्महते सौभगाय!
तेनाहमस्यै सीमानं नयामि प्रजामस्यै जरदष्टि कृणोमी!!
अर्थात -याचा अर्थ असा आहे की ज्या प्रकारे ब्रह्मदेवाने देवमाता आदिती चे संस्कार केले होते, त्याप्रमाणेच एखाद्या गर्भवती स्त्रीला संस्कार केल्यानंतर त्या बाळाला दीर्घ आयुष्य मिळावे यासाठी तिच्या घरचे आप्तजन प्रियजन यांनी सर्वांनी आशीर्वाद द्यावे.
सीमंतोन्नयन संस्कार हा संस्कार तिसरा संस्कार असून हा पुनर्वसन संस्काराचा विस्तार आहे. जो गर्भवाढीच्या दरम्यान केला जातो हा संस्कार गर्भधारण महिलेच्या चौथ्या सहाव्या किंवा आठव्या महिन्यात केला जातो कारण या काळात गर्भात वाढणारे बाळ हे सर्व गोष्टी शिकण्या योग्य बनते असे मानले जाते त्यामध्ये चांगले गुण चांगला स्वभाव आणि कर्वज्ञान यावे म्हणून हा संस्कार केला जातो.
मातेचे आचार विचार व्यवहार व राहणीमानाकडे काटेकोरपणे लक्ष देतात.
Dohala Jeevan A Sacred Ritual In Marathi: या संस्कारामध्ये गर्भवती महिलेमध्ये मानसिक शक्ती देण्याचा तसेच सकारात्मक विचार निर्माण करण्यासाठी सभोवतालचे वातावरण सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न केला जातो त्याच काळात आईच्या म्हणजेच मातेच्या मनात निर्माण होणाऱ्या इच्छांचा विचारांचा प्रभाव हा गर्भावर देखील होत असतो.
गर्भवती मातेच्या प्रत्येक सुखदुःखात तिच्या प्रत्येक आनंदात बाळ हे सहभागी होत असते असे देखील म्हटले जाते.
सातव्या किंवा नव्या महिन्यात हा संस्कार करण्याची प्रथा आपल्याकडे आहे.
गर्भपात रोखण्यासाठी ही या संस्काराचे महत्त्व आहे या या काळात गुणसूत्रांचा विस्तार व त्यानुसार पेशींची संख्या वाढ तसेच बाळाची अवयनिर्मिती आणि वाढ हे गर्भात गतीने चालू असते हे देखील विज्ञाना हे देखील वैज्ञानिक कारण असून या काळात संपूर्ण कालावधीत वेगवेगळ्या टप्प्यावर माता ही अनेक विविध भावभावनांच्या प्रभावाने निश्चित होत असते.
या संपूर्ण कालावधी सुयोग्य असे वातावरण असणे,विचार मातेची शुद्ध विचार,वेगवेगळ्या निर्माण होणाऱ्या भावना यादेखील महत्त्वाच्या असतात.
Dohala Jeevan A Sacred Ritual In Marathi: गर्भवती स्त्रियांचा गर्भ हा चौथ्या महिन्यापासून जास्त प्रमाणात आणि लवकर विकसित होतो त्यानुसार गर्भवती महिले नवनवीन बदल होतात आणि नवीन नवीन इच्छा देखील निर्माण होतात तसेच गर्भवती मातेमध्ये अनेक बदल होतात, जसा जसा बाळाचा विकास होत राहील तसा तसा मातेच्या इच्छा देखील आपल्याला कुटुंबातील व्यक्तींना पूर्ण करणे करणे आवश्यक असते कारण आईच्या मानसिक बदल योग्य ते तिच्या असलेल्या इच्छा पूर्ण करणे म्हणजेच संस्कार म्हणजेच डोहाळे जेवण होय
Dohala Jeevan A Sacred Ritual In Marathi: डोहाळे-जेवण याचा अर्थ
डोहाळ या शब्दाचा अर्थ गर्भवती महिलेची (विशेष खाद्यपदार्थांची) उत्कंठा असा होतो, ज्याचे रूपांतर डोहाळे-जेवण किंवा डोहाळे-जीवनात झाले आहे. आजची प्रथा सीमांतोनयन (सीमा+अंत+उन्नयान) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संस्कारात आहे.
या संस्काराचे मुख्य कारण म्हणजे गर्भातील बाळाचे (गर्भ-रक्षा) रक्षण करण्यासाठी ईश्वराला विनंती करणे. गर्भवती महिलेला सकारात्मक मन आणि निरोगी शरीर राखण्यासाठी देखील प्रोत्साहित केले जाते. ही संस्कार विधी गरोदरपणाच्या 7 व्या ते 9व्या महिन्यात करण्याची प्रथा होती.
डोहाळ जेवण हा एक घरगुती केला जायचा किंवा आपल्या नातेवाईकांना बोलवून केल्या जायचा संस्कार होता पण आता हा संस्कार मोठ्या प्रमाणात केला जातो.
Dohala Jeevan A Sacred Ritual In Marathi: असेच काळानुसार या संस्कारास बेबी शॉवर असे देखील म्हटले जाते. या संस्कारांमध्ये गर्भवती माता ही आनंदी राहण्यासाठी संगीत मनोरंजनाचे अनेक कार्यक्रम पार पाडल्या जातात. तसेच लोहा जेवण ही फक्त ती पहिल्या वेळेस तिचा हा जर पहिला पहिलीच वेळ असेल तेव्हा हा श्रीमंती संस्कार केल्या जातो आयात वयस्कर महिला या डोहाळे जेवण असे गीत गातात. यावेळेस ओटी भरल्या जाते.
डोहाळे जेवण हे करण्यामागे गर्भवती स्त्री ही जेव्हां हे प्रसन्न व्हावे या हेतूने केल्या जातो तिच्या जवळचे असलेले व्यक्ती म्हणजेच तिचे माहेरचे लोक वयाचे लोक व घरातील व्यक्तींचा तिला सहवास मिळावा यासाठी केल्या जाणारा हा सोहळा त्यामध्ये
Dohala Jeevan A Sacred Ritual In Marathi: विविध प्रकारे
विविध प्रकारे घातल्या जाणाऱ्या चोळ्या म्हणजेच डोहाळ जेवण
चोर चोळी, तांबडा फुटण्याची चोळी, (कवळ्या उन्हाची चोळी)चांदण्याची चोळी,(अंधेरी रात्रीची चोळी)
बागेतील चोळी,गंगेवरली( गंगा ओलांडणे,) सातव्या महिन्यातली चोळी
डोहळे जीवन म्हणजे: ‘डोह’ शब्द दोन आणि आईला ‘डोहळकरें’ म्हणजे दोन अंतःकरण असलेल्या स्त्रिया म्हणतात. असे म्हणतात की, 7व्या महिन्यापासून बाळ आईच्या माध्यमातून तिच्या इच्छा सुचवू लागते आणि त्यामुळे डोहाळे जीवन तिच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.
Dohala Jeevan A Sacred Ritual In Marathi: गर्भवती स्त्रीला होणाऱ्या मातेला डोक्यापासून पायापर्यंत फुलांनी सजवले जाते आणि तिला जे अन्न हवे होते ते दिले जाते. तिला बाळंतपण आणि मातृत्वासाठी तयार करण्यात मदत करण्यासाठी मित्र आणि कुटुंब तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी जमतात. आई आणि बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी सर्व मित्र आणि कुटुंबीय प्रार्थना करतात. गर्भवती महिलेला आनंदी ठेवण्याची कल्पना आहे जेणेकरून आनंद, प्रेम आणि आशीर्वाद बाळापर्यंत पोहोचतील.
Dohala Jeevan A Sacred Ritual In Marathi: अमेरिकेतल्या लोकांचा बेबी शॉवर
निर्मळ संस्कृतीमध्ये हे निर्णय संस्कार केल्या जातात. जसे आपल्याकडे गर्भवती स्त्रीसाठी डोहाळे जेवण किंवा सीमोन नयन संस्कार केले जातात तसेच अमेरिकेत म्हणजे पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये देखील असे त्यांच्या पद्धतीत केले जाणारे संस्कार आहेत त्याचे नाव आहे बेबी शॉवर
Dohala Jeevan A Sacred Ritual In Marathi: अमेरिकेतल्या लोकांचा बेबी शॉवरचा उद्देश काहीसा वेगळा असतो. जेव्हा स्त्री पहिल्यांदा प्रेग्नन्ट असते तेव्हा तिची फॅमिली आणि फ्रेंड्स मिळून पार्टी करतात बाळाला आवश्यक असलेल्या वस्तू गिफ्ट म्हणून देतात. थोडक्यात बेबीसाठी गिफ्ट्सचा वर्षाव (शॉवर) करतात.
जसे कि क्रिब/पाळणा, कपडे, खेळणी, बॉटल, डायपर, ब्लॅंकेट इ. जर ती स्त्री दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा प्रेग्नन्ट असते तेव्हा बेबी शॉवर ऐवजी बेबी स्प्रिंकल करतात. हे थोड्या लहान प्रमाण करतात आणि गिफ्ट्स सुद्धा डायपर, कपडे असे साधे असतात. त्यामागे असा विचार असतो कि बाकीच्या वस्तू पहिल्या बाळाचे असतातच. गिफ्ट्सच्या प्रमाणामुळे शॉवर म्हणजे वर्षाव आणि स्प्रिंकल म्हणजे शिडकावा. म्हणून बेबी शॉवर आणि बेबी स्प्रिंकल. याचा असा अर्थ आहे.
Dohala Jeevan A Sacred Ritual In Marathi: डोहाळे
डोहाळे
मंदमंद पाऊले कैसे तुझे डोहाळे। सांग सखे साजणी ग सांग सखे साजणी ।। धृ।।
पहिल्यात वाटे पितच झाले। दुसऱ्यात मात्र चिन्हाची वेगळे ।। तिसऱ्यात तुझे मंद स्मीत हासणे ।। १ ।।
चौथ्या मासाची आवड पुसती । मैत्रीणी तुझ्या विनोद करीती ।। काजुन मुरडून वाकुन चालने सागसरू ।। २ ।।
पाचव्यात चांदणी सहाव्यात अंधारी। चोळ्याघालीती सासरी माहेरी ।। होसने नदी काठी बागेत जवेणे ।। ३ ।।
सातव्यात तेज किती आठवण्यात व्यास होती।। तुझ्या मनामध्ये बाळ कसे हासरे।। बाळ कसे साजरे ।। ४ ।।
नऊ मास नऊ दिन होता ।। पुत्ररत्न जन्मले ।। बाळाचे तेज कसे सुर्य किरणा वाणी ।। ५ ।।
अनावलोभन म्हणजे गर्भविकास आणि संरक्षण https://marathionlinetimes.com/entertainment/anavalobhan-sanskar-3rd-rites-of-hindu-2024/
पुंसावन संस्कार पवित्र सोहळाhttps://marathionlinetimes.com/punsavan-sanskar-2nd-rite-2024/
हिंदू धर्माचे सोळा संस्कार आपल्या परंपरेचे पाऊल https://marathionlinetimes.com/sixteen-hindu-rites-in-marathi-2024/
तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी
खळखळून हसवणारी नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/
प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/
आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….