Table of Contents
ToggleDurga Puja Culture of Kolkata 2024: दुर्गा पूजेचा कोलकत्यातील उत्सव
Durga Puja Culture of Kolkata 2024: भारत हा विविधतेने नटलेला आपला देश, सर्व परंपरा आणि उत्सव हे एकमेकांमध्ये जोडले गेले आहेत.विविधतेत एकता म्हटले जाते ते खोटे नाही आपण सर्व एकच आहोत हे यातून दिसून येते.
Durga Puja Culture of Kolkata 2024:सध्या नवरात्र उत्सवा सुरू आहे नवरात्र उत्सवात विविध देवींची आराधना केली जाते. प्रत्येक दिवशी ही देवीच्या वेगवेगळ्या रूपांचे आपण पूजन करतो,तसेच विशिष्ट पूजन करतो ते अष्टमी या दिवशी.विविध अशा परंपरा या अष्टमीला अनेक राज्यात केले जातात. त्यातील एक म्हणजे भारताच्या पश्चिम भागात वसलेल्या बंगाल या राज्यातील दुर्गा अष्टमी हा उत्सव.
मुख्यत्वे दुर्गा अष्टमी हा उत्सव बांगला या राज्यात अतिशय लोकप्रिय आणि विशेष असा प्रसिद्ध आहे.
Durga Puja Culture of Kolkata 2024: दुर्गा पुजा ही नेमकी कशी केल्या जाते यासंदर्भातील माहिती आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.दुर्गा पुजा ही बंगाल राज्यात तसेच बिहार, ओडिशा, आसाम,उत्तर प्रदेश या प्रांतात देखील दुर्गा पूजेचा उत्साह हा अगदी उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणावर केला जातो.
Durga Puja Culture of Kolkata 2024:विविध दिवसांच्या विविध पूजा
- नवपत्रिका : दुर्गा पुजा ही अष्टमीच्या दिवशी केली जाते देवीला कच्ची केळे हळद, डाळिंब, अशोकाची पाने व धान्य बेलाची पाने असे सर्व एकत्र बांधून अर्पण केले जाते याला नव पत्रिका असे म्हटले जाते.
- संधि पूजा : या दिवशी देवीची उपासना करणे अतिशय शुभ मानल्या जाते.
- महानवमी : या दिवशी दुर्गा मातेला दही आणि दुधाचा नैवेद्य अर्पण केला जातो.
- महादशमी: या दिवशी महिला एकमेकांना सिंदूर लावून आणि एकमेकींना सिंदूर अर्पण करून एकमेकींच्या भांगेमध्ये कुंकू लावून त्यांची भांग भरतात आणि आनंद घेतात.
व्रतात हे व्रत अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवसाचे दुर्गेची नवरात्र मानतात तसेच बंगालमध्ये नवरात्रातील शेवटच्या सहा दिवशी म्हणजे षष्ठी ते विजयादशमी पर्यंत दुर्गा पुजा ही केली जाते. त्यात महापंचमी महाशिष्ट्ये महासप्तमी महाअष्टमी महानवमी हे दिवस दुर्गा पूजनाचे महत्त्वाचे दिवस मानले जातात.
Durga Puja Culture of Kolkata 2024: दुर्गा देवी पूजेचा इतिहास
दुर्गा पूजेची ही परंपरा बंगालमध्ये सुमारे चारशे वर्षांपूर्वी ची आहे.400 वर्षांपूर्वी जुनी असलेली परंपरा ही आजही बंगालमध्ये उत्साहात आणि आनंदाने साजरी केली जाते. दुर्गा पुजा ही घरगुती रित्या देखील साजरी केली जाते.
- बंगालमधील तरिकपूर भागात ही प्रथा सर्वप्रथम सुरू झाली असे मानले जाते. तसेच बंगाल मधूनही प्रथा बनारस म्हणजेच आताचे वारणसि व आसाम मध्येही पोहोचली असून ही पूजा त्यानंतर दिल्लीमध्ये देखील पूजा केली जाते.
Durga Puja Culture of Kolkata 2024:स्वातंत्र लढ्यात या पूजेची केंद्रे ही राजकीय आणि सामाजिक चर्चेची महत्त्वाची ठिकाणे निर्माण झाली होती. (ज्यामुळे इंग्रजांविरुद्ध कसे लढण्यात येईल याची आखणी केल्या जायची) दुर्गा पुजा ही पश्चिम बंगाल येथील सर्वात मोठा सण असून बंगाली लोकांचा हा वर्षातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सण मानला जातो. दुर्गा पूजेच्या सुरुवातीला बांधकाम करणारी गवंडी सुतार आधी लोक ही विश्वकर्माची सार्वजनिक पूजा करतात.
Durga Puja Culture of Kolkata 2024: पूजेचा विधी कशाप्रकारे करतात
Durga Puja Culture of Kolkata 2024:दुर्गा पुजा ही करणारा ग्रहस्त हा सकाळी पाण्यात पांढरे तीळ टाकून त्या पाण्याने स्नान करतात लोक चार पूर्वक पूजेचा संकल्प करतात त्यानंतर गणपतीची पूजन केल्या जाते. स्वस्तिवाचन देखील केल्या जाते इत्यादी विधी केल्यानंतर मातीच्या देवीवर एका कलशाची स्थापना केली जाते तसेच दुर्गा दुर्गेजवळ अखंड नंदादीप ठेवला जातो आणि दुर्गा स्त्रोत स्तोत्राचे पठण केल्या जाते तसेच दुर्गेवर फुलांची यांच्या अनेक माळा बांधतात नंतर एका कुमारिकेचे पूजन करून तिला भोजन घालतात म्हणजेच कुमारिका जीव घालतात तसेच ब्राह्मण भोजनही घालतात.
बांगला मध्ये अनेक भक्त हे माता दुर्गेला आपली कुलदेवी मानतात आणि तिची नित्य पूजा करतात. तसेच दुर्गा मातेला दुर्गतिनशिनी असे देखील म्हणतात.अनेक पुरानांमध्ये आणि अनेक तंत्र ग्रंथांमध्ये दुर्गा पूजेचे महत्त्व वर्णिल्या गेले आहे.
Durga Puja Culture of Kolkata 2024:दुर्गा पूजे सार्वजनिक स्वरूप
दुर्गा पुजा ही सुमारे 1000 वर्ष पासून बंगालमध्ये सुरू असल्याचे मानले जाते.दुर्गेच्या प्रारंभी दुर्गेची मातीची दशभुजा मूर्ती बनवतात तिची रूप सिंह रूढ मनीचे असते. तिच्या दोन्ही बाजूंना कार्तिके गणेश लक्ष्मी व सरस्वती यांच्या मूर्ती असतात.
देवीचा सहचर असलेल्या भगवान शंकराला तिच्या मस्तकाच्या वरच्या बाजूला विशेष स्थान दिलेले असते. दुर्गा पूजेच्या उत्सवाची सुरुवात आश्विन शुद्ध पंचमीला होते त्या दिवशी संध्याकाळी दुर्गेला प्रिय असणाऱ्या बेलाच्या वृक्षावर तिचे विशेष असे आव्हान केले.
षष्ठीच्या दिवशी संध्याकाळी अधिवास नामक विधी करतात या विधीमध्ये देवीच्या निरनिराळ्या अंगांना विविध वस्तूंचा करून स्पर्श करतात. व त्यांने देवी मध्ये पावित्र्य आणल्या जाते अशी या विधीची मान्यता आहे. सप्तमीच्या दिवशी देवीच्या पूजेला सुरुवात होते. प्रथम देवीला बेल,डाळिंब,अशोक हरिद्रा अशा विविध प्रकारच्या पालवन च्या जोडीने म्हणजेच पानांनी पानांच्या जोडीने अपरिचिता वल्लीने बांधतात मग त्या जोडीला स्नान घालून साडी नेसवतात तिला कला बहू म्हणजेच कदलीवधू असे म्हणतात.
गणपतीची पत्नी असते ही कदलिवधू. या उत्सव मूर्तीच्या मांडणीत गणपतीच्या शेजारी तिची स्थापना करतात गणपतीची स्थापना झाल्यानंतर एक महत्त्वाचा विधी केला जातो तो म्हणजे महास्नानाचा होय. या विधीमध्ये एका कलशावर आरसा ठेवतात आणि त्या देवीचे प्रतिबिंब पडते त्यावर स्नानाचे सगळे उपचार समर्पित करतात व देवीच्या स्नानासाठी थंड व उष्ण जल संशोधक तसेच गंगाजल समुद्र जल असे विविध जल व पंचगव्य पंचामृत आणि गोटा चोक वारूळ नदीचे पात्र असलेल्या ठिकाणची माती तसेच देवीची तिच्या परिवारासहित पूजा करतात, मग तिला पशुबळी देतात पूर्वीही बलिदान म्हणजे बली पशु बळी ही मोठ्या प्रमाणावर केली जात असे परंतु आता याचे प्रमाण घटले आहे.
याशिवाय दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीही करतात ही परम ही विधीवत पूजा तसेच संधी पूजा नावाचे एक विशेष पूजा ही अष्टमी आणि नवमीच्या कितीला संध्याकाळी करता संध्याकाळी करतात ही पूजा दुर्गेच्या चामुंडा म्हणजे (सप्तका सप्तमात मृतकापैकी एक मात्रिका असणारी चामुंडा ही ललितास्त्राह नामात तिचे पंच प्रेत प्रेतासनाशीचा असे म्हणजेच पंच प्रेत म्हणजे काशनी असे वर्णन आहे हाडांचा निव्वळ असलेला सापळा व त्यावर फक्त त्वचा असेही चे रूप आहे तिच्या पोटावर विषारी विंचू आहे आणि तिच्या गळ्यात कवड्याची माळ घातलेली कवट्यांची माळ घातलेली आहे असे आज नदीचे आसन म्हणजे पाच प्रेत आहेत अशी ही चामुंडा देवीचे स्वरूप असते.
Durga Puja Culture of Kolkata 2024:त्या रात्री गायन वादन खेळ आणि जागरण देखील करतात चौथ्या दिवशी संध्याकाळी देवीची मिरवणूक काढून तिच्या तिला नदीत व तळ्यात विसर्जित करतात दुर्गा ही दिवसात सासर होऊन माहेरी आलेली अशी समजू आहे म्हणूनच बंगाल मधल्या गृहिणी या माहेरवाशीनेसाठी नाना प्रकारचे पकवा न करतात.
आरती झाल्यानंतरचा विशेष सोहळाhttps://marathionlinetimes.com/devi-farewell-aarti-in-marathi-2024/
रेणुका देवीची परडी श्रद्धेचा अनमोल ठेवा https://marathionlinetimes.com/pardi-goddess-renuka-2024/
करून घेऊया देवीच्या नऊ रंगांची व रूपांची ओळख! https://marathionlinetimes.com/nav-duraga-the-secert-9-goddess-2024/
परशुराम महामंडळाला मिळाली मंजुरी https://marathionlinetimes.com/parshuram-mahamandal-arthik-vikasachi-navi-disha-2024/
तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी