Durga Saptashati A Guide 2024: दुर्गा सप्तशती नियम व पद्धती

Durga Saptashati A Guide 2024: दुर्गा कवचाने केली जाते सुरुवात!

Durga Saptashati A Guide 2024: वाचकांनो, नवरात्री सुरू झाली आहे, नवरात्रात आपण आदिमाया शक्तीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करतो. तसेच अनेक व्रतवैकल्य आणि उपासना करतो. देवीची आराधना केल्याने आपल्यामध्ये उत्साह आणि नवीन उमेद निर्माण होते.

Durga Saptashati A Guide 2024: नवरात्र मध्ये देवीचे विविध असे व्रते ही केली जातात, सामूहिक पठण किंवा नामस्मरण भजन असे विविध देणे आपण देवीची आराधना करतो. त्यात आराधनेचा अजून एक मार्ग आहे तो म्हणजे सप्तशती देवीचे पाठ.

दुर्गा सप्तशतीचे पाठ घ्यायचे आहेत पण ते कसे घ्यायचे, त्यासाठी काय नियम आहेत,आधी कोणते स्तोत्र म्हणायचे, नंतर कोणते स्तोत्र म्हणायचे, रोज किती पाठ घ्यायचे या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

Durga Saptashati A Guide 2024:दुर्गा सप्तशती चे पाठ एक अत्यंत फलदायी आणि हितकारी तसेच प्रभावशाली मानल्या गेलेले आहे. तसेच आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते असे देखील अनेक भक्तांना अनुभव आल्याचे आपण ऐकले असेल.

Durga Saptashati A Guide 2024:ग्रंथाबद्दल थोडक्यात माहिती

Durga Saptashati A Guide 2024:आपण या दुर्यागा सप्तशती ग्रंथाची थोडक्यात माहिती पाहूया,हा ग्रंथ मार्कंडेय ऋषी यांनी रसलेला असल्याचे पुराणात कळते. तसेच दुर्गा सप्तशती मध्ये देवीच्या उपासनेसाठी विविध मंत्र स्तोत्र आणि साधना सांगितल्या आहेत. या विविध मंत्र स्तोत्र आणि साधना ही मार्कंडेय ऋषी यांनी रचलेली असल्याची कळते. या सप्तशती ग्रंथात दिलेल्या प्रत्येक मंत्राला खूप जास्त महत्त्व असून त्या संदर्भात काही नियम घातले हे आपल्याला आढळते.

दुर्गा सप्तशती मध्ये एकूण १३ अध्याय असून, त्यामध्ये साधारण ७०० श्लोक आहेत.दुर्गा सप्तशतीचे पाठ हे पुरुष करू शकतात तसेच कुमारिका आणि विधवा स्त्रिया देखील हे पारायण करू शकतात. जर तुम्ही तेरा अध्याय एका ठिकाणी बसून वाचायचे तेही न उठता त्यास एक पाठ म्हटल्या जाते.

Durga Saptashati A Guide 2024:या ग्रंथामध्ये देवीला आधी सृष्टी करती त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांची जनक पालन करती आणि संहार करते असे वर्णन केले आहे. देवी ही सर्वत्र ज्ञान इच्छा आणि कृती यांची शक्ती म्हणून सर्वत्र व्यापलेली आहे. या दुर्गा सप्तशती मध्ये पहिले चौथे आणि अकरावे अध्याय स्पष्ट स्वरूपात तर पाचवे अध्याय अस्पष्ट स्वरूप पाच देवीच्या स्तुतीवर आधारित आहेत.

हे ग्रंथ स्पष्ट स्वरूपांचे वर्णन महाकाली (विनाश, मातेचे इच्छा तत्त्व, तामसी), महालक्ष्मी (पोषण, मातेचे उत्क्रांती तत्त्व, सात्त्विक) आणि सरस्वती (सृजन, मातेचे क्रिया तत्त्व, राजसी) असे करते. या तिन्ही देवी मिळून त्रिमूर्ती स्वरूपाच्या आहेत. अस्पष्ट स्वरूपाला (अव्यक्त, पारलौकिक) देखील महालक्ष्मी म्हणून ओळखले जाते.

Durga Saptashati A Guide 2024: पाठ करताना तुम्हाला देवी कवच यापासून सुरुवात करायची असून अपराध्यक्ष स्तोत्र जे सगळं वाचन आहे ते तुम्हाला वाचायचे आहे. त्याचबरोबर तेरा अध्यायाचे देखील आपल्याला पाठ करायचे आहे त्यानंतर नव मंत्र असतो तो तुम्हाला १०८ वेळा म्हणायचा असतो.

एक दुर्गा सप्तशतीचा एक पाठ वाचण्यासाठी साधारण एक ते दीड तास लागतो. फक्त १३ अध्याय वाचल्याने आपले पारायण पूर्ण होत नाही. दुर्गा सप्तशती पाठाचे प्राकृत वाचन करणे किंवा संस्कृत मध्ये वाचन करणे हे जास्त लाभकारी असते.

Durga Saptashati A Guide 2024: शक्य असेल तितके पाठ तुम्ही एका दिवसात करू शकतात. सप्तशतीचे पाठ हे तुम्ही नऊ दिवस घेऊ शकतात तसेच देखील तुम्ही एका दिवशी सकाळ आणि संध्याकाळ अशा पद्धतीने करू शकतात.

Durga Saptashati A Guide 2024: काय लाभते पुण्य

  • Durga Saptashati A Guide 2024:आधी पाहूया तर हे एक ते नऊ जे अध्यय असतात ते वाचनाचे दिलेले असतात त्यातला दहावा अध्याय जर आपण वाचला तर आपल्याला हवन केल्याचं पुण्य मिळ ते.
  • अकरावा अध्याय जर आपण वाचला तर आपल्याला अभिषेक केल्याचं पुण्य मिळते.
  • बारावा द्या वाचला तर तर्पण विधी केल्याने जेवढं पुण्य मिळतं तेवढं आपल्याला मिळतं त्यानंतर १३ वा अध्याय वाचला तर आपल्याला मार्चन केल्याचा पुण्य मिळतं
  • आणि जर वा अध्याय आपण वाचला तर आपल्याला ब्राह्मण भोजनाच पुण्य मिळतं.

Durga Saptashati A Guide 2024: काही नियम

Durga Saptashati A Guide 2024: दुर्गा सप्तशती पाठ करताना तुम्हाला सुरुवातीस अखंड दिवा लावायचा आहे, दिव्या च्या समोर किंवा जर तुम्ही गटाच्या समोर बसत असाल तर तुम्हाला वेगळी पूजा मांडण्याची गरज नाही. जर तुमच्याकडे देवीचा फोटो नसेल तर तुम्ही पुस्तक घेऊन त्याची पूजा करू शकता. प्राकृत मधल्या आवडतीचे आपण पाठ घेऊ शकतात. असे सांगितले जाते की सप्तशतीचे पाठ घेण्याआधी तुम्ही त्याची संथा (म्हणजेच एखादा गुरु करून त्याच्याकडून संस्कृत मध्ये शिकणे) घेतली पाहिजे. असे देखील म्हटले जाते की सप्तशतीचे हे दुपारी घेऊ नये, होईल तितके ते संध्याकाळीच घ्यावे असे म्हटले जाते की देवी ही रात्रीच्या वेळेस सर्वत्र भ्रमर करते आणि तिचा रात्री संचार असतो.

जर तुम्ही घट मांडत नसाल तर तर एखादा तुमच्याकडे देवीचा फोटो ठेवून त्याच्यासमोर दिवा लावून तुम्ही हे पाठ करू शकतात, पाठ घेण्याच्या आधी तुम्ही कलश देखील मांडू शकतात. कलश हा मांगल्याची प्रतीक आहे. दुर्गा सप्तशतीचे पाठ घेणे आधी तुम्ही संकल्प करणे हे गरजेचे आहे. म्हणताना ते मोठ्या आवाजात म्हणावे म्हणजे आपली वास्तू शांत होते.

तुम्ही जर पाठ करत असाल तर सतत जागा बदलायची नाही, पाठ करण्याची जागा बदलू नये.

Durga Saptashati A Guide 2024: दसऱ्याच्या दिवशी याचे उद्यापन आहे ते करू शकता देवीला नैवेद्य दाखवून किंवा एखादा तुम्हाला जमलं तर संभाषण हिला किंवा कुमारी केला बोलावून किंवा ब्राह्मणाला बोलवून त्यांना अन्नदान करू शकता त्यानंतर तुम्ही देवीला याचे उद्यापन करताना ११,२१ तुम्हाला जसं वाटेल तसं शक्य होईल तसे पुरणाचे दिवे करून त्याची जर तुम्ही देवीला आरती केली तर ते खूप जास्त चांगलं त्यामुळे तुम्हाला शक्य होत असेल तेवढे तुम्ही करू शकता. तसेच दुर्गा सप्तशती पाठ हे नवरात्रात करणे अतिशय उत्तम समजले जाते.

Durga Saptashati A Guide 2024:

Durga Saptashati A Guide 2024: श्री दुर्गाकवचम्

Durga Saptashati A Guide 2024: रोजच्या पठणाने आपले सर्व दृष्टीने रक्षण होते. आरोग्य लाभते, सर्व संकटांतून मुक्तता होते.

श्री गणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्री कुलदेवतायै नमः । अविव्नमस्तु ।। ॐ नारायणाय नमः । ॐ नराय नरोत्तमाय नमः । ॐ सरस्वतीदेव्यै नमः ॐ वेदव्यासाय नमः । अस्य श्रीदेवीकवचस्य ब्रह्मा ऋषिः । अनुष्टुप् छंदः । चामुण्डा

देवता । अंगन्यासोक्तमातरो बीजं ।दिग्बंधदेवतास्तत्त्वंश्रीजगदंबाप्रीत्यर्थ(सप्तशतीपाठांग) जपे विनियोगः। ॐ नमश्चण्डिकायै। मार्कण्डेय उवाच ।। ॐॐ यद्‌गुहां परमं लोके सर्वरक्षाकरं नृणाम्। यन्न कस्यचिदाख्यातं तन्मे ब्रूहि पितामह ।।१।।

ब्रह्मोवाच ।। अस्ति गुह्यतमं विप्र सर्वभूतोपकारकम् । देव्यास्तु कवचं पुण्यं तच्छृणुष्व महामुने ।।२।। प्रथम शैलपुत्रीति द्वितीयं ब्रह्मचारिणी । तृतीया चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम् ।।३।।

पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च। सप्तमं कालरात्रिश्च महागौरीति चाष्टमम् ।।४।।नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः। उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना ।।५।।

अग्निना दह्यमानस्तु शत्रुमध्ये गतो रणे। विषमे दुर्गमे चैव भयार्ताः शरणं गताः ।।६।।न तेषां जायते किंचिदशुभं रणसंकटे । नापदं तस्य पश्यामि शोकदुःखभयं नहि ।।७।।

यैस्तु भक्त्या स्मृता नूनं तेषां सिद्धिः प्रजायते । (ये त्वां स्मरन्ति देवेशि रक्षसे तान्न संशयः ।) प्रेतसंस्था तु चामुण्डा वाराही महिषासना ।।८।। ऐन्द्री जगत्समारूढा वैष्णवी गरुडासना । माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना ।।९।।

(लक्ष्मीः पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया । श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना ।।) ब्राह्मी हंससमारूढा सर्वाभरणभूषिता ।। (इत्येता मातरः सर्वाः सर्वयोगसमन्विताः । नानाभरणशोभाड्या नानारत्नोपशोभिताः ।।१०।।

दृश्यन्ते रथमारूढा देव्यः क्रोधसमाकुलाः । शंखं चक्रं गदां शक्ति हलं च मुसलायुधम् ।।११।।खेटकं तोमरं चैव परशुं पाशमेव च । कुन्तायुधं त्रिशूलं च शार्ङ्गमायुधमुत्तमम् ।।१२।।

दैत्यानां देहनाशाय भक्तानामभयाय च । धारयन्त्यायुधानीत्थं देवानां च हिताय वै ।।१३।।(नमस्तेऽस्तु महारौद्रे महाघोरपराक्रमे 1) महाबले महोत्साहे महाभयविनाशिनि । त्राहि मां देवि दुष्प्रक्ष्ये शत्रूणां भयवर्धिनि ।।१४।। प्राच्यां रक्षतु मामैन्द्री आग्नेय्यामग्निदेवता । दक्षिणेऽवतु वाराही नैर्ऋत्यां खड्गधारिणी ।।१५।।

प्रतीच्यां वारुणी रक्षेद्वायव्यां मृगवाहिनी। उदीच्यां रक्ष कौबेरि ईशान्यां शूलधारिणी ।। १६।। ऊर्ध्व ब्रह्माणी मे रक्षेद्धस्ताद्वैष्णवी तथा ।। एवं दश दिशो रक्षेच्चामुण्डा शववाहना ।।१७।।

जया मे अग्रतः स्थातु विजया स्थातु पृष्ठतः । अजिता वामपार्श्वे तू दक्षिणे चापराजिता ।।१८।। शिखां मे द्योतिनी रक्षेदुमा मूर्ध्नि व्यवस्थिता । मालाधरी ललाटे च ध्रुर्वो रक्षेद्यशस्विनी ।।१९।।

त्रिनेत्रा च ध्रुवोर्मध्ये यमघण्टा च नासिके । शंखिनी चक्षुषोर्मर्घ्य श्रोत्रयोर्द्धारवासिनी ।।२०।। कपोलौ कालिका रक्षेत् कर्णमूले तु शांकरी । नासिकायां सुगन्धा च उत्तरोष्ठे च चर्चिका ।।२१।।

अधरे चामृतकला जिह्वायां च सरस्वती । दन्तान् रक्षतु कौमारी कण्ठमध्ये तु चण्डिका ।।२२।। घण्टिकां चित्रघण्टा च महामाया च तालुके । कामाक्षी चिबुकं रक्षेद्वाचं मे सर्वमंगला ।। २३ ।।

ग्रीवायां भद्रकाली च पृष्ठवंशे धनुर्धरी । नीलग्रीवा बहिः कण्ठे नलिकां नलकूबरी ।।२४।। खड्गधारिण्युभौ स्कंधौ बाहू में वज्रधारिणी । हस्तयोर्दण्डिनी रक्षेदम्बिका चांगलीस्तथा ।।२५।।

नखाञ्छूलेश्वरी रक्षेत् कुक्षी रक्षेन्नलेश्वरी । स्तनौ रक्षेन्महालक्ष्मीर्मनः शोकविनाशिनी ॥२६।। हृदयं ललितादेवी उदरं शूलधारिणी। नाभी च कामिनी रक्षेद् गुहां गुहोश्वरी तथा ॥२७।।

कट्यां भगवती रक्षेज्जानुनी विन्ध्यवासिनी । भूतनाथा च मेदं में ऊरू महिषवाहिनी ।।२८।। जंधे महाबला पोक्ता सर्वकामप्रदायिनी । गुल्फयोर्नारसिंही च पादौ चामिततेजसी ।।२९।।

पादांगुलीः श्रीमें रक्षेत् पादाधस्तलवासिनी । नखान्दंष्ट्राकराली च केशांश्चैवोर्ध्वकेशिनी ।।३०।। रोमकूपेषु कौबेरी त्वचं वागीश्वरी तथा । रक्तमज्जावसामांसान्यस्थिमेदांसि पार्वती ।।३१।।

अंत्राणि कालरात्रिश्च पित्तं च मुकुटेश्वरी । पद्मावती पद्‌कोशे कफे चूडामणिस्तथा ।।३२।। ज्वालामुखी नखज्वाला अभेद्या सर्वसंधिषु । शुक्रं ब्रह्माणी मे रक्षेच्छायां छत्रेश्वरी तथा ।।३३।।

अहंकारं मनो बुद्धि रक्ष मे धर्मचारिणि । प्राणापानौ तथा व्यानं समानोदानमेव च ।। ३४।। (वज्रहस्ता च मे रक्षेत्प्राणं कल्याणशोभना । रसे रूपे च गंधे च शब्दे च योगिनी ।। सत्त्वं रजस्तमश्चैव रक्षेन्नारायणी सदा । आयू रक्षतु वाराही धर्मं वैष्णवी ।।) यशः कीर्ति लक्ष्मीं सदा रक्षतु वैष्णवी । गोत्रमिन्द्राणी मे रक्षेत् पशून्मे रक्ष चण्डिके ।। ३५ ।।

पुत्रान् रक्षेन्महालक्ष्मीर्भार्यां रक्षतु भैरवी । मार्ग क्षेमकरी रक्षेद्विजया सर्वजाः स्थिता ।। ३६ । रक्षाहीनं तु यत्स्थानं वर्जितं कवचेन तु । तत्सर्व रक्ष मे देवी जयन्ती पापनाशिनी ।। ३७ ।।

पदमेकं न गच्छत्तु यदीच्छेच्छुभमात्मनः कवचेनावृतो नित्यं यत्र यत्राधिगच्छति ।।३८ ।। तत्र तत्रार्थलाभश्च विजयः सार्वकामिकः । यं यं कामयते कामं तं तं प्राप्नोनि निश्चितम् ।।३९।।

परमैश्वर्यमतुलं प्राप्स्यते भूतले पुमान् । निर्भयो जायते मर्त्यः संग्रामेष्वपराजितः ।।४०।। त्रैलोक्ये तु भवेत् पूज्यः कवचेनावृतः पुमान् । इदं तु देव्याः कवचं देवानामपि दुर्लभम् ।।४१।।

यः पठेत्प्रयतो नित्यं त्रिसन्ध्यं श्रद्धयान्वितः । दैवी कला भवेत्तस्य त्रैलोक्येष्वपराजितः ।।४२।। जीवेद्वर्षशतं साग्रमपमृत्युविवर्जितः । नश्यन्ति व्याधयः सर्वे लूताविस्फोटकादयः ।।४३।। स्थावरं जंगमं वापि कृत्रिमं चापि यद्विषम् । आभिचाराणि सर्वाणि मंत्रयंत्राणि भूतले ।।४४।।

भूचरा : खेचराश्चैव जलजाश्चोपदेशिकाः । सहजाः कुलजा मालाः शाकिनी डाकिनी तथा ।।४५।।

अन्तरिक्षचरा घोरा डाकिन्यश्च महाबलाः । ग्रहभूतपिशाचाश्च यक्षगन्धर्वराक्षसाः ।।४६।। ब्रह्मराक्षसवेतालाः कूष्णाण्डा भैरवादयः। नश्यन्ति दर्शनात्तस्य कवचे हृदि संस्थिते ।।४७।।

मानोन्नतिर्भवेद्राज्ञस्तेजोवृद्धिकरं परम् । यशसा वर्धते सोऽपि कीर्तिमण्डितभूतले ।।४८।।जपेत्सप्तशती चण्डीं कृत्वा तु कवचं पुरा । याबद्भूमण्डलं धत्ते सशैलवनकाननम् ।।४९।।

तावत्तिष्ठति मेदिन्यां सन्ततिः पुत्रपौत्रिकी । देहान्ते परमंस्थानं यत्सुरैरपि दुर्लभम् ।। ५० ।। प्राप्नोति पुरुषो नित्यं महामायाप्रसादतः । (लभते परमं रूपं शिवेन सह मोदते।)

।। इति वराहपुराणे हरिहरब्रह्मविरचितं देव्यांः कवचं समाप्तम् ।।

। श्री जगदम्बार्पणमस्तु ।

Durga Saptashati A Guide 2024:रेणुका देवीची परडी श्रद्धेचा अनमोल ठेवा https://marathionlinetimes.com/pardi-goddess-renuka-2024/

करून घेऊया देवीच्या नऊ रंगांची व रूपांची ओळख! https://marathionlinetimes.com/nav-duraga-the-secert-9-goddess-2024/

परशुराम महामंडळाला मिळाली मंजुरी https://marathionlinetimes.com/parshuram-mahamandal-arthik-vikasachi-navi-disha-2024/

तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/

भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/

कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/

शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी

Loading