Ganpati Bappa Morya meaning 2025: आपण गणपतीला ‘गणपती बाप्पा मोरया’ का म्हणतो?”

Ganpati Bappa Morya meaning 2025:जाणून घेऊयाबाप्पा आणि मोरया शब्दांचे रहस्य!

Ganpati Bappa Morya meaning 2025: चला, गणपती बाप्पा चे आगमन घरोघरी झाले असून,गणपती बाप्पा मोरया! हा जयघोष दरवर्षी भाद्रपद चतुर्थीला दशकांपासून गजरत आहे. पण हे “बाप्पा” आणि “मोरया” Ganpati Bappa Morya meaning शब्द गणेशाच्या नावाशी का आणि कसे जोडले गेले? यामागील आध्यात्मिक आणि ऐतिहासिक कथा तुम्हाला माहीत आहे का? चला,तर मग एकदा या रहस्यावर उजाडा टाकूया.

“सुखकर्ता दुखहर्ता आरतीमधलं ‘हे’ कडवं तुम्ही म्हणत नाही, पण विदर्भकर म्हणतात!

“बाप्पा” केवळ एक शब्द नसून आहे भावनिक नातं

 Baapa is not  just a word, it is an emotional relationship

“बाप्पा” हा शब्द मराठी भाषेतील “बाप” (वडील) या शब्दापासून आला आहे. गणपती हे सर्वांचे पालनकर्ता, सर्वोच्च आणि सर्वांपेक्षा मोठे आहेत, म्हणून त्यांना “बाप्पा” म्हटले जाते. Ganpati Bappa Morya meaning 2025: हा शब्द भक्तीभावातून निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे देव आणि भक्त यांच्यात एक आपुलकीचे नाते तयार होते.

गणपतीच्या आरतीमुळे मिळतात मानसिक आणि शारीरिक फायदे, जाणून घ्या कसे!

Ganpati Bappa Morya meaning 2025: आपण गणपतीला 'गणपती बाप्पा मोरया' का म्हणतो?"

“मोरया” शब्दाची जोड म्हणजे भक्ताचे प्रतीक

Morya means the symbol of devotion

 Ganpati Bappa Morya meaning 2025: गोष्ट आहे ही मोरया या शब्दाबद्दल हा शब्द आला कसा “मोरया” हा शब्द मोरगाव (पुण्याजवळील एक गाव) येथील श्री मयुरेश्वर गणपतीच्या भक्तीशी जोडला गेला आहे. येथे समर्थ रामदासस्वामींना गणपतीचे साक्षात दर्शन झाले होते. त्यांनी येथेच “सुखकर्ता दु:खहर्ता” ही प्रसिद्ध आरती लिहिली.

पण “मोरया” शब्दाचा उगम एका महान गणेशभक्तामुळे झाला.मोरया गोसावी (Morya Gosavi). ते मोरगावच्या मयुरेश्वराचे परमभक्त होते. त्यांनी गणेशाच्या कठोर तपश्चर्येने अष्टसिद्धी प्राप्त केल्या होत्या. लोक त्यांना “मोरया” म्हणून ओळखू लागले, आणि त्यांच्या भक्तीमुळे “गणपती बाप्पा मोरया”Ganpati Bappa morya हा जयघोष प्रसिद्ध झाला.

ओळख मोरया गोसावी भक्तीचे 

Introduction to the devoted Morya Goasavi

Ganpati Bappa Morya meaning 2025: मोरया गोसावी (Morya Gosavi)  (गोसावीनंदन) हे गणेशाचे अतुल्य भक्त होते. त्यांनी थेऊर येथे चिंतामणी गणपतीची सेवा केली आणि ध्यानाद्वारे गणपतीचे साक्षात दर्शन घेतले. भाद्रपद चतुर्थी १४९२ मध्ये कऱ्हा नदीत स्नान करत असताना त्यांच्या हातात गणपतीची मूर्ती आली आणि त्यांनी ती चिंचवड येथे स्थापन केली. त्यांच्या भक्तीमुळे “मंगलमूर्ती मोरया” हा जयजयकार सुरू झाला.

“बाप्पा मोरया” या जपमाल्याचा अर्थ

 Meaning of Bappa Moray chanting

“बाप्पा” = सर्वांचे पालनकर्ता, सर्वोच्च देव।

“मोरया” = मोरया गोसावी या भक्ताची आठवण आणि गणेशभक्तीचे प्रतीक।

हा जयघोष केवळ एक आनंदोत्सव नाही, तर तो भक्ती, आदर आणि कृतज्ञतेचा संदेश देणारा एक मंत्रमानल्या जातो. एक वेगळाच आधार आणि प्रेम दाखव दर्शवतो.

गणपती बाप्पा मोरया! अशी हाक देत, भक्तीभावाने गणेशाचे स्वागत करा. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी येवो.

Loading