Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi: गणपती चालले गावाला चैन पडेना जीवाला!

ॐ यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्। इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुन

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi: जाणून घ्या गणपती विसर्जनाची आख्यायिका आणि उत्तर पूजा

जाणून घ्या गणपती विसर्जनाची आख्यायिका आणि उत्तर पूजा

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi: ७ सप्गटेंबरला गणपती बाप्णपाचे अगदी थाटामाटात आगमन झाले आता गणपती बाप्पपाची निरोप घ्यायची वेळ आली. मोठ्या जड अंतकरणाने आपल्या बाप्पाला आपल्याला निरोप द्यायचा आहे.

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi: थाटामाटात आपण गणपती बाप्पाला आपल्या घरी विराजमान केलं त्याची दहा दिवस सेवा केली. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले. आपले मन गणपती बाप्पा आपल्या घरी आल्याने कसे चैतन्यमय आणि उत्साही झाले.

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi: आता ह्या लाडक्या गणपती बाप्पाला आपल्याला विसर्जित करायचे आहे. जेणेकरून तो पुढच्या वर्षी परत आनंद उत्साह आणि चैतन्य घेऊन आपल्या घरी परत येईल.

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi: तसेच भाद्रपद महिन्यातल्या चतुर्थीआपण गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान करतो व अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्या गणेश मूर्तीचे आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन करतो.

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi: बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळेस गणपती बाप्पा सोबत शिदोरी देखील दिल्या जाते.

Ganpati Bappa Morya The Heartbeat:

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi: Muhurtha

गणपती विसर्जनाची काही शुभ मुहूर्त

  • प्रातः मुहूर्त (चर, लाभ, अमृत) –  सकाळी ९:११- दुपारी ०१:५७मि.
  • अपराह्न मुहूर्त (शुभ) –  दुपारी०३:१९ – ०४:५१मि.
  • संध्याकाळी मुहूर्त (लाभ)   संध्याकाळी 07:51 – रात्री ०९:१९मि.
  • रात्रि मुहूर्त (शुभ, अमृत, चर) रात्री १०:५७- उत्तर रात्री ०३:१२ म्हणजे १८ सप्टेंबर रोजी रोजी

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi: Bullets point

गणपती विसर्जनाचे काही ठळक मुद्दे

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi: Muhurtha

गणपती विसर्जनाची काही शुभ मुहूर्त

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi: In short

अनंत चतुर्दशी थोडक्यात माहिती

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi: About moon Story

अनंत चतुर्दशी ची चंद्राची गोष्ट

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi: After pooja

अनंत चतुर्दशीची विसर्जनाची उत्तरपूजा

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi: Other Vishnu Bhagvan fasting

अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची देखील व्रत केले जाते

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi: Pune

पुण्याची गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi: Mumbai

मुंबईची गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi:In short

अनंत चतुर्दशी थोडक्यात माहिती

गणपती विसर्जन म्हणजेच अनंत चतुर्दशी
गणपती विसर्जन कधी आहे १७ सप्टेंबर २०२४
गणपती प्रसिद्व् मिरवणूकपुणे व मुंबई
अनंत चतुर्दशीच्या दिवशी काय पाहू नयेअनंत चतुर्दशीच्या दिवशी चंद्राला पाहु नये

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi: About moon Story

अनंत चतुर्दशी ची चंद्राची गोष्ट

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi: एकदा कुबेर देवताला आपल्यांया संपत्नातीचा खूप अभिमान वाटू लागला. एक दिवशी त्यांच्या मनात विचार आला की माझ्यापेक्षा श्रीमंत जगात कोणीही नाही मी माझ्या संपत्तीचे प्रदर्शन केले पाहिजे आपली संपत्ती दाखवण्यासाठी भगवान उबेर यांनी सर्व देवतांना भोजनासाठी आमंत्रित केले. जेव्हा ते भगवान शिवनी माता पार्वती यांना भोजनासाठी आमंत्रित करण्यासाठी आले तेव्हा भगवान शिव यांना शुभेच्छा हेतू समजला की ते त्यांना केवळ आपली संपत्ती दाखवण्यासाठी आपल्या महालात आमंत्रित करत आहे गणेशाला सोबत पाठवायचे ठरवले भगवान शिव म्हणाले मी काही महत्त्वाच्या कामात व्यस्त आहेत.

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi: तुम्ही माझ्या मुलगा गणेशांना तुमच्यासोबत आपल्या मनात परतले तेथे त्यांनी गणेशा समोर आपल्या संपत्ती बद्दल खूप मोठ्या बढाया मारल्या. आणि त्यानंतर त्यांनी गणेशाला जेवण ग्रहण करण्यास सांगितले गणेशांना विविध प्रकाराचे पदार्थ वाढण्यात आले गणपतीने संपूर्ण जे यानंतर त्यांनी कुबेर यांनी आणखीन अन्आन आणण्णयास सांगितले, त्यांनी भरपूर प्रमाणात परत एकदा अन्न आणण्यास सांगितले. पण गणपती बाप्पाचे पोट काही बरे ना.

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi: कितीही अन्तेन खाल्व्हाले तरी गणपती बाप्पाचे पोट भरले नाही तेव्हा कुबेर देवताला हे लक्षात आले की आपली संपत्ती चा आपल्याला अहंकार झाला आहे व त्यामुळे त्यांनी गणपती बाप्पाची माफी मागितली.

गणपती बाप्पा आहे उभे देवता कडून येत असताना, ते खाली पडले व त्यांच्या अंगावरील सर्व कपडे घाण झाले. त्यांना हसण्याचा आवाज आला, त्यांनी इकडे तिकडे सर्वीकडे पाहिले. पण त्यांना कोणी दिसले नाही त्यानंतर त्यांना हसण्याचा आवाज आल्यानंतर त्यांनी वर पाहिले तेव्हा त्यांना चंद्र हसताना दिसला ते पाहून गणपती बाप्पाला खूप राग आला व त्यांनी चंद्राला शाप दिला. चंद्राने त्यांची अशी चेष्टा केलेली गणपती बाप्पाला काही आवडली नाही.

ते चंद्राला म्हणाले तू माझी मदत करण्याऐवजी तू माझ्यावर हसत आहेस त्यामुळे गणपती बाप्पा ने चंद्राला तू तुझ्या आजूबाजूला नेहमी अंधार पसरेल तू कधीही प्रकाश देऊ शकणार नाही.

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi: श्री गणेशांकडे माफी मागितली गणेशाचारा शांत झाला कृपया मला क्षमा करा आणि मला तुमच्या यातून मुक्त करा हा प्रकाश शिव्या जगावर पसरवू शकलो नाही तर माझ्या अस्तित्वाचा अर्थ नाहीसा होईल आता मी माझं शाप मागे घेऊ शकत नाही.

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi: पण या प्रभाव मात्र नक्कीच कमी करू शकतो प्रत्येक महिन्यातील केवळ चंद्र अमावसला कोणीही तुम्हाला पाहू शकणार नाही यानंतर तुमचे कौशल्य वाढेल आणि पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही प्रकट व्हाल पौर्णिमेनंतर तुमची क्षमता पुन्हा कमी होईल. आज अंनत चतुर्थीच्या दिवशी तू माझा अपमान केला आहेस आज कोणी तुला पाहिलं तर तो बापाचा भागीदारी होईल यानंतर गणेश कैलास परतले मान्यतेनुसार तो बापाचा भागीदार होईल तसेच त्यांना त्याच्यावर चोरीचा आळ येईल असे गणपती बाप्पा म्हणाले,अशी आख्यायिका आहे.

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi:

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi: After pooja

अनंत चतुर्दशीची विसर्जनाची उत्तरपूजा

गणपती हा चतुर्दशीला आपल्या घरी आणतात.कोणी या गणपतीला दीड दिवसाचा बसवतात, तर कोणी पाच दिवसाचा तर कोणी सात दिवसाचा देखील गणपती बसवतात.तर कोणी पूर्ण दहा दिवसांचे गणपती बाप्पा बसवत असतात.

गणपती बाप्पांचे विसर्जन कसं करायचं कोणता मंत्र बोलायचा गणपती बाप्पांच्या विसर्जनानंतर ज्या आपण पूजेमध्ये सगळ्या वस्तू ठेवल्या होत्या नारळ म्हणा त्यानंतर गणपती बाप्पांसाठी पत्रे वगैरे सुपारी या सगळ्या गोष्टींचं काय करायचं गणपती बाप्पांचे विसर्जन करण्याची योग्य पद्धत कुठली आहे?

त्यावेळेस कुठला मंत्र म्हणायचा गणपती बाप्पांना कुठला नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. की ज्यामुळे सगळे विघ्न बापा दूर करतील बाप्पा प्रसन्न होतील आणि विसर्जनाच्या वेळेस कुठल्या नियमांचे पालन करायचं, ही सगळी सगळी माहिती मी तुम्हाला विसर्जनाचे संपूर्ण माहिती आपण पाहूया.

अशी अपेक्षा करताना विसर्जन पण आपल्याला सगळे नियम पाहूनच करायचा आहे गणपती बाप्पाची बसवलेले आहेत त्यांचं विधीमंड कुठलीही चूक न करता त्यांचा आपल्याला विसर्जन कसं करायचं आहे तुम्ही दीड दिवसाचा बसवलेला असेल तर तो आता विसर्जित झालेलाच असेल पण समजा तुम्ही पाच दिवसानंतर सात दिवसानंतर विसर्जन करणार आहे किंवा दहा दिवसानंतर तर त्या दिवशी पण तुम्हाला सांगते त्याप्रमाणे विसर्जन तुम्ही करा अगदी नियमाने सर्व परिपूर्ण कसा विसर्जन करायचंय. १७ सप्टेंबरला गणपती बाप्पांचे विसर्जन आहे त्या दिवशी दहा दिवस पूर्ण होता या व्यतिरिक्त तुम्ही पाच दिवसांना करत असाल किंवा सात दिवसांनी विसर्जन करणार असाल तरी असंच करायचं आहे.

आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये प्राण आणलं होतं कारण दुकानातून जेव्हा आपण मूर्ती आणतो त्यामध्ये देवत्व नसतो तर त्या मूर्तीमध्ये आपण घरी आणून जेव्हा पूजा करतो नियमाने पूजा करतो तर त्याच्या नंतर त्या मूर्तीमध्ये प्राण येतो. आता गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये एवढे दिवस असतात ते आपल्या घरामध्ये सुखदुःख आनंद सगळं काही बघत असतात तर आणि जाताना गणपती बाप्पांना विसर्जित करताना त्यामुळे विसर्जनाच्या दिवशी तुम्हाला जसं आपण रोज गणपती बाप्पांची धुपती करत होतो तसेच आरती करायची आणि गणपती बाप्पांना प्रसाद दाखवायचा आहे.

या दिवशी शक्यतो बघा तुम्ही प्रसाद जो आहे गणपती बाप्पांना गणपती बाप्पांचे प्रिय मोदक किंवा गूळ खोबऱ्याचा किंवा पंचखाद्याचा नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पाला दाखवायचा आहे. सोप्या पद्धतीने तुम्ही जशी रोज तुझ्यावर करत आलेले आहे तसेच तुम्हाला शेवटच्या दिवशी सुद्धा गणपती बाप्पांची पूजा करायची.

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi:

पूजा करून झाल्यानंतर गणपती बाप्पा पुढे अगदी नतमस्तक होऊन मनापासून हात जोडून घराचे सगळ्यांनी क्षमता मागायची हे गणराया तू एकदांवर विजय मिळवणारा विघ्नहर्ता आहे तेव्हा संपन्न आहेस तुझ्या चरणी माझा नमस्कार असू दे आणि माझ्या सर्व कार्यामध्ये येणाऱ्या विज्ञान तत्त्व नेहमी सर्वनाशकल आणि पूजा विधी करताना नकळतपणे माझ्याकडून जर काही चुका झालेल्या असते तर त्याबद्दल विघ्नहर्ता मला क्षमा असावी.

त्यानंतर उजव्या हातामध्ये तुम्हाला ही जी प्रोसेस आहे ही घरातला एकानेच करायची आहे. प्रार्थना सगळ्यांनी हात जोडून मागितली तरी पण चालते नंतर एकाने हातामध्ये अक्षता घ्यायची आहे उजव्या हातामध्ये एक फुल घ्यायचा आहे मंत्र आहे

ॐ यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्। इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥

सर्वश्रेष्ठ गणपती बाप्पा तुम्ही तुमच्या स्वस्थानी म्हणजे जिथे ब्रह्मा विष्णू महेश यांचा या देवांचा वास आहे त्या ठिकाणी तुम्ही प्रस्थान करा कृपया पूजेमध्ये त्यांनी पुन्हा माझ्या कल्याणासाठी यावे असं म्हणून त्याच्या अक्षता आणि फुल आहे ते आपल्याला गणपती बाप्पाच्या सगळ्या पूजेवर थोडे थोडे अक्षता जे आहे ते आपल्याला टाका आणि अशा प्रकारे आता आपण गणपती बाप्पांमधलं प्राण काढलेला आहे देवत्व काढलेला आहे आणि ती मूर्ती थोडीशी जागेवरच आपल्याला हलवायची आहे कळालं इथपर्यंत आपल्याला हे सगळं अशा पद्धतीने तुम्हाला करायचा आहे आता बघा गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी आपल्याला जायचं आहे तर विसर्जनाच्या वेळेस पण आपल्याला आरतीचा ताट घेऊन जायचे आहे.कारण विसर्जनाचा आधी पण आपल्याला गणपती बाप्पाची आरती करून गणपतीचे विसर्जन करायचे आहे.

गणपती विसर्जनाच्या वेळेस गणपतीचे तोंड हे समोरच्या दिशेला असावे ते आपल्या कडे नसावे. गणपती बाप्पाला विसर्जनाच्या आधी एकदा आरती करावी व तीन वेळेस गणपतीला पाण्यामध्ये बुडवून वर घ्यावे. त्यानंतर गणपतीची मूर्ती पाण्यात सोडून द्यावी.

गणपती बाप्गपाची ज्णया ठिकाणी आपण आव्पहान केले होते त्तीया ठिकाणी लगेच स्वच्छता करू नये कारण की दहा दिवसांसाठी आपण त्या जागेची मनोभावे आणि श्रद्धेने पूजा केलेली असते त्यामध्ये त्या जागेमध्ये काही अंशी हे देवत्व आलेले असते त्याच दिवशी सर्व आवरावर न करता ती एखादा दिवस ठेवावी व नंतर आवरा आवर करावी. विसर्जित केल्यानंतर जेथे आपण गणपती मांडला होता त्या ठिकाणी असलेल्या असलेले तांदूळ हे चिमणीला द्यावे. नारळ हे बायकांनी फोडू नये. व जो कलर आपण ठेवला होता त्यातील पाणी हे संपूर्ण घरात शिंपडावे.

मनोरंजन क्षेत्रातील अधिक माहिती जाणून घ्या

गौरी गणपतीचा सण https://marathionlinetimes.com/gauri-ganpti-an-inseparable-pair/

गणपती बाप्पा मोरया द हार्ड बीटhttp://Ganpati Bappa Morya The Heartbeat:

Kartik Aryan Handsome Actor: https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/

नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/

शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

ललित प्रभाकर https://marathionlinetimes.com/lalit-parbhakar-handsome-actor/

पंकज त्रिपाठी https://marathionlinetimes.com/pankaj-tripathi-life/ Pankaj Tripathi life: एक गुणी अभिनेता

मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

मुक्ता बर्वे https://marathionlinetimes.com/mukta-barve-marathi-actress/Mukta Barve Marathi Actress :”निरागस” अभिनय तिला ओळखण्यासाठी पुरेसा आहे!

सुबोध भावे https://marathionlinetimes.com/subodh-bhave-versatile-actor/Subodh Bhave Versatile Actor : सुबोध भावे एक बहुरंगी कलाकार!

मृणाल ठाकूर https://marathionlinetimes.com/mrunal-thakur-young-actress/Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….

मनोज वाजपेयी https://marathionlinetimes.com/manoj-bajpayee-bollywood-star/Manoj Bajpayee Bollywood Star :मनोज वाजपेयी एक उत्कृष्ट अभिनेता

सिद्धार्थ चांदेकर https://marathionlinetimes.com/siddharth-chandekar-chocolate-boy/ Siddharth Chandekar Chocolate Boy: देखना चेहरा व उत्तम अभिनय.

प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/Prajakta Mali Bold And Beauty :अप्रतिम निखळ सौंदर्य

आर माधवन https://marathionlinetimes.com/r-madhvan-wonderful-actor/ R Madhvan Wonderful Actor :हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…

भूमी पेडणेकर https://marathionlinetimes.com/bhumi-pedhanekar-fabulous-actor/ Bhumi Pedhanekar Fabulous Actor: बॉलीवूडमधील मराठी चेहरा

विनिश फोकट https://marathionlinetimes.com/vinesh-phogat-indian-wrestler/ Vinesh Phogat Indian Wrestler: 4 ऑगस्ट 2024 सुवर्णपदक हुकले!

Amey Vagh Talented Actor : https://marathionlinetimes.com/amey-vagh-talented-actor/

Riteish And Genelia Cute Couple: आपले लाडके दादा आणि वहिनीhttp://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi:

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi: Other Vishnu Bhagvan fasting

अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची देखील व्रत केले जाते

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi: या दिवशी विष्णूच्या अनंत रुपाची पूजा करण्याची पद्धत आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला अनंत चतुर्दशी हे व्रत केले जाते. तर अनंत याचा अर्थ असा होतो की जो कधीही संपणार नाही आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्य रुपी शक्ती आपले गतवैभव परत मिळावे म्हणजे आपले गेलेले जे काही वैभव आहे तर ते परत मिळावे म्हणून प्रामुख्याने हेव्रत केले जाते त्याचप्रमाणे सुख-समृद्धीसाठी आपले दारिद्र्य नष्ट व्हावे गरीबी संपावे म्हणून सुद्धा हे जे व्रत आहे तर ते करत असतात या व्रताची मुख्य देवता जे आहे तर ती अनंत म्हणजेच विष्णू आहेत म्हणजे आपल्याला या दिवशी विष्णूंची पूजा करायची आहे.

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi: विष्णूचा फोटो असेल मूर्ती असेल तर मूर्ती असेल, तर तिला अभिषेक करायचा आहे.फोटो असेल तर स्वच्छ पुसून आपल्याला विष्णूंना गंध अक्षता क्लिअर पण करायचे आहेत दूध दिपाने ओवाळायचा आहे त्यासोबत आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्यामध्ये तुम्ही केशर मिश्रित खीर करू शकता किंवा गोडाचा कोणताही पदार्थ मिठाई करू शकता अगदी शक्य झालं नाही. तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा खडीसाखरेचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकतात.

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi:

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi: Pune

गणपती बाप्पाची विसर्जन पुण्यातील मिरवणूक

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi:गणपती मिरवणूक म्दिहटलं की आपल्वयाला आठवते ते पुणे. पुणे येथील गणपती विसर्शीजन मिरवणूक ही अतिशय प्रसिद्ध असून अजूनही तेथे सर्वप्रथम जे मानाचे पाच गणपती असतात त्यांचे विसर्जन केल्या जाते व त्यानंतर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळा च्या गणेश मूर्तीचे विसर्जन केल्या जाते.

ही गणपती विसर्जन मिरवणूक ही अतिशय सुंदर व नियोजनबद्ध असते, त्यासाठी हजारो गणेश भक्त हे अनेक दिवसांपासून आपल्या ढोल ताशाच्या साथीने तयारी करतात. त्यांचा उल्हास त्यांचा जल्लोष पाहून मन अगदी भारावून जाते. त्यामध्ये झांज पथक, ढोल पथक, झेंडा उडवणे यांचा समावेश असतो.

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi:या मिरवणुकीत मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध व दिग्गज कलाकार देखील सामील होतात. त्यात श्रुती मराठे, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले अशा अनेक सुप्रसिद्ध मराठी कलावंतांचा सहभाग असतो. यात पुणे शहर व आसपासच्या भागातील सार्वजनिक गणपती मंडळे भाग घेतात. प्रत्येक मंडळाचे सदस्य आपआपल्या गणपतीची पूजनमूर्ती व उत्सवमूर्ती घेउन विवक्षित ठिकाणापासून ठरवलेल्या मार्गाने चालत (किंवा हळू चालणाऱ्या वाहनातून)  मोठा नदी च्या तीरावर केले जाते.रावर येतात व पूजनमूर्तीचे विसर्जन करून उत्सवमूर्ती घेउन परत जातात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी सुरू होणारी ही मिरवणूक जवळपास ३० तास चालू असते व दुसऱ्या दिवशी मध्यान्हापर्यंत चालते. पुण्हीयातील ही मिरवणूक राज्यात तसेच जिल्ह्यात परमोच्यबिंदू समजली जाते.

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi: Mumbai

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi:लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बँड, लेझिम व ढोलताशांच्या जल्लोषात लालबाग मार्केट येथून निघते. मिरवणूक लालबाग, भारतमाता सिनेमा, लालबाग, साने गुरुजी मार्ग, भायखळा रेल्वे स्थानक (पश्चिम), क्लेअर रोड, नागपाडा, डंकन रोड, दोन टाकी, संत सेना महाराज मार्ग (कुंभारवाडा), सुतार गल्ली, माधवबाग, सी.पी. टँक, व्ही.पी.रोड, ऑपेरा हाऊस अशा मार्गाने गिरगाव चौपाटी येथे पोहोचते.

मुंबईतील सुप्रसिद्ध असा गणपती म्हणजे लालबागचा राजा. या लालबागच्या राजाचा इतिहास हा खूप जुना असून ही परंपरा अनेक वर्षाची आहे. गणपतीची मूर्ती ही अतिशय देखणी उंच आणि विशिष्ट प्रकारचे आहे. या गणपतीचे दर्शनासाठी हजारो भक्तांची गर्दी असते. लाखो भक्त हे रांगेमध्ये उभे असतात तसेच अनेक चित्रपटसृष्टीतील कलाकार या गणपतीच्या दर्शनासाठी मुख्यत्वे येतात.

Ganpati Visarjan Means Anant Chaturdshi:लालबागच्या राज्याची विसर्जन मिरवणूक ही अतिशय भव्य दिव्य आणि खूप मोठी असते. या गणपतीचे विसर्जन हे 30 ते 35 तास देखील सुरू राहते. ही मिरवणूक लेझीम, ढोल व ढोल ताशाच्या उत्साही आणि जल्लोषी वातावरणात पार पडते. ही मिरवणूक भारत माता सिनेमा लालबाग येथून सुरू होऊन ती पुढे साने गुरुजी मार्ग भायखळा रेल्वे स्थानक पश्चिम, कलेकर रोड नागपाडा डंकण रोड, दोन टाळी संत सेना महाराज मार्ग, म्हणजेच कुंभारवाडा, सुतार गल्ली, माधवबाग, सिटी बँक व ऑपेरा हाऊस अशा मोठ्या आणि जास्त लांब अशा मार्गाने गिरगाव चौपाटीवर पोहोचते.

तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-annpurna-yojana-2024/

शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/

मुख्यमंत्री महिला सन्मान योजना https://marathionlinetimes.com/maharashtra-mahila-sanman-yojana-2024/Maharashtra Mahila Sanman Yojana 2024 |महाराष्ट्र महिला सन्मान योजना २०२४

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-shaswat-krishi-sinchan-yojana-2024/ Mukhymantri Shaswat Krishi Sinchan Yojana 2024:निधी मंजूर 40 कोटीचा!

मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024:आता तीर्थ दर्शन मोफत ते देखील संपूर्ण देशात!

दहीहंडी पथक आर्थिक सहाय्य योजना 2024https://marathionlinetimes.com/dahi-handi-pathak-aarthik-sahay-yojana-2024/ Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024:शासनाला लाडक्या “गोविंदाची” काळजी

सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/

https://marathionlinetimes.com/punyashok-ahilyabai-holkar-startup-yojana-2024/पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना 2024 

केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?

ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 2024 https://marathionlinetimes.com/senior-citizen-card-2024/Senior Citizen Card 2024: तुमच्याकडे आहे का ज्येष्ठ नागरिक कार्ड?

प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-kisan-maandhan-yojana-2024/ Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2024:आता आपल्या बळीराजालाही मिळणार पेन्शन

प्रधानमंत्री विकास कौशल्य योजना 2024 https://marathionlinetimes.com/pm-kaushal-vikas-yojana-2024/PM Kaushal Vikas Yojana 2024:आता युवा करतील आवडीचा जॉब!

नमो शेतकरी योजना 2024 https://marathionlinetimes.com/namo-shetkari-yojana-2024-2/Namo Shetkari Yojana 2024| नमो शेतकरी योजना 2024

मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024: http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:

Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/

पी एम मातृ वंदना योजना https://marathionlinetimes.com/pm-matru-vandana-yojana-2024/

फ्री लॅपटॉप योजनेची https://marathionlinetimes.com/free-laptop-yojana-2024/

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram