Garba Heart of Navaratri 2024: गरबा आणि दांडिया नवरात्रातील आनंदाचे रंग

Garba Heart of Gujarats Navaratri 2024:

Garba Heart of Navaratri 2024: जाणून घ्या गरबा आणि दांडिया संदर्भातील परंपरा

Garba Heart of Navaratri 2024: देशात अनेक राज्याची काही विशिष्ट अशी ओळख आहे, जसे की गणपती म्हटला की डोळ्यासमोर येतो तो महाराष्ट्र.तसेच नवरात्र म्हटलं की हमखास आपल्या डोळ्यासमोर गुजरात डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही.त्यातील असलेल्या विविध परंपरा असून, काळानुरूप त्यामध्ये कसा बदल होत गेला.

Garba Heart of Navaratri 2024: नवरात्नर उत्सव आला की सगळ्यांची लगबग सुरू होते ती गरबा आणि दांडिया रास खेळण्याची, एक गडबड मित्रमंडळी याची खूप वेगळ्या वेगळ्याने तयारी करतात. जसे की नवरात्र गरबा छान खेळता यावा यासाठी अनेक क्लासेस लावतात. शिबिरात जातात. गरबा दांडिया उत्साहात नऊ दिवस खेळतात.

अनेक मोठ्या मोठ्या शहरात मुंबई असो वा कोलकत्ता किंवा पुणे असो भारताच्या प्रत्येक शहरात गरबा दांडिया हा उत्साहात खेळला जातो. आपल्याला त्या गाण्याचा अर्थ आपणास कळेल वाहन कळेल पण हे संगीत अतिशय मनमोहक आणि लयबद्ध असून ते ताल धरण्यास आपल्याला भाग पाडते.लयबद्ध असून ते ताल धरण्यास आपल्याला भाग पाडते.

अंबे माता की जय गरबा आणि दांडिया खेळताना ना वेळेचे भान राहते, एक वेगळाच प्रकारची ऊर्जा या नवरात्रात गरबा आणि दांडिया खेळताना निर्माण होते. त्याचीच आज आपण नव्याने ओळख करून घेणार आहोत. गुजरात येथील नवरात्र उत्सवात गरबा का खेळला जातो काय आहे. त्याचे महत्त्व गरब्याचा थोडक्यात इतिहास देखील आज आपण पाहणार आहोत.

Garba Heart of Navaratri 2024: देशात अनेक राज्याची काही विशिष्ट अशी ओळख आहे, जसे की गणपती म्हटला की डोळ्यासमोर येतो तो महाराष्ट्र.नवरात्रात नऊ दिवस दुर्गा पूजनाला महत्व देण्यात आले आहे. तसेच, नवरात्रीत गरबा दांडीया आणि सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन हे विधी विविध ठिकाणी केल्या जाते. जगभरात प्रसिद्ध असलेल्या नवरात्रीनिमित्त गुजरातमध्ये गरबा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित केला जातो. गरबा नृत्याचे वर्णन शास्त्रात अध्यात्मिक साधनेचा मार्ग म्हणून केले आहे. गुजरातमध्ये असाच एक समुदाय गरबा करतात आणि खेळतात.

Garba Heart of Gujarats Navaratri 2024:

Garba Heart of Navaratri 2024: गुजरात

नवरात्रीत गरबा, दांडिया उत्सव हा महिलांचा उत्सव आहे.असे आपण म्हणू शकतो. कारण नवरात्रात ठिकठिकाणी गरबा दांडीया करतात. या उत्साहात महिलांचा सहभाग जास्त असतो. पण आता बऱ्अयाच ठिकाणी म्नेहणजे तरुणाई मध्कये हा गर्भ आणि दांडिया हा अतिशय उल्हास आणि सादर केल्या जातो म्हणजेच खेळल्या जातो.

ठिकाणी विविध लोकनृत्य, संगीत, खेळ खेळले जातात. याबबतीत गुजरात खूपच लोकप्रिय आहे, कारण इथे सर्वच आनंदोत्सवात आणि मोठ्या प्रमाणात पारंपारीक वेशभुषा करून गरबा दांडीया खेळतात.गरबा हे गुजरातचे पारंपारिक लोकनृत्य आहे, जे भाग्य आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. शास्त्रात नृत्याला अध्यात्मिक साधनेचा मार्ग म्हटले गेले आहे.

गरब्याचा शाब्दिक अर्थ गर्भ दिवा असा आहे. गर्भदीप हे खरे तर महिलांच्या सर्जनशक्तीशी म्हणजेच नवनिर्मितीच्या क्षमतेशी संबंधित हा उत्सव आहे आणि या शक्तीची पूजा गरब्याच्या माध्यमातून केली जाते.

गरबा सादर करताना, वर्तुळात नृत्य करतात, वर्तुळात सादर केलेला गरबा जीवनाच्या वर्तुळाचे प्रतीक आहे. यामध्ये पुरुष, महिला आणि लहान मुलांचा समावेश असतो. शारदीय नवरात्रात गरबा नृत्यात मध्यभागी घडा ठेवला जातो. या मातीच्या घड्याला छिद्रे पाडली जातात आणि त्यामध्ये दिवा प्रज्वलित केला जातो. या घड्याभोवती महिला, मुली फेर धरतात आणि देवीची स्तुतीपर गीते म्हणून पारंपरिक नृत्य करतात. हा घट अथवा कुंभ हा स्त्रीच्या सर्जन शक्तीचे प्रतीक मानला जातो. यानंतर मातेचे आवाहन केले जाते आणि नंतर नृत्य केले जाते.

Garba Heart of Navaratri 2024: आली देवीच्या आगमनाची वेळ!https://marathionlinetimes.com/ghatasthapana-the-goddess-arrival-2024/

करून घेऊया देवीच्या नऊ रंगांची व रूपांची ओळख! https://marathionlinetimes.com/nav-duraga-the-secert-9-goddess-2024/

परशुराम महामंडळाला मिळाली मंजुरी https://marathionlinetimes.com/parshuram-mahamandal-arthik-vikasachi-navi-disha-2024/

तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/

भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/

कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/

शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी

Garba Heart of Gujarats Navaratri 2024:

​Garba Heart of Navaratri 2024: देवी देवतांना समर्पित

Garba Heart of Gujarats Navaratri 2024:गरबा खेळताना महिला तीन टाळ्या वापरतात हे तुम्ही पाहिले असेलच. वास्तविक या तीन टाळ्या त्रिदेवाला समर्पित आहेत. पहिले ब्रह्मदेवाला, दुसरे भगवान विष्णूला आणि तिसरे महादेवाला प्रतीक आहे. तीन टाळ्यांच्या कडकडाटात तिन्ही देवतांचे आवाहन केले जाते. गरब्याच्या नृत्यात उमटणाऱ्या आवाजाने आणि तरंगांनी आई अंबे जागृत होते. नवरात्रीच्या नऊ रात्री गरबा आणि दांडिया खेळला जातो. मग त्यात चार दिवे प्रज्वलित करून त्याभोवती टाळ्या वाजवल्या जातात.

गरबा या शब्दाचा अर्थ तज्ञांच्या मते दीपक गर्भात गटातील गर्भावरून गरबा हा शब्द काढला आहे गर्भा या शब्दाचा अर्थ भांडे किंवा घडा असा असतो छिद्र असलेल्या भांड्याला गर्भ असे म्हणतात अखंड निर्देशाला भांड्याला छिद्र पाडण्याचा गर्भ कोरबोया असे म्हणतात व मध्यभागी दिवा ठेवण्यासाठी गरबा म्हणतात.

Garba Heart of Gujarats Navaratri 2024:गरबा भांड्याच्या मध्ये दिवा ठेवण्याला देखील गर्भ असे म्हणतात. कालांतराने गर्भ हा शब्दाचे दीप हे उपवत हरवले आणि गरबा हा शब्द राहिला त्यातून गर्भ हा शब्द अस्तित्वात आला.गर्भ हे देवी शक्तीचे प्रतीक मानले जाते तसेच नवरात्रात काळात असा गरबा डोक्यावर घेऊन मध्यभागी उभे राहून कुंडलो गाण्याची परंपरा आहे.

  • Garba Heart of Navaratri 2024: खरे पाहता हे नवरात्रात गायला जाणाऱ्या देवीची स्तुती करणारे आणि पराक्रमाच्या कविता आहेत त्यांना गरबा असे नाव पडले गर्भ वल्लभ मेवाड यांनी लिहिला असून त्यांच्या गरब्याच्या एकत्रित रसांमधून गरबा ची निर्मिती झाली आहे असे कळते 

Garba Heart of Navaratri 2024: दांडिया रास

Garba Heart of Navaratri 2024: रास हा शब्द गुजराती असला तरी आता तो शब्द गुजरात पुरता मर्यादित राहिला नाही नसून तो संपूर्ण भारतात प्रसिद्ध असा शब्द आहे. कृष्ण भक्ताची ही प्राचीन काळापासून सुरू आणि चालतच आलेली अध्यात्मता जगत जन म्हणून स्वीकारली गेली आहे कृष्णभक्ती आणि अध्यय शक्ती उपासना आहे रास आणि गरब्याचे जवळपास समानार्थी शब्द आहेत प्रत्येक गाणे हे गरब्याचे असते असे नसून रास आणि गरबा या दोघांचे गाणे असा फरक असतो.

  •  वर्तुळाकार समूहांना त्याला तितकेच महत्त्व आहे.

गरबा हे गाण्यांमध्ये स्त्रियांचे भाव आणि त्यांच्या भावना स्वतःच्या भूमिकेपासून इतर सर्वांचे भूमिकेपर्यंत पोहोचण्याचा गर्भ असे म्हटले जाते गाण्याची बोल घाबरत नाही भावी शक्ती जी मनस्थानी आणि संगीत टाळ्या वाजवत हिना पुरेशी जागा उपलब्ध असायला म्हणून गरब्याचा संबंध नेहमी आनंदशी जोडल्या गेला आहे.

Garba Heart of Gujarats Navaratri 2024:

Garba Heart of Navaratri 2024: आता गरबा आणि रास दांडिया या नवरात्रीच्या उत्सवाला इव्हेंट ची स्वरूप प्राप्त झाले आहे. हे इव्हेंट मोठ्या-मोठ्या शहरात हे मोठ्या प्रमाणात करतात. त्यात अनेक मोठे कलाकार आणि गायक देखील सहभाग घेतात.

पण काळाच्या गरजेनुसार प्रत्येकाने स्वतःची काळजी घेत या गरबा उत्सवात सामील व्हावे अशात बऱ्याच ह्रद्रावक घटना कानी येतात. तरी आपली काळजी घेत उत्साह हा उत्सव उत्साहात साजरा करावा. गरबा आणि रास दांडिया याला नुसता एन्जॉय न समजता तितकीच देवीचे आपण स्मरण केले पाहिजे.

प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !

लखपति दीदी योजना महाराष्ट्र 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/

पी एम मातृ वंदना योजना https://marathionlinetimes.com/pm-matru-vandana-yojana-2024/

फ्री लॅपटॉप योजनेची https://marathionlinetimes.com/free-laptop-yojana-2024/

तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-ladaki-bahan-yojana-2024/

मुख्यमंत्री योजना दूत 2024 https://marathionlinetimes.com/mukhymantri-yojana-doot-bharti-2024/ 

शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/

मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!

सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram