Guru Purnima 2025 in marathi:का साजरी करतात गुरुपूर्णिमा? 

Guru Purnima 2025 in marathi: थोडक्यात महत्वपूर्ण माहिती गुरुपौर्णिमेची

Guru Purnima 2025 in marathi: कल्पना करा, एक बालक आईकडे मागतो, “मला ईश्वर दाखव!” आई म्हणते “नाही”. हा नकार ऐकून तो बालक निघून जातो. जंगलात… घोर तपश्चर्येसाठी! हाच बालक म्हणजे महर्षी वेदव्यास – ज्यांनी नंतर रचली चार वेदे, १८ पुराणे, महाभारत आणि श्रीमद्भगवद्गीता! त्यांच्या या ज्ञानयज्ञाच्या स्मरणार्थच साजरी होते गुरुपौर्णिमा(Guru Purnima).

उद्या गुरुपौर्णिमा – हा गुरू-शिष्य परंपरेचा पावन सण साजरा केला जाईल. हा दिवस आषाढ पौर्णिमेला (व्यास पौर्णिमा) महर्षी वेदव्यास यांच्या स्मरणार्थ समर्पित आहे. गुरू म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणारी व्यक्ती. तसेच त्यांच्या ज्ञानातून आणि अनुभवातून आपला शिष्य घडवतो. या दिवशी आपण आपल्या गुरूंचा आदर, सत्कार आणि कृतज्ञता व्यक्त करतो.

Guru Purnima 2025 in marathi:का साजरी करतात गुरुपूर्णिमा? 

“आधार कार्ड अपडेट करायचं असेल तर ही 5 कागदपत्रे आता MUST! नवीन UIDAI नियम 2025”

गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते?

  1. महर्षी वेदव्यासांचा जन्मदिन

आषाढ पौर्णिमेला वेदव्यास (कृष्ण द्वैपायन) यांचा जन्म झाला. त्यांनी चार वेदांचे विभाजन, १८ पुराणे, महाभारत आणि ब्रह्मसूत्रे रचली.म्हणून त्यांना “आदिगुरू” मानले जाते.

  1.  प्राचीन अशी गुरू-शिष्य परंपरा

पूर्वी गुरुकुलात शिष्य गुरुदक्षिणा देत. आजही हा दिवस गुरूंच्या कृतज्ञतेसाठी साजरा केला जातो.

Guru Purnima 2025 in marathi: गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील सर्वात पवित्र सणांपैकी एक आहे. हा दिवस आपल्या गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समर्पित आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला (व्यास पौर्णिमा) साजरी होणाऱ्या या सणाला धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक असे त्रिविध महत्त्व आहे.

Guru Purnima 2025 in marathi:का साजरी करतात गुरुपूर्णिमा? 

गुरुपौर्णिमेचे महत्त्व

Guru Purnima 2025 in marathi: गुरुपौर्णिमा ही महर्षी वेदव्यास यांच्या जन्मदिनानिमित्त साजरी केली जाते. वेदव्यासांनी चार वेदांचे विभाजन करून, 18 पुराणे, महाभारत आणि ब्रह्मसूत्रे यांसारख्या ग्रंथांची रचना केली. म्हणूनच त्यांना “आदिगुरू” मानले जाते. हा दिवस गुरूंच्या प्रती आदर, सत्कार आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे.

पौराणिक कथा

Guru Purnima 2025 in marathi: पौराणिक कथेनुसार, आषाढ पौर्णिमेला ऋषी पराशर आणि सत्यवती यांच्या पोटी वेदव्यासांचा जन्म झाला. लहानपणी त्यांनी आईकडे परमात्मदर्शनाची इच्छा व्यक्त केली, पण नकार मिळाल्यावर जंगलात तपश्चर्या  करण्यासाठी गेले.जेव्हा तुम्हाला घरची आठवण येईल तेव्हा परत या असे देखील मुद्दामून सांगितले होते त्यानंतर जंगलात घुटपश्चर्या केली त्यांची या गोर्तपश्चर्येमुळे त्यांना पुण्य प्राप्ती झाली या तपस्येमुळे त्यांना वेदज्ञान प्राप्त झाले आणि त्यांनी संपूर्ण वैदिक ज्ञान सामान्य जनतेसाठी सुलभ केले.

आई – पहिली गुरू ‘मातृदेवो भवः, पितृदेवो भवः

Guru Purnima 2025 in marathi: भारतीय संस्कृतीत “आई माझा गुरू” ही संकल्पना रुजवली आहे. बालकाला चालणे, बोलणे, आचार-विचार या सर्वाचे प्राथमिक शिक्षण आई देत असते. “मातृदेवो भवः, पितृदेवो भवः” या वचनानुसार आई-वडिलांना प्रथम गुरूचे स्थान दिले आहे.आई माझा गुरू, वडील माझा मार्गदर्शक – आई बालकाला प्रेम आणि कोमलतेचे पाठ शिकवते तर वडील धैर्य, कर्तव्य आणि संस्कारांचे शिक्षण देतात. ‘मातृदेवो भवः, पितृदेवो भवः’ या वचनानुसार दोघांनाही प्रथम गुरूचे स्थान दिले आहे.

गुरु-शिष्य परंपरा

Guru Purnima 2025 in marathi: गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुकुलातील शिष्य गुरूंना गुरुदक्षिणा अर्पण करत. आजही ही परंपरा काही स्वरूपात टिकून आहे. खऱ्या गुरूची लक्षणे म्हणजे निःस्वार्थ ज्ञानदान, सहनशीलता आणि आदर्श वर्तन. शिष्यात हवी ती गुणवत्ता म्हणजे श्रद्धा, नम्रता आणि ज्ञानाची तहान. तुम्हालाही माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास इतरांना देखील शेअर करा.

Loading