Hanuman Jayanti 2025 in Marathi: जाणून घेऊया सप्तचिरंजीवी बद्दल
Hanuman Jayanti 2025 in Marathi: नमस्कार, नवीन वर्षाची सुरुवात झाली आणि रामनवमीचा उत्सव पार पडला आता वेध लागले आहेत ते Hanuman Jayanti चे. यंदा १२ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा आणि त्या मुहूर्तावर हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. हनुमान हे चिरंजीवी असल्याचे आपण जाणतोच, त्यामुळे अनेक जण जयंती न म्हणता जन्मोत्सव म्हणतात. आपण नेहमी हे ऐकत आलो आहोत की सात जीवांना अमरत्व लाभले आहे, ज्यांना सप्तचिरंजीव म्हणून आपण ओळखतो.
Hanuman Jayanti 2025 in Marathi: राम भक्त हनुमान हे तर सप्त चिरंजीवी पैकी एक आहेतच, आणि आणखी सहा चिरंजीव कोणते? सप्तचिरंजीव हे भारतीय पौराणिक कथांमध्ये महत्त्वाचे स्थान राखतात. त्यांच्या कथा आणि कार्ये आजही लोकांना प्रेरणा देतात.
आज आपण या लेखांमध्ये या अमरत्व लाभलेल्या सात चिरंजीवांबद्दल महत्वपूर्ण आणि मोजक्या शब्दात माहिती घेऊया
आता कुणाचं रेशन कार्ड होणार रद्द ?कुणाला मिळणार नवीन रेशन कार्ड?
कोण आहेत सप्तचिरंजीवी?
या सप्तशिरंजीव नावे ही आपण एका श्लोक श्लोकामध्ये पाहणार आहोत या श्लोकामध्ये सप्त चिरंजीवाची नावे येतात.
श्लोक: 'अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः। कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः॥'
अर्थ: अश्वत्थामा, बलि, व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य व भगवान परशुराम हे सप्त चिरंजीव म्हणून प्रसिद्ध आहेत.
1. अश्वत्थामा
Ashwathama
द्रोणाचार्यांचा पुत्र, अश्वत्थामा महाभारत युद्धात कौरवांचा शेवटचा सेनापती होता. त्याने युद्धानंतर पांडवांना शाप दिला आणि त्याला चिरंजीवी होण्याचे वरदान मिळाले.
2. बलि
Bali
Hanuman Jayanti 2025 in Marathi: बलि एक असुर राजा होता, जो विष्णूच्या वामनावतारामुळे पाताळात ढकलला गेला. त्याला चिरंजीवी होण्याचे वरदान मिळाले, कारण त्याने सत्य आणि धर्माचे पालन केले.
3. महर्षी व्यास
Maharshi Vyas
महाभारताचे लेखक, व्यास हे चिरंजीवी आहेत. त्यांना कृष्णद्वैपायन व्यास असेही म्हणतात. त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली आहे.
4.हनुमान
Hanuman
रामायणातील प्रमुख व्यक्तिरेखा, हनुमान रामाचा महान भक्त आहे. त्याला चिरंजीवी होण्याचे वरदान रामाने दिले, कारण त्याने रामाच्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली.
5. विभीषण
Vibhishan
Hanuman Jayanti 2025 in Marathi: रावणाचा धाकटा भाऊ, विभीषणने रामाच्या बाजूने लढा दिला. त्याच्या सत्याच्या बाजूने उभा राहिल्यामुळे त्यालाही चिरंजीवी होण्याचे वरदान मिळाले.
6.कृपाचार्य
Kripacharya
महाभारतातील हस्तिनापूर राज्याचे कुलगुरू, कृपाचार्य हे युद्धाच्या वेळी कौरवांच्या बाजूने लढले. त्यांच्या तपोबलामुळे त्यांना चिरंजीवी होण्याचे वरदान मिळाले.
7.परशुराम
Parshuram
Hanuman Jayanti 2025 in Marathi: भगवान विष्णूंचा सहावा अवतार, परशुरामने दुष्ट राजांचा नाश केला. त्याला चिरंजीवी होण्याचे वरदान मिळाले, कारण त्याने धर्माचे रक्षण केले. हे आहे ही आहे थोडक्यात फक्त चिरंजीवांबद्दल माहिती आपल्याला आवडली असल्यास आपण इतरांना देखील शेअर करू शकता.
Hanuman Jayanti 2025 in Marathi: महाडीबीटी पोर्टल बंद?
काय आहे हे घिबली ॲनिमेशन? कुठून आला आहे हे?
“यंदाचे वर्ष काय घेऊन येणार आहे तुमच्यासाठी?”
हे पहा >>>>> १ कोटी कुटुंब होणार आता प्रकाशमान सूर्य घर योजनेतून
टायपिंग येते? मग मिळवा ₹६,५००,अमृत योजनेचा लाभ घ्या.
अशी करा तुमच्या पीएम किसान अर्जातील दुरुस्त!
“मोफत उपचारासाठी आजच आयुष्यमान कार्ड तयार करा!”
“90% अनुदानासह राज्य सरकारची ‘तार कुंपण योजना’
हे पहा>>>>>> “आता मोबाईल वरून पीएम इंटर्नशिप योजनेचा करा अर्ज”