Hindu 16 Sankar In Marathi 2024; षोडस संस्कार:भारतीय संस्कृतीचे स्तंभ आणि जीवनाचे मार्गदर्शक 

Hindu 16 Sankar In Marathi 2024;

Hindu 16 Sankar In Marathi 2024;जीवनातील पवित्र सोनेरी क्षणांची ओळख

Hindu 16 Sankar In Marathi 2024;आपल्या संस्कृतीमध्ये आगळे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे हिंदू धर्मात महत्वचे आणि मोलाचे मानल्या जाणारे षोडस संस्कार. सोळा संस्काराची शृंखलेत आपण एक-एक संस्काराचा मोती ओवत पूर्ण माळ ओवली आहे.

या लेखाच्या माध्यमातून खरे पाहता, यामध्ये प्रत्येक संस्कार हा जीवन अतिशय महत्च्यात्वाचा असून, जर आपण हे संस्कार पुढच्या पिढीला दिले तर, आपली पुढची पिढी त्यांचे जीवन सुखकर आणि सुसंस्कृत करतील. यात शंका नसावी.

Hindu 16 Sankar In Marathi 2024; या सोळा संस्काराची योजनाही अनेक ग्रंथांमध्ये विविधरीत्या लिखाण केलेले असून, हिंदूंच्या पूर्वजांनी मनुष्याचा कल्याणासाठी तसेच त्यांच्या उन्नतीसाठी संस्काराचे नियोजन केल्याचे पहावयास मिळते.

आपल्या संस्कृतीमध्ये अगदी जन्मापासून मरणोत्तर अनेक संस्कार केले जातात, जसे की जातकर्म हा संस्कार केल्याने आपल्या बाळाच्या जिवनाची सुरुवात ही आनंदी आणि निरोगी होते, तसेच नामकरण संस्कार केल्याने बाळाला या विश्वात त्याची वेगळी ओळख मिळते.

तसेच मुंज केल्याने ब्रह्मचर्य अश्रमात आपले बाळ प्रवेश करते, आणि केशांत संस्कार केल्याने  मुलाला सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्याची जाणीव करून दिल्या जाते. तसेच केशांत समारोहात संस्कारात आपला मुलगा मोठा झाल्याची जाणीव होते. मुलाला दाढी आणि मिशा काढण्याची पहिली वेळ आली तेव्हा हा संस्कार देखील आई-वडिलांसाठी असेच मुलासाठी महत्त्वपूर्ण आहे. आपला मुलगा हा किशोर अवस्था सोडून कौटुंबिक जीवनात प्रवेश करतो. हे पण महत्त्वपूर्ण बदल समावर्तन संस्कार म्हणजेच सोड मुंज या संस्कार कळतो.

आपल्या संस्कृतीत हे संस्कार अगदी नियोजित आणि जीवनाच्या महत्त्वाच्या कार्यकाळात केले जातात.

पहिला संस्कार गर्भदान संस्कारातून व्यक्तीने जीवनात प्रवेश  केल्यापासून ते मरणोत्तर अनेक संस्कार केले जातात. आपल्या संस्कृतीमध्ये जीवनात चार महत्त्वाचे आश्रम आपल्या संस्कृतीत सांगितले आहेत,या संस्काराची थोडक्यात माहिती घेऊया

Hindu 16 Sankar In Marathi 2024;

Hindu 16 Sankar In Marathi 2024; गर्भदान संस्कार

गर्भदान असून तो संस्कार व्यक्तीने ग्रहस्ती जीवनात प्रवेश केल्यानंतर त्याचे असलेले प्रथम कर्तव्य म्हणून ओळखला जातो. व्यक्तीने त्याची मूल म्हणजेच आपत्ती निरोगी असावे सर्वोत्तम असावे तसेच मूल हे गुणवान व्हावे यासाठी गर्भधारणेपूर्वी शरीर व मन यांच्या शुद्धीकरणासाठी गर्भदान संस्कार केल्या जाते.

Hindu 16 Sankar In Marathi 2024; पुंसावन संस्कार

हा संस्कार दुसऱ्या क्रमांकावर असलेला संस्कार असून गरोदर महिलांसाठी हा संस्कार विशेष असा आहे. हा संस्कार स्त्रियांच्या गर्भधारणेनंतर तीन महिन्यांनी केला जातो. न जन्म झालेल्या म्हणजेच गर्भातील बाळाचा बाळाच्या मेंदूचा विकास हा सुरू होतो, हा तोच काळ आहे ज्यामध्ये  गर्भात वाढणाऱ्या बाळाचा पाया रचला जातो.संस्कार केल्याने जन्माला येणारे बाळ हे निरोगी जन्माला येते तसेच गर्भातील बाळाचे रक्षणही या उसवण संस्काराने होती असे मानले जाते. 

पुंसावन संस्कार पवित्र सोहळा

Hindu 16 Sankar In Marathi 2024; अनावलोभन 

हा संस्कार गर्भवती स्त्री गर्भ राहिल्यानंतर तिसऱ्या महिन्यात करावयाचा असतो. हा संस्कार हा सोहळा सोळा संस्थेला पैकी तिसरा संस्कार असून कर्म सारखे या संस्कारात संस्कार सांगितले आहे हा संस्कार गर्भ राहिल्यानंतर तिसऱ्या महिन्यात करावा.

अनवलोभन हा शब्द संस्कृतमधून आला आहे. याचा अर्थ “गर्भपात होऊ नये” असा आहे. “अन” म्हणजे “नाही” आणि “वलोभन” म्हणजे “गर्भपात”. त्यामुळे अनवलोभन म्हणजे गर्भपात होऊ नये असा अर्थ होतो.

अनावलोभन म्हणजे गर्भविकास आणि संरक्षण 

Hindu 16 Sankar In Marathi 2024; सीमंतोन्नयन संस्कार 

सीमंतोन्नयन संस्कार हा संस्कार तिसरा संस्कार असून हा पुनर्वसन संस्काराचा विस्तार आहे. जो गर्भवाढीच्या दरम्यान केला जातो हा संस्कार गर्भधारण महिलेच्या चौथ्या सहाव्या किंवा आठव्या महिन्यात केला जातो कारण या काळात गर्भात वाढणारे बाळ हे सर्व गोष्टी शिकण्या योग्य बनते असे मानले जाते त्यामध्ये चांगले गुण चांगला स्वभाव आणि कर्वज्ञान यावे म्हणून हा संस्कार केला जातो.

Hindu 16 Sankar In Marathi 2024;

सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी

Hindu 16 Sankar In Marathi 2024; जातकर्म संस्कार 

जातकर्म संस्कार हा संस्कारातील पाचवा संस्कार असून हा संस्कार जन्म झालेल्या बाळाच्या जन्मदरम्यान केला जातो या विधीमध्ये बाळाचे वडील त्यांच्या बोटाने बाळाच्या तोंडात मधाचे आणि तुपाचे थेंब टाकतात किंवा घालतात.असे देखील मानले जाते की बाळ जेव्हा जन्माला येते त्याला या पहिल्यांदी बाहेरचा वातावरणाशी तो पहिल्यांदी एकरूप होतो तेव्हा बाळाला विविध संक्रमणापासून वाचवण्यासाठी आणि बाहेरच्या जुन्या जगातील त्याला शक्ती मिळवण्यासाठी हे जातकर्म केल्या जाते. 

जातकर्म संस्कार :बाळ जन्मल्यानंतर केल्या जाणारा महत्त्वाचा संस्कार 

Hindu 16 Sankar In Marathi 2024; नामकरण संस्कार

नामकरण सोहळा सामान्यतः जन्म झाल्यानंतर दहाव्या किंवा १२ व्या दिवशी केला जातो. पूर्वीच्या काळे बाराव्या दिवशी मुख्यत्वे हा नामकरण संस्कार पार पाडत असे. काही ग्रंथ व जन्माच्या दहाव्या दिवसानंतर येणाऱ्या पहिल्या अमावस्येच्या किंवा पौर्णिमेला नामकरण समारंभ करण्याची सुचवतात.

Hindu 16 Sankar In Marathi 2024;

नावाचे महत्त्व समजूनच गुरु बृहस्पति यांनी म्हटले आहे,

नामखिलस्य व्यवहारहेतुः शुभावहं कर्मसु भाग्यहेतु:।

नाम्नैव कीर्तिं लभते मनुष्यस्ततः प्रशस्तं खलु नामकर्म।।

अर्थ : नाव हे संपूर्ण व्यवहाराचे कारण, कल्याणकारक आणि भाग्यदायक असते. नावामुळेच मनुष्य कीर्ती प्राप्त करतो. त्यामुळे नामकरण एक हे अत्यंत श्रेष्ठ संस्कार आहे.

नामकरण संस्काराबद्दल

पाळणा संग्रह वात्सल्याच्या गोड आठवणी

Hindu 16 Sankar In Marathi 2024; निष्क्रमण संस्कार 

निष्क्रमण हा सोळा संस्कारातील सहावा संस्कार आहे म्हणजेच निष्क्रमण म्हणजे बाहेर निघणे असा असून, बाळाला काही वेळेसाठी घराच्या बाहेर घेऊन येणे या आधी बाळाला घराच्या बाहेर काढले जात नसते बाळाचे शारीरिक आणि मानसिक विकास या संस्कारात होतो, असे देखील मानल्या जाते.ज्यामुळे बाळाचा सर्वांगीण विकास होईल व सूर्यप्रकाश याचे तेज बाळाला मिळेल, बाळाचे शरीर आणि मन हे उस्फुर्त आणि सकारात्मक ऊर्जा समाविष्ट होईल बाळामध्ये सूर्यनारायणासारखे तेज निर्माण होईल.

Hindu 16 Sankar In Marathi 2024; अन्नप्राशन संस्कार

बाळाची आहाराप्रती रुचीपरिचय वाढवण्यासाठी तसेच पचनशक्ती अधिक चांगली करण्यासाठी हा संस्कार आवर्जून केल्या जातो.अन्नप्राशन हा मानवी जीवनातील अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे.अन्नप्राशन याचा अर्थ म्हणजे शिजवलेला भात होय. तसेच अन्नप्राशन म्हणजे उष्टावन असे देखील म्हटल्या जाते.सामान्यता आपल्याकडे बाळाला पहिला आहार किंवा पहिला पदार्थ खाण्याचा समारंभ म्हणून ओळखला जाणारा हा उत्सव आहे त्याला अन्नप्राशन संस्कार म्हटले जाते.आपल्या शास्त्रानुसार शुद्ध आहार आणि शरीर आणि मन देखील शुद्ध आणि पवित्र राहते. उत्तम आरोग्यासाठी आणि आरोग्यात वाढ होण्यासाठी शुद्ध अन्न हे अतिशय महत्त्वाचे असते.

अन्नप्राशन शिशुच्या जीवनातील पहिला स्वाद !

Hindu 16 Sankar In Marathi 2024; चूडाकर्म‌ संस्कार

चूडा कर्म‌ हा संस्कार आपल्याकडे जावळ काढणे या नावाने ओळखला जातो. बाळाचे जावळ काढणे म्हणजेच चुडा कर्म करणे होय. बाळाच्या जन्माच्या वेळी आलेले डोक्यावरील पहिले सर्व केस काढून टाकणे म्हणजेच जावळ काढणे होय.ज्यामध्ये बाळाचे डोक्यावरील संपूर्ण जावळ काढले जाते. प्राचीन शास्त्रानुसार पहिल्या, तिसऱ्या अथवा पाचव्या वर्षी मुंडन संस्कार अथवा जावळ संस्कार बाळावर करण्याची पद्धत आहे.

 बाळाचे जावळ काढणे

जाणून घेऊया विविध जातींच्या संस्कारांचे रंग !

Hindu 16 Sankar In Marathi 2024; कर्णवेध संस्कार 

कर्णवेध संस्कार या संस्कार श्रृंखलेतील हा संस्कार. पाच ज्ञानेन्द्रिय ही आपल्या शरीरात महत्त्वाचे आहे, पाच ज्ञानेंद्रियांपैकी कान हे एक महत्त्वाचे इंद्रिय आहे. या कानालाच आपण करणे ‘श्रवणेंद्रिय’ किंवा ‘श्रोतृ’ असे संबोधतो. अशा या कानांना खालच्या भागाला ज्याला आपण कानाची पाती असे म्हणतो त्यास छिद्र पाडणे म्हणजे कर्णवेध संस्कार होय. 

  • आयुर्वेदानुसार,  कानाच्या खालचा भाग म्हणजेच कानाची पाती, (ear lobes)हा एक पॉईंट या पातीला छिद्र केल्यास मेंदूचा एक भाग पूर्णतः ऍक्टिव्ह राहण्यास मदत करते. 
Hindu 16 Sankar In Marathi 2024;

केशांत संस्कार: युवकाच्या जीवनातील नवी दिशा

Hindu 16 Sankar In Marathi 2024; उपनयन संस्कार 

उपनयन संस्काराद्वारे उत्तमपणे ब्रह्मचर्य वर्तनाचे पालन कसे करावे हे या संस्कारात शिकवले जाते, तसेच उत्तम व निकोप शारीरिक तसेच मानसिक वाढ होण्यासाठी काही बंधने ही मनुष्यासाठी अत्यावश्यक असतात. हीच बंधने विशिष्ट संस्काराच्या माध्यमातून बालकाच्या मनावर अधिक प्रभावीपणे ठासली जाते ती या संस्काराच्या रूपात.

साधारणता म्हणजे ही बालकाला आठव्या वर्षी हा संस्कार केला जातो. असे देखील म्हटले जाते.या वयात मुलाची आकलन शक्तीचा विकास होतो असे देखील म्हटले जाते.

मुंज विधी: संस्कार आणि परंपरेचा पवित्र प्रवास 

मुंज-ज्ञान आणि शिस्तीचा जीवनातील आरंभ 

Hindu 16 Sankar In Marathi 2024; वेदारंभ संस्कार 

वेदारंभ संस्कार हा  ज्ञानार्जनाशी संबंधित असलेला संस्कार होय. वेदाचा अर्थ होतो की ज्ञान आणि वेदारंभ च्या माध्यमातून बालकाला ज्ञान हे त्याच्या अंतर ज्ञान समाविष्ट करून घेण्यासाठी केला जात.  ज्ञानाशिवाय दुसरा कोणताही मोठा प्रकाश नाही असे आपल्या असे आपले शास्त्र म्हणते शिवाय प्राचीन काळी या संस्कारास मनुष्य जीवनात अतिशय महत्त्वाचे स्थान दिल्या गेले.

वेदारंभ संस्कार : वेदांच्या मार्गावर पहिले पाऊल!

Hindu 16 Sankar In Marathi 2024;

Hindu 16 Sankar In Marathi 2024; केशांत संस्कार

किशोरवयीन मुलाचे केस आणि दाढी पहिल्यांदाच कापली जाते,या संस्कारास केशांत संस्कार म्हटले जाते. किशोरवयीन अवस्थेत मुलाने पहिल्यांदा दाढी आणि मिशा काढण्याची ही पहिलीच वेळ म्हणजे हे केशांत संस्कार आहे. केशांत संस्कार हा तरुणाचा वेदरंभ संस्कार पूर्ण झाल्यावर गुरुकुलातून घरी आणि समाजात परतल्यावर केला जातो. बऱ्याच ठिकाणी हा संस्कार केल्यानंतर गुरुकुलातील गुरूं गोदान म्हणजे गाय ही दान दिल्या जाते म्हणून या संस्कारात गोदान संस्कार देखील म्हणतात.

केशांत संस्कार: युवकाच्या जीवनातील नवी दिशा

Hindu 16 Sankar In Marathi 2024; समावर्तन संस्कार

समावर्ती हा संस्कार सोहळा संस्कारांपैकी अतिशय महत्त्वाचा संस्कार असून, समावर्तन’ (सम् + आ +  वृत्) म्हणजेच विद्यार्जन संपवून स्वगृही परत येणे.  म्हणजेच ब्रह्मचर्यव्रताची निवृत्ती  घेणे होय. आधीच्या काळी वेध अध्ययन पूर्ण केल्यानंतर किशोरवयीन अवस्थेतील आपला बालक गुरुगृहीच, केला जाणारा हा संस्कार मुलगा घरी परतण्याच्या आधी हा संस्कार केला जायचा. परंतु हा संस्कार आता घरीच केला जातो तो देखील  मुलाचा विवाह होण्याच्या काही दिवस आधी हा सोड मुंजीचा सोहळा आपल्याला पहावयास मिळतो. ‘संवर्तन’चा अर्थ ‘परत येणे’ असा होतो.दीक्षांत समारंभ हा समावर्तन संस्कारासारखा  हा एक संस्कार. जो सध्याच्या काळात देखील केल्या जातो  जसे,आपल्या महाविद्यालयीन जीवनातील पदव्युत्तर समारोह.

समावर्तन संस्कार म्हणजेच सोड मुंज या संस्कार

Hindu 16 Sankar In Marathi 2024; विवाह संस्कार

विवाह या संस्काराने स्त्री व पुरुष यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण गोष्टी निगडीत असतात जसे की दोघांमधील प्रेम, त्यांची नाते संतती त्यांच्या जीवनातील विविध आनंदी घटना या सर्व गोष्टी विवाह अतिशय जास्त निगडित असल्याचे कळते.

ब्रह्मचर्याश्रम नंतर गृहस्थाश्रम हा मनुष्याच्या जीवनाच्या टप्प्यात येतो, यामध्ये व्यक्ती हा विवाह करून,कुटुंबाची स्थापना आणि समाजसेवा अशा विविध उद्देशाने या गृहस्थाश्रमचे महत्वपूर्ण असतो,तसेच कुटुंबाची जबाबदारी घेणे धर्म,अर्थ, काम आणि मोक्ष या महत्त्वाच्या तत्त्वाचे पालन करतो.

विवाह विधी परंपरा आणि संस्काराचा अनमोल ठेवा

लग्न सोहळा: संस्कार आणि परंपरेचा नवीन अध्याय

Hindu 16 Sankar In Marathi 2024; वानप्रस्थाश्रम 

वानप्रस्थ या शब्दाचा अर्थ जंगलाकडे जाणे असा होतो. या आश्रम पद्धतीमध्ये विवाह संस्कारातीलया सर्व जबाबदाऱ्याचा समतोल सांभाळून हळू -हळू आत्मशोधनासाठी जरा वेगवेगळी पध्दती अवलंबिणे म्हणजेच संसारातून स्वत:चे  लक्ष परमेश्वर चिंतनाकडे देणे.

Hindu 16 Sankar In Marathi 2024;

गृहस्थश्रम व विवाह नंतर सर्व जिम्मेदाऱ्या पार पाडून आपल्या मुलांवर सोडून किंवा घराची जबाबदारी ही मुलांवर सोपवून एखादी व्यक्ती जीवन आध्यात्मिक जीवनात परिवर्तित करतो, म्हणजेच वनप्रस्थ संस्कार किंवा वानप्रस्थाश्रम होय. 

वनप्रस्थ आश्रम: जीवनाचा तिसरा टप्पा

Hindu 16 Sankar In Marathi 2024; संन्यास आश्रम

संन्यास म्हणजे दुर्दम्य साहस, जे सहसा कोणालाही जमत नाही. तसेच ही संसारातून निघून जाण्याची पळवाट नसून, हे धाडस आहे. जे केवळ उत्कृष्ट मुमुक्षच करू शकतो संसार म्हणजे जन्ममरणाचे अखंड घुमणारे हे चक्र ज्याला जन्म मरणातून मुक्तता करून घ्यायची उत्कंठा लागलेली असते, असा हा साधक आत्मसह साक्षरते कडे वाटचाल करण्यासाठी प्रयत्नांची प्रराकाष्टा करतो, अत्यंत मेहनत करतो असा हा  व्यक्ती ज्याला आपण संन्यासी असे म्हणतो.

संन्यास आश्रम: अगम्य असे साहस

महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती

मुख्यमंत्री योजना दूत 2024

शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024  आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: 

मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!

सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:

केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?

प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !

लखपति दीदी योजना महाराष्ट्र 20245 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज 

पी एम मातृ वंदना योजना https://marathionlinetimes.com/pm-matru-vandana-yojana-2024/

फ्री लॅपटॉप योजनेची

APYअटल पेन्शन योजना 2024:

या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती

अमेय वाघ :

आर माधवन हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…

भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा

तुंबाड हा चित्रपट:

कार्तिक आर्यन:

शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी 

खळखळून हसवणारी नम्रता संभेराव 

प्राजक्ता माळी  

आर्या आंबेकर

Justice Sanjiv Khanna 2024;

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram