Table of Contents
ToggleJatakarma A Childs Sacred Start 2024: बाळाची वडील करतात हा संस्कार
Jatakarma Childs Sacred Start 2024: हिंदू संस्कृतीत विविध अशी १६ संस्कर आहेत ते मनुष्याच्या जीवनात विविध वळणावर केले जातात, उत्तम जीवन जगता यावे. संस्काराची सांगड ही उत्तम आरोग्य आणि निरोगी जीवनासाठी घातल्या गेलेली असावी.
याआधी आपण १६ संस्कारांमधील गर्भधान,पुंसावान,अनवलोभन,सीमंतोन्नयन हे चार संस्कार पाहिले आज आपण या लेखात पाचवा संस्कार पाहणार आहोत तो संस्कार म्हणजे जातकर्म संस्कार.
Jatakarma Childs Sacred Start 2024:जातकर्म संस्कार
जातकर्म संस्कार हा संस्कारातील पाचवा संस्कार असून हा संस्कार जन्म झालेल्या बाळाच्या जन्मदरम्यान केला जातो या विधीमध्ये बाळाचे वडील त्यांच्या बोटाने बाळाच्या तोंडात मधाचे आणि तुपाचे थेंब टाकतात किंवा घालतात.
नऊ महिने पासून नऊ महिने बाळ हे आपल्या आईच्या गर्भात वाढते, मग त्याचा जन्म होतो त्याच्या शरीरात हे शुद्ध करण्यासाठी जातकर्म हा संस्कार केला जातो. जातकर्म संस्कार करताना घरातील मोठ्या व्यक्ती किंवा जाणकार अनुभव व्यक्ती यांचा मोठा सहभाग असतो. अशा परंपरा हे आपल्या घरातील मोठ्या व्यक्ती व अनुभवी व्यक्तीच सांगतात.
Jatakarma Childs Sacred Start 2024:कसा केल्या जातो हा विधी
यामध्ये बाळाला नाव घालतात व पहिल्यांदी बाळाला मध आणि तुपाचे बोट चाटण्यासाठी देतात व त्यानंतर स्तनपान करायला देतात.
जात कर्म या संस्कारामुळे बाळांमध्ये असलेल्या काही गुणदोषाचे गुणदोष हे दूर होण्यासाठी आणि त्या बाळाला त्याच्या मातेकडून गर्भात मिळालेले सुवर्ण वस्तू दोष, रक्तदोष,प्रसिबानदोष हे दूर होण्याकरिता हा संस्कार केला जातो.Jatakarma Childs Sacred Start 2024: हा संस्कार नवजात बाळाच्या नाभी पुढे करण्याची पद्धत आहे मातेच्या उदरातून बाहेर पडल्यानंतर जगाचा थेट संपर्क येणाऱ्या बालकाला बुद्धी शक्ती आणि दीर्घ आयुष्य यासाठी वेद मंत्राच्या पठनासह सुवर्णाच्या किंवा सून लेप असलेल्या भांड्यातून मध आणि तुपाचे चाटण साठवले जाते.
डोहाळे जेवणातील चोळ्यांचे रंगीबेरंगी विश्वhttps://marathionlinetimes.com/entertainment/dohaljewan-colorful-attires-2024/
सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी https://marathionlinetimes.com/entertainment/dohala-jeevan-a-sacred-ritual-in-marathi/
अनावलोभन म्हणजे गर्भविकास आणि संरक्षण https://marathionlinetimes.com/entertainment/anavalobhan-sanskar-3rd-rites-of-hindu-2024/
पुंसावन संस्कार पवित्र सोहळाhttps://marathionlinetimes.com/punsavan-sanskar-2nd-rite-2024/
हिंदू धर्माचे सोळा संस्कार आपल्या परंपरेचे पाऊल https://marathionlinetimes.com/sixteen-hindu-rites-in-marathi-2024/
तो संस्कार विशेष मंत्र आणि विविध यांनी केलेला जातो. तसेच बाळाच्या वडिलांनी दोन थेंब तू आणि सहा ते मध याचे मिश्रण साठल्यानंतर यज्ञ करतात तसेच नव मंत्रांचा विशेष उपचार करून मूल शहाणे, बलवान, निरोगी आणि दीर्घायुष्य होण्यासाठी प्रार्थना केले जाते आणि त्यानंतर आईला नवजात बालकास देते.
असे देखील मानले जाते की बाळ जेव्हा जन्माला येते त्याला या पहिल्यांदी बाहेरचा वातावरणाशी तो पहिल्यांदी एकरूप होतो तेव्हा बाळाला विविध संक्रमणापासून वाचवण्यासाठी आणि बाहेरच्या जुन्या जगातील त्याला शक्ती मिळवण्यासाठी हे जातकर्म केल्या जाते.
Jatakarma Childs Sacred Start 2024:जात कर्म कसे केल्या जाते
जातकर्म हे बाळाला सोन्याच्या काडीने किंवा बोटाने मध आणि तूप चाटायला दिल्या जाते मध आणि तूप हे एका औषधी सारखे काम करते गर्भामध्ये बाळाचे तोंड हे बंद असते या क्रियेमुळे बाळाच्या तोंडात असलेली घाण देखील साफ केल्या होते व त्यानंतर त्या बाळाला पहिल्यांदी आपल्या आईकडे स्तनपानासाठी दिल्या जाते, जो त्याच्यासाठी अमृततुल्य असते.
या या संस्कारांमध्ये बाळाच्या टाळूला देखील तूप लावल्या जाते, त्यामुळे त्याला पोषण त्याचे पोषण चांगले व्हावे तसेच शरीर बुद्धी डोळे, डोळ्याची दृष्टी आणि वीर्य या सर्व गोष्टी गोष्टींमध्ये वृद्धी होण्याचे काम पार पडते.
तसेच बाळाला पहिल्यांदी आंघोळ घालताना डाळीच्या पिठाचे उटणे हे लावल्या जाते, त्यामुळे बाळाच्या शहरीत हे शुद्ध होऊन व बाळाचे वडील हे पवित्र नदीमध्ये स्नान करून कुलदेवता आणि मोठ्या घरातील मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद घेतल्या जातात.
जातकर्म म्हणजे जात कर्म म्हणजे जे संस्कार त्याच्या जन्माच्या वेळेस केले जाणारे संस्कार म्हणजे जातकर्म होय. जन्मतः जे कार्य केले जाते त्याला जात कर्म असे म्हणतात.
Jatakarma Childs Sacred Start 2024:जातकर्माचे महत्त्व का
जातकर्म हे बाळाच्या जन्माच्या वेळेस केल्या जाणारे संस्कार असून,जातकर्म हे सगळ्यात आधी जातकर्म संस्कार हे केवळ एखादी रूढी किंवा परंपरा आहे,म्हणून करण्यापेक्षा त्याचे आपण हेतू जाणून घ्यायला हवेत,ज्यावेळी एखादा घरामध्ये शुभ कार्य असते त्यावेळी या गोष्टी चा आपल्याला सविस्तर माहिती असल्यास कार्यक्रम ते संस्कार किंवा ते कार्यक्रम सुव्यवस्थित पार पाडले जातात आणि अनुभव देखील येतो.
Jatakarma Childs Sacred Start 2024:मंत्र उच्चारण
ॐ पितर आयुष्मन्तस्ते स्वाधाभिरायुष्मन्तस्तेन त्वायुषायुष्मन्तं करोमि । ॐ यज्ञ आयुष्मान्स दक्षिणारायुष्मांस्तेन त्वायुषायुष्मन्तं करोमि । ॐ समुद्र आयुष्मान्स स्रवन्तीभिरायुष्मांस्तेन त्वायुषायुष्मन्तं करोमि ।
किंवा आपल्या कुलदेवतेचे नाव घेऊन जरी हा संस्कार केला तरी उत्तम मानला जाते.
तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी
खळखळून हसवणारी नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/
प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/
आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….