Table of Contents
ToggleJaval Kadhane 2nd Part 2024; बंजारा, कुंभार,कोकणी, लिंगायत या समाजात !
Javal Kadhane 2nd Part 2024; जावळ काढणे हा संस्कार आपल्याकडे केला जातो, जावळाचा कार्यक्रम सामान्यता बाळ एक वर्षाचा पूर्ण होता केल्या जाणारा हा संस्कार. जावळ काढणे म्हणजेच चूडाकर्म संस्कार होय.
बऱ्याच ठिकाणी या जावळ काढण्याच्या संस्काराला मुंडन देखील म्हटले जाते. बाळ हे नऊ महिने आईच्या गर्भात नऊ महिने राहिल्यानंतर बाळाच्या जन्मतात आलेले डोक्यावरचे केस हे अपवित्र मानल्या जातात ते वैदिक मंत्राने एका संस्काराने ते कापून टाकल्या जातात. याच संस्काराला चूडा कर्म संस्कार म्हटले जाते. परंतु आपल्याकडे चुडा कर्म असे नाव प्रचलित नाही.
Javal Kadhane 2nd Part 2024; जावळ विधी चा कार्यक्रम हा परंपरागत पूर्वापार चालत आलेला अजून जावळ काढण्यामुळे केसांच्या नैसर्गिक रचनेत तसा फारसा बदल होत नाही परंतु केसांचा पोत हा थोड्या प्रमाणात सुधारतो, तसे तर केसांचा पोत हा अनुवंशिक असतो, बाळाची केस मजबूत होऊ शकतात.चूडा कर्म या धार्मिक संस्कारांच्या दृष्टीने आणि रूढीप्रमाणे बाळ एक वर्षाचे झाल्यावर त्याच्या डोक्यावरील जावळ काढतात.
मुलाचे केस काढले जातात व मुलींचे राखले जातात, त्याचे स्पष्टीकरण हिंदू धर्मपंरपरेनुसार गूढ रीत्या देण्यात येते.
Javal Kadhane 2nd Part 2024; हे देखील महत्त्वाचे आहे
बाळाच्या डोक्यावरील जावळ काढणे हा देखील एक महत्त्वाचा बाळाच्या जीवनातील भाग आहे, जसे की बालकाच्या डोक्यावरील त्वचा ही संवेदनशील असते त्यामुळे केस काढल्यामुळे त्वचेचा वातावरणाशी सात्विक ईश्वरी चैतन्याच्या लहरी सहस्त्रचक्राद्वारे मोठ्या प्रमाणात ग्रहण केल्या जातात असे देखील मानल्या जाते त्या लहरीच्या ग्रहणामुळे मन व बुद्धी यांची सात्विकता त्या वाढीस लागते, बालकाच्या त्यामुळे बालकाला काळा शक्तीचा मन आणि बुद्धीवर याचा परिणाम होत नाही.
याउलट बालकाच्या टाळू चा मध्यभाग हा कोमल आणि नाजूक असल्यामुळे त्यावर वाईट शक्तीचे आक्रमण होण्याची शक्यता जास्त या वाईट आक्रमणापासून बालकाचे रक्षण करण्यासाठी केसांचा वाटा हा फार मोठा असतो, त्यामुळे स्त्रियांचे जावळ केल्या जात नाहीत. असे कारण सांगण्यात येते.
चूडा कर्म संस्कारांची आठवी पायरी https://marathionlinetimes.com/entertainment/javal-kadhane-8th-rites-2024/
अन्नप्राशन शिशुच्या जीवनातील पहिला स्वाद !https://marathionlinetimes.com/entertainment/annaprashan-sanskar-2024/
कार्तिकी पौर्णिमा देव दीपावलीचा उत्सव!
Nishkramana 6th Hindu Rites 2024: बाळ करणार पहिल्यांदा निष्क्रमण यात्रा https://marathionlinetimes.com/entertainment/nishkramana-6th-hindu-rites-2024/
पाळणा संग्रह वात्सल्याच्या गोड आठवणी https://marathionlinetimes.com/entertainment/palna-sweet-memories-2024/
Namakaran 6th Hindu Rite 2024: नामकरण संस्काराबद्दल https://marathionlinetimes.com/entertainment/namakaran-6th-hindu-rite-2024/
Jatakarma Childs Sacred Start 2024:बाळ जन्मल्यानंतर केल्या जाणारा महत्त्वाचा संस्कार https://marathionlinetimes.com/entertainment/jatakarma-childs-sacred-start-2024/
सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी https://marathionlinetimes.com/entertainment/dohala-jeevan-a-sacred-ritual-in-marathi/
अनावलोभन म्हणजे गर्भविकास आणि संरक्षण https://marathionlinetimes.com/entertainment/anavalobhan-sanskar-3rd-rites-of-hindu-2024/
पुंसावन संस्कार पवित्र सोहळाhttps://marathionlinetimes.com/punsavan-sanskar-2nd-rite-2024/
हिंदू धर्माचे सोळा संस्कार आपल्या परंपरेचे पाऊल https://marathionlinetimes.com/sixteen-hindu-rites-in-marathi-2024/
Javal Kadhane 2nd Part 2024; बंजारा समाज
प्रत्येक समाजा नुसार जावळ काढण्याच्या पद्धती ह्या या वेगळ्या असतात,त्या त्यांच्या चालीरीतीत थोडासा बदल पायाला आपल्याला मिळतो, जसे की बंजारा समाजात घरात दुसरे मूल जन्माला आले की पहिल्या व दुसऱ्या असे दोघांचे जोडीने जावळ काढण्याची परंपरा आहे.
बंजारा लोक त्यांच्या कुलदेवतेच्या मंदिरात बालकाचे जावळे काढतात, तसेच काही बंजारा लोक हे मुलींचे सुद्धा जावळे काढतात. तसेच मुख्यत्वे मुलींची जावळे काढताना बंजारा समाजात कुलदेवीच्या मंदिरावर झेंडा चढवला जातो व देवीला बकरा बळी दिल्या जातो.
Javal Kadhane 2nd Part 2024; वीरशैव लिंगायत समाजात
या वीरशैव लिंगायत समाजात मुलगा किंवा मुलगी या दोघांचीही जावळ विधी केल्या जातो. जावळ काढल्यानंतर कापलेल्या केसांवर कोणाचाही पाय पडणार नाही याची मुख्यत्वे काळजी घेऊन ते विसर्जित केल्या जातात. या समाजात बाळा जन्मालांपासून एका वर्षाच्या आत किंवा तीन वर्षा पर्यंत केव्हाही सम मासात म्हणजेच आठ,दहा, बारा माहूर्त पाहून जावळे काढली जातात.
बाळाची टाळू भरण्यासाठी डोक्यावर तेल जास्त प्रमाणात वापरतात, बाळाच्या तेलामुळे बाळाच्या डोक्यात खवडा म्हणजेच एखादा त्वचारोग होण्याची भीती असते जावळ केल्यामुळे घडघ्यापासून सुरक्षा मिळते व नवीन येणाऱ्या केसांची वाढ ही घट्ट व जोमदार होते असे देखील या समाजात समज आहेत.
Javal Kadhane 2nd Part 2024; मराठा समाज
या मराठा समाजात देखील मामाच्या मांडीवर बाळाला बसवतात व बाळाची आत्याही खोबऱ्याच्या वाटी किंवा पदरात जावळ झेलते तसेच भाच्याचे जावळ केल्यावर आत्याला सोने देण्याची प्रथा देखील समाजात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी महाराणी राजसबाई यांच्या पोटी जन्म घेतलेल्या संभाजी राजे (द्वितीय) यांचे जावळ प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिरात केल्याची नोंद सापडते.
Javal Kadhane 2nd Part 2024; वरली जमात
वरली जमातीत जावळ हे चार ते पाच महिन्यांच्या मुलाचे काढले जातात, ते जावळे ही मामाने काढायचे असतात व या समाजात पावसाळ्यात जावं काढली जात नाहीत.
Javal Kadhane 2nd Part 2024; कुंभार
या समाजामध्ये मुलाचे जावळ त्याच्या सव्वा वर्षाच्या आत काढले जातात, पण ही जावळे मामाकडून काढतात तर मुलाचे जावळ हे चांगला मुहूर्त पाहून काढले जातात. तसेच या समाजात मुलाचे जावळ काढताना बोकड कापून त्याच्या मटणाचे जेवण देण्याची देखील प्रथा पाहायला मिळते, कुंभार समाजात दोन-तीन महिन्यांनी मुलांची जावळे काढून शेजाऱ्यांना काकवी वाटण्याची पद्धत होती ती सुद्धा आता काल बाह्य झाल्याची पहावयास मिळते. नवसाची मूल असल्यास बरेचदा बाळाचे जावळ हे गावाबाहेरील मंदिरात जाऊन किंवा कुलदैवतेच्या ठिकाणी जाऊन काढतात.
कुंभारांमध्ये बाळाचे जावळ तेराव्या महिन्यात न्हाव्याकडून काढण्याची व लहान मुलांना कडदोरा बांधण्याची पद्धत आढळते.
Javal Kadhane 2nd Part 2024; कोकणी
कोकणी या समाजामध्ये बाळाची जावळ काढताना सम मासातील मुहूर्त हे पाहिल्या जाते.तसेच उत्तरायण काळात सकाळच्या वेळी, विशिष्ट नक्षत्रावर जावळ काढल्यानंतर कोकणी समाजामध्ये दुधाची जाड साय लावली जाते तर काही ठिकाणी चंदनात देखील लावल्या जाते जावळ विधीमुळे गारपिक दोष निघून जातात असे देखील मानल्या जाते.
Javal Kadhane 2nd Part 2024; काही शुभ नक्षत्रे
शुभ नक्षत्रे : पुनर्वसू, पुष्य, अश्विनी, रेवती, मृग, श्रवण, धनिष्ठा, शततारका, हस्त, चित्रा, स्वाती तर
शुभ वार :सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार या दिवशी आणि पंचमी, षष्ठी, दशमी व त्रयोदशी या तिथींवर साधतात.
Javal Kadhane 2nd Part 2024; अग्रवाल समाज
अग्रवाल समाजामध्ये बाळाची जावळे ही काढली तर एका वर्षाच्या आत काढतात, नाहीतर बाळाची जावळे ही तिसऱ्या वर्षी काढली जातात. छोटी आणि मोठी नवरात्र या दरम्यान जावळ काढली जातात, देखील बऱ्याच घराण्यात ही परंपरा पाहायला मिळते.
अग्रवाल समाजामध्ये सती मंदिरात बाळाचे जावळ विधी केला जातो. नारायणी धाम हे पुण्यातील कात्रज जवळ सती देवीचे मंदिर येथे बाळाची जावळे काढली जातात.
सिन्नरच्या सटवाई मंदिरात देखील जावळ काढण्याचा विधी केला जातो. पूजा करण्यासाठी बाळाची आई तिच्या केसांनी सटवाई देवीचा ओटा झाडते. देवीला दंडवत पाच वेळा घालते. जावळ बालजन्मानंतर साधारणत: सव्वा महिन्याने काढले जाते. केस कितीही मोठे झाले तरी त्याआधी ते कापत नाहीत.
Javal Kadhane 2nd Part 2024; हे केले जाते दान
जावळ करणाऱ्या न्हाव्याचा सन्मान करण्याची प्रथा सर्व समाजांत आहे. त्या तांदूळ, गहू, उडीद, तीळ, दक्षिणा, नारळ, विडा, सुपारी आणि तूप घातलेला भात, शर्टपीस अशा विविध वस्तू दान म्हणून दिल्या जातात.
Javal Kadhane 2nd Part 2024;काही शुभ मुहूर्त
नोव्हेंबर २०२४ :
- १९ नोव्हेंबर २०२४ (मंगळवार)
- २६ नोव्हेंबर २०२४ (मंगळवार)
डिसेंबर २०२४ :
- ३ डिसेंबर २०२४ (मंगळवार)
- १० डिसेंबर २०२४ (मंगळवार)
- १७ डिसेंबर २०२४ (मंगळवार)
- २४ डिसेंबर २०२४ (मंगळवार)
या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती
अमेय वाघ Amey Vagh Talented Actor :https://marathionlinetimes.com/entertainment/amey-vagh-talented-actor/
आर माधवन https://marathionlinetimes.com/r-madhvan-wonderful-actor/ R Madhvan Wonderful Actor :हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर https://marathionlinetimes.com/bhumi-pedhanekar-fabulous-actor/ Bhumi Pedhanekar Fabulous Actor: बॉलीवूडमधील मराठी चेहरा
तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी
खळखळून हसवणारी नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/
प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/
आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….