Table of Contents
ToggleJaval Kadhane 8th Rites 2024; जावळ काढणे, जाणून घ्या विधी आणि महत्त्व!
Javal Kadhane 8th Rites 2024; मनुष्याच्या जन्मापासून त्याचे जिवन सुखकर होण्याकरिता संस्कार हे जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर केले जातात. बाळाची चाहूल लागताच ते बाळ झाल्यावर असे अनेक विधी असतात. मग ते बाळ जन्मल्यानंतर जातकर्म संस्कार असो वा नामकरण.
हे संस्कार मोती आपल्या आयुष्य रुपी शिंपल्या नक्कीच सुखकर आणि आनंदी करतील.
Javal Kadhane 8th Rites 2024;हिंदू संस्कृतीमध्ये बाळ जन्मल्यापासून त्याला वेळोवेळी विविध आणि महत्त्वपूर्ण संस्कार केल्या जातात ज्यामुळे बाळ हे पुढे चालून त्याचे जीवन हे आनंदी आणि सुखकर करू शकेल.
१६ संस्कारांपैकी याआधी आपण विविध संस्कार पाहिले जसे की गर्भाधान,पुंसावन,अनावलोभन,सीमंतोन्नयन,जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन हे आपण संस्कार पाहिले.
मानवी जीवनात या संस्कारांची सुरूवात गर्भसंस्कारापासून होते. जावळ संस्कारदेखील याच सोळा संस्कारांपैकी एक आहे. अन्नप्राशन संस्कारानंतर बाळावर केला हा एक महत्त्वाचा संस्कार आहे. वाईट गोष्टींपासून संरक्षण करण्यासाठी बाळाची नजर काढणे ही जशी प्रथा आहे. अन्नप्राशन संस्कारानंतर पुढचा संस्कार येतो तो म्हणजे चूडा कर्म संस्कार या संस्काराला चौल कर्म असे देखील म्हटले जाते. आज आपण या संस्काराबद्दल पूर्ण माहिती पाहणार आहोत.
Javal Kadhane 8th Rites 2024; चूडा कर्म संस्कार(चौल कर्म )
चूडा कर्म हा संस्कार आपल्याकडे जावळ काढणे या नावाने ओळखला जातो. बाळाचे जावळ काढणे म्हणजेच चुडा कर्म करणे होय. बाळाच्या जन्माच्या वेळी आलेले डोक्यावरील पहिले सर्व केस काढून टाकणे म्हणजेच जावळ काढणे होय.ज्यामध्ये बाळाचे डोक्यावरील संपूर्ण जावळ काढले जाते. प्राचीन शास्त्रानुसार पहिल्या, तिसऱ्या अथवा पाचव्या वर्षी मुंडन संस्कार अथवा जावळ संस्कार बाळावर करण्याची पद्धत आहे.
Javal Kadhane 8th Rites 2024; या संस्काराचा हेतू बाळाची शुद्धी करणे अथवा नकारात्मक गोष्टींपासून बाळाचे संरक्षण करणे हा आहे.
आपल्या संस्कृतीतील विविध विधी हे बंधनकारक असून त्यामागे अनेक शास्त्रीय आणि धार्मिक कारणे असतात. बऱ्याच वेळेला आपल्याला या विधीचे कारणे माहिती नसतात.
- साधारणपणे बाळ एका वर्षाचे झाल्यावर हा जावळ काढायचा संस्कार केल्या जातो.
- तसेच बऱ्याच ठिकाणी बाळाचे वय वर्ष एक वर्ष पूर्ण होण्याच्या आत जावळे काढली जातात. असे देखील मानले जाते की, एका वर्षाच्या आत जावळी काढावी नाहीतर ती जावळे मामाला पाहू नये.
- पूर्वीच्या काळी असे देखील मानल्या जायचे की बाळाला बाहेरची भूतबाधा होऊ नये, बाळाच्या जावळामुळे त्याला भूतबाधा लवकर होत असे त्यामुळे जावळे ही लवकर काढली जायची.
अन्नप्राशन शिशुच्या जीवनातील पहिला स्वाद !https://marathionlinetimes.com/entertainment/annaprashan-sanskar-2024/
कार्तिकी पौर्णिमा देव दीपावलीचा उत्सव!
Nishkramana 6th Hindu Rites 2024: बाळ करणार पहिल्यांदा निष्क्रमण यात्रा https://marathionlinetimes.com/entertainment/nishkramana-6th-hindu-rites-2024/
पाळणा संग्रह वात्सल्याच्या गोड आठवणी https://marathionlinetimes.com/entertainment/palna-sweet-memories-2024/
Namakaran 6th Hindu Rite 2024: नामकरण संस्काराबद्दल https://marathionlinetimes.com/entertainment/namakaran-6th-hindu-rite-2024/
Jatakarma Childs Sacred Start 2024:बाळ जन्मल्यानंतर केल्या जाणारा महत्त्वाचा संस्कार https://marathionlinetimes.com/entertainment/jatakarma-childs-sacred-start-2024/
सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी https://marathionlinetimes.com/entertainment/dohala-jeevan-a-sacred-ritual-in-marathi/
अनावलोभन म्हणजे गर्भविकास आणि संरक्षण https://marathionlinetimes.com/entertainment/anavalobhan-sanskar-3rd-rites-of-hindu-2024/
पुंसावन संस्कार पवित्र सोहळाhttps://marathionlinetimes.com/punsavan-sanskar-2nd-rite-2024/
हिंदू धर्माचे सोळा संस्कार आपल्या परंपरेचे पाऊल https://marathionlinetimes.com/sixteen-hindu-rites-in-marathi-2024/
Javal Kadhane 8th Rites 2024; कधी केला जातो हा विधी
हा एक महत्वपूर्ण विधी असून, ज्यामध्ये बाळाच्या जन्माच्या वेळी त्याच्या डोक्यावर असलेले सर्व मऊ आणि बारीक केस हे काढले जातात,हा एक महत्त्वाचा विधी केला जातो. ज्यामध्ये बाळाच्या जन्माच्या वेळी आलेले डोक्यावरील सर्व पहिले केस काढून टाकले जातात. हिंदू संस्कृतीत हा विधी करणे बंधनकारक असून त्यामागे अनेक शास्त्रीय आणि धार्मिक कारणे आहेत.
Javal Kadhane 8th Rites 2024; शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जावळ विधी म्हणजेच चुडा कर्म संस्कार हा बाळाच्या वयाच्या साधारणपणे एक वर्षाच्या आत किंवा पाच वर्षा आत सोयीनुसार केला जातो. सामान्यता हा संस्कार बाळ एक वर्ष पूर्ण होण्याच्या आतच केला जातो. जर बाळाच्या केसाला चांगली वाढ असेल तर त्यामुळे बाळा ला केसांचा त्रास होतो.
अनेक वेळा बाळाची केस हे त्याच्याकडून नकळत ओढल्या जातात व बाळाला त्याचा त्रास होतो. तसेच केस हे एखाद्या वेळेस कोपरे बांधताना मध्ये येते आणि बाळाला त्याचा त्रास होतो. Javal Kadhane 8th Rites 2024; बाळाचे केस काढताना कमीत कमी एक वर्ष चे बाळ होईल पर्यंत काढावे वर्षापर्यंत एक वर्षा पर्यंत बाळाच्या डोक्यात च्या कवटीचा पूर्ण विकास झालेला नसल्यामुळे बाळाची टाळू ही कोळी असते अशा काळात बाळाच्या डोक्याला कोणतीही दुखापत होता कामा नये.
बाळाची चाहूल लागताच ते बाळ झाल्यावर असे अनेक विधी असतात. साधारणपणे बाळ एक वर्षाचे झाल्यावर जावळ विधी घरात केला जातो. त्यासाठी तज्ञ न्हाव्याला जावळ विधीसाठी आग्रहाचे आमंत्रण दिले जाते. बाळाला आईच्या अथवा मामाच्या मांडीवर बसवून त्याचे विधीपूर्वक जावळ काढले जाते. यासाठीच जाणून घेऊ या बाळाचा जावळ काढणे विधी म्हणजे नेमके काय
Javal Kadhane 8th Rites 2024; का काढावीत जावळ
बाळाचे जावळ काढल्यामुळे बाळाच्या केसांची वाढ ही चांगली होते तसेच जावळ म्हणजे बाळाचे जन्मापासून असलेले केस हे पातळ असतात पण जावं काढल्यानंतर बाळाचे केसे मजबूत आणि घनदाट होतात तसेच जावळ काढल्यामुळे बाळाच्या शरीराचे योग्य पोषण होते असे देखील मानल्या जाते.
असे देखील मानले जाते की मानवी शरीरातील हाडे आणि दात मजबूत होण्यासाठी विटामिन डी ची गरज असते, विटामिन डी हे बाळाच्या वाढीसाठी गरजेचे असते, बाळाचे केस काढल्यानंतर त्याच्या शरीरात सूर्यप्रकाशाद्वारे मिळणारे विटामिन डी हे योग्य आणि पुरुषा प्रमाणात शोषल्या जाते, बहुदा त्यामुळेच आपल्या पूर्वजांनी हा विधी सुरू केला असावा.
तसेच जावळ हा विधी केलेल्या नंतर बाळाच्या मेंदूची वाढ आणि विकास योग्य प्रकारे होतो त्यामुळे बाळ हे हुशार आणि तल्लक बुद्धीचे होण्याकरिता देखील हा जावळ विधी केला जात असावा.
Javal Kadhane 8th Rites 2024; जावळ विधी कसा करतात
साधारणता बाळाचे जावळ हा विधी करण्यासाठी एखादे शुभ मुहूर्त पाहिल्या जाते, जावळ काढणे हे एक शुभ कार्य आणि शुभ संस्कार मानल्या जातो त्यामुळे हे कार्य शुभमुहूर्तावरच करतात.
आपल्या पुरोहित्य गुरुजींकडून मंत्र उच्चाराच्या जयघोषात बाळाचे जावळे काढली जातात. त्यावेळेस घरात होम हवन आणि पूजा केली जाते.
विशेष करून बाळाचे जावळ हे मामाच्या मांडीवर काढण्याची पद्धत आहे. परंतु मामा नसल्यास किंवा काही कारणास्तव मामा कार्यक्रमाला हजर नसल्यास आईच्या मांडीवर देखील बाळाचे जावळे काढली जातात.त्यासाठी तज्ञ न्हाव्याला जावळ विधीसाठी आग्रहाचे आमंत्रण दिले जाते.
Javal Kadhane 8th Rites 2024; न्हावी म्हणजेच (बार्बर) केस काढणाऱ्या व्यक्तीला बोलवल्या जाते, पहिल्यांदी बाळाची जावळ हे मामा बाळाला मांडीवर घेऊन चांदीच्या कात्रीने केस कापतो किंवा चांदीच्या कात्रीमध्ये केस भरतो व त्यानंतर नावी हा नंतर बाळाचे पूर्ण केस काढतो. केस काढल्यानंतर बाळाला कोमट पाण्याने आणि थोडेसे गंगाजल टाकून आंघोळ घालतात.केस धुतल्यानंतर बाळाच्या डोक्याला चंदनाचा लेप देखील लावला ठरल्याप्रमाणे न्हावीस योग्य तो मानपान दिला जातो. तसेच बाळाची केस हे सांभाळून ठेवल्या जातात. बऱ्याच घरांमध्ये अशी प्रथा आहे की बाळाची हे केस त्यांच्या कुलदेवतेच्या घेऊन जातात.
बऱ्याच ठिकाणी जावळ हे त्यांच्या कुलदेवतेच्या ठिकाणी काढल्या जाण्याची परंपरा पाहायला मिळते.
Javal Kadhane 8th Rites 2024; प्रत्येक समाजात विविध मते
बाळाचे जावळ काढणे हा एक पारंपारिक, धार्मिक विधी असून त्याचे अनेक वैज्ञानिक फायदे आहेत. असं असलं तरी जावळ विधी करावा की करू नये याबाबत प्रत्येक समाजात विविध मते आहेत. काही समाजामध्ये फक्त मुलांचा जावळ विधी केला जातो मुलींचा केला जात नाही. काही जण जावळ संस्कार अगदी रितसर, पारंपरिक पद्धतीने करतात तर काही जण आधुनिक काळात सोयीचे पडेल अशा पद्धतीने जावळ विधी करतात. त्यामुळे बाळाचे जावळ करावे की करू नये हा सर्वस्वी त्याच्या आईवडिलांचा वैयक्तिक प्रश्न आहे.
Javal Kadhane 8th Rites 2024; शारीरिक-मानसिक शुद्धतेसाठी जावळ विधी केला जात असावा. मात्र यामागे प्रत्येक समाजात असलेले समज निरनिराळे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या बुद्धिमत्तेनुसार जावळ विधी करावा अथवा करू नये हा निर्णय घ्यावा. जरी तुम्हाला प्राचीन परंपरेनुसार आलेली ही विचार धारा मान्य नसेल तरी बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी बाळाचे केस काढण्यास काहीच हरकत नाही.
अमेय वाघ Amey Vagh Talented Actor :https://marathionlinetimes.com/entertainment/amey-vagh-talented-actor/
आर माधवन https://marathionlinetimes.com/r-madhvan-wonderful-actor/ R Madhvan Wonderful Actor :हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर https://marathionlinetimes.com/bhumi-pedhanekar-fabulous-actor/ Bhumi Pedhanekar Fabulous Actor: बॉलीवूडमधील मराठी चेहरा
तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी
खळखळून हसवणारी नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/
प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/
आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….