Table of Contents
ToggleKanya Rashi Nature In Marathi 2024: जाणून घेऊया कन्या राशि च्या संयम आणि समर्पणाची प्रवास.
Kanya Rashi Nature In Marathi 2024: ज्योतिष शास्त्रानुसार १२ विविध राशी असून या राशीच्या स्वभाव गुणधर्मानुसार व्यक्तींचे जीवन हे सुरू असते. या आधी मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह या राशीव वैशिष्ट्य तसेच गुणदोष याबद्दल माहिती घेतली.
ज्योतिष शास्त्रानुसार विविध राशींचे स्वभाव हे विविध असतात तसेच आज आपण सहावी रास कन्या राशि बद्दल थोडक्यात महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत जसे की ही या राशींच्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो? या राशीचे गुणवैशिष्ट्य आणि गुणदोष आपण आज या लेखांमध्ये पाहणार आहोत.
या कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध असून, ही एक स्त्री राशी आहे. त्यामुळे परावलंबित्व असते, कन्या राशीचे चित्र हे परिवर्तनीय पृथ्वीचे चिन्ह आहे. पृथ्वी तत्व ही रास आहे. कन्याया राशीचे चिन्ह म्हणजे एक मुलीच्या हातात असलेले फुल.
Kanya Rashi Nature In Marathi 2024: स्वभाव कन्या राशींच्या व्यक्तींचा.
कन्या राशीच्या व्यक्ती ह्या अतिशय चिकित्सक आणि दूरदृष्टी पण असते.या दूरदृष्टीपणाच्या गुणामुळे या व्यक्ती आयुष्यात खूप पुढे जातात. या व्यक्ती भावुक असतात उत्कृष्ट बुद्धिमत्ता बुद्धी चातुर्यपणा आणि या व्यक्तींमध्ये हजरजबाबी पन्ना देखील पाहायला मिळतो.
या व्यक्तीमध्ये अचाट स्मरणशक्ती, नीतिमत्ता, व उत्तम कल्पनाशक्ती देखील असते. या व्यक्ती बुद्धिमान कल्पक वृत्तीच्या आणि अतिशय ज्ञानी असतात.समय सूचकता असली तरी धडसर वृत्ती यांच्यामध्ये असते.या व्यक्ती मित्र किंवा मैत्रीण म्हणून अप्रतिम असतात.
या राशींच्या व्यक्ती या परिपूर्ण वादी असतात, तार्किक, व्यावहारिक आणि वास्तववादी लोक असतात.
या राशींच्या व्यक्तींना जीवनाकडून कल्पना किंवा आकांशा नसते. तेसुव्यवस्थित आणि साधे जीवन जगतात. व्यावसायिकदृष्ट्या, ते खूप महत्वाकांक्षी आणि कष्टकरी असतात.या व्यक्ती जरा सनकी देखील असतात. या व्यक्ती अतिशय समर्पित व्यक्ती असतात.
या व्यक्ती भरपूर बडबड करणाऱ्या असून स्वप्नांच्या दुनियेत वावरणाऱ्या देखील असतात.
यांना फिरायला फार आवडते. तसेच नेहमी या व्यक्ती आनंदी राहतात नेहमी हसतमुख सर्वांशी बोलतात.
सतत कोणत्या ना कोणती चा ताण घेणाऱ्या प्रश्न विचारून विचारून दुसऱ्याला भंडावून सोडतात
या व्यक्ती दुसऱ्याला त्यांच्या मुलाचा थांब पत्ता लागू देत नाहीत.मनात फार गोंधळ सुरू असला तरी या संशोधन छान करू शकतात.
कन्या राशीच्या व्यक्ती ह्या नम्र स्वतःशी प्रभावशाली आणि मेहनती तसेच व्यवहारिक देखील असतात.
यांना निसर्गाच्या संबंध सानिध्यात राहिला फार आवडते तसेच दयाळू आणि सहानुभूतीपूर्वक देखील असतातथोड्याशा कंटाळवाण्या देखील या व्यक्ती पाहायला मिळतात.सगळ्यांचे ऐकल्यानंतर या व्यक्ती योग्य तो निर्णय घेतात सहसाहा या व्यक्ती कोणाचे मन दुखत नाहीत.
धार्मिक विचारांवर श्रद्धा ठेवणारे असतात. यांना भरपूर प्रवास करावा लागतो आणि हे परदेशात जाण्याचीशी शक्यता राहते.
स्वच्छतेचे बाबतीत या व्यक्ती अतिशय वेगळ्या पाहायला मिळतात. जसे की,करोनाच्या काळात या राशींच्या व्यक्तींनी सगळ्यात जास्त हात धुतले असतील.
Kanya Rashi Nature In Marathi 2024:काय वैशिष्ट्ये असतात कन्या राशीच्या लोकांची!
कन्या राशीचे लोक धूर्त आणि स्वार्थी असतात. संधीचा फायदा कसा घ्यावा आणि संधीचे सोने कसे करावे हे त्यांच्याकडून शिकावे.
कन्या राशीचे लोक म्हणजे सौम्य स्वभावाचे, साधे राहणीमान असलेले पण क्षणात राग येणारे आणि क्षणात शांत होणारे लोक असतात. दिसायला सुंदर असतात, हुशार असतात,नीटनेटकेपणा त्यांच्या अंगात असतो.
या व्यक्तींमध्ये उत्तम निरीक्षण शक्ती विनोदी वृत्ती हे देखील विशेष गुण पाहावयास मिळते. मनात यांच्या मनाचा थान पत्ता लागत नाही कारण हे व्यक्ती नेहमी गोंधळलेले असतात.
पैसे कमवणे आणि जमवणे याबाबत त्यांच्याकडे नवनव्या कल्पना असतात. हुशार असल्यामुळे त्यांना विविध विषयात रस असतो.
या व्यक्तींमध्ये उत्तम नियोजन करण्याची कला असते. तसेच ह्या हे आपल्या भविष्याची आखणी देखील अतिशय योग्य करतात.
त्या व्यक्ती कोणताही निर्णय हा स्वतःच्या विचारानेच घेतता आणि आपल्या मेहनतीने नाव कमावतात. कोणतेही काम हातात घेतले तर ते पूर्ण केल्याशिवाय या व्यक्तींना चैन पडत नाही.
Kanya Rashi Nature In Marathi 2024: या राशीचे पुरुष कसे असतात?
या व्यक्ती प्रत्यक्ष वयापेक्षा तरुण वाटतात.राशीचे पुरुष हे संशयी आणि हळवे असतात, त्यांच्या जोडीदाराबद्दल सज्जक असतात.
या व्यक्ती संशय वृत्तीच्या देखील असतात. कधी कधी अति संशयामुळे किंवा अति संवेदनशील झाल्यामुळे नात्यात दरी निर्माण होते. म्हणून त्यांनी आपल्या भावनांना आवर घालायला हवा.
अति चिकित्सक आणि अविश्वास व्यक्त करण्याची प्रवृत्ती देखील यामध्ये पाहावयास मिळते. काही विद्वान व्यक्तींशी यांची ओळख असेल तर ह्या व्यक्ती कधीकधी निष्काळजीपणाने देखील वागतात.
या स्त्रिया नात्यांना चांगल्या रीतीने सांभाळतात. यांच्यात विविध कला गुण असतात त्या आपल्या स्वभावाने सर्वांची मने जिंकून घेतात.
ही एक बौद्धिक राजस असून कायम ही गोंधळलेलीच व्यक्ती असते.
अतिशय हुज्जतखोर तसेच अति सरळ मार्गे जाणारे हे व्यक्ती असतात. तसेच थोड्या प्रमाणात चिडखोर व्यक्ती असतात.
या व्यक्तींचे अप्रतिम डोळे आणि बोलण्याची यामुळे ह्या व्यक्ती आपलं असं करण्यात माहीर असतात. याच कारणामुळे यांचा चाहतावर्ग मोठा असतो.
सिंह रास: शाही जीवनशैली आणि तेजस्वी व्यक्तिमत्व
कर्क रास: रहस्य भावुकतेच्या अधिपतीचे
मिथुन राशीचे जीवन: द्विस्वभाव व आकर्षक व्यक्तिमत्व
वृषभ राशीची कथा: स्थिरता आणि धैर्याचे प्रतीक
मेष राशीचे रहस्य: व्यक्तिमत्व आणि गुणवैशिष्ट्य
राशीचक्र आणि महत्त्व नक्षत्रांचे
षोडस संस्कार:भारतीय संस्कृतीचे स्तंभ आणि जीवनाचे मार्गदर्शक
जाणून घ्या हिंदू सोळा संस्कारांची माहिती
वनप्रस्थ आश्रम: जीवनाचा तिसरा टप्पा
विवाह विधी परंपरा आणि संस्काराचा अनमोल ठेवा
समावर्तन’ संस्कार म्हणजेच सोड मुंज या संस्कार
केशांत संस्कार: युवकाच्या जीवनातील नवी दिशा
मुंज विधी: संस्कार आणि परंपरेचा पवित्र प्रवास
मुंज-ज्ञान आणि शिस्तीचा जीवनातील आरंभ
अन्नप्राशन शिशुच्या जीवनातील पहिला स्वाद !
निष्क्रमण संस्कार: बाळ करणार पहिल्यांदा निष्क्रमण यात्रा
सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी
अनावलोभन म्हणजे गर्भविकास आणि संरक्षण
Kanya Rashi Nature In Marathi 2024: या राशीच्या स्त्रिया कशा असतात,?
चतुर असतात आणि वाकचातुर्य पण असते.नटण्या थटण्याचा देखील नाद असतो.
स्वभाव मनमिळाऊ असतो पण हे घाबरट पण असतात लढाई भांडण करताना पुरत नाहीत मेहनतीचे काम करायला फारसे आवडत नाहीत त्यामुळे यांना शारीरिक कष्टांचा अभाव असतो.
Kanya Rashi Nature In Marathi 2024: काही गुणदोष
कन्या राशीच्या व्यक्ती या सुभक्त असली तरी संशय स्वभावामुळे जीवनात आनंद या व्यक्तींना उपभोक्ता येत नाही.कधी कधी या संकट ओढवून घेतात.
कन्या राशीच्या व्यक्ती या विद्वान शास्त्रीय व्यवसाय संगीत पत्रकार वृत्तीच्या देखील दिसून येतात.
या व्यक्ती द्विस्वभाव्यवतीच्या असल्याकारणाने या व्यक्तीने सतत आपले मत बदलतात. यांच्यात वैचारिक गोंधळ दिसून येतो.
द्विस्वभावी असल्याने सतत गोंधलेला स्वभाव.या व्यक्ती दुसऱ्यावर अवलंबून देखील असतात.स्वतःचे चांगले वाईट समजून घेण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे यांना आयुष्यात खूपच धोका मिळतो.
या राशीच्या व्यक्ती उतावीळ स्वभावाच्या असतात.कोणीही उलटउलट बोललं तर या व्यक्तींचा स्वतःवर ताबा राहत नाही अति चिकित्सक अशा या व्यक्ती पहावयास मिळतात. संशय वृत्ती पण त्यातही त्यांना कुत्वल असते.
Kanya Rashi Nature In Marathi 2024: करियर आणि व्यवसाय
या व्यक्ती व्यवसाय नोकरी यामध्ये चांगली प्रगती करतात.
ह्या व्यक्ती लेखन करणारे लेखक, कवि, छापखान्याशी संबंधीत व्यवसाय,बँकेत नोकरी करणारे, शेअर मार्केट मधील ब्रोकर्स गुंतवणूकी विषयी सल्ला देणारे सल्लागार कायदेविषयक सल्ला देणारे किंवा वादविवादाशी संबंधीत वकीलीं करणारे लोक, प्रकाशन व्यवसाय, प्रिन्टींग व्यवसायाशी किंवा उद्योगाशी संबंधीत सर्व प्रकारच्या बाबी हाताळणाऱ्या व्यक्ती कन्या राशीच्या असतात.
Kanya Rashi Nature In Marathi 2024: या व्यक्ती नोकरी असोवा व्यवसाय या दोन्ही क्षेत्रात आपला ठसा उमटवतात.बौध्दिक क्षेत्रात प्रामुख्याने या व्यक्ती आढळून येतात. या व्यक्ती कल्पना शक्तीच्या भराऱ्या मारणाऱ्या असल्यामुळे कलावंत मंडळीही या राशीचे दिसून येतात.कारखानदार, साखरउद्योग इत्यादी क्षेत्रात या व्यक्ती प्रामुख्याने दिसून येतात. उद्योगामध्ये नोकरी करणारे देखील असतात.
सरकारी क्षेत्रात किंवा प्रशासकीय क्षेत्रातही या व्यक्तींचे करीअर दिसून येईल हे नोकरी किंवा व्यवसाय असे दोन्ही स्वरुपाचे असू शकेल. जलउद्योग, पाण्याच्या उद्योगात तसेच दुग्धव्यवसाय किंवा रसायन उद्योगातसुध्दा काही प्रमाणात या राशीच्या व्यक्ती आढळून येतात. मंगळाचे चित्रा नक्षत्र या राशीत गुरूप्रधान व्यक्ती लोकनेते, धार्मिक क्षेत्रातील धर्मगुरू, मठाधिपती, न्यायाधिश, शिक्षक, उपदेशक, पुरोहित वर्ग, बँक अधिकारी, अर्थ सल्लागार, जाहिरात एजंट इत्यादि क्षेत्रात करिअर करतात.
Kanya Rashi Nature In Marathi 2024: नातेसंबंध
कन्या राशीचे स्त्री पुरुष हे एखाद्या चांगले जोडीदार होऊ शकतो आपल्या जोडीदाराबाबत हे एकनिष्ठ असतात संसार सुखाकडे यांचा कल असतो.
कन्या राशि बिघडल्यास होणारे दुष्परिणाम म्हणजे मुळातच ही स्वाभावी रास असल्याने कुठल्याही गोष्टीवर निर्णय लवकर न घेणे किंवा न देणे यामुळे फार मोठे नुकसान होते.
बऱ्याचदा असे पाहण्यात येते की या राशीच्या व्यक्तींना जोडीदार हा फार उशिरा मिळतो. यांना यांच्या जोडीदाराबद्दल फारच अपेक्षा असते. शब्दातून व्यक्त होणे या व्यक्तींना सहसा जमत नाही.
Kanya Rashi Nature In Marathi 2024: आरोग्य
कन्या राशि मध्ये आढळणारे आजार म्हणजे पोट दुखणे, गॅसेस, टायफाईड ऍसिडिटी आणि त्वचा विकार.
Kanya Rashi Nature In Marathi 2024: खाण्याच्या सवयी
हे लोक मूळचे खवय्ये असल्यामुळे ते दुसऱ्यांनाही चांगले चुंगले खाऊ घालण्यास उत्सुक असतात. अशा लोकांबरोबर मैत्री असणाऱ्या लोकांची कधीच आबाळ होत नाही. त्यांना गोड खायला आणि गोड बोलायला फार आवडते.
Kanya Rashi Nature In Marathi 2024: शारीरिक रचना:
कन्या राशीच्या लोकांचे हात सुडौल आणि रुंद असतात आणि त्यांचे अंगठे थोडे लहान असतात. या राशीच्या लोकांच्या पाठीवर, मानेवर, खांद्यावर किंवा गालावर तीळ नक्कीच असतो.
Kanya Rashi Nature In Marathi 2024: कोणकोणत्या राशीसोबत जमते आणि कोणत्या राशी सोबत बीनसते.
कुंभ, मकर आणि वृषभ ही कन्या या राशीन सोबत कन्या राशीचे फार चांगले जमते.
मेष, कर्क आणि धनु राशीशी या राशीन सोबत यांचे बिन असते.
Kanya Rashi Nature In Marathi 2024: राशीत येणारी नक्षत्रे
Kanya Rashi Nature In Marathi 2024: या राशीच्या अंतर्गत उत्तराफाल्गुनी,हस्त, चित्रा नक्षत्रे ही नक्षत्रे येतात त्याचप्रमाणे खाली दिलेल्या चरणातील नाम अक्षरानुसार जन्म कुंडली मध्ये त्या व्यक्तीच्या नावाची सुरुवात केल्या जाते.
उत्तराफाल्गुनीपादत्रयं हस्तश्चित्रार्थ कन्याः।
उत्तराफाल्गुनी नक्षत्र द्वितीय चरण – नामाक्षर ‘टो’
उत्तराफाल्गुनी नक्षत्र तृतीय चरण – नामाक्षर ‘प/पा’
उत्तराफाल्गुनी नक्षत्र चतुर्थ चरण – नामाक्षर ‘पि/पी’
हस्त नक्षत्र प्रथम चरण – नामाक्षर ‘पु/पू’
हस्त नक्षत्र द्वितीय चरण – नामाक्षर ‘ष’
हस्त नक्षत्र तृतीय चरण – पदाक्षर ‘ष’ ‘पू’
हस्त नक्षत्र चतुर्थ चरण – नामाक्षर ‘ठ/ठा’
चित्रा नक्षत्र प्रथम चरण – नामाक्षर ‘पे’
चित्रा नक्षत्र द्वितीय चरण – नामाक्षर ‘पो’
टिप: कन्या राशि बद्दल मांडलेले सर्व मत हे ज्योतिष शास्त्रातील काही व्यक्तींचे आहे. त्यामुळे प्रत्येकाचे थोडेसे यावर वेगवेगळे मत असू शकते.
Kanya Rashi Nature In Marathi 2024: या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती
अमेय वाघ :
आर माधवन : हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा
शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी
महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024:
समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 2024
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !