Kartik Aryan Handsome Actor: तरुणाईची पहिली पसंद कार्तिक आर्यन!

Kartik Aryan Handsome Actor:

Kartik Aryan Handsome Actor: Bollywood Actor

Kartik Aryan Handsome Actor: सध्या तरुणाईच्या गळ्यातला ताइत असलेला काही मोजक्या चित्रपटातील सुप्रसिद्ध झालेला तो म्हणजे अभिनेता कार्तिक आर्यन. आता परिश्रम केल्याने सर्व लाभले असे सिध्द करून देणारा अभिनेता.

 Kartik Aryan Handsome Actor: आपल्याला लहानपणीच अभिनेता बनायचे आहे असे स्वप्न बाळगणे. व त्या दिशेने तो आई-वडिलांना न सांगता मला फक्त इंजिनियरच व्हायचंय या हेतूने त्याने मुंबईमध्ये इंजीनियरिंग करण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झाला. 

Kartik Aryan Handsome Actor: कार्तिक आर्यन हा तरुणाई मध्ये चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध झाला आहे.कार्तिक आर्यन याचे खरे नाव कार्तिक तिवारी असे आहे.याने त्याचे नाव त्याच्या दुसऱ्या चित्रपटानंतर बदलले. त्यानंतर त्याने स्कावतःचे नाव कार्तिक आर्यन असे केले. आर्यन असे नाव नाव लावले.

Kartik Aryan Handsome Actor: कार्तिक आर्यन हा मॉडल म्हणून देखीलकाम केले आहे. हा उत्तम सूत्रसंचालक देखील आहे. अभ्यासू आणि डॉक्टर आई वडील असणाऱ्या घरात घरातील हा मुलगा असून सर्वांना असे वाटायचे की हा आई-वडिलांसारखा डॉक्टरच होईल पण हा झाला अभिनेता हाताच्या घरच्यांसाठी मोठा धक्काच होता जो त्यांना हळूहळू पचावता आला.

Kartik Aryan Handsome Actor: कार्तिक आर्यन हा काही दिवसांपूर्वीच आपल्याला चंदू चॅम्पियन या चित्रपटात दिसला. व त्या चित्रपटासाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतली आहे हे दिसून आले आहे आणि त्या मेहनतीचे फळ देखील त्याला मिळाले आहे.

Kartik Aryan Handsome Actor:

Kartik Aryan Handsome Actor: In short

Kartik Aryan Handsome Actor: कार्तिक आर्यांन या चित्रपट अभिनेता ची थोडक्यात माहिती खालील प्रमाणे.

कार्तिक आर्यांचे खरे नाव
कार्तिक तिवारी
कार्तिक आर्यन ची जन्मतारीख22 नोव्हेंबर 1990
कार्तिक आर्यांचे मूळ गाव ग्वाल्हेर, उत्तर प्रदेश
कार्तिक आर्यनचे शिक्षण इंजिनीयर
कार्तिक आर्यन पहिला चित्रपट प्यार का पंचनामा
कार्तिक आर्यन गाजलेला चित्रपटसोनू के टीटू की स्वीटी, भुलभुलय्या 2

Kartik Aryan Handsome Actor: Childhood

Kartik Aryan Handsome Actor:

Kartik Aryan Handsome Actor: कार्तिक चा जन्म 22 नोव्हेंबर 1990 मध्ये उत्तर प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर या शहरात झाला.कार्तिक आर्यन यांच्या वडीलाचे नाव मनीष तिवारी असेल ते बालरोग तज्ञ आहे. कार्तिकच्या आईचे नाव मला तिवारी असून त्या देखील स्त्रीरोग तज्ञ आहेत.

Kartik Aryan Handsome Actor: त्याला एक लहान बहिण असून तिचे नाव होते का असे आहे. लहानपणी कार्तिकला लाडाने कुकी असे म्हणत. कार्तिकला लहानपणापासूनच अभिनेता बनायची होते. त्याची आई आणि वडील दोघेही डॉक्टर असताना त्याने अभियांत्रिक मध्ये शिक्षण घेतले ते देखील मुंबईला. कारण त्याला त्याचे अभिनेता बनायची स्वप्न पूर्ण करायचे होते. कार्तिक आर्यन हा चार वाजता वर्षाचा असताना तो दिल्ली येथील प्रसिद्ध अशा करोल बाग या ठिकाणी हरवला होता.पोलिसांच्या चार प्रवासाच्या आता प्रयत्नानंतर हा लहान गाव की सापडला.

Kartik Aryan Handsome Actor: कार्तिकचे आई-वडील दोघेही डॉक्टर असल्याकारणाने त्यांना नेहमी वाटायचे की त्यांचा मुलगा देखील डॉक्टरच होईल. परंतु कार्तिक याला अभिनेता बनायचे होते. त्याचीही असलेली इच्छा त्यांनी त्याच्या आईवडिलांना कधीही बोलून दाखवली नाही. कार्तिक हा डॉक्टर झाला नाही, जे की त्याच्या आई-वडिलांचे स्वप्न होते. परंतु त्याची बहीण कृतिकाहिने आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. कृतिकाही एमबीबीएस एमडी आहे. व ती आपल्या भावाचे साथही देते.

Kartik Aryan Handsome Actor: Education

Kartik Aryan Handsome Actor:कार्तिक ने आपले प्राथमिक शिक्षण ग्वालियर येथील सेंट पॉल स्कूल और केडीएस कॉर्नर स्कूल येथे झाले. अभ्यासामध्ये कार्तिक हा कसा हुशारच मुलगा होता. कार्तिक हा अभ्यासात हुशार हुशार असल्याकारणाने व त्याची त्याचे आई आणि वडील हे दोघेही डॉक्टर असल्यामुळे असे कधीच कोणाला वाटले नाही की कार्तिक हा अभिनय क्षेत्रात जाईल व तेथे नाव कमवेल.

Kartik Aryan Handsome Actor: बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर कार्तिक ने आपल्या आई-वडिलाला त्याला अभियांत्रिक म्हणजेच इंजिनियर बनायचे आहे असे सांगितले. व त्याने हाताला पेटून मुंबई येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. आणि कार्तिक मुंबईमध्ये आला.

Kartik Aryan Handsome Actor:

Kartik Aryan Handsome Actor: कार्तिक आर्यन याने मुद्दामूनच डी वाय पाटील मुंबई या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले. कारण त्याला शिक्षणाबरोबरच अभिनय क्षेत्रात जाण्याची संधी मिळेल. कार्तिक जेव्हा कॉलेजमध्ये महाविद्यालयात होता तेव्हा त्यांनी अनेक चित्रपट असो वा मालिका सगळ्या गोष्टीत त्याने ऑडिशन दिल्या, व तो नेहमी ऑडिशन देत राहिला.

Kartik Aryan Handsome Actor: इंजीनियरिंगच्या तिसऱ्या वर्षात असताना कार्तिक आर्याने ऐन परीक्षेच्या आखरीच्या पेपरच्या वेळेस त्याला एका चित्रपटाच्या ऑडिशनला बोलवण्यात आले. तो चित्रपट प्यार का पंचनामा यासाठी त्याला परत एकदा ऑडिशनला बोलवण्यात आले.

Kartik Aryan Handsome Actor:तेव्हा त्यानेआपल्या परीक्षेचा पेपर न देता तो त्या दिवशी परत एकदा ऑडिशन द्यायला गेला.पण तो त्यावेळेस निवडल्या गेल्या नाही. त्यावेळेस कार्तिक याला दुहेरी दुःख झाले ते म्हणजे एक तर आपण परीक्षेचा पेपर देऊ शकले नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण चित्रपटासाठी निवडले आहे. कालांतराने या चित्रपटासाठी अभिनय करताना दिसला व त्याचा हा पहिला चित्रपट ठरला.

मनोरंजन क्षेत्रातील या कलाकारांबद्दल जाणून घ्या

नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/

शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

ललित प्रभाकर https://marathionlinetimes.com/lalit-parbhakar-handsome-actor/

पंकज त्रिपाठी https://marathionlinetimes.com/pankaj-tripathi-life/ Pankaj Tripathi life: एक गुणी अभिनेता

मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

मुक्ता बर्वे https://marathionlinetimes.com/mukta-barve-marathi-actress/Mukta Barve Marathi Actress :”निरागस” अभिनय तिला ओळखण्यासाठी पुरेसा आहे!

सुबोध भावे https://marathionlinetimes.com/subodh-bhave-versatile-actor/Subodh Bhave Versatile Actor : सुबोध भावे एक बहुरंगी कलाकार!

मृणाल ठाकूर https://marathionlinetimes.com/mrunal-thakur-young-actress/Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….

मनोज वाजपेयी https://marathionlinetimes.com/manoj-bajpayee-bollywood-star/Manoj Bajpayee Bollywood Star :मनोज वाजपेयी एक उत्कृष्ट अभिनेता

सिद्धार्थ चांदेकर https://marathionlinetimes.com/siddharth-chandekar-chocolate-boy/ Siddharth Chandekar Chocolate Boy: देखना चेहरा व उत्तम अभिनय.

प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/Prajakta Mali Bold And Beauty :अप्रतिम निखळ सौंदर्य

आर माधवन https://marathionlinetimes.com/r-madhvan-wonderful-actor/ R Madhvan Wonderful Actor :हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…

भूमी पेडणेकर https://marathionlinetimes.com/bhumi-pedhanekar-fabulous-actor/ Bhumi Pedhanekar Fabulous Actor: बॉलीवूडमधील मराठी चेहरा

विनिश फोकट https://marathionlinetimes.com/vinesh-phogat-indian-wrestler/ Vinesh Phogat Indian Wrestler: 4 ऑगस्ट 2024 सुवर्णपदक हुकले!

Amey Vagh Talented Actor : https://marathionlinetimes.com/amey-vagh-talented-actor/

Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनीhttp://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी

Kartik Aryan Handsome Actor:

Kartik Aryan Handsome Actor: Acting career

Kartik Aryan Handsome Actor: कार्तिक आर्यन याला लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रात यायचे होते. त्याला बॉलीवूड मध्ये येऊन अभिनेता बनायचे होते. कार्तिक आर्यन याच्या दूरपर्यंत कोणताही नातलग मित्र किंवा ओळखीचा हा सिनेट चित्रपट क्षेत्रात नव्हता. म्हणून त्याला आधार न घेता हळूहळू स्वतः प्रयत्न करून या क्षेत्रात आला.

Kartik Aryan Handsome Actor: कार्तिक हा जेव्हा बारावी पास होऊन मुंबईमध्ये इंजीनियरिंग साठी मुंबई येथे आला. तेव्हा त्याच्याजवळ त्याच्या कॉलेज महाविद्यालयीन खर्च एवढेच पैसे होते. कारण की त्यांनी त्यांच्या घरच्यांना मला अभिनय क्षेत्रात जायचे आहे हे सांगितले नव्हते. त्यामुळे त्याला घरी पैसे मागणे देखील जमणार नव्हते.

Kartik Aryan Handsome Actor: तो जिथे राहायचा त्या घरामध्ये एका खोलीत 12 जण मिळून राहायचे. आपल्या वरवरचा खर्च निघण्यासाठी कार्तिक याने त्यावेळेस सर्व लोकांचे जेवण बनवून ठेवत.कार्तिकी याला अंधेरी मधील एका मोफत असलेल्या अभिनय शिबिरात फक्त त्याची फक्त व्यक्तित्व पाहून त्याला या शिबिरात बोलवण्यात आलं व व कार्तिक कमी मोफत असल्याकारणाने तिथे रोज अभिनय तसे केला जात असे. व तसेच त्यांनी मॉडेलिंग देखील सुरू केली. कार्तिकी आणि बायोटेक्नॉलॉजी मध्ये इंजीनियरिंग केली आहे.

Kartik Aryan Handsome Actor: अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकेसाठी त्यांनी खूप परिश्रम केले व तो रोज कोणीही सांगितलं तिथे जाऊन तो आपला अभिनय दाखवत. पण त्याला वेगवेगळे कारण सांगून त्याला भूमिका मिळत नव्हत्या. कार्तिक याने त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी म्हणजे प्यार का पंचनामा या चित्रपटासाठी पहिल्यांदी ऑडिशन दिले तेव्हा त्याला या भूमिकेसाठी घेतले नव्हते. त्याला परत बोलवून या चित्रपटासाठी परत घेण्यात आले हा चित्रपट 2011 प्रदर्शित झाला. त्यानंतर त्याने ही सर्व गोष्ट आपल्या आईला फोनवर सांगितली. तेव्प्याहा तो भावना दिवस होऊन रडला.व त्रयाने त्याचे एका चित्रपटात भूमिका करत आहे हे सांगितले. तेव्हा त्याच्या आईला देखील आश्चर्याचा धक्का बसला व तिला हे कळाले नाही की आपण नेमके यावर काय बोलावे. कारण त्यांचा मुलगा हा इंजीनियरिंग साठी मुंबई येथे आला होता.

Kartik Aryan Handsome Actor:

Kartik Aryan Handsome Actor: Movie

Kartik Aryan Handsome Actor: कार्तिक आर्यन आपल्याला भेटला तो 2011 या वर्षी त्याच्या पहिल्या चित्रपटात तो म्हणजे प्यार का पंचनामा. या चित्रपटात त्याने चक्क सहा मिनिटांचा संभाषण केले असून त्यावरूनच त्याला अभिनयाची किती जाण आहे हे कळते.

Kartik Aryan Handsome Actor: कार्तिकचा यानंतर 2014 मध्ये आकाशवाणी नावाचा चित्रपट आला. तो चित्रपट फारसा लोकप्रिय नाही ठरला. त्यानंतर सुप्रसिद्ध सिने चित्रपट दिग्दर्शक सुभाष घाईयांचा कांची (2014) हा चित्रपट कार्तिक आर्यन यांनी केला. पण मनावर तसा तो चित्रपट वारसा लोकप्रिय ठेवला नाही.

Kartik Aryan Handsome Actor: त्यानंतर कार्तिकचा पुन्हा एकदा 2015 मध्ये प्यार का पंचनामा 2 टू हा चित्रपट आला यामध्ये त्याला परत एकदा प्रसिद्धी मिळाली. खरे तर कार्तिक आर्यांना प्रसिद्धी मिळाली ती त्याच्या 2017 मध्ये आलेला सोनू के टीटू की स्वीटी. या चित्रपट हा चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरला तसाच या चित्रपटाचे संगीत देखील अतिशय लोकप्रिय झाले. या चित्रपटानंतर कार्तिक आर्यन हा आपल्याला मुख्यत्वे अनेक चित्रपटात दिसला व या चित्रपटानंतर त्याने परत मागे वळून पाहिले नाही.

Kartik Aryan Handsome Actor: कार्तिक आर्यन याने 2020 मध्ये पुन्हा एकदा तो आपल्याला दिसला तो लव आज कल टू त्याच्या कडून या चित्रपटात या चित्रपटात त्याच्यासोबत सारा अली खान ही अभिनेत्री होती ही हा चित्रपट देखील त्याचा फारसा लोकप्रिय झाला नाही परंतु तो ह्या चित्रपटसृष्टीत ओळखला जाऊ लागला.

Kartik Aryan Handsome Actor: 2019 मध्ये त्याचे दोन चित्रपट आले पती पत्नी और हो आणि लुका चुपी. पती-पत्नी या चित्रपटात तो आपल्याला दिसला अभिनेत्री भूमी पेडणेकर सोबत हा चित्रपट लोकप्रिय ठरला.

Kartik Aryan Handsome Actor: अजून एक 2019 मध्ये चित्रपट आला होता लुका चुपी या चित्रपटातील संगीत अतिशय लोकप्रिय झाले व त्याच्यासोबत या चित्रपटात कृती नी नवोदित अभिनेत्री होती हा चित्रपट खूप लोकप्रिय ठरला व कार्तिक अतिशय देखणा अभिनेत्री अभिनेता म्हणून ओळख मिळाली व तो प्रसिद्ध होतात आला

Kartik Aryan Handsome Actor: 2022 मध्ये आलेला भुलभुलय्या 2 हा चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरवून कार्तिक आर्यन हा मुख्य हिरो म्हणून ओळखला गेला. हा चित्रपट याआधी अक्षय कुमार या अभिनेत्यांनी केला होता. त्यामुळे कार्तिक आर्यन याला याविषयी सर्वांनी रोल केले.

2023 मध्ये आलेला सत्य कथा या चित्रपटात त्याने उत्तम अभिनय करून त्याच्या अभिनयाचा ठसा उमटवला. या चित्रपटातील विषय अतिशय गंभीर असून तो खूप व्यवस्थित रित्या मांडण्यात आला. या चित्रपटात त्याने कियारा अडवाणी या अभिनेत्री सोबत पुन्हा एकदा अभिनय सादर केला. व त्याच्या चित्रपट क्षेत्रात मानाचा शिरपेच रोल केला.

Kartik Aryan Handsome Actor: 2024 मध्ये आलेला चंदू चॅम्पियन हा चित्रपट. या चित्रपटात त्याने मुरलीकांत पेटकर या आर्मी मध्ये असलेल्या व्यक्तीची भूमिती भूमिका साकारली होती. मुरलीकांत पेटकर यांना पॅरालिम्पिक ओलंपिक मध्ये सुवर्णपदक मिळाले होते. त्यांच्या असलेल्या शरीर दृष्टी मध्ये आणि कार्तिक आर्यन यांच्या शरीर दृष्टीत फरक होता त्यासाठी कार्तिकने खूप मेहनत घेऊन शारीरिक पर्वत परिवर्तन घडवून आणले.

  • प्यार का पंचनामा 2011
  • आकाशवाणी 2013
  • कांची अटूट 2014
  • कूट प्यार का पंचनामा 2 2015
  • सिलवट शॉर्ट फिल्म लघुपट 2016
  • ( लंडन मधील पाहुणे) गेस्ट इन लंडन 2017
  • सोनू के टीटू की स्वीटी 2018
  • लुका चुपी 2019
  • पती पत्नी और हो 2019
  • लव आज कल 2020
  • धमाका 2021
  • भुलभुलैया 2 2022
  • फ्रेडी 2022
  • शेजादा 2022
  • तू झूट मे मक्कार 2023
  • क्षार सत्य प्रेम की कथा 2023
  • चंदू चॅम्पियन 2024

Kartik Aryan Handsome Actor: Personal life

Kartik Aryan Handsome Actor:

Kartik Aryan Handsome Actor: कार्तिक आर्यन याची अभिनेता बनण्याची गोष्ट द्या चित्रपटाच्या गोष्टी सारखीच आहे.कार्तिक आर्यन यांनी डी वाय पाटील या महाविद्यालयातून इंजिनीयर अभियांत्रिकीचे म्हणजेच इंजीनियरिंग केली आहे. अभिनयाची आवड असल्याकारणाने त्याने अभिनयक्षेत्र निवडून पुढे यातच जाण्याचे ठरवले.कार्तिक आर्य आणि ह्याचे नाव बऱ्याच अभिनेत्री सोबत लावण्यात आले आहे. त्याचे पहिल्यांदी नाव हे अनन्या पांडे ह्या अभिनेत्री सोबत लावण्यात आले होते त्यानंतर 2020 मध्ये आलेली या चित्रपटात त्याच्यासोबत सारा अली खान ही अभिनेत्री होती. 

Kartik Aryan Handsome Actor: सारा अली खान आणि कार्तिक आर्यन या दोघांचे सध्या प्रेम प्रकरण सुरू आहे असे म्हटले जाते. या दोघांना अनेक ठिकाणी सोबत पाहिले गेले आहे. कार्तिक आर्यन हा अभिनयाव्यतिरिक्त लिखाण देखील करतो. 

Kartik Aryan Handsome Actor: त्याने बऱ्याचशा प्रेम गोष्टी लिहिल्या (love stories )आहेत. तसेच कार्तिक आर्यन याला खेळण्यांमध्ये देखील खूप रस आहे. होतो फुटबॉल आणि टेनिस हे कळण्यास पसंत करतो. कार्तिक आर्यन याने लहानपणापासून शाहरुख खान हाताचा आवडता अभिनेता असून त्याने शाहरुख खान कडे पाहूनच स्वतःच्या अभिनयावर आपले विश्व निर्माण केले आहे. 

Kartik Aryan Handsome Actor: कार्तिक आर्यन हा नेहमी मेहनतीला मानणारा अभिनेता आहे. त्याचे असे म्हणणे आहे की मेहनत केल्याशिवाय आपलाच काही मिळत नाही त्याने आधी मेहनत केली म्हणूनच त्याला आता हे मिळत आहे आणि तो नेहमी मेहनत करत राहील. त्याच्यापुढे येणाऱ्या भुलभुलय्या 3हा चित्रपट येणार आहे.

तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?

शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/

मुख्यमंत्री महिला सन्मान योजना https://marathionlinetimes.com/maharashtra-mahila-sanman-yojana-2024/Maharashtra Mahila Sanman Yojana 2024 |महाराष्ट्र महिला सन्मान योजना २०२४

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-shaswat-krishi-sinchan-yojana-2024/ Mukhymantri Shaswat Krishi Sinchan Yojana 2024:निधी मंजूर 40 कोटीचा!

मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024:आता तीर्थ दर्शन मोफत ते देखील संपूर्ण देशात!

दहीहंडी पथक आर्थिक सहाय्य योजना 2024https://marathionlinetimes.com/dahi-handi-pathak-aarthik-sahay-yojana-2024/ Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024:शासनाला लाडक्या “गोविंदाची” काळजी

सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/

https://marathionlinetimes.com/punyashok-ahilyabai-holkar-startup-yojana-2024/पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना 2024 

केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?

ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 2024 https://marathionlinetimes.com/senior-citizen-card-2024/Senior Citizen Card 2024: तुमच्याकडे आहे का ज्येष्ठ नागरिक कार्ड?

प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-kisan-maandhan-yojana-2024/ Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2024:आता आपल्या बळीराजालाही मिळणार पेन्शन

प्रधानमंत्री विकास कौशल्य योजना 2024 https://marathionlinetimes.com/pm-kaushal-vikas-yojana-2024/PM Kaushal Vikas Yojana 2024:आता युवा करतील आवडीचा जॉब!

नमो शेतकरी योजना 2024 https://marathionlinetimes.com/namo-shetkari-yojana-2024-2/Namo Shetkari Yojana 2024| नमो शेतकरी योजना 2024

मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024: http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:http://मधुमक्षिका पालन केंद्र योजना 2024:

Lakhpati Didi Yojana Maharashtra 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram