Kartiki Ekadashi 2025 Is it on November 1st or 2nd?: देवोत्थान एकादशी: १ की २ नोव्हेंबर २०२५? जाणून घ्या स्मार्त आणि भागवत एकादशीतील 

Kartiki Ekadashi 2025 Is it on November 1st or 2nd?: जाणून घ्या स्मार्त आणि भागवत एकादशीतील 

Kartiki Ekadashi 2025  Is it on November 1st or 2nd?: कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला ‘देवोत्थान एकादशी’ किंवा ‘प्रबोधिनी एकादशी’ म्हणतात. ज्याचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. याच दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि चातुर्मास समाप्त होतो. यंदा २०२५ मध्ये, ही एकादशी तिथी दोन तारखेत विभागून आल्यामुळे, उपवास (व्रत) नेमका कधी करावा याबद्दल भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

“उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविन्द उत्तिष्ठ गरुडध्वज | उत्तिष्ठ कमलाकान्त त्रैलोक्यं मङ्गलं कुरु |” (हे गोविंद, जागे व्हा आणि तिन्ही लोकांचे कल्याण करा) या मंत्रासह देवांना जागे करण्याची ही तिथी नेमकी कधी पाळायची, याचा ‘स्मार्त’ आणि ‘भागवत’ परंपरेनुसार सविस्तर निर्णय खालीलप्रमाणे आहे.

Kartiki Ekadashi 2025  Is it on November 1st or 2nd? तारखेचा संभ्रम आणि स्पष्टीकरण

यावर्षी कार्तिकी एकादशी तिथी दोन दिवसांत विभागली गेली आहे:

 १ नोव्हेंबर २०२५: प्रबोधिनी (स्मार्त) एकादशी

  २ नोव्हेंबर २०२५: भागवत एकादशी

यामुळे व्रताचरण कधी करावे यासाठी ‘स्मार्त’ आणि ‘भागवत’ परंपरेतील फरक समजून घेणे आवश्यक आहे.

 स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशीतील फरक

सध्या ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि ‘गुगल’ ला जोरदार टक्कर देणारी भारतीय कंपनी तुम्हाला माहिती आहे का?

स्मार्त एकादशी म्हणजे काय ?

(Smarta Ekadashi)

Kartiki Ekadashi 2025 Is it on November 1st or 2nd?: दशमी संपून एकादशी सुरू होताना त्या तिथीने सूर्योदय पाहिला नाही पण तो दिवस नव्या तिथीच्या नावे सुरू झाला असेल तर त्याला स्मार्त तसेच दर्श असा उल्लेख केला जातो. म्हणजे तिथी सुरू झाली पण तिथीशी संबंधित व्रत सूर्योदय पाहिलेल्या दिवशीच करायचे यासंबंधी ती सूचना असते. म्हणून ती स्मार्त एकादशी ! शैव पंथीय स्मार्त तिथी पालन करतात.

स्मार्त म्हणजे जे लोक वेंदांवर, श्रुती स्मृती, पुराण यांना प्रमाण मानतात, ज्यांना वैदिक धर्माचं ज्ञान आहे, ते स्मार्त एकादशी पाळतात. थोडक्यात ऋषी, मुनी तसेच कर्मकांड करणारे योगी स्मार्त एकादशी करतात.

पैसा स्थिर ठेवण्याकरिता आणि घरात बरकत आणण्यासाठीचे उपाय

भागवत एकादशी म्हणजे काय ?

(Bhagavata Ekadashi)

Kartiki Ekadashi 2025 Is it on November 1st or 2nd?: जी तिथी सूर्योदय पाहते ती तिथी आपल्याकडे ग्राह्य धरली जाते. म्हणजेच एकादशी तिथी आदल्या दिवशी सुरू झालेली असली तरी तिने जर दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहिला असेल तर ती तिथी पाळली जाते आणि दिन दर्शिकेवर देखील सूर्योदय पाहिलेल्या तिथीवर भागवत धर्माचे ध्वजचिन्ह दिसून येते.

भागवत धर्म पाळणारे वारकरी बांधव त्यालाच भागवत एकादशी म्हणतात. वैष्णव उदय तिथी मानतात. वैष्णव भागवत तिथी पालन करतात. वैष्णव म्हणजे जे विष्णू भक्त आहेत, संसारी आहेत, जे सूर्योदय पाहणारी तिथी ग्राह्वा धरतात ते भागवत एकादशीचे व्रत करतात. म्हणून विष्णू भक्तांनी स्मार्त एकादशीला विष्णू पूजा करावी मात्र एकादशी व्रताचे पालन भागवत एकादशीला करावे असे शास्त्र सांगते.

1 नोव्हेंबरपासून! तुमच्या आधारमध्ये ‘हे’ नवे बदल

| तिथीचा आधार |

 ज्या तिथीने दशमी संपल्यावर सूर्योदय पाहिला नाही, परंतु दिवस नव्या तिथीच्या नावे सुरू झाला असेल.  जी तिथी सूर्योदय पाहते, ती तिथी ग्राह्य धरली जाते. 

 पालन करणारे  शैव पंथीय, स्मार्त (जे वेद, श्रुती, स्मृती, पुराण यांना प्रमाण मानतात). ऋषी, मुनी, योगी. | वैष्णव पंथीय आणि वारकरी बांधव (विष्णू भक्त, संसारी लोक). |

हे व्रत करणाऱ्यांसाठी ही दर्श तिथी असते. उदय तिथी असल्यामुळे दिनदर्शिकेवर याचे ध्वजचिन्ह दिसते. 

कमी हप्ता, सर्वाधिक बोनस आणि सरकारी सुरक्षेची हमी! पोस्टाची जीवन विमा (PLI) योजना

व्रताचरण आणि पारणे कधी करावे?

 (Final Decision on Vrat and Parana)

Kartiki Ekadashi 2025 Is it on November 1st or 2nd?: शास्त्रानुसार, विष्णूभक्त (वैष्णव/भागवत धर्म पाळणारे) उदय तिथी (सूर्योदय पाहणारी तिथी) मानतात.

 विष्णू पूजा

भाविकांनी स्मार्त एकादशी (१ नोव्हेंबर) रोजी भगवान विष्णूची पूजा करावी.

  एकादशी व्रत (उपवास)

 एकादशी व्रताचे पालन भागवत एकादशी (२ नोव्हेंबर) रोजी केले पाहिजे.

  पारण (उपवास सोडणे):

 Kartiki Ekadashi 2025 Is it on November 1st or 2nd?: व्रत द्वादशी तिथीला ‘पारण’ केल्यानंतरच पूर्ण मानले जाते. त्यामुळे २ नोव्हेंबर रोजी उपवास करून द्वादशी तिथीला (त्याच दिवशी संध्याकाळी) उपवास सोडावा.

  • या दिवसापासून शुभ कार्यांना सुरुवात
  • देवोत्थान एकादशीचा दिवस चातुर्मास समाप्तीचा आणि सर्व शुभ कार्यांच्या आरंभाचा असतो:
  •  याच तारखेपासून घरोघरी साखरपुडा, लग्न, मुंज यांसारख्या शुभकार्यास पुन्हा सुरुवात होते.
  •  तुलसी विवाह या दिवसापासून सुरू होतो.
Kartiki Ekadashi 2025 Is it on November 1st or 2nd?: देवोत्थान एकादशी: १ की २ नोव्हेंबर २०२५? जाणून घ्या स्मार्त आणि भागवत एकादशीतील

Kartiki Ekadashi 2025 Is it on November 1st or 2nd?:

मतदानासंबंधीत SIR म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Loading