Keshant Sanskar‌ In Marathi 2024; केशांत संस्कार: किशोरवयीन अवस्थेची नवी सुरुवात

Keshant Sanskar‌ In Marathi 2024;

Keshant Sanskar‌ In Marathi 2024; केशांत संस्कार: युवकाच्या जीवनातील नवी दिशा”

Keshant Sanskar‌ In Marathi 2024; केवळ वैदिक विद्याच मानवी जीवनाला चरित्रवान व्यक्ती बनू शकते, याचे कारण म्हणजे  हिंदू संस्कृतीमध्ये केले जाणारे षोडस संस्कार. हे संस्कार मनुष्याचे जीवन सुखकर आणि आनंदी राहण्यास महत्त्वाचे ठरते.

 Keshant Sanskar‌ In Marathi 2024;याआधी आपण या संस्कार संकलित शृंखलेत अनेक संस्कार पाहिले आहे. त्याचे महत्त्व आणि त्याबद्दल असलेली माहिती पाहिली. सध्याच्या पिढीला अनेक संस्काराबद्दल बरेच लोकांना अजूनही पुरेशी माहिती नसल्याकारणाने संस्कार हे आपल्या मुलांवर करत नाहीत. सध्याच्या पिढीला आपले संस्काराचे महत्त्व काय आहे हे कळाले पाहिजे, यासाठी आपणही संस्काराची शृंखला तयार करत आहोत.आता शृंखलेत आतापर्यंत आपण विविध संस्काराची माहिती थोडक्यात परंतु महत्वपूर्ण माहिती या लेखांमध्ये वाचली आहे.

 Keshant Sanskar‌ In Marathi 2024;  आपण पाहिले आहे की बाळाच्या जन्मापासून ते त्याच्या मनापर्यंत आपल्या संस्कृतीत विविध वेळी विविध संस्कार करतात. मग बाळ जन्मल्यानंतर त्याला प्रथम  केल्या जाणारा संस्कार म्हणजे जातकर्म तर बाळाला जगात ओळख निर्माण करून देणारा संस्कार म्हणजे नामकरण तसेच बाळ विद्या घेण्यास तयार होतो तो संस्कार म्हणजे वेदारंभ असे नाना विविध संस्कार आपण या शृंखलेत पाहिले. या पुढच्या संस्कारत बालक हे किशोरवयीन अवस्थेत गेल्यानंतरचा हा संस्कार आपण पाहणार आहोत 

 सोळा संस्कारातील प्रत्येक संस्कार हा महत्त्वाचा असून,याआधी आपण संस्कार  जसे की,गर्भाधान,पुंसावन,अनावलोभन, सीमंतोन्नयन ,जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, चूडा कर्म‌, कर्णवेध संस्कार,उपनयन संस्कार ,वेदारंभ संस्कार यापुढील संस्कार म्हणजे केशांत संस्कार.  बऱ्याच ठिकाणी या संस्कारास गोदान संस्कार देखील म्हणतात.

Keshant Sanskar‌ In Marathi 2024; केशांत संस्कार

केशांत संस्कारास गोदान संस्कार म्हणतात.

Keshant Sanskar‌ In Marathi 2024; ज्याप्रमाणे बालकाचे केस हे लहानपणी काढल्या जातात, त्याला चूडाकर्म संस्कार किंवा आणि सगळ्यांच्या परिचयाचा असलेला जावळ काढणे हा संस्कार केला जातो त्याचप्रमाणे किशोरवयीन मुलाचे केस आणि दाढी पहिल्यांदाच कापली जाते,या संस्कारास केशांत संस्कार म्हटले जाते. किशोरवयीन अवस्थेत मुलाने पहिल्यांदा दाढी आणि मिशा काढण्याची ही पहिलीच वेळ म्हणजे हे केशांत संस्कार आहे. केशांत संस्कार हा तरुणाचा वेदरंभ संस्कार पूर्ण झाल्यावर गुरुकुलातून घरी आणि समाजात परतल्यावर केला जातो. 

Keshant Sanskar‌ In Marathi 2024;

वेदरंभ संस्कार झाल्यानंतर केशांत संस्कार केले जातात, यातून तरुणांना आता सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडायच्या असल्याचे सांगितले जाते. जाणून घेऊया केशांत संस्काराचे महत्त्व आणि ते कधी करावे.

वेदारंभ संस्कार

मुंज-ज्ञान आणि शिस्तीचा जीवनातील आरंभ 

कर्णवेध संस्कार 

जाणून घेऊया विविध जातींच्या संस्कारांचे रंग !

अन्नप्राशन शिशुच्या जीवनातील पहिला स्वाद !

कार्तिकी पौर्णिमा देव दीपावलीचा उत्सव!

निष्क्रमण संस्कार: बाळ करणार पहिल्यांदा निष्क्रमण यात्रा 

पाळणा संग्रह वात्सल्याच्या गोड आठवणी

नामकरण संस्काराबद्दल 

जातकर्म संस्कार :बाळ जन्मल्यानंतर केल्या जाणारा महत्त्वाचा संस्कार 

बऱ्याच ठिकाणी हा संस्कार केल्यानंतर गुरुकुलातील गुरूं गोदान म्हणजे गाय ही दान दिल्या जाते म्हणून या संस्कारात गोदान संस्कार देखील म्हणतात.

Keshant Sanskar‌ In Marathi 2024; केशांत संस्कार महत्त्व

केशांत हा या शब्दाचा अर्थ. केश म्हणजे केस आणि शेवट म्हणजे शेवट. थोडक्यात एखाद्या व्यक्तीचे केस काढून टाकणे. मुलाने दाढी आणि मिशा काढण्याची ही पहिलीच वेळ आहे. केशांत संस्कार हा तरुणाचा वेदारंभ संस्कार पूर्ण झाल्यावर गुरुकुलातून घरी आणि समाजात परतल्यावर केला जातो. या संस्कारात द्वारे तरुण अवस्थेतील मुलाला सांगितले जाते की, आता त्या व्यक्तीला गुरुकुलात मिळालेल्या शिक्षणाने समाजाचे कल्याण करायचे आहे.केशांत संस्कारात मुलांच्या डोक्यावरचे केस काढले जातात. जुन्या काळी गुरुकुलात शिकणाऱ्या मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर केस काढेल जायचे

या केशांत संस्काराचे महत्त्व हे आपल्या जीवनात अन्यसाधारण असून त्यानंतरच व्यक्ती किशोर अवस्था सोडून कौटुंबिक जीवनात प्रवेश करतो, या संस्कारांमध्ये पौगंडावस्थेत वाढलेल्या दाढी-मिशा पहिल्यांदाच काढून टाकल्या जातात आणि किशोरवयीन तरुणांना कौटुंबिक जीवनाविषयी विशेष माहिती दिली जाते. 

Keshant Sanskar‌ In Marathi 2024;

Keshant Sanskar‌ In Marathi 2024; केव्हा करावा केशांत संस्कार?

 हे केशांत संस्कार हा मुलाच्या सोळाव्या वर्षानंतर केला जातो, हे शांत संस्कार हा मुलाला सोळा वर्षाच्या पूर्वी करू नये कारण आपले मूल हे त्याआधी ते वेदारंभ संस्काराचे नियम पाळत आहेत ज्यांना गुरुकुलात राहून डोक्याचे आणि डाळीचे केस कापण्यास सक्त मनाई असते. त्यामुळे शास्त्रात उत्तरायणाची वेळ योग्य असल्याची सांगितले गेली असल्याचे कळते. 

Keshant Sanskar‌ In Marathi 2024; मंत्र केशांत संस्काराचा

“केशनाम् अंतः समानेपस्थिथः श्माश्रुभाग इति व्युत्पत्त्य केशांतशब्देन शमश्रुणाभिधानात श्मश्रुसंस्कार आणि केशांतशब्देन प्रतिपद्यते. यास्तव इवाश्वल्यनेनापि ‘शमश्रुणिहोंडति’. इति श्माश्रुणम संस्कार अवतरोपादिष्ठा.

हे संस्कार करताना मुख्यतः या मंत्राचा जप करणे अनिवार्य असल्याचे आवर्जून सांगितले जाते.

Keshant Sanskar‌ In Marathi 2024; केशांत संस्काराचे विशेष महत्त्व

हिंदू धर्मात केशांत संस्कार विशेष महत्त्वाचे मानले जातात. या संस्काराशिवाय माणसाचे जीवन अपूर्ण आहे या संस्काराचे महत्त्व इतके अनन्यसाधारण आहे कारण यानंतरच व्यक्ती किशोरावस्था सोडून कौटुंबिक जीवनात प्रवेश करते. या संस्काराद्वारे पौगंडावस्थेत वाढलेल्या दाढी-मिशा पहिल्यांदाच काढून टाकल्या जातात आणि किशोरवयीन तरुणांना कौटुंबिक जीवनाविषयी विशेष माहिती दिली जाते. 

Keshant Sanskar‌ In Marathi 2024;

आजच्या आधुनिक युगात हे संस्कार फार कमी जणांना केले जात असले तरी, प्राचीन काळी हे संस्कार खास गुरुकुल पद्धतीत केले जात होते. या संस्कारासाठी काही विशिष्ट कालावधी नसला तरी, पूर्वी जेव्हा मुलांनी आपल्या गुरुकुलाची दीक्षा पूर्ण केली, तेव्हा घरी जाण्यापूर्वी, हे संस्कार योग्यरित्या पूर्ण केल्यानंतर, त्यांना ब्रह्मचर्य जीवन सोडून कौटुंबिक जीवनात प्रवेश करण्याची प्रेरणा मिळाली.

हे महत्त्वाचे आहे कारण यानंतर मूल किशोरवयीन राहिलेले नाही तर तो सांसारिक जीवनात प्रवेश करतो. या संस्कारानंतर पौगंडावस्थेला वैवाहिक जीवनात प्रवेश करण्याची धार्मिक परवानगीही मिळते.

Keshant Sanskar‌ In Marathi 2024; या पद्धतीने केशांत संस्कार करा

  • या संस्कारांमध्ये सर्वप्रथम शुभ मुहूर्त पाहिला जाते त्यानंतर हा विधी मुख्यत्वे गुरुकुल काळात केला जायचा पण आजकाल हा संस्कार करायचा असेल तर घरी केला जातो.
  • संस्कार करावयाच्या दिवशी संस्कार करणाऱ्या मुलाने या दिवशी उपवास ठेवतात,
  • या संस्काराचा विधी हा सूर्योदयापूर्वी सुरू करतात व सूर्योदय होताच स्नान करून विधी पूर्ण  करतात. विधी सुरू करायच्या आधी मुलाने सर्वप्रथम आपल्या गुरूंचा व घरातील मुख्य देवी देवतांचा आशीर्वाद घ्यावा व त्यानंतर  मुख्य या संस्काराचा विधी म्हणजे दाढी विषयी सोबतच डोक्यावरही केस  कापले जातात.
  • आता स्नान केल्यानंतर गुरु त्यांना गृहस्थ जीवनात प्रवेश करण्याविषयी काही विशेष माहिती देतात.

या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती

अमेय वाघ :

आर माधवन हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…

भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा

तुंबाड हा चित्रपट:

कार्तिक आर्यन:

शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी 

खळखळून हसवणारी नम्रता संभेराव 

प्राजक्ता माळी  

आर्या आंबेकर

Justice Sanjiv Khanna 2024;

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram