Table of Contents
ToggleLakshmi Ganesha A Unique Bond 2024: हे माहिती आहे का दिवाळी सणाबद्दल
Lakshmi Ganesha A Unique Bond 2024:पाहता पाहता आज आला आहे दिवाळीचा सण,आनंद आणि भरभराटी नवी उमेद निर्माण करणारा वर्षाचा सण. तुमची लक्ष्मीपूजनाची तयारी. यंदा 2024 मध्ये १ नोव्हेंबर रोजी आहे लक्ष्मीपूजन.
Lakshmi Ganesha A Unique Bond 2024: आपल्या संस्कृती बद्दल विशेष अशी माहिती ही फारशी अजूनही लोकांना माहित नाही त्यामुळे नवीन पिढीला पडणारे अनेक प्रश्न व त्याची उत्तरे ही आपल्याला योग्य पद्धतीने मिळत नाही.फक्त परंपरा आहे म्हणून काही जन सण साजरे करतात.
आज आपण या लेखाद्वारे सध्याच्या पिढीला पडणाऱ्या विविध प्रश्नांची उत्तरे मोजक्या शब्दात घेणार आहोत.
Lakshmi Ganesha A Unique Bond 2024: दिवाळीच्या दिवशी श्री रामचंद्र वनवास पूर्ण झाल्यानंतर अयोध्या नगरीत, म्हणून आपण साजरी करायचे दिवाळीचा सण. 14 वर्षाच्या वनवासातून परतल्याबद्दल दिवाळी साजरी केली जाते दिवाळी.
Lakshmi Ganesha A Unique Bond 2024: अनेक पडणारे मुलांना प्रश्न
जेव्हा 14 वर्षांच्या वनवासातून प्रभू श्रीराम अयोध्येत परतल्याबद्दल दिवाळी साजरी केली जाते, तेव्हा दिवाळीला लक्ष्मीची पूजा का केली जाते? प्रभू श्रीराम आणि सीता मातेची पूजा का केली जात नाही?
दुसरे म्हणजे, दिवाळीला लक्ष्मीसोबत गणेशाची पूजा का केली जाते, भगवान विष्णूची का नाही?
Lakshmi Ganesha A Unique Bond 2024: थोडक्यात उत्तर
आपण गणपतीची पूजा लक्ष्मीपूजनाच्या वेळेस का करतो,दिवाळी अश्विन अमावस्येला येते, त्यावेळी भगवान विष्णू योग निद्रामध्ये असतात, ते अकरा दिवसांनी देव उथनी एकादशीला जागे होतात. शरद पौर्णिमा आणि दिवाळी या मधील पंधरा दिवसांत माता लक्ष्मीला पृथ्वी भ्रमण करण्यासाठी यावे लागते, म्हणून त्या आपला मानसपुत्र गणेशजींना सोबत घेऊन येतात, म्हणून दिवाळीला लक्ष्मी गणेशाची पूजा केली जाते.
बलिप्रतिपदा दिवाळीचा सोहळाhttps://marathionlinetimes.com/entertainment/padava-diwali-2024/
नरक चतुर्दशी पहिले पाणी https://marathionlinetimes.com/entertainment/narak-chaturdashi-2024/
धनत्रयोदशी समृद्धी आणि आरोग्याचा उत्सव https://marathionlinetimes.com/entertainment/dhantrayodashi-festival-2024/
वसुबारस दिवाळीचा शुभारंभhttps://marathionlinetimes.com/entertainment/vasubaras-diwali-2024/
दिवाळी हा सण सत्ययुग आणि त्रेतायुग या दोन दिवाळी अश्विन अमावस्येला येते, त्यावेळी भगवान विष्णू योग निद्रामध्ये असतात, ते अकरा दिवसांनी देव उथनी एकादशीला जागे होतात. शरद पौर्णिमा आणि दिवाळी या मधील पंधरा दिवसांत माता लक्ष्मीला पृथ्वी भ्रमण करण्यासाठी यावे लागते, म्हणून त्या आपला मानसपुत्र गणेशजींना सोबत घेऊन येतात, म्हणून दिवाळीला लक्ष्मी गणेशाची पूजा केली जातेयुगांशी संबंधित आहे.
Lakshmi Ganesha A Unique Bond 2024: लक्ष्मी पूजेचा इतिहास
सत्ययुगात समुद्रमंथनामुळे त्या दिवशी माता लक्ष्मीदेवी प्रकट झाली होती, म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते.त्रेतायुगात या दिवशी प्रभू श्रीरामही अयोध्येला परतले तेव्हा अयोध्येतील लोकांनी घरोघरी दिवे लावून त्यांचे स्वागत केले, म्हणून त्याचे नाव दीपावली आहे.
त्यामुळे या पर्वाची दोन नावे आहेत, लक्ष्मीपूजन जे सत्य युगाशी संबंधित आहे आणि त्रेतायुगातील प्रभू श्रीराम आणि दिवे यांच्याशी संबंधित दुजा दिवाळी.
Lakshmi Ganesha A Unique Bond 2024:माता लक्ष्मी आणि श्री गणेश यांचे नाते काय?
सागरमंथनात माता लक्ष्मी जी सापडल्या, भगवान विष्णूनी त्यांच्याशी लग्न केले आणि त्यांना सृष्टीची धन संपत्तीची आणि ऐश्वर्याची देवी बनवण्यात आले.
श्री गणेश हे माता लक्ष्मी देवीचे मानसपुत्र असून त्याबद्दल एक कहानी ऐकावयास मिळाली आहे ती म्हणजे समुद्रमंथनाच्या वेळेस लक्ष्मी देवी देवी जेव्हा सापडली तेव्हा भगवान श्री विष्णू यांनी त्यांच्याशी विवाह केला व त्यांना ईश्वरी आणि धन संपत्तीची देवी बनवली. देवी लक्ष्मी यांनी कुबेर यांना धनसंपत्ती वाटण्यासाठी आपल्या सोबत ठेवले, परंतु कुबेर हे अतिशय चिकट म्हणजेच कंजूस निघाले, कुबेर हे धन वाटण्यापेक्षा ते धन स्वतः जवळ जास्त ठेवून अधिक धनाचे भंडारी झाले.
हे पाहता माता लक्ष्मी देवी ह्या कष्टी आणि दुःखी झाल्या, त्यांच्या मते त्यांच्या मुलांना आशीर्वाद मिळत नव्हता. तेव्हा भगवान विष्णूंनी लक्ष्मी देवीला असे सुचवले की कुबेर यांच्या ऐवजी ही जिम्मेदारी तू इतर देवांन सुचव.
तेव्हा लक्ष्मी देवी ह्या भगवान श्री विष्णू यांना म्हणाल्या की कुबेर हा एक क्षणचा राजा असून तो माझा अत्यंत मोठा भक्त आहे.Lakshmi Ganesha A Unique Bond 2024: मी हे त्याच्याकडून काम कसे घेऊ. तेव्हा श्रीविष्णू यांनी गणपती देवी श्री गणेश यांचे नाव सुचवले व त्यांच्या बुद्धीचा लक्ष्मी देवींनी लाभ घ्यावा असे सुचवले. व त्यानंतर माता श्री लक्ष्मी देवी यांनी श्री गणपतीस कुबेरा सोबत ठेवले,
तेव्हा श्री गणेश यांनी देवी यांना सांगितले की मी जेव्हा म्हणेल तेव्हा तुम्ही कृपा आशीर्वाद द्या, किंतु परंतु प्रश्नांना विचारतात तुम्ही हे करा. असे करता श्री गणेश यांनी लोकांच्या धन सौभाग्याचे अडथळे दूर करू लागले अशा पद्धतीने कुबेर यांचे भंडाऱ्याची द्वारे उघडली.
भगवान गणेशाची आपल्या भक्तांप्रती असलेली प्रेमळ कृपा पाहून माता लक्ष्मीने आपला मानसपुत्र श्री गणेश याला आशीर्वाद दिला की ज्यावेळी माझे पती नारायण माझ्या सोबत नसतील त्यावेळी माझा पुत्र म्हणून तू माझ्यासोबत रहावे. असे गणपतीला श्री महालक्ष्मी यांनी सांगितले.
डोहाळे जेवणातील चोळ्यांचे रंगीबेरंगी विश्वhttps://marathionlinetimes.com/entertainment/dohaljewan-colorful-attires-2024/
सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी https://marathionlinetimes.com/entertainment/dohala-jeevan-a-sacred-ritual-in-marathi/
अनावलोभन म्हणजे गर्भविकास आणि संरक्षण https://marathionlinetimes.com/entertainment/anavalobhan-sanskar-3rd-rites-of-hindu-2024/
पुंसावन संस्कार पवित्र सोहळाhttps://marathionlinetimes.com/punsavan-sanskar-2nd-rite-2024/
हिंदू धर्माचे सोळा संस्कार आपल्या परंपरेचे पाऊल https://marathionlinetimes.com/sixteen-hindu-rites-in-marathi-2024/
तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी
खळखळून हसवणारी नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/
प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/
आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….