Table of Contents
ToggleLalit Parbhakar Handsome Actor : Marathi Actor
Lalit Parbhakar Handsome Actor : मित्रांनो, अतिशय देखणा आणि अबोल असा अभिनेता जो आतापर्यंत अनेक चित्रपटातून आणि मालिकांमधून आपल्याला भेटला आहे. ललित प्रभाकर उत्तम अभिनय करतोच शिवाय तो नाटक दिग्दर्शक देखील आहे.2020 मध्ये ललित प्रभाकर हा “टाइम्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्रातील टॉप 20 मोस्ट डिझायरेबल पुरुषांमध्ये” बाराव्या क्रमांकावर होता.
Lalit Parbhakar Handsome Actor : ललितच्या डोळ्यातच रोमान्स भरलेला दिसतो. असं काहीतरी म्हणणं असून टॉल अँड डार्क हँडसम , ड्रीम बॉय म्हणून ओळखल्या जाणारा मराठी अभिनेता.
Lalit Parbhakar Handsome Actor :ललित प्रभाकर हा एक अभिनेता असून तो त्याने अनेक नाटके दीर्घ दिग्दर्शित केले आहेत. तसेच त्याचे वाचन देखील तो व्यक्तिरेखा नीट अभ्यास करून साकारतो
Lalit Parbhakar Handsome Actor : जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतील आदित्य सरदेसाई कोणी विसरू शकेल का? त्यांनी या ही भूमिका एवढी उत्तमरीत्या सादर केली की आजही लोकांच्या मनात जुळून येती रेशीमगाठी ही मालिका आठवताच आदित्य आठवतो.ललित प्रभाकर हा अभिनेता आपल्याला या मालिकेमुळेच घराघरात पोहोचला तो या मालिकेमधूनच.
Lalit Parbhakar Handsome Actor : 2017 मध्ये आलेला ची. व ची. सौ. का. हा परेश मोकाशी चा चित्रपट या चित्रपटातून ललित आपल्याला पहिल्यांदी मोठ्या पडद्यावर दिसला. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेला समीक्षकांनी तसेच प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतले. त्यानंतर ललित प्रभाकर यांनी मागे वळून पाहिले नाही. त्याच्यातील असलेल्या अभिनयाच नांण अगदी खणखणीत वाजवून दाखवलं.
Lalit Parbhakar Handsome Actor : मनांची त्याच वर्षी म्हणजे 2017 पुन्हा एकदा ललित याचा चित्रपट हम्पी हा प्रदर्शित झाला. हा मराठी चित्रपट देखील अतिशय लोकप्रिय ठरला त्यात त्याने कबीर नावाच्या मुलाची व्यक्तिरेखा सादर केली होती. त्यातील ललित याच्या अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आले.
Lalit Parbhakar Handsome Actor : आनंदी गोपाळ हा त्याचा 2017 मध्ये आणखी एक आलेला चित्रपट यामध्ये ललित याने डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या पतीची भूमिका केली होती. त्त्यायात त्याने गोपाळ पंत जोशी यांची व्यक्तिरेखा साकारली. त्याचा अभिनय, अभिनयाची जाण, व्यक्तिरेखेचा अभ्यास, त्याचं असलेलं वाचलं हे सर्व त्याच्या त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेमध्ये दिसून आले.
Lalit Parbhakar Handsome Actor : तसेच ललित ने इनव्हिजिबल सिटीज नावाच्या नाटकाचे दिग्दर्शन आणि भूमिका केली आहे, जो इटालो कॅल्व्हिनोच्या अदृश्य शहरांचा मराठी अनुवाद आहे.
Lalit Parbhakar Handsome Actor :ललित प्रभाकर हा एक अभिनेता असून तो दिग्दर्शित आहे त्याने अनेक नाटके देखील दिग्दर्शित केली आहेत. तसेच त्याला वाचनाची खूप आवड असल्याने त्याने अनेक व्यक्तिरेखा वाचून अभ्यास करून साकारले आहेत.
Lalit Parbhakar Handsome Actor : In short
अभिनेत्याचे नाव | ललित प्रभाकर भदाणे |
ललित प्रभाकर जन्मतारीख | 12 सप्टेंबर 1987 |
ललित प्रभाकर चे शिक्षण | बीएससी कंम्प्युटर |
ललित प्रभाकर पहिले नाटक | दुरुस्ती आणि देखभाल, कळ, आला रे राजा |
ललित प्रभाकरचा पहिला चित्रपट | ची. व ची. सौ. का. |
ललित प्रभाकर ची गाजलेली मालिका | जुळून येती रेशीमगाठी, गंध फुलांचा गेला सांगून |
ललित प्रभाकर चे चित्रपट गाजलेले चित्रपट | आनंदी गोपाळ,हम्पी |
Lalit Parbhakar Handsome Actor : Childhood
Lalit Parbhakar Handsome Actor : ललित प्रभाकर यांचा जन्म 12 सप्टेंबर 1987 रोजी कल्याण मुंबई येथे झाला.त्याचे मूळ गाव हे धुळे जिल्ह्यात असून धुळे जिल्ह्यातील सामोदे हे गाव आहे. लहान असताना तो उल्हासनगर येथे या येथे राहत होता. ललित ला एक भाऊ लहान भाऊ आहे. तो अतिशय उत्तम गिटार वाजवतो. त्याच्या लहान भावाने त्याच्या अनेक नाटका ला संगीत दिले आहे.
Lalit Parbhakar Handsome Actor : ललित चे वडील ललित प्रभाकर भदाणे. आई-वडील दोघे देखील शिक्षक आहेत.घरातील वातावरण अभ्यासाचे असले तरीही त्यांनी ललित ला नेहमी अभिनयासाठी प्रोत्साहन दिले. त्याच्यातील अभिनयाची गुण हे त्याच्या आई वडिलांनी तो शाळेत असताना ओळखले व त्याला एका नाटकाच्या ग्रुप मध्ये त्याला शिकण्यासाठी घातले.
मनोरंजन क्षेत्रातील बद्दल जाणून घ्या
पंकज त्रिपाठी https://marathionlinetimes.com/pankaj-tripathi-life/ Pankaj Tripathi life: एक गुणी अभिनेता
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
मुक्ता बर्वे https://marathionlinetimes.com/mukta-barve-marathi-actress/Mukta Barve Marathi Actress :”निरागस” अभिनय तिला ओळखण्यासाठी पुरेसा आहे!
सुबोध भावे https://marathionlinetimes.com/subodh-bhave-versatile-actor/Subodh Bhave Versatile Actor : सुबोध भावे एक बहुरंगी कलाकार!
मृणाल ठाकूर https://marathionlinetimes.com/mrunal-thakur-young-actress/Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….
मनोज वाजपेयी https://marathionlinetimes.com/manoj-bajpayee-bollywood-star/Manoj Bajpayee Bollywood Star :मनोज वाजपेयी एक उत्कृष्ट अभिनेता
सिद्धार्थ चांदेकर https://marathionlinetimes.com/siddharth-chandekar-chocolate-boy/ Siddharth Chandekar Chocolate Boy: देखना चेहरा व उत्तम अभिनय.
प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/Prajakta Mali Bold And Beauty :अप्रतिम निखळ सौंदर्य
आर माधवन https://marathionlinetimes.com/r-madhvan-wonderful-actor/ R Madhvan Wonderful Actor :हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर https://marathionlinetimes.com/bhumi-pedhanekar-fabulous-actor/ Bhumi Pedhanekar Fabulous Actor: बॉलीवूडमधील मराठी चेहरा
विनिश फोकट https://marathionlinetimes.com/vinesh-phogat-indian-wrestler/ Vinesh Phogat Indian Wrestler: 4 ऑगस्ट 2024 सुवर्णपदक हुकले!
Lalit Parbhakar Handsome Actor : Education
Lalit Parbhakar Handsome Actor : ललितची आई एका शाळेत शिक्षिका शिक्षिका होत्या.त हा लहानपणी अभ्यासात अतिशय हुशार होता, तसा असतो अतिशय बंड देखील होता. तो शाळेत एक अतिशय खोडकर मुलगा असून तो अभ्यासात अतिशय हुशार मुलगा म्हणून देखील ओळखल्या जायचा.
Lalit Parbhakar Handsome Actor : लहानपणी त्ययाने अनेक म्हणजे वेगवेगळ्या गावांच्या शाळेमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले आहे त्याचे बालपण उल्हासनगर मध्ये गेले असून, तो कॅम्प नंबर चार मध्ये राहायचा. उल्हासनगर येथील यशवंत विद्कायालयात तो दुसरीपर्णयंत शिकला. त्च्यायानंतर त्याची त्याच्या आई वडिलांची बदलापूर येथे बदली झाली. तेथे त्याने कात्रप विद्यालयात पाचवी पर्यंत शिक्षण घेतले. पुढे सहावी ते आठवी त्याने डहाणूच्या जवाहर नवोदय विद्यालयातून शिक्षण घेतले आहे.
Lalit Parbhakar Handsome Actor : पुढे सहावी ते आठवी त्याने डहाणूच्या जवाहर नवोदय विद्यालयातून शिक्षण घेतले आहे.त्याला बोर्डिंग स्कूलचा विलक्षण अनुभव होता त्यानंतर त्याने नववी आणि दहावी चे शिक्षण बाल विकास मंदिर या शाळेतून केले. त्यानंतर ललितने आपले अकरावी बारावीचे शिक्षण कल्याणच्या बिर्ला कॉलेजमधून विज्ञान शाखेत पूर्ण केले. अशी ललित ने अनेक गावांमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले असून,त्याला अनेक गावांचा अनुभव मिळाला आहे.
Lalit Parbhakar Handsome Actor : Acting career
Lalit Parbhakar Handsome Actor : ललित ची आई शिक्आषिका असल्ईयाने अगदी तो पहिली दुसरीत असताना आईने लिहून दिलेली भाषण तो म्हणतो व्यासपीठावर जाऊन सादर करत असे.ललित ला असे वाटते की इथूनच अभिनय करण्याची सुरुवात झाली.
Lalit Parbhakar Handsome Actor : शाळेतील अनेक कार्यक्रमात त्याने कथाकथन वकृत्व स्पर्धा या स्पर्धेत तो भाग घेत असे. ललित प्रभाकर जेव्हा बोर्डिंग ला होता तेव्हा त्याने अनेक बाल नाटके केली. त्याला दूरदर्शन म्हणजेच आपला टीव्ही पाहायला खूप आवडायचे. त्यात चित्रपट मालिका त्यांनी खूप पाहिलेल्या असून, चार्ली चापलीन हा ललित चा आवडता अभिनेता. चार्ली चापलीन चा अभिनयाने प्रभावित झाला.
Lalit Parbhakar Handsome Actor : त्याने कल्याणच्या ‘मिती चार’ नाट्यसंस्थेमध्ये दाखल होऊन तेथे प्रायोगिक नाटक एकांकिका याचे शिक्षण घेतले. या संस्थेतील त्याचे शिक्षक रवींद्र लाखे यांना ललित प्रभाकर आपला गुरु मानतो. रवी रवींद्र लाखे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने नाटकाची सुरुवात केली. त्याला नाटकांमध्ये हळूहळू आवड निर्माण झाली. या काळात एका अभिनेत्यांमध्ये जी जडणघडण ज्या ज्या जडणघडणीमध्ये एखादा अभिनेता तयार होतो तसा ललित प्रभाकर हळूहळू तयार होत होता.
याचदरम्यान ललित प्रभाकरला केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाची युवा कलावंतांसाठी दिल्या जाणारी शिष्यवृत्ती मिळाली. ही शिष्यवृत्ती देशातून 30 ते 32 युवा कलाकारांना भेटते, त्यातील ललित प्रभाकर हा एक होता. त्यानंतर त्याने अभिनयाकडे अतिशय गांभीर्याने पाहून, आपण अभिनयातच पुढे आपले करिअर करायचे ठरवले. त्याला या शिष्यवृत्ती शिष्यवृत्तीत 10 हजार रुपये वेतन मिळू लागले.
Lalit Parbhakar Handsome Actor : Tv careers
Lalit Parbhakar Handsome Actor : 2015 टी.व्ही. मालिकांमध्ये ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या मालिकेतून त्कायाने दूरदर्शन क्षेत्रात पदार्पण केले. जिवलगा ही देखील मालिका त्मायांनी केली असून, झी मराठी या दूरदर्झ्याशन वाहिनीवरील कुंकू या मालिकेत त्याने एक व्यक्तिरेखा साकारली होती. पण त्याला खरी ओळख मिळाली ती “जुळून येती रेशीमगाठी “या झी मराठी वाहिनीवरील मालिकेमुळे. या मालिकेमध्रये त्कियाच्र्दीयासोबत सह कलाकार म्तीहणून प्राजक्ता माळी ही अभिनेत्री होती.. प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर या दोघांची जोडी अतिशय लोकप्रिय ठरवून अजूनही या दोघांच्या जोडीला तेवढीच पसंती मिळते. तसेच दिल दोस्ती दुनियादारी या प्रसिद्ध मालिकेतही तो कबीर या व्यक्तिरेखा मध्ये दिसला.ही मालिका झाल्यानंतर त्याने दोन वर्षे काहीही काम केले नाही त्यानंतर तो आपल्याला दिसला तो मोठ्या पडद्यावर.
Lalit Parbhakar Handsome Actor : Theaters
Lalit Parbhakar Handsome Actor : त्याने मालिका व्यतिरिक्त बरीच नाटकं केली असून शफाअत खान यांचे ‘भूमितीचा फार्स’, श्याम मनोहरांचे ‘कळ’, चं. प्र. देशपांडे यांचे ‘दुरुस्ती आणि देखभाल’, बादल सरकारांचे ‘पगला घोडा’, दिलीप जगताप यांचे ‘आला रे राजा’ अरुण मिरजकर यांचे ‘अस्वस्थ वर्तमान’ या सर्व नाटकांमध्ये त्याने महत्त्वाच्या भूमिका केल्या असून, आला रे राजा या नाटकातील अभिनयास साठी त्याला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार देखील मिळाला. आदी नाटकांमध्ये मी भूमिका केल्या. एल’ ही एकांकिका, इनव्हिजीबल सिटी’, ‘बैल मेला आहे,’ हे दीर्घांक मी दिग्दर्शित केले.
Lalit Parbhakar Handsome Actor : ललित हा एक नाट्य अभिनेता असून, त्याने दूरदर्शन वर येण्याआधी अविनाश नारकर यांच्या ‘तक्षक्याग’ नाटकाचा तो एक भाग होता. ललितने त्याच नावाने इटालो कॅल्व्हिनोच्या मराठी भाषांतर असलेल्या नाटकाचे दिग्दर्शन केले असो त्आयाच नाटकात त्णियाने अभिनय देखील केला आहे. ललित याची रंगमंचावर अनेक नाटके आहेत. त्यामध्ये पाटी गेले ग काठेवाडी, ढोल ताशे या अप्रतिम नाटक चा समावेश आहे.
Lalit Parbhakar Handsome Actor : Movies
Lalit Parbhakar Handsome Actor : ललित मालिका झाल्यानंतर दोन वर्षाच्या कालावधीत दुसरे कोणतेही काम केले नाही. त्याला दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा 2017 मध्ये ची. व ची. सौ. का. हा चित्रपट केला. या चित्रपट ललित प्रभाकर यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले.हा चित्रपट अतिशय लोकप्रिय ठरला त्यात ललित प्रभाकर सोबतया मृण्मयी गोडबोले ही सहकलाकार म्हणून होती. हा चित्रपट बदलत्या विवाह संस्थेवरील भाष्य करणार होता. तुझं तू माझं मी हा देखील चित्रपट 2017 मध्ये आला आणि तोही लोकप्रिय ठरला.
Lalit Parbhakar Handsome Actor : 2017 मध्ये आलेला हम्पी या चित्रपटातून आपल्याला ललित प्रभाकर पुन्हा एकदा अतिशय देखणा आणि उत्तम अभिनय करताना पाहिला. या चित्रपटात त्याच्यासोबत चित्रपट अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही होती.प्राजक्ता माळी सह कलाकार म्हणून होती. हा त्याचा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस ठरला.
2017 हे वर्ष ललित प्रभाकर यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचे वर्ष ठरले. या 2017 साली त्याचे एक ना दोन तब्बल वेगवेगळ्या प्रकारचे चार सिनेमे आले.
2019 मध्ये आलेला आनंदी गोपाळ हा त्याच्या चित्रपटात चित्रपट अभिनय क्षेत्रात मोलाचा ठरला. त्यातील त्याचा अभिनय हा प्रेक्षकाच्या मनी भावला असून, या चित्रपटातील गाणी असो वा त्याचा अभिनय असो सर्वकाही लोकप्रिय झाले.
त्यानंतर ललित प्रभाकर याचे अनेक चित्रपट आले त्यात त्यांनी झोंबिवली, मध्यम मसालेदार म्हणजेच (मिडीयम स्पायसी) हा चित्रपट देखील अतिशय लोकप्रिय ठरला या चित्रपटात त्याच्यासोबत सह कलाकार म्हणून सई ताम्हणकर व पर्ण पेठ या प्रसिद्ध अभिनेत्या होत्या. सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे तिच्यासोबत स्माईल प्लीज नावाचा चित्रपट देखील ललित प्रभाकर प्रभाकर चा अतिशय लोकप्रिय आहे.
ची. व ची. सौ. का. | 2017 |
तुझं तू माझं मी | 2017 |
हम्पी | 2017 |
आनंदी गोपाळ | 2019 |
ठिपके | 2020 |
मध्यम मसालेदार (मेडीयम स्पायसी) | 2022 |
झोंबीवली | 2022 |
कलरफुल | 2022 |
सनी | 2022 |
टरी | 2023 |
नाच ग घुमा | 2024 |
प्लीज स्माईल | 2019 |
Lalit Parbhakar Handsome Actor : Web series
Lalit Parbhakar Handsome Actor : ललित प्रभाकर हा चित्रपट नाटक आणि मालिका याव्यतिरिक्त वेब सिरीज मध्ये ही तो आपल्याला दिसला आहे.तो आपल्याला 2020 मध्ये आलेली वेब सिरीज रायकर प्रकरण यामध्ये एकलव्य राणे या भूमिकेमध्ये दिसला.
Lalit Parbhakar Handsome Actor : त्यानंतर 2021 मध्ये आलेली त्याची दुसरी वेब सिरीज ती म्हणजे शांतीत क्रांती. या वेब सिरीज मध्ये त्याची त्याचा अभिनय हा अतिशय उत्तम होता.या वेब सिरीज मध्ये तीन मित्रांची गोष्ट असून त्यातील एक मित्र म्हणजे ललित हा होता त्यात त्याने प्रसन्न नावाची भूमिका केली. ही वेब सिरीज अतिशय लोकप्रिय ठरली असून, त्यातील त्याचा अभिनय हा अतिशय उमदा होता. ही वेब सिरीज तरुणाई मध्ये जास्त गाजली.
Lalit Parbhakar Handsome Actor :2022 मध्ये आलेली पेठ पुराण ही ललित प्रभाकरने सुप्रसिद्ध चित्रपटअभिनेत्री सई ताम्हणकर तिच्यासोबत केली असून ती देखील लोकप्रिय ठरली आहे. ललित प्रभाकर ला अनेक वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत.
- 2024 मध्ये त्याचा ललित प्रभाकर याचा रिंकू राजगुरू या अभिनेत्री सोबत खिल्लार हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
2017 मध्ये ललित प्रभाकर टाइम्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्रातील टॉप 20 मोस्ट डिझायरेबल पुरुषांमध्ये तो सहाव्या क्रमांकावर होता. तसेच 2018 मध्ये तो या यादीत सातत्या क्रमांकावर होता. त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी त्याला भरभरून शुभेच्छा.
.
तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?
मुख्यमंत्री महिला सन्मान योजना https://marathionlinetimes.com/maharashtra-mahila-sanman-yojana-2024/Maharashtra Mahila Sanman Yojana 2024 |महाराष्ट्र महिला सन्मान योजना २०२४
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-shaswat-krishi-sinchan-yojana-2024/ Mukhymantri Shaswat Krishi Sinchan Yojana 2024:निधी मंजूर 40 कोटीचा!
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024:आता तीर्थ दर्शन मोफत ते देखील संपूर्ण देशात!
दहीहंडी पथक आर्थिक सहाय्य योजना 2024https://marathionlinetimes.com/dahi-handi-pathak-aarthik-sahay-yojana-2024/ Dahi Handi Pathak Aarthik Sahay Yojana 2024:शासनाला लाडक्या “गोविंदाची” काळजी !
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
ज्येष्ठ नागरिक कार्ड योजना 2024 https://marathionlinetimes.com/senior-citizen-card-2024/Senior Citizen Card 2024: तुमच्याकडे आहे का ज्येष्ठ नागरिक कार्ड?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-kisan-maandhan-yojana-2024/ Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2024:आता आपल्या बळीराजालाही मिळणार पेन्शन
प्रधानमंत्री विकास कौशल्य योजना 2024 https://marathionlinetimes.com/pm-kaushal-vikas-yojana-2024/PM Kaushal Vikas Yojana 2024:आता युवा करतील आवडीचा जॉब!
नमो शेतकरी योजना 2024 https://marathionlinetimes.com/namo-shetkari-yojana-2024-2/Namo Shetkari Yojana 2024| नमो शेतकरी योजना 2024