Table of Contents
ToggleLaxmi Pujan 2024: अमावस्या आणि प्रतिपदा यांचे आहे ‘युग्म ‘
Laxmi Pujan 2024: बघता बघता आली दिवाळी, अंधकाराकडून उजव्याकडे नेणारी, आनंद आणि भरभराटी नवी उमेद निर्माण करणारा वर्षाचा सण. म्हणजे दिवाळी ज्या दिवशी केल्या जाते लक्ष्मी पूजा.
Laxmi Pujan 2024: हिंदू धर्मानुसार दिवाळी हा एक महत्त्वपूर्ण आणि वर्षातील सर्वात मोठा सण मानला जातो. लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील पाच दिवसाच्या सणातील अतिशय महत्त्वाचा दिवस.लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी औक्षवंत करून अभ्यंकर स्नान केल्या जाते.
दिवाळी म्हटलं की सुंदर रांगोळी, नवीन कपडे, फटाके, आणि पदार्थांची रेलचेल हे सर्व चित्र ठरलेले असते, त्यामुळे दिवाळी म्हटलं की आनंद हा डोळ्यासमोर येतो.
दिवाळी च्या वेळेस मुलांच्या शाळेला सुट्टी असतात त्यामुळे तो देखील आनंद मुलांना वेगळाच असते तसेच सुट्ट्यामध्ये कुठे जाणे हे देखील ठरलेले असते. बहुतांश वेळा सुट्ट्या लागल्या की दिवाळीच्या वेळेस मामाकडे जाणे हे ठरलेले असते.
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजन हे यावर्षी गुरुवारी दिनांक ३१ ऑक्टोबरला २०२४ रोजी अश्विनी कृ. चतुर्दशी दुपारी ०३:५२ वाजता समाप्त होत आहे. त्यानंतर अमावस्या प्रारंभ होत असतील शुक्रवार दिनांक १ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६:१६ समाप्त होत आहे. दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात अमावस्येची व्याप्ती अधिक असून १ नोव्हेंबर रोजी प्रदोष काळात अमावस्याची व्याप्ती अल्पकाळ आहे या दोन्हीही दिवशी प्रदोष काळात अमावस्येची व्याप्ती कमी अधिक असतात दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे.
तसेच लक्ष्मीपूजन करावे असे धर्मसिंधू, पुरुषार्थ चिंतामणी,आणि व्रतपर्व याबद्दल सर्व विवेक इत्यादी धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे त्यामुळे शुक्रवार दिनांक श्री लक्ष्मी पूजन दिले आहे. तसेच १ नोव्हेंबर रोजी अमावस्या आणि प्रतिपदा यांचे युग्म आहे व या योगास महत्व द्यावे असे वचन असल्यामुळे प्रतिपदायुक्त अमावस्येच्या दिवशी शुक्रवारी दिनांक १ नोव्हेंबर रोजी श्री लक्ष्मी पुजन करावे.
Laxmi Pujan 2024: “युग्म”
“युग्म” म्हणजे दोन ग्रहांचा एकत्रित प्रभाव किंवा जोड.ज्योतिष शास्त्रानुसार, हे दोन ग्रह एकमेकांच्या जवळ येतात किंवा एकाच राशीत असतात तेव्हा त्यांचा एकत्रित प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर कसा पडतो, हे युग्माद्वारे समजते. युग्माचे विश्लेषण करून ज्योतिषी व्यक्तीच्या जीवनातील विविध घटकांवर (जसे की आरोग्य, करिअर, संबंध) होणाऱ्या परिणामांचा अंदाज लावतात.
दिवाळी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. Laxmi Pujan 2024:पाच दिवसांचा हा सण दिव्यांची आरास, फराळ, फटाक्यांच्या आतिषबाजीने उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीतील पाच दिवसांचे एक आगळे वेगळे महत्त्व आहे. दिवाळीतील या पाच दिवसांपैकी सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी देवी लक्ष्मीची आराधना व पूजा केली जाते.
नरक चतुर्दशी पहिले पाणी https://marathionlinetimes.com/entertainment/narak-chaturdashi-2024/
धनत्रयोदशी समृद्धी आणि आरोग्याचा उत्सव https://marathionlinetimes.com/entertainment/dhantrayodashi-festival-2024/
वसुबारस दिवाळीचा शुभारंभhttps://marathionlinetimes.com/entertainment/vasubaras-diwali-2024/
Laxmi Pujan 2024: लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त
- सकाळी ८ ते सकाळी ९.३० – लाभ
- सकाळी ९.३० ते दुपारी ११ – अमृत
- दुपारी १२.३० ते दुपारी २ – शुभ
- संध्याकाळी ५ ते ६.३० – चंचल
- संध्याकाळी ५:३५ ते ८:११ – प्रदोष काल
- संध्याकाळी ६.२१ ते ८.१७ – वृषभ काल
दिवशी बलीच्या बंदिवासातून लक्ष्मीची सुटका झाली होती याच आनंदात लक्ष्मीपूजन केले जाते, अशी आख्यायिका असून लक्ष्मी आपल्या घरी स्थिर राहावी यासाठी मनोभावे लक्ष्मीपूजन केले जाते. आपण जिथे काम करतो ती त्या ठिकाणी म्हणजेच दुकानदार ही दुकानात तर घरोघरी ही लक्ष्मीची पूजा केल्या जाते व लक्ष्मी देवी नसती व्हावे यासाठी प्रार्थना केली जाते.
Laxmi Pujan Key To Prosperity 2024: लक्ष्मीपूजन कसे करावे?
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा, “लक्ष्मी सरस्वती पूजनाचे तीन प्रकार निरनिराळे आहेत. भाद्रपद शुक्ल पक्षांत, अश्विन शुक्ल पक्षांत आणि कृष्ण अमावास्येस. या तीन प्रकारांपैकी पहिले दोन्ही प्रकार प्रत्येक घरीच होत असतात.
तिसऱ्या प्रकारचे जे लक्ष्मीपूजन आहे ते फक्त “व्यापारे वसते लक्ष्मी” या न्यायाने व्यापारी वर्गच आपल्या दुकानांतून, पेढींत, ऑफिसांत वैगरे सार्वजनिक उत्सवपद्धतीने करीत असतो.
दिवाळीच्या दिवशी फड्याची पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन कपडे, वस्तूंची देवाण-घेवाण, तसेच विविध फराळ देखील तयार केला जातो. तसेच बऱ्याच ठिकाणी मातीच्या लक्ष्मीची देखील मूर्ती आणि तिची पूजा केली जाते.
अस्वच्छ ठिकाणी लक्ष्मी कधी वास करत नाही त्यामुळे दिवाळीच्या दरम्यान सर्वेकडे स्वच्छता पहावयास मिळते. अनेक ठिकाणी सुट्ट्या लागल्यानंतर लहान मुले एकत्र मिळून किल्ला बनवतात व त्याला सजवतात.
Laxmi Pujan 2024:पूर्वीच्या काळी देखील लक्ष्मीपूजन मोठ्या हर्ष उल्हासन करत, आता वर्तमान काळात देखील सर्वच लोक लक्ष्मीपूजन हे मोठ्या आनंदात व उत्साहाने करतात. लक्ष्मीपूजन करण्यामागे, घरामध्ये धनसंपत्ती, ऐश्वर्य व आरोग्य सतत नांदत राहो व अज्ञानाचा नाश होवो हीच भावना असते. Laxmi Pujan 2024: छोट्या मातीचे घडे आणल्या जातात, लाह्या व बत्ताशाचा प्रसाद आणि वर एक रुपया ठेवतात. पूजेच्या वेळेस अशी छोटीशी घडे हे लाया ने भरून देवी समोर ठेवतात तसेच फडा देखील देवीसमोर ठेवून त्याची पूजा करतात, घरात असलेली लक्षणे रोकड किंवा कोऱ्या नोटांचे बंडल हे देखील पूजेला ठेवले जाते. लक्ष्मीपूजन केल्या नंतर आरती करतात. व प्रसाद म्हणून लाया आणि बत्ताशी देतात.
Laxmi Pujan 2024: झेंडूच्या फुलांची आरास तर अगदी बाजारात दिवाळीच्या दिवशी तयारच असते, दिवाळीच्या दिवशी या शुभ मंगल प्रसंगी दाराला झेंडूचे फूल आणि आंब्याच्या पानाचे तोरण देखील लावल्या जाते.
Laxmi Pujan 2024: या दिवाळीला हे देखील करून पहा
असे म्हणतात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मी आपल्या घरी येते त्यावेळेस आपल्या घराचे दार हे बंद नसावे लक्ष्मी आपल्या घरी स्थिर राहो आणि ती अशीच येत राहो यासाठी बऱ्याच ठिकाणी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत घरातील सर्व दरवाजे हे उघडे ठेवतात.
तसेच रात्री बाराच्या सुमारास देवी लक्ष्मी आवडणारे कमल पुष्प हे देखील वाहिले जाते त्यामुळे देवी लक्ष्मी ही आपली मनोकामना पूर्ण करते, असे देखील मानल्या जाते.
डोहाळे जेवणातील चोळ्यांचे रंगीबेरंगी विश्वhttps://marathionlinetimes.com/entertainment/dohaljewan-colorful-attires-2024/
सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी https://marathionlinetimes.com/entertainment/dohala-jeevan-a-sacred-ritual-in-marathi/
अनावलोभन म्हणजे गर्भविकास आणि संरक्षण https://marathionlinetimes.com/entertainment/anavalobhan-sanskar-3rd-rites-of-hindu-2024/
पुंसावन संस्कार पवित्र सोहळाhttps://marathionlinetimes.com/punsavan-sanskar-2nd-rite-2024/
हिंदू धर्माचे सोळा संस्कार आपल्या परंपरेचे पाऊल https://marathionlinetimes.com/sixteen-hindu-rites-in-marathi-2024/
तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी
खळखळून हसवणारी नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/
प्राजक्ता माळी https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/
आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….