Table of Contents
ToggleMakar Rashi Nature In Marathi 2024: जाणून घेऊया या व्यक्तींना कसे ओळखावे आणि समजावे.
Makar Rashi Nature In Marathi 2024: राशीचक्रातील बारा राशी असून, प्रत्येक राशीचा गुणधर्म आणि गुणविशेष हा वेगळा असतो. राशीचक्रातील राशींचा स्वभाव हा वेगवेगळा असून काही राशी त्यांच्या स्वभावावरून देखील ओळखल्या जातात.
आज आपल्या आधी आपण राशीचक्रातील नऊ राशीबद्दल थोडक्यात पण महत्त्वाची माहिती पाहिली आहे. आता आज या लेखांमध्ये राशीचक्रातील दहावी रास मकर राशि बद्दल माहिती पाहणार आहोत. मकर राशि च्या व्यक्तींचा स्वभाव असतो तरी कसा? यांचे काही गुणदोष आणि गुणवैशिष्ट्य आपण या लेखात पाहणारा आहोत.
एखादी व्यक्ती ही तिच्या वेगळ्या व्यक्तिमत्वासाठी हमखास ओळखले जाते जसे की सिंह राशीच्या व्यक्ती या बोलण्यात छान असतात तर धनु राशीच्या व्यक्ती या प्रत्येक गोष्टीत पुढे असतात.
Makar Rashi Nature In Marathi 2024: ज्योतिष शास्त्रामधील राशीचक्रातील दहावी राशी आहे मकर. या राशीचा स्वामी शनी आहे. निळा रंग आकर्षित करतो. काही वेळेस या राशीचे चिन्ह हे बकरीचे मुख असते.
Makar Rashi Nature In Marathi 2024: स्वभाव मकर राशीचा
या मकर राशीच्या व्यक्ती ह्या अतिशय महत्त्वाची असतात यश आणि मान सन्मान मिळवण्यासाठी या व्यक्ती अतिशय कष्ट करायला तयार असतात. या व्यक्तीमितभाषी असतात.
शाही स्वभावाच्या या व्यक्ती असतात व्यक्तिमत्वातही गंभीर असते. तसेच या गंभीर स्वभावाच्या व्यक्ती असल्यामुळे यांचे मित्र कमी असतात आणि जे काही यांचे मित्र निर्माण झाले आहे ते त्यांच्या व्यवसायात संदर्भातील कार्यालयातल्याच असतात. तसेच या व्यक्ती पारंपारिक प्रथांवर विश्वास ठेवणारा देखील असतात, कमी शब्दात या व्यक्ती आपले विचार मांडतात. इतरांची विचार या व्यक्ती सहजपणे समजून घेतात.
दुसऱ्यांवर हुकूम गाजवण या व्यक्तींना फार आवडतो, कोणत्याही अन्याय हा व्यक्ती सहन करू शकत नाहीत.
फणसासारखे यांची व्यक्तिमत्व असते जसे की बाहेरचे आवरण हे कठीण आणि टोचणारे मध्ये गोड-गोड असे गरे तसेच मृदू असतात.या व्यक्ती प्रॅक्टिकल देखील असतात, या व्यक्तींना स्वतःला खोटे दाखवण्यात अजिबातच रस नसतो. या व्यक्तीत जशा आहेत तशाच यांना दाखवण्यात आनंद मिळतो.
समोरच्या व्यक्तींना कितीही वाईट वाटलं तरी या व्यक्ती त्या व्यक्तीच्या तोंडात समोर बोलतात आणि बोलून मोकळ्या देखील होतात. माघारी बोलणे या व्यक्तींना आवडत नाही.या स्वभावाच्या व्यक्ती ह्या प्रगती आणि यश मिळवण्यासाठी उत्सुक असतात. भटकंती करणे यांना फार आवडते.
Makar Rashi Nature In Marathi 2024: या व्यक्तींचा देव आणि नशिबावर जास्त विश्वास असतो व साधना पसंत याबद्दल या त्यांचे वैवाहिक जीवन हे लवचिक नसते. या राशींच्या व्यक्ती ह्या त्यांच्या मित्रांच्या सहकार्याने जीवनात प्रगती करतात.करिअर क्षेत्रामध्ये यश प्राप्त करण्यासाठी खूप कष्ट करण्यास तयार असतात.
मकर राशीच्या व्यक्ती या मेहनती समर्पित आणि निष्ठावान असतात या व्यक्तींना अत्यंत शिस्तप्रिय देखील असतात. या राशीच्या व्यक्ती ह्या अत्यंत शोषिक गंभीर विचारसरणीच्या देखील पाहायला मिळतात.
मकर राशीचे लोकं फणसासारखे असतात. वरून कितीही कठोर असले तरी आतून मात्र ते मृदु आणि मधुर असतात. या राशीचे लोकं प्रेमळ आणि काळजी घेणारे असतात. आपल्या कामाच्या आणि महत्त्वाकांक्षेच्या शिखरावर पोहोचण्यासाठी ते अहोरात्र मेहनत करतात.कुटुंबाच्या सुखासाठी कोणतीही जोखीम स्वीकारण्यास सज्ज राहतात.
Makar Rashi Nature In Marathi 2024: गुण वैशिष्ट्ये
मकर राशींच्या व्यक्तीची विचारसरणी ही अत्यंत गंभीर असते.
तसेच या व्यक्तीची चिडखोर स्वभावाच्या देखील असतात आणि इतर व्यक्तींना नावे ठेवण्याची कृती यांच्यामध्ये दिसून येते. विद्या आणि बुद्धी कमी असली तरी परिश्रम घेणाऱ्या असतात, तसेच चंचल स्वभाव या व्यक्तींमध्ये असतो विनयशील व उदारपणा या व्यक्तींमध्ये कमी पाहायला मिळतो. प्रेम म्हणजे खेळ किंवा टाइमपास हा शब्द यांच्याकडे नसतोच.
या व्यक्ती कधीही मागे हटत नाहीत.वाईट परिस्थितीतही या व्यक्ती बौद्धिकरित्या गोष्टीवर मात करतात, हा यांचा महत्त्वाचा गुण. तसेच नकारात्मक ते कडून मदत घेण्याचा प्रयत्न करणे आणि सकारात्मक गोष्टी एकत्रितपणे अमलात आणतात.स्वभाव भांडखोर असतो. लोभी वृत्तीमुळे चांगल्या संधीचा फायदा यांना मिळत नाही. प्रवासाची आवड असते.
Makar Rashi Nature In Marathi 2024: जमा खर्च ठेवण्याची आवड बाळगणाऱ्या यांचा स्वभाव असतो.चिकाटीने आणि सातत्याने परिश्रम घेण्याची वृत्ती ही मकर राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येते.
Makar Rashi Nature In Marathi 2024: करियर आणि व्यवसाय
प्रशासकीय कामात आणि राजकारणात या मकर राशीच्या व्यक्तीपहायला मिळतात.
कागद, कापड, भाषण, पुस्तक प्रकाशन किंवा विक्री, जज, कारकून, पेट्रोलपंप, फॅक्टरी, फिल्मइंडस्ट्री, प्रवचनकार, वगैरे ठिकाणी आढळतात.सरकारी, निमसरकारी क्षेत्रात या व्यक्ती करीअर करतांना आढळतात.
मकर राशीत संकटाशी टक्कर देऊन आपले ध्येय गाठण्याची ताकद आहे.
चिकाटी आणि सोशिकपणा हे सामर्थ्य या राशीत पाहावयास मिळते. भरपूर मेहनत करुन सुध्दा फळ मात्र फारच कमी प्रमाणात मिळते.
या व्यक्ती अत्याधुनिक उपकरणे, तंत्र निर्मिती, बांधकाम क्षेत्र, सिमेंट उद्योग, स्टील निर्मिती, खान उद्योग या पाहायला मिळतात,इलेक्ट्रॉनिक, लेखन, आयटी, बँक आणि फंडिंग या क्षेत्रात या व्यक्ती अधिक प्रगती करतात.प्रिन्टींग उद्योग, प्रकाशन संस्था यासारख्या उद्योगातही मकर राशीच्या व्यक्ती आपले करीअर करतांना आढळतात. पेट्रोलियम उद्योग, पेट्रोलपंप, डेअरी उद्योगक्षेत्रात प्रामाणिक पणे मेहनत करताना दिसतात.
मकर राशीच्या व्यक्ती व्यवसाय असो किंवा नोकरी अशा दोन्ही क्षेत्रात आपले करीअर करताना दिसुन येतात.
Makar Rashi Nature In Marathi 2024:कसे असतात या राशीचे पुरुष?
या व्यक्ती प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या देखील असतात.या व्यक्ती फार शिस्तप्रिय असतात, या व्यक्ती सावधगिरीने आणि निर्धार आणि पुढे जातात.
या व्यक्ती सहजपणे संवाद साधण्यास सक्षम असतात, महत्त्वाच्या गोष्टी करण्यात यांचा फार विश्वास असतो तसेच मोठ्या प्रमाणावर या व्यक्ती प्रामाणिक असतात.
Makar Rashi Nature In Marathi 2024: या व्यक्ती धार्मिक स्वभावाच्या देखील पाहायला मिळतात, स्वतःचे स्वतःच्या मतावर ठाम देखील राहतात.
मकर राशि फार आनंदाने भरलेली असून सभोवताली असलेल्या लोकांना त्यांच्या आंतरिक गुणामुळे खूप आराम मिळतो. महत्त्वाच्या गोष्टी करण्यात यांचा फार विश्वास असतो तसेच मोठ्या प्रमाणावर या व्यक्ती प्रामाणिक असतात.ते खूप कष्टाळू आहेत आणि बहुतेक वेळा शांततेने गोष्टी सहजपणे संवाद साधण्यास सक्षम असतात.
यांच्या संघटनात्मक क्षमता चांगली असते खूप उत्साही आणि समर्पित व्यक्ती असतात. या लोकांमध्ये आश्चर्यकारक तर की क्षमता देखील पाहायला मिळते या व्यक्ती विश्वासू मित्र म्हणून पाहिल्या जातात. इतरांना संकटात पूर्ण साथ देताना यांना तत्वज्ञानाची जाण देखील असते.
या राशीचे लोक खोल विचाराचे असतात. त्यांची स्मरणशक्ती अतिशय तीक्ष्ण असते. हे लोकं व्यवस्थित जीवन जगतात. कधीही कमी पगाराची पदे स्वीकारत नाहीत. मकर राशीचे लोकं प्रगती आणि यश मिळविण्यासाठी उत्सुक असतात. मकर राशीचे पुरुष व्यक्तिमत्व हे विनोदी देखील असतात.
काही चुका केल्यास या व्यक्ती चुक विचारात घेतील त्याची पुनरावृत्ती होऊ देणार नाहीत परंतु क्षमा देखील मागणार नाहीत. त्यांच्यासोबत घडलेल्य कोणत्याही चुकीची इतरांजवळ कधीच तक्रार करणार नाहीत.
Makar Rashi Nature In Marathi 2024: कशा असतात या राशी च्या स्त्रिया?
या स्त्रिया तरुण राहणे नेहमी पसंत असते.
या स्त्रिया आकर्षित असून त्यांना जे हवं आहे त्या गोष्टी पर्यंत या स्त्रिया पोहोचतात, म्हणजे रस्ता शोधून काढतातच.या व्यक्ती खोल विचार करण्याच्या असतात पैशाच्या बाबतीत खूप सावध असतात यांची स्मरणशक्ती अतिशय शिक्षण असते.
या राशीच्या स्त्रिया प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करतात, सर्वांसमोर आपले युक्तिवाद मांडतात, सर्वांचे ऐकतात, तपासून पाहतात आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्वकाही बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न करतात. ती घाईत काहीही निवडत नाही.या समंजस महिलांना कौटुंबिक सन्मानाची काळजी असते.
जेव्हा मकर राशीच्या स्त्रिया एखाद्याशी घनिष्ठ नातेसंबंधात असतात तेव्हा ते त्यांच्या जोडीदाराला त्यांच्याशी हुकूम करण्यास परवानगी देतात. ती त्यांना प्रत्येक प्रसंगात, चांगल्या किंवा वाईट काळात साथ देते. या महिला दीर्घकालीन संबंधांसाठी असतात.स्त्री तुमचे मन जिंकेल. मकर स्त्रीची उत्कट इच्छा तुम्ही नाकारू शकत नाही. या स्त्रिया हुशार स्त्रिया कामुक आणि मोहक असतात.या राशीच्या स्त्रिया अविश्वसनीय, मल्टीटास्कर्स आहेत. कुटुंब एकट्याने चालवण्याची क्षमता तिच्यात आहे.
वृश्चिक राशीचे रहस्यमय आणि गूढतेचा आविष्कार
तूळ राशीचे रहस्य: प्रेम, कष्टाळू आणि सौंदर्याचा मिलाप
कन्या राशि: परफेक्शनिस्ट्सची कहाणी”
सिंह रास: शाही जीवनशैली आणि तेजस्वी व्यक्तिमत्व
कर्क रास: रहस्य भावुकतेच्या अधिपतीचे
मिथुन राशीचे जीवन: द्विस्वभाव व आकर्षक व्यक्तिमत्व
वृषभ राशीची कथा: स्थिरता आणि धैर्याचे प्रतीक
मेष राशीचे रहस्य: व्यक्तिमत्व आणि गुणवैशिष्ट्य
राशीचक्र आणि महत्त्व नक्षत्रांचे
षोडस संस्कार:भारतीय संस्कृतीचे स्तंभ आणि जीवनाचे मार्गदर्शक
Makar Rashi Nature In Marathi 2024: गुण दोष
संकुचित पणा असा दुर्गुणही या व्यक्तींमध्ये पाहायला मिळतो.
Makar Rashi Nature In Marathi 2024: यांच्या मनात नेहमी कायम शंका असते,या व्यक्तींचा स्वभाव हा बंडखोर असून लोभी वृत्तीमुळे चांगल्या संधीचा फायदा यांना मिळत नसल्याचेही अनेकदा पाहण्यात येते, भरपूर मेहनत करून देखील या व्यक्तींना यश फार कमी प्रमाणात मिळते.कधीही मागे हटत नाहीत परंतु सर्व वेळ त्यांचे सर्वोत्तम देणे सुरू ठेवतात.भावनिक असून अनेकदा फसवणूक झाल्यावर कोलमडून देखील जातात.
Makar Rashi Nature In Marathi 2024: कौटुंबिक जीवन आणि नातेसंबंध
कुटुंबाच्या सुखासाठी कोणतीही जोखीम स्वीकारण्यास सज्ज राहतात.मकर राशीच्या व्यक्तीला एकाच वेळी अनेक कामे करण्यात देखील सक्षम असतात
Makar Rashi Nature In Marathi 2024: यांची कौटुंबिक जीवन हे संघर्षमय असते कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या व्यक्ती पार पाडतात त्यांचे वैवाहिक जीवन हे आनंदी राहते. या व्यक्तींना त्यांची कर्तव्य ही चांगलीच समजतात तसेच या आपल्या जबाबदाऱ्या अगदी चूकपणे पार पाडतात. कधीकधी यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमतरता जाणवते. कौटुंबिक तसेच सांस्कृतिक कार्य या व्यक्ती भाग घेतात या व्यक्तींना व्यायामाची आवड असते.
या व्यक्तींना एक चा नेहमी चिंता पडलेली असते की या व्यक्ती कोणाच्या चुकी च्या व्यक्तीवर प्रेमात अडकून पडणार नाहीत ना ?अनुकूल असा जोडीदार यांना मिळण्यासाठी फार वेळ लागतो.
Makar Rashi Nature In Marathi 2024: शरीर रचना
या राशीच्या स्त्रिया या सडपातळ असतात, यांना व्यायाम करायला फार आवडते. तसंच या स्त्रिया उंच देखील असू शकतात. शरीराने दुबळे असतात, त्यांची उंची सरासरी आहे. कपाळ साधारणपणे मोठे असते. भुवया आणि छातीवर लांब केस असतात. साधारणपणे त्यांचे दातही लांब असतात. व्यक्तिमत्वात परिपक्वता दिसून येते.
Makar Rashi Nature In Marathi 2024:मकर राशीचे कोणासोबत जमते तर कोणत्या राशी सोबत बीनसते?
कोणत्या राशीसोबत मकर राशीचे जमते:कुंभ, वृषभ आणि कन्या मकर राशीच्या लोकांसाठी जमते.
कोणत्या राशीसोबत बीनसते: मकर राशीच्या लोकांसाठी वृश्चिक आणि सिंह राशी सोबत बीनसते.
Makar Rashi Nature In Marathi 2024: आरोग्य विषयी
त्यांना त्वचेशी संबंधित खाज सुटणे, हाडे वाकणे, सांधेदुखी, संधिरोग, वात विकार, दातदुखी, पोटदुखीचे विकार, अपचन, जननेंद्रियाचे विकार किंवा दुखणे इत्यादी त्रास होतात. त्यांना सर्दी रोग, अचानक थंडी वाजून येणे, सर्दी होण्याची शक्यता असते.
Makar Rashi Nature In Marathi 2024:मकर राशीत येणारी नक्षत्रे
Makar Rashi Nature In Marathi 2024: या राशीच्या अंतर्गत उत्तराषाढ़ा,श्रवण,धनिष्ठा नक्षत्रे ही नक्षत्रे येतात त्याचप्रमाणे खाली दिलेल्या चरणातील नाम अक्षरानुसार जन्म कुंडली मध्ये त्या व्यक्तीच्या नावाची सुरुवात केल्या जाते.
उत्तराषाढापादत्रयं श्रवणो धनिष्ठार्द्ध मकरः।
- उत्तराषाढ़ा नक्षत्र द्वितीय चरण – नामाक्षर ‘भो’
- उत्तराषाढ़ा नक्षत्र तृतीय चरण – नामाक्षर ‘ज/जा’
- उत्तराषाढ़ा नक्षत्र चतुर्थ चरण – नामाक्षर ‘जि/जी’
- श्रवण नक्षत्र प्रथम चरण – नामाक्षर ‘खि/खी’
- श्रवण नक्षत्र द्वितीय चरण – नामाक्षर ‘खु/खू’
- श्रवण नक्षत्र तृतीय चरण – नामाक्षर ‘खे’
- श्रवण नक्षत्र चतुर्थ चरण – नामाक्षर ‘खो’
- धनिष्ठा नक्षत्र प्रथम चरण – नामाक्षर ‘ग/गा’
- धनिष्ठा नक्षत्र द्वितीय चरण – नामाक्षर ‘गि/गी’
टिप: मकर राशि बद्दल मांडलेले सर्व मत हे ज्योतिष शास्त्रातील काही व्यक्तींचे आहे. त्यामुळे प्रत्येकाचे थोडेसे यावर वेगवेगळे मत असू शकते.
या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती
अमेय वाघ :
आर माधवन : हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा
शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी
महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024:
समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 2024
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !