Table of Contents
ToggleMeen Rashi Nature In Marathi 2024: जाणून घेऊया, कल्पक आणि मायाळू हृदयाचे रहस्य
Meen Rashi Nature In Marathi 2024: भारतीय ज्योतिष शास्त्रामध्ये १२ राशींचे राशीचक्र असून, या बारा राशींचे वेगवेगळ्या गुणधर्म आणि गुणवैशिष्ट्ये असतात. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा त्याच्या राशीवरून ठरतो.
या आधी राशी स्वभावाच्या शृंखलेत आपण ११ राशींचा स्वभाव हा पाहिला आहे. या विविध राशींचे विविध गुणवैशिष्ट्ये तसेच गुणदोष आणि या राशींचे नामक्षरे देखील आपण या शृंखलेमध्ये पाहिले आहेत.
बारा राशींचे गुणवैशिष्ट्ये हे वेगवेगळे आहेत जसे की, सिंह राशींच्या व्यक्ती ह्या अगदी सिंहासारख्या शाही राहणीमानाच्या असतात तर कन्या राशीच्या व्यक्ती ह्या अतिशय चिकित्सक आणि दूरदृष्टी विचाराचे असतात.
ही राशीचक्रातील शेवटची रास असून या राशीचा गुरु हा अधिपती ग्रह आहे. ही जलतत्त्वाची रास आहे. या राशीची प्रत्येक म्हणजे माशांची जोडी.तसेच ही मोक्षमार्गाची आणि सात्विक विचारांची देखील रास आहे.मीन राशीला गुरुची रास म्हणजेच मालकीची रास म्हणून देखील ओळखले जाते.
Meen Rashi Nature In Marathi 2024: स्वभाव मीन राशीचा
राशीचक्रातील इतर सर्व राशीच्या स्वभाव पाहायला तर मीन रास ही आपल्याला सरळ आणि साधी स्वभावाच्या व्यक्ती असल्याचे लक्षात येते.या व्यक्ती स्वतःला कोणत्याही वातावरणात लवकर जुळवून घेतात आणि कोणतीही परिस्थिती सहज समजू शकतात.
मुख्यत्वे या व्यक्ती स्वभावाने दयाळू आणि कोमल मनाच्या असतात, तसेच या व्यक्ती तर्कशुद्ध आणि सरळ स्वभावाच्या देखील पाहायला मिळतात.या व्यक्ती आकर्षित असून मेहनती देखील असतात.
कलात्मक विचारांच्या असून या व्यक्तींना कला,संगीत, साहित्य यामध्ये फार रस असतो.प्रेम जर खरे असेल तर या व्यक्ती प्रेमासाठी सर्व स्वतः करायला देखील मागेपुढे पाहत नाहीत.या व्यक्तींच्या लोकांना स्वप्नात रमायला फार आवडते
Meen Rashi Nature In Marathi 2024: या व्यक्तींना स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला फार आवडते एखाद्या वेळेस बोलण्याच्या बाबतीत या व्यक्ती फटकळ देखील असतात. या व्यक्ती आळशी स्वभावाच्या असतात.
या व्यक्तीसहानपूर्वक असतात या कारणासाठीच या व्यक्ती सर्व लोकांच्या पसंतीस येतात.या राशींच्या व्यक्ती हा क्षणार्धात उत्तेजित होतात तसेच खूप संवेदनशील देखील या व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात. या व्यक्ती जितक्या चांगल्या आहेत तितक्याच वाईट देखील जोपर्यंत यांना त्रास होत नाही तोपर्यंत या दयाळ असतात पण जेव्हा ह्यांना त्रास होतो तेव्हा त्या अतिशय कठोर वागतात.
बृहस्पती च्या प्रभावामुळे या व्यक्ती शारीरिक दृष्ट्या खूप बुद्धिमान आणि निरोगी देखील असतात. या व्यक्ती बुद्धीवादी देखील असतात.आत्मज्ञान धार्मिक आणि देव धर्माची आवड असणाऱ्या या या व्यक्ती.
Meen Rashi Nature In Marathi 2024: या व्यक्ती भित्रा स्वभावाच्या देखील असतात गबाळ्या पद्धतीने राहणाऱ्या देखील या व्यक्ती असतात टापटीपणा या व्यक्तींमध्ये कमी जास्त असतो.
या व्यक्तींना जीवनात मान प्रतिष्ठा मिळते नेहमी नवनवीन कामात या भाग घेतात. तसेच यांना जीवनात फार संघर्ष करावा लागतो अडथळे शर्यतीमध्ये भाग घेतल्याशिवाय यांचे काम पूर्ण होऊ शकत नाही. या व्यक्ती धार्मिक वृत्तीच्या असून अंधश्रद्धाळू देखील पाहायला मिळतात.
तसेच या व्यक्ती विविध निर्णय बुद्धीने घेत नाहीत, यांच्या स्वभावात आशावाद तसेच निराशावाद असा मिश्रित असतो.या राशीमध्ये बौद्धिक क्षमता ही प्रचंड असते.स्वतंत्र हवेहवेसे वाटते यांना निर्बंध प्रकार आवडत नाही.
या व्यक्ती इतर राशीन पेक्षा जास्त पैसे कमवतात परंतु उधळपट्टी करून खर्च करण्यात देखील मागे नाहीत. या व्यक्तींकडे पैशांची कमतरता नसते.या व्यक्ती शारीरिक कष्ट करण्यास मागे पुढे पाहत नसून, वेगाने चालतात.
Meen Rashi Nature In Marathi 2024: गुणवैशिष्ट्ये
यांची गुणवैशिष्ट्य म्हणजे माशाच्या चिन्हा सारख्या शांत अतिसंवेदनशील दयाळू असतात.
या राशींच्या व्यक्ती ह्या भावूक तसेच रोमँटिक देखील असतात या व्यक्तींमध्ये अनेक गुणवैशिष्ट्ये असतात. जीवनात अनेक गोष्टींकडे यांचा निश्चित दृष्टिकोन असून त्यासाठी त्या अवघड किंवा सोपे असले तरी नियमांचे पालन मात्र करतातच.
या व्यक्तींना त्यात अहंकारी नसतात. मीन राशीच्या या राशींच्या व्यक्ती ह्या विश्वासू असतात.
Meen Rashi Nature In Marathi 2024: या व्यक्ती रोमँटिक स्वभावाच्या देखील असतात.कोणतेही काम पूर्ण विचार करून या व्यक्ती करतात.
Meen Rashi Nature In Marathi 2024: करियर आणि व्यवसाय
या राशीच्या व्यक्ती ह्या बौद्धिक क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करताना पाहावयास मिळतात. जसे की बँकिंग क्षेत्रात, कारकून,अध्यात्मिक क्षेत्रात, पुरोहित सल्लागार ,कर्मकांड करणाऱ्या व्यक्ती या सहसा मीन राशीच्याच असतात. लेखन करणारे साहित्यिक, प्राध्यापक या क्षेत्रात या व्यक्तींचा रस असतो.
मीन राशींच्या व्यक्तीने शैक्षणिक क्षेत्रात त जर निवडले तर या व्यक्ती या क्षेत्रामध्ये अधिक यशस्वी होताना दिसतात. फोटोग्राफी ज्योतिषीय समुद्र शास्त्र ग्रंथालय अंकशास्त्र या विषयांमध्ये या व्यक्तींना विशेष असल्याचे कळते.
नोकरी किंवा व्यवसाय या दोन्ही गोष्टीत मीन राशींच्या व्यक्ती प्रगती करू शकतात.
मीन राशीच्या व्यक्ती नोकरीमध्ये कमी दिसतात. व्यवसायात जास्त यशस्वी होताना दिसतात.
या राशीच्या व्यक्ती ह्या बौद्धिक क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करताना पाहावयास मिळतात. जसे की बँकिंग क्षेत्रात, कारकून,अध्यात्मिक क्षेत्रात, पुरोहित सल्लागार ,कर्मकांड करणाऱ्या व्यक्ती या सहसा मीन राशीच्याच असतात. लेखन करणारे साहित्यिक, प्राध्यापक या क्षेत्रात या व्यक्तींचा रस असतो.
इन्शुअरन्स, विमा व्यवसाय, हाऊसिंग फायनान्य या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, बांधकाम व्यावसायिक, खाद्यउद्योग, तेल उद्योग, पेट्रोल पंप इत्यादी व्यवसायात नोकरी किंवा स्वतंत्रपणे व्यवसाय करताना दिसतात. जाहिरात एजन्सी, कुरिअरसेवा, पर्यटन व्यवसायात, वृत्तपत्रे, मासिके प्रकाशन व प्रिन्टींग उद्योगात मीन व्यक्ती दिसून येतात.जाहिरात, कला शिक्षण देणाऱ्या संस्थेतील अध्यापकवर्ग, कमर्शियल आर्टिस्ट, लेखक, संपादक मीन राशीच्या व्यक्ती कार्यरत असतात.
कुंभ राशी: गूढतेचा आणि बुद्धिमत्तेचा संगम
मकर रास:धैर्य आणि शिस्तीचे हे व्यक्तिमत्व !
वृश्चिक राशीचे रहस्यमय आणि गूढतेचा आविष्कार
तूळ राशीचे रहस्य: प्रेम, कष्टाळू आणि सौंदर्याचा मिलाप
कन्या राशि: परफेक्शनिस्ट्सची कहाणी”
सिंह रास: शाही जीवनशैली आणि तेजस्वी व्यक्तिमत्व
कर्क रास: रहस्य भावुकतेच्या अधिपतीचे
मिथुन राशीचे जीवन: द्विस्वभाव व आकर्षक व्यक्तिमत्व
वृषभ राशीची कथा: स्थिरता आणि धैर्याचे प्रतीक
मेष राशीचे रहस्य: व्यक्तिमत्व आणि गुणवैशिष्ट्य
राशीचक्र आणि महत्त्व नक्षत्रांचे
षोडस संस्कार:भारतीय संस्कृतीचे स्तंभ आणि जीवनाचे मार्गदर्शक
Meen Rashi Nature In Marathi 2024: गुणदोष
या व्यक्तींना इतर व्यक्ती पेक्षा जास्त पैसा कमावता येतो तर अनेक वेळा नको तितका खर्च करण्यातही या व्यक्ती पुढे असतात, या अति उधळपट्टीमुळे अनेक वेळा या व्यक्ती कर्ज घ्यावे लागते. यांच्यामध्ये व्यवहारिक बुद्धीही मध्यम स्वरूपाची असते धोपट मार्गे यांचे विचार चालतात, चौकस विचारबुद्धी यांची नसते
यांना स्वप्नात रमायला फार आवडते कधी कधी कल्पनिक आणि वस्तुस्थिती मधला फरक यांना कळत नाही.
एकाच वेळेस अनेक कामे हातात घेऊन कोणतीही काम पूर्ण करत नाहीत. कामात लक्ष पूर्ण न दिल्याने अनेक वेळा यांना नुकसान देखील भोगावे लागते. तसेच गर्विष्ठपणा, आळस याबरोबरच संथपणाचा अतिरेकही दिसून येतो. द्विस्वभाववृत्तीमुळे निश्चित दिशा मिळत नाही. वैचारिक स्थिरता नसते. निर्णय क्षमतेचा अभाव यांच्यामध्ये दिसून येते.
या व्यक्तींना वारंवार आर्थिक क्षेत्रांमध्ये जड उत्तराला सामोरे जावे लागते तरीही बहुतेक वेळा या व्यक्तींकडे पैशाची कमतरता नसते. अनेकदा कामात कंटाळा करतात त्यामुळे या व्यक्ती त्यांच्या ध्येयापासून विचलित देखील होतात. आपले लक्ष केंद्रित करण्यासाठी यांना प्रेरणा मिळण्याची आवश्यकता असते.
Meen Rashi Nature In Marathi 2024: या राशीचे स्त्री व्यक्तिमत्व कसे असते?
या राशींच्या स्त्रिया ह्या जर योग्य स्तुती केली तर अगदी खुलून येतात आणि आनंदी होतात.
या मीन राशीच्या स्त्रिया ह्या रोमँटिक असतात.त्यांच्या जोडीदारांमध्ये सौंदर्य सोबतच गुणही असते. या स्त्रिया नजरेतच आकर्षित करतात.या स्त्रिया मोहक असतात.
एखाद्या वेळेस अनेक विचार रांमुळे किंवा द्विधा मनस्थिती असल्याकारणाने देवाधर्मावर विश्वास ठेवण्याचा ठेवणाऱ्या तसेच ग्रंथ पारायण मानणाऱ्या नितीन नियमांचे पालन करणारे या व्यक्ती असतात.स्त्रियांच्या बोलण्यात बेफिक्रीपणा दिसून येतो. आपल्या जीवनसाथीदाराला नेहमी सुख देण्याचा आणि सहकार्य करण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच योग्य वेळी ह्या स्त्रिया चांगलंच वागतील हे सांगता येत नाही.
Meen Rashi Nature In Marathi 2024: या स्त्रिया एखाद्याने आपले ऐकले नाही तर लगेच निराशाच्या सागरात बुडतात. त्यात वेळ वाया घालवून स्वस्त आणि उदास देखील होतात.
या व्यक्ती आपल्या जवळच्या माणसावर तसेच लांबच्या माणसावर देखील प्रेम आणि विश्वास दाखवतात.या व्यक्तींच्या सानिध्यात असलेली म्हणजेच घरात असलेली एखादी व्यक्ती जर समजदार असली तर या राशींच्या स्त्रिया ह्या सर्व परिस्थितीला जुळवून घेतात.
घर संसार घरावर असता या व्यक्तींमध्ये पाहायला मिळते तसेच या स्त्रिया घरातील सर्व मंडळीचे मन जिंकायचा प्रयत्न करतात.
खाण्याच्या बाबतीत मीन राशीच्या व्यक्ती कशा असतात?
या व्यक्तींना चांगले वाटेल असे अन्न खाणे आवडते.हे भावनात्मक खवय्ये असतात.
या व्यक्ती त्यांच्या आयुष्यातील अतिशय कठीण अवस्थेतून जात असताना देखील त्यांच्या आवडीचे पदार्थ खाऊ शकतात त्यांना ते फार आवडते. या व्यक्तींना नवीन प्रकारचे सर्व पदार्थ खायला फार आवडतात तसेच या राशींच्या व्यक्ती या चटपटीत,तसेच बाहेरचे म्हणजेच जंक फूड यांना आवडते.
Meen Rashi Nature In Marathi 2024: शरीर रचना
या मीन राशींच्या व्यक्ती या सामान्य तः लठ्ठ असतात यांचे डोळे हे अतिशय सुंदर असून,यांच्या कानावर, मानेवर,हातावर किंवा पायावर तीळ असतात.
साधारण गोल चेहऱ्याच्या, सडपातळ ते मध्यम ते आडव्या(किंवा लठ्ठ) बांध्याचे आणि ठेंगण्या ते मध्यम उंचीचे असे सर्वसाधारण शरीरयष्टीचे असू शकतात,कोवळ्या किंवा तरुण वयात ते जास्त आकर्षक दिसतात.
Meen Rashi Nature In Marathi 2024: आरोग्य
मीन राशीच्या व्यक्ती ह्या शारीरिक दृष्ट्या निरोगी आणि मजबूत देखील असतात ते स्वतः मेहनती असून इतरांनाही मेहनत करावे अशी या व्यक्ती अपेक्षा ठेवतात.या व्यक्ती नशेच्या आहारी देखील जातात.
Meen Rashi Nature In Marathi 2024: कसे असते पुरुष व्यक्तिमत्व?
मीन राशींचे व्यक्तिमत्व हे खूप रहस्यमय देखील असते यांचा अंदाज लावणे कठीण असते या व्यक्ती धार्मिक असतात.
असे देखील म्हणतात की,मीन राशींच्या व्यक्तींचे हे प्रेम माणसावर असण्यापेक्षा इशारावर जास्त असते.
या व्यक्ती जिद्दी आणि हट्टी देखील असतात या व्यक्ती इतरांवर अवलंबून राहत नाहीत, यांना लवकर कंटाळा येतो आणि विचलित देखील होतात.
या व्यक्ती राशीवरून ठरतो.राशींचे भित्रा स्वभावाच्या देखील असतात.गबाळ्या पद्धतीने राहणाऱ्या देखील या व्यक्ती असतात टापटीपणा कमी अधिक प्रमाणात असतो.
या व्यक्तींना जीवनात मान प्रतिष्ठा मिळते नेहमी नवनवीन कामात या भाग घेतात. तसेच यांना जीवनात फार संघर्ष करावा लागतो अडथळे शर्यतीमध्ये भाग घेतल्याशिवाय यांचे काम पूर्ण होऊ शकत नाही.
अध्यात्मिक बाबीत आणि गुढ शस्त्रे यांना फार आकर्षित करतात
Meen Rashi Nature In Marathi 2024: या राशींचे मित्र राशी आणि शत्रू राशी कोणत्या?
मित्र राशी:धनु, वृश्चिक आणि कर्क राशीचे लोक चांगले मित्र आहेत.
शत्रू राशी :तूळ, वृषभ आणि कुंभ राशीचे लोक आपले शत्रू आहेत. मी तुझ्या.
वैवाहिक नातेसंबंध
सत्वर्तनी आणि निष्ठावान असतात म्हणून नाते निभावतात..
या व्यक्ती अवाही जीवनापेक्षा वैवाहिक जीवनात अधिक आनंदी राहतात.
Meen Rashi Nature In Marathi 2024: या राशीमध्ये येणारी नक्षत्रे
Meen Rashi Nature In Marathi 2024: या राशीच्या अंतर्गत पूर्वाभाद्रपद,उत्तराभाद्रपद,रेवती नक्षत्रे ही नक्षत्रे येतात त्याचप्रमाणे खाली दिलेल्या चरणातील नाम अक्षरानुसार जन्म कुंडली मध्ये त्या व्यक्तीच्या नावाची सुरुवात केल्या जाते.
पूर्वाभाद्रपद नक्षत्र चतुर्थ चरण – नामाक्षर “दी”
उत्तराभाद्रपद नक्षत्र प्रथम चरण – नामाक्षर “दू”
उत्तराभाद्रपद नक्षत्र द्वितीय चरण – नामाक्षर “थ”
उत्तराभाद्रपद नक्षत्र तृतीय चरण – नामाक्षर “झ”
उत्तराभाद्रपद नक्षत्र चतुर्थ चरण नामाक्षर “ञ”
रेवती नक्षत्र प्रथम चरण – नामाक्षर “दे”
रेवती नक्षत्र द्वितीय चरण – नामाक्षर “दो”
रेवती नक्षत्र तृतीय चरण – नामाक्षर “चा”
रेवती नक्षत्र चतुर्थ चरण – नामाक्षर “ची”
टिप: मीन राशि बद्दल मांडलेले सर्व मत हे ज्योतिष शास्त्रातील काही व्यक्तींचे आहे. त्यामुळे प्रत्येकाचे थोडेसे यावर वेगवेगळे मत असू शकते.
या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती
अमेय वाघ :
आर माधवन : हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा
शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी
महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024:
समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 2024
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !