Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

Mrunal Thakur Young Actress :

Mrunal Thakur Young Actress :Bollywood crash

Mrunal Thakur Young Actress : सध्या बॉलीवूड मध्ये आपलं नाव आणि एक्टिंग( Acting) चा जोरावर मोठ्या मोठ्या अभिनेत्रींना आपली नोंद घ्यायला लावणारी मराठी मूवी मुलगी. मृणाल ठाकूर असं तिचं नाव तिने बॉलीवूड तसेच टॉलीवूड मध्ये देखील येण्यास सर्वांना भाग पाडले. शांत आणि आपल्या घरच्यांसोबत जास्त वेळ घालवणारे. आपण तिला फॅमिली गर्ल असं देखील म्हणू शकतो.

Mrunal Thakur Young Actress :मृणाल ठाकूर ही मराठी मुलगी तिला कॉलेजमध्ये असताना असताना डेंटिस्ट (Dentist) बनायचं होतं. एका सिनेमा मुळे तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली, जिथे अभ्यासू अशी असणारी मृणाल ही चक्क मॉडलिंग आणि एक्टिंग कडे वळाली. की 2008 मध्त्याये आलेला सिनेमा म्हणजे थ्री इडीयट्स या सिनेमात दाखवल्यायाप्रमाणे आपल्याला ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्रात आपण काम केलं पाहिजे, बळजबरीने आपण कोणतेही काम यशस्वी करू शकत नाही. सिनेमामुळे आपल्या आपली आवड ज्या मध्ये आहे असं क्षेत्र आपण निवडलं पाहिजे ह्या विचारावरती आली आणि तिने ऑडिशन देण्यास सुरुवात केली.

Mrunal Thakur Young Actress : त्कया सिनेमामुळे तिचा करिअर विषयाचा दृष्रिटिकोन बदलला. त्यानंतर तिने शिक्षण तिथेच अर्धवट सोडले ती अजूनही ग्रॅज्युएट होऊ शकली नाही. नंतर तिने सिरीयल साठी ऑडिशन देण्यास सुरुवात केली व तिला त्यात हळूहळू यश मिळत गेले.

Mrunal Thakur Young Actress : मृणाल ठाकूर हिला खरी ओळख ही टेलिव्हिजन वरच मिळाली. त्यानंतर तिने चित्रपट काही सिनेमे आणि सिरीज देखील केल्या. मराठी, हिंदी तसेच तमिळ, तेलगू चित्रपटात देखील मिळणार नाही काम करून तिच्या उंच शिखराचा आलेख वाढवला आहे.

Mrunal Thakur Young Actress : Childhood

Mrunal Thakur Young Actress :

Mrunal Thakur Young Actress :मृणाल ठाकूर कशी नाशिकची तिचा जन्म महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात झाला 1ऑगस्ट 1992 धुळे येथे झाला. वडील उदय सिंग ठाकूर आणि आई वंदना ठाकूर वडील हे बँकेमध्एये मोठ्कया पदावर होते आणि आई ही होम मेकर आहे. मृणाल हिला एक भाऊ आणि एक बहीण आणि आई वडील असं हे छोटसं कुटुंब त्तियातील मुक्चेता आहे त्यातील मृणाल त्यांची लहान मुलगी. भाऊ आहे आणि एक बाकी नाही भावाचे नाव मंदार ठाकूर आहे.आणि बहिणीचे नाव लोचन ठाकूर आहे ती एक मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते.

Mrunal Thakur Young Actress :In short

मृणाल ठाकूर विषयी थोडक्यात माहिती खालील प्रमाणे:

मृणाल ठाकूर चे पूर्ण नाव काय मृणाल ठाकूर चे पूर्ण नाव मृणाल उदय सिंग ठाकूर असे आहे.
मृणाल जन्मतारीख 1ऑगस्ट 1992
मृणाल हिचे मुळगाव मूळ गाव नाशिक आहे
मृणाली चा पहिला चित्रपट मराठी विटी दांडू
गाजलेला तमिळ सिनेमा सीता रमण
गाजलेली ओळख मिळालेली पहिली सिरीयल झी टि.व्हीरील कुमकुम भाग्य
मृणाल ठाकूर चे शिक्षण मीडिया मास कम्युनिकेशन
ही होती मला ठाकूर विषयी थोडक्यात माहिती.

Mrunal Thakur Young Actress : Education

Mrunal Thakur Young Actress : वडिलांची उदय सिंग ठाकूर हे युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये मोठ्या पदावर होते. त्यानंतर त्यांच्या होणाऱ्या दर 3 वर्षाच्या बदल्यांमुळे तिचे एका ठिकाणी कधी शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही. तिच्या शाळेचे नाव सेंड जोसेफ कॉन्व्हेंट जळगाव असे होते.तिने किशनचंद चील मेरा कॉलेज मुंबई मध्ये मास मीडिया आणि बी टेक मध्ये पदवी प्राप्त केली आहे.

Mrunal Thakur Young Actress : Family life

Mrunal Thakur Young Actress : खोली मृणाल ठाकूर ला तिच्या घरचे लाडाने गोली या नावाने हाक मारतात.णाल ठाकूर तिच्या वडिलांची उदयन उदयसिंग ठाकूर हे बँकेमध्ये मोठ्या पदावर होते (आता ते सेवानिवृत्त झाले असावेत) आई वंदना ठाकूर होम मेकर म्हणून आहे. तिला एक भाऊ आणि एक बहीण आहे भावाचे नाव मंदार ठाकूर आहे. मंदार ठाकूर आता शिकत आहे. आणि बहिणीचे नाव लोचन ठाकूर आहे एक मेकअप आर्टिस्ट आहे.

Mrunal Thakur Young Actress

Mrunal Thakur Young Actress : TV serial career

Mrunal Thakur Young Actress :मृणाल ठाकूर यांनी तिच्या टीव्ही करिअरची सुरुवात 2012 मध्ये केली सुरुवातीला तिने सहज मैत्रिणी सांगितल्तेयामुळे ऑडिशन दिले. त्यातील तिला पहिल्यांदी 2012 मध्ये टेलिव्हिजन सिरीयल मुझसे कुछ कहती है ये खामोशिया त्यात तिने गौरी भोसले नावाची मुख्य केली.खामोशिया ही केली त्यानंतर तिने हर युग मे आयेगा एक अर्जुन या मालिकेमध्ये काम केले.

मृणाल ठाकूर यांनी तिच्या टीव्ही करिअरची सुरुवात 2012 मध्ये केली सुरुवातीला तिने सहज एक ऑडिशन आले आहे म्हणून तीने ते ऑडिशन दिले त्यातील तिला पहिल्यांदी 2012 मध्ये टेलिव्हिजन सिरीयल मुझसे कुछ कहती है त्यात तिने गौरी नावाच्या मुख्य केली रे.खामोशिया ही केली. त्यानंतर तिने 2013 मध्ये साक्षी आनंद नावाच्या हर युग मे आयेगा एक अर्जुन यात साक्काषी नावाचे मुख्य भूमिका केली होती. त्यानंतर तिने 2014 ते 16 कुमकुम भाग्य या फेमस सिरीयल मध्ये काम केले  खरे पाहता तिने टेलिव्हिजन वरच तिच्या प्रतिभा अभिनयाला नवीन दिशा मिळाली.

Mrunal Thakur Young Actress : खरंतर झी टीव्हीच्या “भाग्य कुमकुम” सिरीयल मुळे तिला प्रसिद्धी मिळाली. त्यात बुलबुल या नावाचा रोल होता. त्यात ती तो तिने अतिशय उत्कृष्टरित्या साकारला होता त्यामुळे तिच्यातली एक्टिंग तिच्यातले अभिनेत्री ही सगळ्यांना दिसून आली. त्यानंतर तिने आपल्या मधील ऍक्टिंगच्या गुणाला वाव मिळण्यासाठी पुढे जायचे ठरवले व तिने ती सिरीयल काही कालांतराने सोडून दिली.

Mrunal Thakur Young Actress :2014 ते आणि 15 मध्ये तिने प्रसिद्ध रियालिटी शो नच बलिये मध्ये भाग घेतला होता.बत शरदचंद्र त्रिपाठी यांच्या सोबत डान्स केला होता.

Mrunal Thakur Young Actress : Movie career

Mrunal Thakur Young Actress

Mrunal Thakur Young Actress :मृणाल ठाकूर चा पहिल सिनेमा 2014 मध्ये “विट्टी दांडू” या मराठी चित्रपटाद्वारे तिच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटात पदार्पण केले. 2018 सिनेमा इंडो-अमेरिकन “लव्ह सोनिया” हा सिनेमा केला.त्याआधी एक हजार मुलांनी ऑडिशन दिले होते. त्यानंतर तिची ह्या होल साठी सिलेक्शन झाले होते.या सिनेमांमध्मये त्यात तिने एका ग्रामीण भागातील मुलीची असलेले तिची व्यक्ती रेखा आणि तिचा अभिनय अभिनयामुळे तिची दखल घेण्यात आली व तिला बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. आणि समीक्षकांची प्रशंसा झाली.”लव्ह सोनिया”तो रोल अतिशय छान पद्धतीत निभावला आणि पिक्चर बॉक्स ऑफिसवर ही ठरला नाही तरी तिची एक्टिंग ही सर्वांना सर्वांमध्ये उठून दिसली.

Mrunal Thakur Young Actress :मृणाल ठाकूर तिने एका बॉलीवुड मधे मोठ्लाया कलाकारां सोबत प्रमुख भूमिकेत केला. सुपर 30 तिने ह्या पिक्चर साठी ऑडिशन दिली आणि ती सेलेक्ट देखील झाली. तिला 4महिने हे माहिती नव्हती की आपला सोबत लीड ॲक्टर म्हणून काम करणार आहे तो ऋतिक रोशन.तिने आमिर खान नेतरशीत ठग्स ऑफ हिंदुस्तान यासाठी देखील ऑडिशन दिले होते पण तिला त्यात रोड मिळाला नाही.तिने आमिर खान नेतरशीत ठग्स ऑफ हिंदुस्तान यासाठी देखील ऑडिशन दिले होते पण तिला त्यात रोड मिळाला नाही.तिने आमिर खान च्या ठग्स ऑफ हिंदुस्तान यासाठी देखील ऑडिशन दिले होते पण तिला त्यात रोल मिळाला नाही.

Mrunal Thakur Young Actress

पहिल्यांदी रितिक रोशन आणि तिचा सुपर थर्टी मधला तेव्हा तिला एक्टिंग च्या वेळेस सुचत नव्हतं असं तिने एका इंटरव्यू मध्ये सांगितले आहे. 2018 मध्ये आली होती तिची आणि ऋतिक रोशन ची मूवी सुपर थर्टी यामध्ये देखील तिची एक्टिंग अक्टींग (Acting)ची खूप कौतुक करण्यात आले. एक एक मिळत गेलेले चांगले चांगले रूल आणि तिची मेहनत पाहता तिने परत मागे वळून पाहिले नाही दिवसेंदिवस तिला चांगले रोल आणि मोठे मोठे स्टार यांच्यासोबत तिने काम कले. आपल्या उत्तम अभिनय करून एक वेगळी उंची गाठली आहे .

Mrunal Thakur Young Actress :त्यानंतर मुलगा टाकून हिला बाटला हाऊस 2019 मध्ये मिळालेली एक बजेट ॲक्शन थ्रिलर मूवी त्यात तिला जॉन इब्राहिम ची बायकोचा रोल मिळाला होता नंदिता कुमार नावाचीभूमिका केली होती. बाटला हाऊस हा जरी सिनेमा बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करू शकला नाही तरीही त्यामध्ये चमकली ती मिळणार ठाकूर.तिला मिळाली 2021 ची इंडियन स्पोर्ट ड्रामावर आधारित तुफान . हा सिनेमा मिळाला हा सिनेमा तिने बॉलीवूडचे फेमस डायरेक्टर राकेश ओम प्रकाश मेहरा. या सिनेमात तिने फरान अख्तर चा सोबत सहकलाकार म्हणून काम केले. 

2022 चा राघव पुढे लिहिलेला आणि डायरेक्ट केलेला तिच्या आयुष्यातला मेल स्टोन ठरलेला सिनेमा तेलुगु सिनेमा “सिता रामन” हा अतिशय लोकप्रिय झाला. त्यात तिची दूरकर सलमान सोबत जोडी होती सितारामन हा सिनेमा बॉक्स ऑफिस वर जास्त कमाई करू शकला नसला तरीही हा पूर्ण भारतात लोकप्रिय ठरला या यशानंतर मिळणार ठाकूर हिने मागे वळून पाहिले नाही या चित्रपटानंतर मृणाल ठाकूर हिला अनेक दक्षिणात्य पुरस्कार मिळाले आहेत.

त्यानंतर 202मध्ये आलेल्या जर्सी हा सिनेमा आला या तिचा सह कलाकार म्हणून शाहिद कपूर दिसला. या सिनेमात देखील राहणार ठाकूरच्या अभिनयाची खूप प्रशंसा करण्यात आली. हा एका तेलगू सिनेमाचा रिमेक होता पण तो पिक्चर बॉक्स ऑफिसवर चालला नाही. मृणाल ठाकूरला प्रसिद्ध देऊन गेला. 

विटी दांडू2013
सुराज्य2014
सुपर थर्टी2018
बाटला हाऊस2021
जर्सी2020
सीता रमण2022
फॅमिली स्टार2023

Mrunal Thakur Young Actress : Marathi movies

  • विटी दांडू “या मराठी चित्रपटातील पदार्पण केले.
  • त्यानंतर सुराज्य हा देखील सिनेमा तिने 2014 मध्ये केला.

Mrunal Thakur Young Actress :South movies

Mrunal Thakur: हिंदी किंवा मराठी या दोन भाषेतच आपल्या भूमिका सगळ्यांसमोर प्रदर्शित न करता तेलुगु ,तमिळ अशा भाषांमध्ये देखील अनेक चित्रपट केले आहेत आणि ते देखील तिचे सहकलाकारी कलाकार अगदी मोठे मोठे आहेत. 2023 मध्ये आलेला फॅमिली स्टार हा तिने दक्षिणात सुपरस्टार विजय देवरा यांच्यासोबत सह कलाकार म्हणून काम केले आहे.

सितारामन

फॅमिली स्टार

हॅलो नंदन

ह्या काही मोजके तिचे गाजलेले सिनेमे.

Mrunal Thakur Young Actress

Mrunal Thakur Young Actress :Personal life

Mrunal Thakur: मृणाल ठाकूर डीजे काही काळ टेलिव्हिजन कलाकार सर्वच चंद्र त्रिपाठी यांच्याशी जोडल्या गेले होते. त्या नात्यात पुढे काय झाले हे नीट कळाले नाही. त्यानंतर तिने आपल्या करिअरवर फोकस केले.

Mrunal Thakur:आपल्या घरी राहणं जास्त पसंत करते. घरच्यांसोबत वेळ घालवणे तिला आवडती आणि तिला प्रोफेशनली फोटोग्राफर होण्याची देखील इच्छा होती असं तिने एका इंटरव्यू मध्ये चांगले आहे सांगितले आहे. 

Mrunal Thakur:चा प्रवास टेलिव्हिजन ते रुपेरी पडदा असा समर्पक प्रतिभा आणि प्रोत्साहित देणारा आहे तिला असलेली अभिनयाची आवड आणि जाण हे तिन्ही तिच्या अभिनयातून दाखवली आहे प्रत्येक भूमिकेसह आपल्या अभिनयाचे नाना खणखणीत वाजून दाखवला आहे.

Mrunal Thakur : तिने प्रेक्षक आणि समीक्षकांना सारखेच प्रभावित केले आहे त्यामुळे ती सध्या चित्रपट जगतातली आघाडीची अभिनेत्री म्हणून पाहिली जाते नवे नवे प्रकल्प आणि नवीन नवीन भूमिका करती पडद्यावरच आहे आणि तिचे चहाचे त्याची आठवण तिच्या चित्रपटाचे आतुरतेने वाट पाहतात.

Mrunal Thakur Young Actress :Awards

लंडन फिल्म फेस्टिवल 2018 मध्ये बेस्ट न्यू कमर अवॉर्ड मिळाला आहे.”लव्ह सोनिया” या सिनेमासाठी

मृणाल ठाकूर हिला 2023 South Indian International Movie Award मध्ये सितारामन या सिनेमासाठी मिळाला आहे.

तिचे अनेक सिनेमे 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहेत त्या सर्व सिनेमांसाठी तिला हार्दिक शुभेच्छा.

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना

प्रधानमंत्री किसान मानधन योजना https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-kisan-maandhan-yojana-2024/ Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana 2024:आता आपल्या बळीराजालाही मिळणार पेन्शन

प्रधानमंत्री उज्वला योजनाhttps://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/

मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/

नमो शेतकरी योजना https://marathionlinetimes.com/namo-shetkari-yojana-2024-2/

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना https://marathionlinetimes.com/mukhyamantri-teerth-darshan-yojana-2024/ Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024:आता तीर्थ दर्शन मोफत ते देखील संपूर्ण देशात!

महिला सन्मान योजना Maharashtra Mahila Sanman Yojana 2024 |महाराष्ट्र महिला सन्मान योजना २०२४

पंकज त्रिपाठी https://marathionlinetimes.com/pankaj-tripathi-life Pankaj Tripathi life: एक गुणी अभिनेता

मुक्ता बर्वेMukta Barve Marathi Actress :”निरागस” अभिनय तिला ओळखण्यासाठी पुरेसा आहे!

विनिश फोगाटhttps://marathionlinetimes.com/vinesh-phogat-indian-wrestler/

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram