Table of Contents
ToggleNav Duraga-The Secert 9 Goddess 2024: जाणून घ्या सर्व देवींच्या रूपाला
Nav Duraga-The Secert 9 Goddess 2024:आपल्या सांस्कृतिक प्रत्येक सणाला वेगवेगळे महत्त्व असून, प्रत्येक सण हा वेगवेगळ्या देवी-देवतांचे महत्व सांगतो. जसे की आता येणारा शारदीय उत्सव म्हणजेच नवरात्र. हा नऊ समूह देवीच्या नावाने साजरा केला जातो.
तुम्हाला हे ठाऊक आहे का की आपल्या संस्कृतीत वेगवेगळ्या प्रकारे चारी हंगामाच्या चार नवरात्री असतात.पावसाळ्यानंतर शरद ऋतू शारदीय नवरात्र हा सण साजरा केला जातो.
पंचांग किंवा आपल्या दिनदर्शिका नुसार अश्विनी महिन्यात शुक्ल पक्षात साजरा केला जाणारा शारदीय उत्सवात हा हिंदू दिनदर्शिका शरद ऋतू हा श्रावण आणि भाद्रपद महिन्यात असतो.
या उत्सवात विशेष दुर्गा देवीचे नऊ रूप आणि त्यांची महात्मा ही भविष्य पुराणात कथन केलेले आढळते अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थांची स्थापना केली जाते हे घट नऊ दिवस बसवतात. त्यात अनेक प्रकारचे वेगवेगळे पूजा आणि नियम पाळले जातात.
तसेच नवरात्र हा ऋतु परिवर्तनाचा काल आहे. या काळात हवामानात बदल होऊन ऋतू बदल होतो जसे की पावसाळा हा ऋतू संपून हिवाळा ऋतू सुरू होतो. आपल्यामध्ये नवनवीन शक्ती नवा उत्साह नवी उमेद ही निर्माण होते. तसेच व्रत संहितेनुसार सूर्य व इतर ग्रह ग्रह हे होणारे परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवसायावर देखील होत असतो. आपल्या सृष्टीतील परिवर्तन हे आदिमाया आदिशक्तीचे सर्व खेळ आहे असे म्हणण्यात वाघे ठरणार नाही. ब्रह्मचर्य संयम उपासना यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती ही मोठ्या प्रमाणावर वाढते. तसेच स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास देखील होतो त्यामुळे शारदीय नवरात्र उत्सव हा शारीरिक व अध्यात्मिक शुद्धतेचा काळ असे देखील म्हटल्या जाते.
Nav Duraga-The Secert 9 Goddess 2024:Bullate point
काही मुद्दे
Nav Duraga-The Secert 9 Goddess 2024: In short
थोडक्यात माहिती
Nav Duraga-The Secert 9 Goddess 2024: Nine forms
देवीची वेगवेगळी नऊ रुपे
Nav Duraga-The Secert 9 Goddess 2024:Devi Shaliaputri
देवी श्री शैलपुत्री
Nav Duraga-The Secert 9 Goddess 2024:Devi Brahmchriani
ब्रह्मचरणी
Nav Duraga-The Secert 9 Goddess 2024:Devi Chandraghanat
चंद्रघंटा
Nav Duraga-The Secert 9 Goddess 2024:Devi Kusmahndi
कुष्मांडा
Nav Duraga-The Secert 9 Goddess 2024:Devi Sandamata
स्कंदमाता
Nav Duraga-The Secert 9 Goddess 2024:Davi Katyayni
कात्यायनी
Nav Duraga-The Secert 9 Goddess2024:Devi Kalratri
कालरात्री
Nav Duraga-The Secert 9 Goddess 2024:Devi Mahgaauri
महागौरी
Nav Duraga-The Secert 9 Goddess 2024:Devi Mahgaauri
सिद्धिदात्री
Nav Duraga-The Secert 9 Goddess 2024: Which mala
Nav Duraga-The Secert 9 Goddess 2024:In short
थोडक्यात माहिती
नवरात्र उत्सव कधी सुरू होतो | नवरात्र उत्सव हा अश्विन शुद्ध प्रतिपदा |
देवीची रूपे आहेत | देवीची नऊ रूपे आहेत |
प्रतिपदेला देवीच्या कोणत्या रूपाची आपण पूजा करतो | देवी शैलपुत्री |
दुर्गा महोत्सव कधी सुरू होतो | अष्टमीच्या दिवशी |
Nav Duraga-The Secert 9 Goddess 2024: Nine forms
देवीची वेगवेगळी नऊ रुपे
- देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा , भवानी ही देवीच्या सौम्य रूपांची नावे असून दुर्गा, काली, चंडी, भैरवी चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत.
प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।
सर्व देवांच्या ठिकाणी असलेले शक्तीचे दैविकरण होऊन शक्ती रूप मूर्तीला शक्ती रुपाला मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शाक्त सांप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता मानले. आदिमाया किंवा जगदंबा म्हणून गौरवले.
जसे की पहिली शैलपुत्री,ब्रह्मचरणी,चंद्रघंटा, कुष्मांडी,स्कंदमाता,कात्यायनी,कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री
Nav Duraga-The Secert 9 Goddess 2024: Devi Shaliaputri
देवी श्री शैलपुत्री
अश्विन शुद्ध प्रतिपदा हा नवराच उत्सवाचा पहिला दिवस, या दिवशी देवी शैलपुत्री या पार्वतीच्या अवताराची पूजा केली जाते. देवी शैलपुत्री ही पार्वतीच्या अवताराशी संबंधित असून दुर्गा शिवाची पत्नी सती म्हणून पुजली जाते. भगवान शिवाची सती ही पहिली पत्नी व नंतर देवी पार्वती ही सतीचे पुनर्जन्म मानला गेले आहे. शैलपुत्री देवीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळ घेऊन ही देवी बैलावर किंवा नंदीवर स्वार झालेली आपल्याला तिच्या विविध चित्रात पाहायला मिळते.
शैलपुत्री ही महाकाली चा प्रत्यक्ष असा अवतार म्हणून मानला जातो. तसेच शैलपुत्री देवीचा रंग पिवळा आहे जो की कृती आणि उत्साह दर्शवतो.तसेच देवी सतीचा पुनर्जन्म म्हणून पार्वती देवी ला जाते आणि शैलपुत्रीस अजून हेमा व ती म्हणून देखील ओळखले जाते.
Nav Duraga-The Secert 9 Goddess 2024:Devi Brahmchriani
देवी श्री ब्रह्मचरणी
आश्विन द्वितीयेला आपण देवी ब्रह्मचरणीची पूजा करतो. ब्रह्मचरणी हा एक पार्वती देवीचा अवतार असून या ब्रह्मचरणी रूपात पार्वती देवी ही योगिनी बनली होती. पार्वती देवीचा हा अविवाहित अवतार आहे. तसेच ब्रह्मचरणी देवीची पूजा आहे मुक्ती आणि मोक्ष व शांती आणि समृद्धी साठी केला जातो. आपल्याला ब्रह्मचरणी देवी ही अनवाणी पायाने चालणारी एका हातात जपमाळ गिरणारी तर दुसऱ्या हातात कमांडलू धरणारी अशी चित्रांमध्ये पाहायला मिळते. तसेच आनंद आणि शांततेचे प्रतीक म्हणून ब्रह्मचरणी देवीकडे पाहिले जाते. या दिवसाचा हिरवा रंग असतो.
हिरवा रंग हा शांतता दर्शविणारा असून कधी कधी केशरी रंग वापरला जातो जेणेकरून सर्वत्र मजबूत ऊर्जा वाहत राहते.
Nav Duraga-The Secert 9 Goddess 2024:Devi Chandraghanat
देवी श्री चंद्रघंटा
अश्विन शुद्ध तृतीयेला आपण चंद्रघंटा या देवी स्वरूपाची पूजा करतो. आणि पूजेचे स्मरण करतो. भगवान शंकराची लग्न केल्यानंतर देवी पार्वतीने तिच्या कपाळाला अर्धचंद्राने सजवले होते, म्हणून देवी पार्वती हे नाव देण्यात आले. चंद्रघंटा सौंदर्याची मूर्ती आणि शौर्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. राखाडी रंग हा तिसरा दिवसाचा रंग म्हणून ओळखला जातो जो नवचैतन्य चा रंग म्हणून ओळखला जातो.
Nav Duraga-The Secert 9 Goddess 2024:Devi Kusmahndi
कुष्मांडा
अश्विन चतुर्थीला दिवशी आपण कुष्मांडा या देवीच्या रूपाची पूजा केली जाते. कुष्मा ही देवी विश्वाची सर्जनशील शक्तिमानली गेली आहे. उष्मांडा देवी ही वाघावर बसलेली असून तिला आठ हात असल्याचे आपल्याला आपण तिच्या चित्रात पाहिले आहे.कुष्मांडा पृथ्वीवरील संपत्तीशी संबंधित असणारे देवीचे रूप आहे म्हणूनच या दिवशीचा रंग हा केशरी असतो.
Nav Duraga-The Secert 9 Goddess 2024:Devi Sandamata
देवी श्री स्कंदमाता
अश्विन शुद्ध पंचमी दिवशी आपण देवीच्या कंद म्हणजे कार्तिकेची आई असे संबोधल्या जाणाऱ्या देवीच्या रूपाचे स्मरण करतो. कंदमाताही एका भयंकर अशा सिंहावर स्वाद झालेली असून चार हात असलेली आणि तिच्या बाळाला धरून दाखविलेली आपण छायाचित्रात पाहिलेली आहे आईच्या बदलत्या शक्तीचे प्रतीक म्हणून आपण स्कंदमातेला पाहिले पाहिजे जेव्हा आपले मूल हे धोक्यात असते तेव्हा ती ज्या प्रकारे सामना करते ते हे स्कंद मातेचे रूप आहे. या दिवसाला पांढरा रंग असून तो शांतता आणि निर्मळ प्रेम दर्शवतो.
मनोरंजन क्षेत्रातील अधिक माहिती जाणून घ्या
परशुराम महामंडळाला मिळाली मंजुरी https://marathionlinetimes.com/parshuram-mahamandal-arthik-vikasachi-navi-disha-2024/
तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/
भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/
कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/
शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी
Nav Duraga-The Secert 9 Goddess 2024:Davi Katyayni
देवी श्री कात्यायनी
अश्विन शुद्ध षष्ठीला आपण जिथे स्मरण करतो ती देवी कात्यायनीम्हणजे . का त्या ऋषीच्या पोटी जन्म घेणारी दुर्गेचा अवतार असणारी ही देवी. ला योद्धा देवी म्हणून ओळखली जाणारी कात्यायनी ही देवी असून सर्वात हिंसक कृपा पैकी एक मानली जाते.या अवतारात कात्यायनी देवी ही सिंह स्वाावर स्वार आणि तिला चार हात आहेत अशी आपण छायाचित्रात पाहिले आहे. पार्वती महालक्ष्मी आणि महासरस्वती याचे रूप असणारे ही कात्यायनी देवी. देवीची षष्ठीला म्हणजेच नवरात्रातील सहाव्या दिवशी पूजा केली जाते. आधीच्या काळी भारतात या दिवशी महाषष्ठी साजरी केली जात असे.लाल रंगाने देवीचे शौर्य दाखवले आहे.
Nav Duraga-The Secert 9 Goddess 2024:Devi Kalratri
कालरात्री
अश्विन शुद्ध सप्तमी दिली ज्या देवीला आपण स्मरण करतो ती देवी म्हणजे काल रात्री. देवी दुर्गेचे सर्वात उग्र रूप मानले जाणारी कालरात्री.कालरात्री देवी बद्दल असे मानले जाते की पार्वती देवीने शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी तिची रंगाची त्वचा होती ती काळी झाली. देवी काल रात्रीही लाल रंगाच्या पोशाखात असून वाघाच्या कातडीत घातलेली दिसते. देवीच्या डोळ्यांमध्ये अग्निमेय असा भयंकर क्रोध दिसतो. लाल रंग हा पार्थनेचे चित्रण करतो. देवी भक्तांना आश्वासनदेते की त्यांना हानीपासून वाचवेल.सातवी सातव्या दिवशी आपण देवीला देवी काल रात्रीला पुसतो भारतात अनेक ठिकाणी महासप्तमी साजरी केले जाते आणि शारदीय दुर्गा पूजेला सुरुवात होते.
Nav Duraga-The Secert 9 Goddess 2024:Devi Kalratri
देवी श्री महागौरी
अश्विन शुद्ध अष्टमीला महागौरी हे बुद्धिमत्ता आणि शांतीचे प्रतीक आहे. असे मानले जाते, की जेव्हा कालरात्रीने गंगा नदीत स्नान केले तेव्हा तिचा रंग अधिक उबदार झाला. या दिवसाशी संबंधित रंग गुलाबी आहे जो आशावाद दर्शवतो. ती अष्टमीला (आठव्या दिवशी) पूजली जाते. पूर्व भारतात या दिवशी महाअष्टमी साजरी केली जाते आणि त्याची सुरुवात पुष्पांजली, कुमारी पूजा इत्यादी कार्यक्रमांनी होते. ही एक अतिशय महत्वाची तिथी आहे. हा दिवस चंडीच्या महिषासुर मर्दिनी रूपाचा जन्म दिवस मानला जातो.
Nav Duraga-The Secert 9 Goddess 2024:Devi Siddhidatri
सिद्धिदात्री
अश्विन शुद्ध नवमीच्या दिवशी आपण सिद्धीदात्री देवी म्हणजेच महालक्ष्मी स्मरण करतो. हा नवरात्र उत्सवातील शेवटचा दिवस असतो. सिद्धी धात्री ही देवी आपल्याला कमळावर बसलेली पाहायला मिळते या देवीकडे सर्व प्रकारच्या सिद्धी असून देवीला चार हात आहेत तिला महालक्ष्मी म्हणून देखील ओळखल्या जाते. सिद्धी दात्री ही भगवान शंकराची पत्नी पार्वती असून सिद्धीला शिव आणि शक्तीचे रूप म्हणजेच अर्धनारीश्वर रूप म्हणून देखील ओळखले जाते.
भगवान शंकराच्या शरीराची एक बाजू ही देवी सिद्धी म्हणून ओळखली जाते. यामुळे भगवान शंकरास रात्री देवीस अर्धनारीश्वर म्हणून ओळखले जाते. या दिवसाचा रंग जांभळा रंग म्हणून ओळखल्या जातो जो की सौंदर्याची प्रशंसा करतो. आपल्या देशातील विविध भागांमध्ये शस्त्रास्त्रांची पूजा केली जाते व विधी मध्ये साधनांची म्हणजेच पुस्तकांची देखील पूजा केली जाते.
Nav Duraga-The Secert 9 Goddess 2024: Which mala
नवरात्राच्या नऊ माळा कोणते फुल घालायची प्रथा काही समाजगटात आहे ती खालील प्रमाणे
पहिली माळ
- सोनचाफ्यात सारख्या किंवा शेवंती च्या पिवळ्या फुलांची माळ
दुसरी माळ
- चमेली,अनंत मोगरा किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ देवीला वाहतात.
तिसरी माळ
- गोकर्णाची फुले जी की निळा रंगाची असतात किंवा कृष्णकमळ फुलांची माळ ही देवीला अर्पण केली जाते.
चौथी माळ
- अबोली किंवा तेरडा म्हणजेच केशरी रंगाची फुलांची माळ देवीला अर्पण केली जाते.
पाचवी माळ
- बेल (जो भगवान शंकरास प्रिय) किंवा कुंकवाची माळ वाहतात.
सहावी माळ
- सहाव्या माळेला कर्दळीच्या फुलांची माळ देवीला वाहतात.
सातवी माळ
- नारंगी फुलांची म्हणजेच झेंडूची माळ देवीला अर्पण करतात.
आठवी माळ
- जास्वंद कनेर कमळ किंवा गुलाबाची म्हणजेच तांबड्या रंगाच्या फुलांची माळ देवीला अर्पण करतात.
नववी माळ
- नवव्या दिवशी देवीला कुंकूमार्जिन केले जाते.
तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-ladaki-bahan-yojana-2024/
मुख्यमंत्री योजना दूत 2024 https://marathionlinetimes.com/mukhymantri-yojana-doot-bharti-2024/
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
लखपति दीदी योजना महाराष्ट्र 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/
पी एम मातृ वंदना योजना https://marathionlinetimes.com/pm-matru-vandana-yojana-2024/
फ्री लॅपटॉप योजनेची https://marathionlinetimes.com/free-laptop-yojana-2024/