Navanna Pornima In Marathi 2024: नवन्न पौर्णिमा सृष्टीचा उत्सव !

Navanna Pornima In Marathi 2024:

Navanna Pornima In Marathi 2024: जाणून घेऊया नवन्न पौर्णिमा म्हणजे काय

Navanna Pornima In Marathi 2024: आपल्या संस्कृतीत प्रत्येक दिवसाचे तसेच प्रत्येक सणाचे हे वेगळे महत्त्व आहे, त्यातीलच आता नवरात्र उत्सव हा संपन्न झाला. असून आता पुढचा सण येतो तो म्हणजे कोजागिरी पौर्णिमा .

कोजागिरी पौर्णिमाला,अश्विनी पौर्णिमेला किंवा नवन्न पौर्णिमा देखील म्हणतात. आता आपल्यालाही माहिती आहे की कोजागिरी पौर्णिमा आणि अश्विनी पौर्णिमा एकच आहे परंतु ही नवन्न पौर्णिमा काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आजचा हा लेख पूर्ण वाचावा.

पृथ्वीच्या अगदी जवळ असतो चंद्र कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी. विविध संस्कृतीमध्ये विविध परंपरा, चालीरीती किंवा आराधनाही विविध संस्कृतीमध्ये विविध रीत्या केली जाते. महाराष्ट्राला किनारपट्टी लाभलेल्या कोकणात नवन्न पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केल्या जाते. नवन्न पौर्णिमा ही येत्या १७ ऑक्टोबर रोजी आहे.

निसर्ग बद्दल वाटणाऱ्या कृतज्ञपणा म्हणून कोकणात नवन्न पौर्णिमा साजरा साजरी करण्यात येते.

Navanna Pornima In Marathi 2024: नवन्न पौर्णिमा म्हणजे काय 

Navanna Pornima In Marathi 2024: पौर्णिमा म्हणजे नवीन अन्न वापरायला काढण्याचा दिवस, विजयादशमीच्या दिवशी अनेक ठिकाणी शेतकरी बांधव हा आपले धान्य घरात आणतो, दिवाळीच्या आठ दिवसा पूर्वी हा सण साजरा तेव्हा जोडपलेले धान्य कणकीदार भरून ठेवले जाते. पौर्णिमेच्या दिवशी नव्या तांदळाची खीर नैवेद्य म्हणून करण्यात ची प्रथा किंवा परंपरा ही कोकणामध्ये आहे.

दाराला नव्या कंसाच्या लावून आंब्याच्या पानाचे तोरण घराघरात बांधले जाते. प्रत्येक दाराला एक कणीस बांधले जाते शेतकऱ्यांच्या आयुष्यातला हा अतिशय महत्त्वाचा सण म्हणून देखील मानला जातो. 

Navanna Pornima In Marathi 2024:

Navanna Pornima In Marathi 2024: या दिवशी करडूची फुले, नाचणी व वरी तसेच झेंडूची फुले खरेदी करण्यात येतात. या दिवशी भारतामध्ये घराघरात नवीन धान्य आलेले असते. कोकणातील मुख्य अन्न म्हणजे भात तसेच नाचणी आणि वरी या धान्य प्रकाराची पूजा करण्याचा हा दिवस.

या दिवशी शेतातून येणाऱ्या नवीन तांदळाचा तसेच खीर करण्याची प्रथा आहे. आणि गोड पक्वान्न म्हणून तांदळाच्या पिठाचे पटोळ केल्या जातात. अशा विविध काल विवेक या ग्रंथात याविषयी आपणास माहिती मिळते. तसेच घरासमोर लावलेल्या विविध प्रकारच्या भाज्या ह्या पौर्णिमेला महत्त्वाच्या मानल्या जातात नवीन धान्य भाज्यांची रेलचेल ही या सणाची खासियत.

शेतकऱ्याची लक्ष्मी म्हणजे शेतकऱ्याची धान्य होय. शेतकरी हा त्याच्या लक्ष्मीची पूजन या दिवशी करतो. त्याच्या शेतातून आलेले नवीन धान्य आलेला नवीन भाजीपाला या लक्ष्मीची शेतकरी मित्र पूजा करतो.

या दिवशी घरोघरी लक्ष्मीचे स्वागत केल्या जाते, नवनवीन आणि विविध रंगाच्या रांगोळ्या काढल्या जातात तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक नवीन वस्तू बांधली जाते किंवा नवीन वस्तू बांधल्या जातात त्यात मुख्यत्वे आंब्याची पाने, तसेच भात नाचणी वरी यांच्या लोंबी तसेच कुरुडू आणि झेंडूची फुले एकत्र करून देखील एक सुंदरशी तोरण तयार करून ते दाराला बांधल्या जाते.

लखपति दीदी योजना महाराष्ट्र 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/

पी एम मातृ वंदना योजना https://marathionlinetimes.com/pm-matru-vandana-yojana-2024/

फ्री लॅपटॉप योजनेची https://marathionlinetimes.com/free-laptop-yojana-2024/

तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-ladaki-bahan-yojana-2024/

मुख्यमंत्री योजना दूत 2024 https://marathionlinetimes.com/mukhymantri-yojana-doot-bharti-2024/ 

Navanna Pornima In Marathi 2024: शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/

मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!

सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/

आली देवीच्या आगमनाची वेळ!https://marathionlinetimes.com/ghatasthapana-the-goddess-arrival-2024/

करून घेऊया देवीच्या नऊ रंगांची व रूपांची ओळख! https://marathionlinetimes.com/nav-duraga-the-secert-9-goddess-2024/

परशुराम महामंडळाला मिळाली मंजुरी https://marathionlinetimes.com/parshuram-mahamandal-arthik-vikasachi-navi-disha-2024/

तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/

भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/

कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/

शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram