Navratri Q And A Highlights 2024: नवरात्र उपवास आणि आधुनिक दृष्टिकोन

Navratri Q&A Highlights 2024:

Navratri Q And A Highlights 2024: सर्व प्रश्नांची उत्तरे

Navratri Q And A Highlights 2024: वाचकांनो, नवरात्र उत्सव सुरू झाला आहे, नवरात्र उत्सवात आपण अनेक व्रत, प्रार्थना, पूजा आणि विविध पाठ पूजा हे करतो. त्यामागे काहीतरी आपल्या पूर्वजांनी लावून दिले आहे. पण काळानुरूप आपण या गोष्टी विसरत जात आहोत आणि याच गोष्टी आता नवीन पिढीला माहिती करून द्यायच्या आहेत.

Navratri Q And A Highlights 2024: यासंदर्भात अनेक प्रश्न आजच्या पिढीला पडतात, हे काय आहे ते काय आहे हे असंच का करतात ते तसंच का करतात. आज आपण या लेखांमध्ये या पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. देवीच्या घटामध्ये धान्य का टाकतात, नवरात्रात आणि का चालतात,

Navratri Q And A Highlights 2024:

Navratri Q And A Highlights 2024: घटामध्ये धान्य का टाकतात?

Navratri Q And A Highlights 2024: पूर्वी च्या काळी लोक घरातील रब्बी हंगामात म्हणजेच हिवाळ्यात पेरणीसाठी वापरू लोकं घरातील धान्य रब्बी हंगामात (हिवाळ्यात) पेरणी साठी वापरत होती.तर हंगामाच्या सुरवातीला नवरात्रीत “घट” बसवून त्यात सर्व प्रकारच्यान धान्य टाकले जाते.गहू,शाळू,हरभरा रब्बी हंगामाची पिके असून, आता रब्बी हंगामात कोणते पीक येईल हे पाहिले जायचे आणि जे धान्याचे बी उगवले ते पीक यावर्षी जास्त प्रमाणात येईल,ते पीक यावर्षी शेतकऱ्यास जास्त प्रमाणात लाभ देईल. ज्या धान्याचे बी छान उगवले नाही तर शेतकऱ्याचे नुकसान होते. परिणामी शेतकऱ्याचे आर्थिक नुकसानीस सामोरे जावे र्लगू नये.

देवी महात्म्याबद्दलची माहिती ही मार्कण्डेय पुराणात दिलेली असून, या पुरानातून अशी माहिती आहे की शरद ऋतुतील वार्षिक महापूजेत देवी महात्म्य शक्तीपूर्वक ऐकल्यास सर्व बंधनामुक्ती ही व्यक्तींना मिळते आणि धनधान्याने परिपूर्ण मिळते.

ते नुकसान होऊ नये याकरिता आपल्या पूर्वजांनी देवीच्या घटांमध्ये म्हणजेच रब्बी हंगामाच्या सुरुवातीसच नवरात्रीच्या घाटामध्ये हे सर्व प्रकारचे धान्य घटामध्ये टाकून पहा व त्याद्वारे त्याची उगवणूक क्षमता आणि पिकाचा अंदाज घेतल्या जात असे. किंवा जे शेतकऱ्याजवळ बी बियाणं आहे ते उत्तम प्रतीच आहे की नाही हे देखील पडताळून पाहिल्या जायचे. नवरात्रीच्या घटामध्ये टाकलेले बी बियाणे हे जर उत्तमरीत्या उगवले तर आपले ते बियाणे उत्तम रीतीचे असून शेतकऱ्याला पुढे जाणून नुकसान होणार नाही आणि आर्थिक प्रगती होईल, हे समजते. इतके अप्रतिम प्रयोजन आपल्या सणांमध्ये आहे.

Navratri Q And A Highlights 2024: अनवाणी राहणे

Navratri Q And A Highlights 2024: नवरात्रात नऊ दिवस देवीचा सर्वत्र संचार असतो.तसेच काही धार्मिक आणि वैज्ञानिक देखील कारणे आहेत ज्यामुळे नवरात्रीच्या काळात चप्पल घालत नाहीत.

अनवाणी चालनाचे वैज्ञानिक फायदे –नवरात्रीच्या आधी पावसाळा संपून शरद ऋतू सुरू होतो. हा ऋतू खूप उष्ण किंवा थंडही नाही. सूर्यकिरणांपासून अधिकाधिक व्हिटॅमिन डी घेण्याचा हा ऋतू आहे. त्यामुळे या काळात अनवाणी राहणे फायदेशीर मानले जाते.

असे देखील वैज्ञानिक आणि धार्मिक कारणे आहेत मानले जाते की या काळात पृथ्वी थोडीशी उबदार असते, अनवाणी चालल्याने तिची उष्णता शरीरात सहज पोहोचते. पावसाळ्यात शरीराला सर्दी-खोकला होण्याची शक्यता असते. पायाद्वारे होणारी ही उष्णता शरीराचे तापमान संतुलित ठेवते आणि शरीरातील थंडपणा कमी करून उष्णता वाढवते.

  • चप्पल न घातल्याने अनवाणी पायाने चालल्यामुळे ॲक्युप्रेशर थेरपी आपल्या शरीरात मिळते..
  • .चप्पल न घालता चालण्याने बोटांच्या नसांवर दबाव येतो, त्यामुळे रक्तप्रवाह वाढतो, ब्लॉकेजेस संपतात. शरीराचे सर्व अवयव आपल्या हाताच्या आणि पायाच्या बोटांच्या नसांशी जोडलेले असतात. त्यांना एक्यूप्रेशर पॉइंट्स म्हणतात.
  • अनवाणी चालण्याने अनेक फायदे आपल्याला या दरम्यान मिळतात ज्यामुळे आपल्या शरीराला दीर्घायुष्य लाभते आणि आपण निरोगी देखील राहतो.
  • ज्या व्यक्तींना मधुमेह संधिवात असे विविध आजार असतील त्या व्यक्तींनी नवरात्रीच्या काळात अनवाणी पायाने चालणे टाळावे, कारण त्यामुळे त्यांना अनेक धोके निर्माण होऊ शकतात तत्पूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आली देवीच्या आगमनाची वेळ!https://marathionlinetimes.com/ghatasthapana-the-goddess-arrival-2024/

करून घेऊया देवीच्या नऊ रंगांची व रूपांची ओळख! https://marathionlinetimes.com/nav-duraga-the-secert-9-goddess-2024/

परशुराम महामंडळाला मिळाली मंजुरी https://marathionlinetimes.com/parshuram-mahamandal-arthik-vikasachi-navi-disha-2024/

तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/

भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/

कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/

शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी

Navratri Q And A Highlights 2024:

Navratri Q And A Highlights 2024: उपवास का करायचे.

Navratri Q And A Highlights 2024: नवरात्रात विविध प्रकारची व्रते केली जातात, त्यामध्ये अनेक जण देवीच्या नवरात्र मध्ये पूर्ण नऊ दिवस फल आहार घेतात. तसेच काहीजण फक्त रात्री जेवतात. तर काहीजण धरण-पारंण म्हणजेच एक दिवशी उपवासाचे खायचे आणि दुसऱ्या दिवशी दुधातील दशमी खायची असे.पारणं आणि काही काही लोक फक्त एकदाच फळ देखील खातात असे अनेक कडक असे व्रत नवरात्रात बरेच भक्त करतात. जी आरोग्यासाठी उत्तम देखील आहे.

Navratri Q And A Highlights 2024: नवरात्र हा सण आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे.पावसाचा जोर कमी झालेला असतो.पचनशक्ती क्षीण झालेली असते.लंघन ( हलके पचणारे अन्न)किवा उपवासाची शरीरासाठी गरज असते.सात्विक असायला पाहिजे असा आग्रह धरला जातो सायंकाळी एक वेळ अन्न घेतल्यास तब्येतीस ते फायदेशीर ठरते.आदिशक्ती ही सर्व विश्वाची जननी आहे.तो धागा पकडून उपासना करायची आहे ह्याची जाणीव लोकांना दिली जाते.

त्यामागे शास्त्रीय कारण असे की आपल्या शरीरातील इंद्रियांना एक दिवस लंघन करून आणि ती संपूर्ण पणे व्यवस्थित आतून साफ करून त्यांना आराम देणे ही संकल्पना आहे.जसे की जसे की नळाला पाणी येणार म्हटले की आपण घरातील साठवणुकीची भांडी घासून स्पवच्णछ करतो तशीच हे उपवास केल्याने आपल्या शरीराला आराम मिळतो या सुंदरशा विचाराने आपण उपवास करावे.

  • याशिवाय अनेक इतर प्रकारचे उपवास पण शक्य आहेत जसे पूर्ण नवरात्र काळ अपशब्द न बोलणे किंवा वाईट शब्द न बोलणे शिवीगाळ न करणे मनात वाईट विचार न आणणे हा देखील एक प्रकारचा उपवासच आहे.
  • उपवास म्हणजे सतत ईश्वर स्मरणात असणे किंवा कोणतेही काम करताना ईश्वराचे स्मरण राहू देणे हा झाला.
  • अंतरंगात / अंतर्मनात कुठेतरी ईश्वराचे नामस्मरण चालू राहते, याला देखील उपवासच म्हणता येईल कारण की यात तुम्ही सतत उपवास म्हणजे ईश्वरा जवळ वास करत असता ईश्वराच्या सानिध्यात असता.जमले तर हे सर्व उपवास सर्वांनी अचरावे.

Navratri Q And A Highlights 2024: थोडक्यात माहिती

खरे पाहता नवरात्र या देवी उत्सवाच्या काळात त आपल्या दिनदर्शिका ऋतु परिवर्तनाचा कालावधी असतो म्हणजेच पावसाळा संपून हिवाळ्यात सुरुवात होते आपल्यामध्ये नवीन शक्ती नवीन उत्साह आणि उमीद निर्माण होत असते बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये या काळात होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव हा मनुष्याच्या व्यवहारावर व आरोग्यावर देखील होतो. हा सृष्टीतील परिवर्तनाच्या शक्तीचाच खेळ आहे असे म्हणण्यास वावगे होणार नाही.

  • ऋतु परिवर्तनाच्या काळात मनुष्याने ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
  • या काळामध्ये स्मरणशक्ती ही उत्तम होऊन बौद्धिक विकास होतो. म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ असल्याचा दुजोरा मिळतो.

Navratri Q And A Highlights 2024: नवरात्रात प्रत्येक वारी कोणते नैवेद्य देवीस दाखवावे

रविवारी -पायस(खीर)

सोमवारी -गायीचे तूप

मंगळवारी -केळी

बुधवारी – लोणी

गुरुवारी -खडीसाखर

शुक्रवारी – साखर

शनिवारी -गायीचे तूप.

Navratri Q And A Highlights 2024: नवरात्रात प्रामुख्याने हे या स्त्रोतरांचे करावे पठण

  • नवरात्रात प्रामुख्याने दुर्गास्तोत्र
  • महालक्ष्मी अष्टक
  • कनकधारा स्तोत्र
  • रामरक्षा
  • देव्यपराध स्तोत्र
  • श्रीसूक्त
  • शुलिनीदुर्गा
  • सुमुखी स्तोत्र इत्यादी स्तोत्रांचे यथाशक्ती पठन करावे.

प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !

लखपति दीदी योजना महाराष्ट्र 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/

पी एम मातृ वंदना योजना https://marathionlinetimes.com/pm-matru-vandana-yojana-2024/

फ्री लॅपटॉप योजनेची https://marathionlinetimes.com/free-laptop-yojana-2024/

तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-ladaki-bahan-yojana-2024/

मुख्यमंत्री योजना दूत 2024 https://marathionlinetimes.com/mukhymantri-yojana-doot-bharti-2024/ 

शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/

मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!

सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram