Pitru Paksha in Morden Time 2024:नेमका काय आहे पितृपक्ष!

Pitru Paksha in Morden Time 2024:

Pitru Paksha in Morden Time 2024: जाणून घेऊया सर्व माहिती पितृपक्षाची

Pitru Paksha in Morden Time 2024: ज्यांच्यामुळे आपण आता इथे आहोत, असे आपले आजोबा पणजोबा म्हणजेच आपले पूर्वज. ज्यांना या पितृपक्षात स्मरण केल्या जाते.तो हा पक्ष पंधरवाडा.

Pitru Paksha in Morden Time 2024: पितृपक्ष हा यावर्षी दिनांक 18 सप्टेंबर 2024 म्हणजेच पौर्णिमेपासून ते सर्वपित्री मोक्ष अमावस्या 2 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे.या दरम्यान कुटुंबातील मरण पावलेल्या व्यक्तीचे त्यांच्या विविध तिथीनुसार श्राद्ध करतात.

Pitru Paksha in Morden Time 2024: पितृपक्ष बद्दल अनेक समज आणि गैरसमज समाजात पसरलेले आहेत. आपण या लेखातून पितृपक्षा संदर्भातील संपूर्ण माहिती वर प्रकाश टाकणार आहोत. तरी हा लेख तुम्ही पूर्ण वाचा या लेखांमधून तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळावी हा प्रयत्न केला आहे.

Pitru Paksha in Morden Time 2024:Bullet points

काही ठळक मुद्दे

Pitru Paksha in Morden Time 2024:In short

थोडक्यात माहिती

Pitru Paksha in Morden Time 2024:What the meaning

पिंडदान म्हणजे काय ?

Pitru Paksha in Morden Time 2024:Importance

पिंडदानाचे महत्त्व

Pitru Paksha in Morden Time 2024:Why

पिंडदान का केल्या जाते? 

Pitru Paksha in Morden Time 2024:Authority

शास्त्रानुसार पिंडदान कोण करू शकते?

Pitru Paksha in Morden Time 2024:Types

पितृ पक्षातील विविध प्रकार 

Pitru Paksha in Morden Time 2024:Don’t buy

पितृपक्षात खरेदी का करू नये

Pitru Paksha in Morden Time 2024:Auspicious work not done

पितृपक्षात कोणकोणती शुभ कार्य केले जात नाहीत 

Pitru Paksha in Morden Time 2024:Coincidence

तसेच यावर्षी काही शुभमुहूर्ताचा संयोग पितृपक्षात आला आहे 

Pitru Paksha in Morden Time 2024:Who are Pitru?

पितृ कोण असतात ?

Pitru Paksha in Morden Time 2024:Where is Pitru loke?

पितृ लोक आहे कोठे?

Pitru Paksha in Morden Time 2024:Importance of crow

कावळ्यालाच का महत्व 

Pitru Paksha in Morden Time 2024: Story

पितृपक्षात कावळ्याला नैवेद्य देण्याची एक कथा देखील आहे 

Pitru Paksha in Morden Time 2024:

Pitru Paksha in Morden Time 2024:In short

पितृपक्ष कधी असतो भाद्रपद पौर्णिमा ते सर्व अमावस्येपर्यंत
2024 मध्ये पितृपक्ष18 सप्टेंबर ते 2ऑक्टोबर पर्यंत
पितरांचा राजा कोण आहेआर्यमा कश्यप ऋषींचा मुलगा
श्राद्ध नेहमी दुपारी का करतात?12 वाजून 40 मिनिटांनी कुतुप काळ सुरू होतो.

Pitru Paksha in Morden Time 2024:What the meaning

पिंडदान म्हणजे काय ?

 पिंडदान नेमकी काय केल्या जाते शिजवलेल्या भातामध्ये काळे तीळ मिसळून त्याचे छोटे छोटे गोळे बनवतात व ते इतरांच्या नावाने अर्पण करतात त्यामुळे पितरिला शांती आणि मोक्ष मिळून शकेल.

पिंडदान हे कुटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर केला जाणारा पवित्र असा विधी होय. 

गरुड पुराणानुसार मृत झाल्यानंतर ती व्यक्ती स्वर्गात जाणाऱ्या तिच्या आत्म्यास शांती करणे हे अनिवार्य आहे. हे कार्य आपल्या इतरांना मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी केले जाते.

Pitru Paksha in Morden Time 2024: Importance

पिंडदानाचे महत्त्व 

आपल्या संस्कृती प्रत्येक सणावारास एक विशेष महत्त्व आहे. तसेच पिंडदान हा देखील अत्यंत महत्त्वाचा विधी मानला जातो. पिंडदान विधी केल्याने अनेक पापांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. तसेच हा विधी आपल्या पूर्वजांच्या तृप्तीसाठी केला जातो. पिंडदान न केल्याने किंवा मृत्यूनंतर कोणतीही धार्मिक कार्या नकेल्याने पितरांचा आत्मा हा दुःखी आणि असंतुष्ट राहतो.

Pitru Paksha in Morden Time 2024:Why

पिंडदान का केल्या जाते? 

पितृपक्षकाळात आपले पूर्वज हे पृथ्वीतलावर येतात व परिवारातील व्यक्ती यशस्वी आणि समृद्धी जीवनाचा आशीर्वाद देतात. 

ज्योतिष शास्त्रानुसार मृत व्यक्तीचे पिंडदान केल्याशिवाय मृत आत्म्याला मोक्ष प्राप्त होत नाही. पिंडदान हे बिहार राज्यातील गया ठिकाणी करण्याचे खूप महत्त्व मानले जाते.

  • गया येथे श्री रामचंद्र यांनी पूर्वजनांना स्मरण करून मोक्ष प्राप्ती भेटण्याकरिता पिंडदान केले होते.

Pitru Paksha in Morden Time 2024:Authority

शास्त्रानुसार पिंडदान कोण करू शकते?

  • शास्त्रानुसार पित्याचे श्राद्ध हे उत्तरच करतो जर एखाद्या ला मुलगा नसेल तर पत्नीला पिंडदान करण्याचा अधिकार आहे.
  • पिंडदान हे शास्त्रानुसार फक्त मृत व्यक्तीचा पुत्र करू शकतो. 
  • मृत व्यक्तीचा पुत्र त्या व्यक्तीस स्वर्गाचा मार्ग प्रदान करू शकतो. 
  • वडील जिवंत असताना एखादा मुलगा आपल्या निपुत्रिक काका-काकूचे श्राद्ध करू शकतो.

Pitru Paksha in Morden Time 2024: Types

पितृ पक्षातील विविध प्रकार 

चतुर्दशी श्राद्ध: चतुर्दशी म्हणजे भाद्रपद कृष्णपक्ष चतुर्थीचा दिवस या दिवशी आपल्या कुटुंबातील ज्या नातेवाईकाचा अकाली मृत्यू झाला आहे अशा व्यक्तीचे या तिथीला श्राद्ध केले जाते. 

पंचमी श्राद्ध: पंचमी म्हणजेच भाद्रपद कृष्णपक्ष पंचमीला ज्या पूर्वजांचा मृत्यू अविवाहित स्थितीत झाला आहे अशा व्यक्तींचे श्राद्ध हे केले जाते. 

नवमी श्राद्ध: नवमी म्हणजेच भाद्रपद कृष्णपक्ष नवमीला ज्या आपल्या कुळातील विवाहित महिलेचे श्राद्ध केले जाते. या तिथीस मात्र नवमी असेही म्हणतात. 

द्वादशी श्राद्ध :म्हणजेच भाद्रपद कृष्णपक्ष द्वादशी या तिथीस कुटुंबातील एखादा सदस्य जो संन्यासी झाला असेल त्याचे श्राद्ध केले जाते.

सर्व पित्री अमावस्या:या दिवशी आपल्या नाते का नातेवाईकांचा मृत्यू हा आपणास निश्चित तिथी माहित नसल्या नाही अशा सर्व  पितरांचे या सर्व पत्री अमावस्येच्या दिवशी त्यांचे श्राद्ध केले जाते.

Pitru Paksha in Morden Time 2024:Don’t buy

पितृपक्षात खरेदी का करू नये

स्मरण त्यांची विधिवत पूजा आणि तर्पण केले जाते. त्यामुळे या संपूर्ण काळात इतरांच्या आत्मशांतीसाठी इंधन आणि श्राद्धविधी केले जातात हा संपूर्ण काळ हा फक्त मित्रांसाठी असतो असे मानल्या गेले आहे. म्हणून या पंधरा दिवसात खरेदी करत नाहीत. 

Pitru Paksha in Morden Time 2024:Auspicious work not done

पितृपक्षात कोणकोणती शुभ कार्य केले जात नाहीत 

  • पितृपक्षाचा पंधरवडा म्हणजे आपल्या पूर्वजांना जे स्मरण करणे होय. यात हा काळ त्यांच्यासाठी समर्पित असतो ज्यांच्यामुळे आपण आज इथे आहोत त्यांचे या पितृपक्षात स्मरण केले जाते तसेच या काळात पिंडदान आणि पितरांचे स्मरण केले जाते. या काळात अनेक शुभ कार्य केली जात नाही जसे की लग्न गृहप्रवेश बारसं असे अनेक शुभकार्य आहे पक्ष पंधरवड्यात केले जात नाहीत.
  • तसेच नवीन कपडे दागिने एखादी मालमत्ता आणि जमिनीची खरेदी देखील या पक्ष पंधरवड्यात केली जात नाही. 

Pitru Paksha in Morden Time 2024: Coincidence

तसेच यावर्षी काही शुभमुहूर्ताचा संयोग पितृपक्षात आला आहे 

काही सर्वातसिद्ध योग म्हणजेच विशेष असे मुहूर्त या काळात देखील आले आहे त्यात आपण खरेदी विक्री किंवा डाग दागिन्यांची खरेदी किंवा सोने देखील खरेदी करू शकतात असा शुभ योग आला आहे तो म्हणजे गुरुपुष्ययोग जो दिनांक 26 सप्टेंबर 2024 आला असून गुरुपुष्य हे रात्री11: 32 ते उत्तर रात्री 6:11 आला आहे तसेच दोन ऑक्टोबरला स्वार्थात सिद्धयोग तयार झाला आहे.

पितृपक्षात दोन पक्षांची देखील पूजा केली जाते 

  • हे दोन वृक्ष म्हणजे पिंपळ आणि वड. 
  • धार्मिक विधी आणि पर्यावरणासाठी पिंपळ आणि वड हे दोन्ही वृक्ष फार महत्त्वाचे आहेत. पिंपळ आणि वड हे शंभर टक्के आपणास प्राणवायू देतो. त्यामुळे आपण या वृक्षाचे ऋणी आहोत त्यामुळे कावळ्याला आपण जीव घालतो. 
  • तुम्हाला हे माहिती आहे का की आपण कावळ्यालाच का जेवू घालतो.
Pitru Paksha in Morden Time 2024:

Pitru Paksha in Morden Time 2024: Who are Pitru?

पितृ कोण असतात 

कुटुंबातील मृत व्यक्तींना पितर देव म्हणून मानले जाते 

“भगवद्गीतेच्या दहाव्या आयोध्यात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की”

सापामध्ये मी शेषनाग आणि जल प्राण्यांचा अधिपती वरून आहे. इतरांमध्ये मी आर्यमाआणि राज्य करणाऱ्यांमध्ये मी यमराज मीच आहे.

  • आर्यमा ही पितर इतरांच्या राजाचे नाव आहे. आर्यमा हे ऋषी कश्यप आणि आदिती यांचे तिसरे पुत्र आहेत 
  • तर यमराज हा मृत्यूचा देवता आहे असे मानले जाते. 
  • पितृ पक्षात आर्यमा म्हणजेच पितृदेवांची पूजा केली जाते. 
  • इतरांचा जन्म हा ब्रम्हदेवाच्या पाठीतून झाला आहे अशी देखील एक मान्यता आहे. 

मनोरंजन क्षेत्रातील अधिक माहिती जाणून घ्या

परशुराम महामंडळाला मिळाली मंजुरी https://marathionlinetimes.com/parshuram-mahamandal-arthik-vikasachi-navi-disha-2024/

तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/

भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/

कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/

शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी

Pitru Paksha in Morden Time 2024:Where is Pitru loke?

पितृ लोक आहे कोठे?

  • पितृ लोकांशी संबंधित अनेक मान्यता असून एका मान्यतेनुसार पितृ लोक हा चंद्राजवळ असल्याचे सांगितले जाते. तसेच चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत नाही त्या भागात पितृदेवता वास्तव्य करतात आणि पितृ लोक आणि यमलोक दक्षिण दिशेला असल्याचे देखील मानल्या जाते.
  • शास्त्रात मानवासाठी तीन ऋण सांगितले गेले आहेत 
  • एक देव ऋण, ऋषी ऋण, पितृ ऋण 
  • भगवान श्री विष्णू आणि इतर देवी-देवतांच्या उपासनेतून पूर्ण केले जाते ते ‘देव ऋण
  • शिव पूजा आणि दान पुण्य करून पूर्ण केले जाते ते ‘ऋषी ऋण
  • पितृपक्षात मित्रांसाठी श्राद्ध आणि पिंडदान तसेच तर्पण करून फेडले जाते ते ‘पितृ ऋण

पितृ श्राद्धास वापरल्या जाणाऱ्या वस्तू 

काळे तीळ, तांदूळ, गाईचे दूध, ऊस गवत, दर्भ काड्या

श्राद्धाचा स्वयंपाक कसा असतो?

मुख्यत्वे या श्राद्धाचा स्वयंपाक तांदूळाची खीर आणि उडदाच्या डाळीचे वडे हे महत्त्वाचे असतात.

श्राद्ध ची उत्तम वेळ ही 12 वाजल्याच्या नंतर का करतात?

मान्यतेनुसार 12 वाजून 40 मिनिटांनी कुतुप काळ सुरू होतो. सकाळी आणि संध्याकाळी आपल्या देवी देवतांची पूजा करतो.

12 वाजून 40 मिनिटांनी कुतुप काळ सुरू होतो.

धर्मशास्त्रात कूपाचा उल्लेख अनेकदा आत्म्याच्या बंधनाच्या प्रतीकात्मक अर्थाने केला जातो. जसे आपण विहिरीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, तसे आपल्यालाही मोक्षाप्राप्तीसाठी आपल्या बंधनातून मुक्त होण्याचा प्रयत्न करावा लागतो.)
  • यंदा पितृपक्षामध्ये चंद्रग्रहण आले आहे. परंतु ते भारतात दिसणार नाही.
Pitru Paksha in Morden Time 2024:

Pitru Paksha in Morden Time 2024: Importance of crow

कावळ्यालाच का महत्व 

हिंदू धर्म मान्यतेनुसार पितृपक्षाच्या काळात आपले पूर्वज कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात. देवतांसह कावळ्यानेही अमृत साखरे आहे असे वर्णन आहे. असे मानले जाते की कावळा हा पक्षी नैसर्गिक रित्या मरत नाही. कावळा हा पक्षी विना थकल्या लांबचा प्रवास करू शकतो. अशा स्थितीत कोणत्याही प्रकारचा आत्मा कावळ्याच्या शरीरात राहू शकतो व एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. म्हणून एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर त्या व्यक्तीचा जन्म हा कावळ्याच्या पोटी होतो असे मानले जाते त्यामुळे पितरांना कावळ्या द्वारे अन्न अर्पण केले जाते. 

Pitru Paksha in Morden Time 2024: Story

पितृपक्षात कावळ्याला नैवेद्य देण्याची एक कथा देखील आहे 

पौराणिक कथेनुसार देवांचा राजा इंद्रदेव. या इंद्रदेवा ला एक मुलगा होता त्याचे नाव होते नंद या जयंत ने कावळ्याची रूप धारण केले. व एके दिवशी हा कावळा माता सितीच्या पायाशी लोळण घेत होत होता, त्या प्रसंगी तेथे श्रीरामचंद्र आले आणि त्यांनी हा प्रसंग पाहिला.तेव्हा ती तिच्या पायातून रक्त येऊ लागले ते पाहून राम रोजी झाले व प्रामाणिक ब्रह्मास्त्र कावळ्यावर तोडणे तू कावळा खूप घाबरला. ब्रह्म लोक शिवलोकाकडे धावा केला व नंतर त्याचे वडील कावळा रुपी जयंत हा आपल्या वडीलांकडे आला तेव्हा इंद्रदेव आणि त्याला सांगितले की तुला या ब्रह्मा अस्त्रातून श्रीरामच वाचवू शकतात.

कावळा रुपी आलेल्या जयंत हा परत श्री रामचंद्र कडे गेला व त्याने क्षमा मागितली तेव्हा रामाने सांगितले की मी हा ब्रह्मास्त्र वापस घेऊ शकत नाही पण त्यांनी ब्रह्मास्त्र असल्याने प्रभाव कमी करू शकतो. कावळ्याचा एक डोळा फोडला आणि रामचंद्र ने कावळावृत्ती जयंत याला वरदान दिले की तुला पितृपक्षात एक भाग कावळ्याचा देखील असेल.

तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-ladaki-bahan-yojana-2024/

मुख्यमंत्री योजना दूत 2024 https://marathionlinetimes.com/mukhymantri-yojana-doot-bharti-2024/ 

शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/

मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!

सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/

Pitru Paksha in Morden Time 2024:
Facebook
WhatsApp
Twitter
Telegram