Punsavan Sanskar 2nd Rite 2024:पुंसावन संस्कार पवित्र सोहळा!

Punsavan Sanskar 2nd Rite 2024:

Punsavan Sanskar 2nd Rite 2024:चोरओटी देखील म्हटले जाते

Punsavan Sanskar 2nd Rite 2024: वाचकांनो,आपण मागील लेखात पाहिल्या प्रमाणे हिंदू धर्मामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध प्रकारे १६ संस्कार सांगितले आहेत. ते मनुष्याच्या व्यक्तीत विकास करण्यासाठी ह्या संस्काराचे आपल्या जीवनात देखील विशेष असे महत्त्व आहे.

तसेच व्यक्तीच्या नैतिक कर्तव्याची सांगड घालून आपल्या संस्कृतीमध्ये हे १६ सोळा संस्कार केल्याने किंवा त्याचे अनुसरण केल्याने मनुष्य जीवन हे हे सुखकर होते.

आज आपण १६ संस्कार यामधील दोन क्रमांकाचा संस्कार याबद्दल लेखात सर्व माहिती घेणार आहोत यासाठी हा लेख तुम्ही पूर्ण वाचा.

Punsavan Sanskar 2nd Rite 2024: पुंसावन संस्कार

हा संस्कार दुसऱ्या क्रमांकावर असलेला संस्कार असून गरोदर महिलांसाठी हा संस्कार विशेष असा आहे. हा संस्कार स्त्रियांच्या गर्भधारणेनंतर तीन महिन्यांनी केला जातो. न जन्म झालेल्या म्हणजेच गर्भातील बाळाचा बाळाच्या मेंदूचा विकास हा सुरू होतो, हा तोच काळ आहे ज्यामध्ये  गर्भात वाढणाऱ्या बाळाचा पाया रचला जातो.

संस्कार केल्याने जन्माला येणारे बाळ हे निरोगी जन्माला येते तसेच गर्भातील बाळाचे रक्षणही या उसवण संस्काराने होती असे मानले जाते. 

याच कालावधीपासून गर्भातले बालक श्रवणयोग्य होऊन शिकण्यास सुरुवात करते, अशी मान्यता आहे. आधुनिक विज्ञानानेही ते सिद्ध झाले आहे. गर्भाच्या सर्व हालचाली, संवेदना मातेच्या माध्यमातूनच होत असतात. त्यामुळे मातेचे मन, बुद्धी, शरीर क्रिया-प्रतिक्रियाच गर्भातील बालकाच्या संस्काराला किंवा प्रशिक्षणाला कारणीभूत असतात. 

Punsavan Sanskar 2nd Rite 2024:

Punsavan Sanskar 2nd Rite 2024:या काळात गर्भवती महिलांनी काय करावे

  • या काळात गरोदर महिलांनी चांगली पुस्तके वाचावी.
  • प्रसन्न वातावरणात राहावे शक्य तितका चांगला आहार घ्यावा.
  • सकस आणि पौष्टिकआहार घेतल्याने गरोदर महिलेचे विचार चांगले मनात यायला हवेत.
  • पती-पत्नीमध्ये उत्तम संबंध असावेत असले पाहिजे जेणेकरून तुम्हाला उत्तम मुल प्राप्त होईल. 

Punsavan Sanskar 2nd Rite 2024:पुंसावन संस्कार कधी करावेत 

  • हे संस्कार सोमवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हे पूर्ण संस्कारासाठी सर्वोत्तम दिवस मानले जातात असे धार्मिक ग्रंथातील तज्ञांची मत आहे. 
  • यासाठी ताटात तांदूळ फुले तुळस गंगाजल खीर हे पदार्थ घ्यावेत खीर पदार्थाचा नैवेद्य हा देवाला दाखवावा गरोदर महिलेच्या हातात कलव बांधून घरातील सर्व लोकांनी एकत्र बसून देवाला अर्पण केलेला नैवेद्यक हवा असा हा विधी आहे. 
  • या हा संस्कार मुख्यत्वे दोन उद्देशाने केला जातो पहिला उद्देश म्हणजे गर्भवती स्त्री मुलगा होणे आणि दुसरे उद्देश म्हणजे येणारी सुंदर आणि सद्गुनी असावी. 
  • हिंदू ग्रंथ धर्मामध्ये श्रुषिता संहिता यजुर्वेद इत्यादी ठिकाणी पुत्र प्राप्तीशी संबंधित असलेल्या उत्सव संस्काराची माहिती आपल्याला मिळते. स्मृति संग्रहालयात लिहिलेले आहे.

Punsavan Sanskar 2nd Rite 2024: पुंसावन संस्कार कसा केला जातो?

पुंसावन संस्काराच्या दिवशी आई-वडील व्यवस्थित स्नान करून गणपतीची पूजा करतात, येणाऱ्या बाळाच्या तब्येतीसाठी आरोग्यासाठी तसेच विष्यासाठी प्रार्थना करतात. बरेच लोक या दिवशी यज्ञ करतात, आणि गायत्री मंत्राचा जप करतात.

यज्ञात खीर अर्पण केली जाते आणि तीच खीर मुलाचे पालक प्रसाद म्हणून खातात. यानंतर घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले जातात. लोक त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार गौडन आणि पुण्यदान देखील करतात.

Punsavan Sanskar 2nd Rite 2024: नस्य कर्म

काही औषधे दुधात मिसळली जातात आणि या मिश्रणाचे तीन ते चार थेंब आईच्या नाकपुडीत टाकतात. सहदेव लक्ष्मण किंवा वटश्रुंग या विधीसाठी सामान्यतः औषध म्हणून वापरले जाते. याचे तपशीलवार ज्ञान हे विधी करणाऱ्यांनाच माहीत असते.

आपले नाक थेट आपल्या मेंदूशी जोडलेले असते आणि नाकातून टाकलेले औषध थेट मातेच्या शरीरातील मातृसंप्रेरक वाढवते आणि बाळाला निरोगी आणि मजबूत बनवते.

सकारात्मक गुणांसह (गुण) त्यांच्या आवडीची संतती प्राप्त करण्यासाठी, प्रत्येक जोडप्याने पुंसवन संस्कार करणे आवश्यक आहे. अशी माहिती सांगण्यात येते.

तीन महिने झाल्यानंतर गरोदर महिलांनी छानशी साडी नेसावी. या साडीच्या पदरात अर्थात ज्याला आपल्याकडे ओटी असं म्हटलं जातं. त्यामध्ये (ओटी भरण साहित्य) तांदूळ, हळकुंड, नारळ आणि सुपारी अशा सौभाग्याच्या वस्तूंनी ओटी भरली जाते.

 ओटी भरणे म्हणजे बाळाचे सुख मिळणे. सुखप्राप्ती होणे. ओटी भरलेली असली की बाळाचा जन्म व्यवस्थित होतो असं म्हटलं जातं. ओटीमध्ये भरण्यात येणारे तांदूळ, फळं, फुलं ही संततीचे सूचक अर्थात प्रतीक समजण्यात येते. अर्थात फळाफुलाप्रमाणे बाळाची वृद्धी होवो असं सांगण्यात येते. चोरचोळी म्हणजेच चोरओटी ही चौथा महिना चालू झाल्यावर माहेरी भरण्यात येते.

सहसा आपल्याकडे बाळ होणार आहे हे तीन महिन्याच्या आत सांगत नाही. या महिन्यांमध्ये बाळाची वाढ नीट होऊ द्यायची असते. चोरओटी अर्थात ही कोणालाही कळू न देता घरच्या मंडळीच्या उपस्थितीतच केवळ भरली जाते. याचा कोणताही मोठा समारंभ करण्यात येत नाही. 

हिंदू धर्माचे सोळा संस्कार आपल्या परंपरेचे पाऊल https://marathionlinetimes.com/sixteen-hindu-rites-in-marathi-2024/

तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/

भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/

कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/

शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी

खळखळून हसवणारी नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/

प्राजक्ता माळी  https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/

आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram