Table of Contents
ToggleR Madhvan Wonderful Actor : मित्रांनो आर माधवन आपल्याला माहिती आहे तो मॅडी नावाने ज्याला आपण त्याच्या अभिनयामुळे ओळखतो. अभिनयाने दक्षिणात्य व हिंदी दोन्ही सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर आपले स्वतःचे स्थान निर्माण करणारा आर माधवन.
R Madhvan Wonderful Actor : 2006 मध्ये आलेली रहना है तेरे दिल में या चित्रपट आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळाला. त्याचा अभिनय आपण या चित्रपटात पाहिला आहे. त्याचा निखळ अभिनय त्याचे बोलके डोळे आणि अभ्यासपूर्वक सादर केलेला अभिनय हा अतिशय मनाला भावतो.
R Madhvan Wonderful Actor : आर माधवन हा तमिळी. आर माधवन याला मराठी, तेलगू, कन्नड, हिंदी, इंग्रजी अशा अनेक भाषा बोलता येतात. आर माधवन यांनी केवळ एका भाषेतच त्यांचे चित्रपट नसून त्यांचे तेलगु, कन्नड, तमिळ, हिंदी या भाषेमध्ये चित्रपट आहे आणि त्यामध्ये ते आणि त्या भाषेतील चित्रपटांमध्ये देखील त्यांनी आपल्या अभिनयाने त्यांचा स्वतःचा एक प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे.
R Madhvan Wonderful Actor : 2009 मध्ये आलेला चित्रपट थ्री इडियट्स मधील फरहानला आपण विसरू शकतो का? वाईड फोटोग्राफर बनण्याचे स्वप्न असणाऱ्या एका तरुणाचे आणि त्याच्या वडिलांचे नाते या संदर्भात त्याचा येथे या चित्रपटात रोल होता. थ्री इडियट्स या चित्रपटानंतर आर माधवन हा संपूर्ण भारतात तसेच संपूर्ण जगभरात ओळखू आला. त्याने त्या चित्रपटात केलेली भूमिका ही अत्यंत लोकप्रिय ठरली. त्यानंतर आर माधवन याने मागे वळून पाहिले नाही आणि त्यांनी हिंदी चित्रपट क्षेत्रात आपले वेगळे स्थान निश्चित केले.
R Madhvan Wonderful Actor :Rocketry: The Nambi Effect 2022 या चित्रपटांमधून आपल्याला आर माधवन हा दिग्दर्शक म्हणून भेटला. या चित्रपटांमध्ये आर माधवन यांनी साकारलेली भूमिका आणि त्यांनी केलेला अभिनय हा प्रेक्षकांना हा प्रेक्षकांच्या पसंतीस आणि हा चित्रपट खूप आर माधव यांना यश देऊन गेला आणि एक वेगळी ओळख. आर माधवन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्याचबरोबर त्यांना ह्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे.
R Madhvan Wonderful Actor :In short
आर माधवन यांची पूर्ण नाव | रंगनाथन माधवन |
आर माधव माधव यांची जन्मतारीख | 1 जुन 1970 |
आर माधवन यांचे शिक्षण | B.Sc इलेक्ट्रॉनिक्समध्ये ग्रॅज्युएशन |
आर माधवन यांच्या वडिलांची आई वडिलांचे नाव | रंगनाथ अय्यंगार सरोजा |
आर माधवन यांच्या पत्नीचे व मुलाचे नाव | सरिता, वेदांत |
आर माधवन यांचा पहिला हिंदी सिनेमा | रहना है तेरे दिल में |
आर माधवन यांचा पहिला तमिळ सिनेमा | अलाई उपयुथे |
R Madhvan Wonderful Actor :Childhood
R Madhvan Wonderful Actor : आर माधवन यांचा जन्म 1 जुन 1970 झाला.माधवनं चे पूर्ण नाव रंगनाथन माधवन असे आहे. त्याचा जन्म हा बिहार राज्जयातील जमशेदपूर या गावी झाला. जमशेदपूर आता झारखंड या राज्मयांमध्ये येते. आधी ते बिहार या राज्यात होते.त्याचे वडील नाव रंगनाथ अय्यंगार हे असून मॅडी याच्आया आईचे नाव सरोजा आहे. रंगनाथ राया यांना दोन मुले होती. एक मोठा मुलगा आणि धाकटी मुलगी.
R Madhvan Wonderful Actor :बिहार राज्टायातील जमशेदपूर या गावी आधी ते स्टीलमध्ये मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह होते. त्याची आई सरोजा बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर होत्या.त्याला एक धाकटी बहीणही आहे. तिचे नाव देविका असे आहे. देविका ही एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. देविका आता युके मध्ये असते.
R Madhvan Wonderful Actor :Education
R Madhvan Wonderful Actor : आर माधवन चे शिक्षण प्राथमिक माध्यमिक व प्राथमिक शिक्षण हे जमशेदपूर येथे इंग्रजी माध्गेयमात झाले. आर माधवन हा अभ्यासात अतिशय हुशार असल्यामुळे त्याला स्कॉलरशिप मिळाली. त्याच स्कॉलरशिप मध्ये त्यांनी कॅनडा येथे जाऊन एक वर्ष शिक्षण घेतले आहे. कॅनडा कुठे जाऊन आल्यावर त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्याने इंजिनिअर होऊन टाटा स्टीलमध्ये काम करावे. त्यानुसार त्यांनी महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या त्यानुसार त्याने कोल्हापूरच्या राजाराम अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षणासाठी प्रवेश घेतला व यांनी कोल्हापूरच्या राजाराम अभियांत्रिकी महाविद्यालय इंजिनिअरिंग पूर्ण केली.
R Madhvan Wonderful Actor :आर माधवन याची इंग्रजी भाषा उत्तम असल्यामुळे त्याचे मित्र त्याला बोलण्यास घाबरत. आर माधवन यांनी अनेक इंटरव्रयू दिले होते. त्यामुळे त्याच्या कॉलेजमधली मुलं त्याला इंटरव्यू कसा द्यायचा हे विचारत आणि त्याच्याकडून शिकत. त्यातूनच माधव आर माधवन मध्ये मोटिवेशनल स्वपीकर निर्माण झाला व तो एक न अनेक अशा सर्व मित्रांना मोटिवेशनल स्पीच देत असत.
R Madhvan Wonderful Actor :आर माधवन हे एक चांगले वक्त आहे त्यातूनच त्यांनी 1992 मध्ये नॅशनल चॅम्पियनशिप ऑफ पब्लिक स्पीच हे जिंकले होते आणि त्यांनी अनेक वेगवेगळ्या देशात जाऊन भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या दरम्यान त्याने 1992 मध्ये टोकियो, जपान येथे यंग बिझनेस कॉन्फरन्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
R Madhvan Wonderful Actor : आर माधवन यांनी महाराष्ट्र एनसीसी कॅंडिडेट म्हणून एक वेगळी ओळख होती. त्यासाठी आर माधवन याला इंग्तालंडला देखील पाठवण्यात आले होते. यामध्ये त्यांनी ब्रिटिश आर्मी व नेव्ही याची ट्रेनिंग घेतली.
- कोल्हापुरातच पब्लिक स्पीकिंग आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोच म्हणून काम सुरू केलं.
R Madhvan Wonderful Actor :Acting career
R Madhvan Wonderful Actor : आर माधवन यांनी त्यांनी केले होते कोणाच्यातरी सांगण्यावरून मॉडलिंग या क्षेत्रात यायचे ठरवले होते त्यांचा असं म्हणणं होतं की या क्षेत्रात आल्यावर पैसे जास्त मिळतात म्हणून त्यांनी हे क्षेत्र निवडलं होतं. त्यावेळेस त्यांनी अनेक जाहिरात निर्देशकांना आपले फोटो पाठवले आणि त्यांच्या फोटोला त्यावेळेस पसंती मिळाली व त्यांना अनेक जाहिरातीमध्ये काम मिळाले.
R Madhvan Wonderful Actor : Tv career
R Madhvan Wonderful Actor : 1993 मध्ये यांना एक मालिका मिळाली. आर माधवन यांनी 2005 मध्ये डील या नो डीले (Deal Ya No Deal)ल्या लोकप्रिय कार्यक्रमात सूत्रसंचालन म्हणून काम केले होते.
1996 | आहट | Hindi |
1997 | राज कहानी | Hindi |
1997 | घर जमाई | Hindi |
1995 | आरोहन | Hindi |
R Madhvan Wonderful Actor :Tamil movie
R Madhvan Wonderful Actor : तमिळ सिनेमा सृष्टीततील मनिरत्न या प्रख्यात दिग्दर्शकासोबत पहिला चित्रपट केला. त्या चित्रपटाचे नाव 2000 अलाई उपयुथे मराठी चित्रपट यशस्वी झाला होता. याची तमिळ चित्रपटानंतर आर माधवन यांना अभिनेता म्हणून ओळख मिळाली व त्यांना त्यानंतर अनेक चित्रपट मिळाले.
R Madhvan Wonderful Actor : साथिया हा चित्रपट अलाई उपयुथे तमिळ चित्रपट रिमेक आहे.साथिया संपूर्ण सारखा चित्रपट केला आहे. विक्रम वेदा हा देखील आर माधवन यांच्या अभिनय क्षेत्रातील महत्त्वाचा चित्रपट ठरला या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाला समीक्षकांनी देखील दात दिली. युवा हा चित्रपट देखील आर माधवन यांचं याचा यांचा तमिळ सिनेमा याचा रिमिक्स आहे ज्यामध्ये आर माधवन यांच्या यांची भूमिका अभिषेक बच्चन यांनी केली आहे. आर माधवन यांनी सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता कमल हसन यांच्यासोबत देखील एक चित्रपट केला आहे.
अलाई उपयुथे 2000 |
मीनाले |
डम डम डम 2001 |
रन 2002 |
जय जय 2003 |
थंबी 2006 |
रेडू 2006 |
कन्नाथिल मोथामित्तल 2002 |
आंबे शिवम 2003 |
नाला दमयंती 2003 |
आयूथा एझुथु2004 |
इव्हानो ओरुवन 2007 |
यावरुन नरम 2009 |
R Madhvan Wonderful Actor :Hindi movie
R Madhvan Wonderful Actor : आर माधवन यांनी सर्वात आधी हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांच्या अभिनयाची सुरुवात एका छोट्याशा अभिनयाने केली होती. त्यांचा पहिला चित्रपट 1996 मध्ये इस रात की सुबह नही या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण झाले होते. त्या चित्रपटात मध्ये त्यांना फारशी ओळख मिळाली नाही.
R Madhvan Wonderful Actor : मॅडी येणे हिंदी चित्रपट 2006 मध्ये आलेली रेहना है तेरे दिल मे या चित्रपटातून सुरुवात केली. मले हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त गल्ला जमा करू शकला नाही. हा चित्रपट लॉक झाला. पण ह्या चित्रपट जेव्हा दूरदर्शन वर आला म्हणजेच टेलिव्हिजन आला तेव्हा यामॅन चित्रपट खूप खूप लोकप्रिय ठरला. त्यात आर माधवन यात त्याची सहकलाकार अभिनेत्री म्हणून दिया मिर्झा हिने भूमिका साकारली होती. या चित्रपटातील गाणे अतिशय लोकप्रिय ठरले. अजून देखील प्रेक्षकांच्या मनात या संगीताचे वेगळी जागा आहे. या या चित्रपटातील मॅडी नावाचा त्याचा त्याची भूमिका ही अतिशय लोकप्रिय ठरली.
R Madhvan Wonderful Actor : 2005 आलेला गुरु या चित्रपटात आर माधवन यांची सह कलाकार म्हणून विद्या बालन ही अभिनेत्री या चित्रपटात दिसली होती. आर माधवन आणि विद्या बालन ह्या जोडीला देखील खूप लोकप्रियता मिळाली होती.
रहना है तेरे दिल में | 2001 |
साला खडूस | 2016 |
रामजी लंडन वाले | 2005 |
13 B | 2009 |
तनु वर्ड्स मनू 1 | 2011 |
थ्री इडीयट्स | 2009 |
तनु वेड्स मनू 2 | 2015 |
रंग दे बसंती | 2006 |
गुरु | 2007 |
दिल दिल प्यार व्यार | 2001 |
R Madhvan Wonderful Actor :Personal life
R Madhvan Wonderful Actor : आर माधवन याचे याचा विवाह याचा प्रेम विवाह आहे. प्रेमात रूपांतर आठ वर्षाच्या ओळखीनंतर त्यांनी लग्न केले. आर माधवन यांच्या पत्नीचे नाव सरिता बिर्जे असे आहे. आर माधवन एका मुलाखतीत सांगतो संगीता एका बहिणीकडे आली होती कोल्हापूरला तेव्हा आर माधवन हे मोटिवेशनल स्टिकर म्हणून नाव रुपात होते. सरिताला एअर होस्टेस म्हणून करियर करायचे होते. त्यासाठी तिने माधवन यांच्याकडे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट चा क्लास लावला. हा क्लास 12 दिवसाचा होता. क्लास झाल्यानंतर एअर होस्टेस ची परीक्षा उत्तीर्ण केली उत्तीर्ण झाली व तिने आभार मानण्यासाठी मालवणी यांना तिच्या घरी जेवण्यास बोलवले. सांगतो की मी पहिल्याच भेटीत मला सरिता ही आवडली होती नंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या पुढे चालून दोघांनी 1999 मध्ये आपली लग्न गाठ बांधली. सरिता ही कॉस्च्युम डिझायनर देखील आहे.
R Madhvan Wonderful Actor : आर माधवन आणि सरिता हे एकमेकांना आठ वर्ष बोलत त्यात त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले. त्यानंतर आर माधवन यांच्या अभिनय क्षेत्रात क्षेत्राची सुरुवात झाली. आर माधवन आणि करिता यांचे लग्न तमिळ पद्धतीने झाले. व लग्नाच्या सहा वर्षानंतर त्यांना एक मुलगा झाला. त्या मुलाचे नाव वेदांत असे आहे.
R Madhvan Wonderful Actor : अभिनेता आर माधवन यांचा मुलगा वेदांत हाराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू आहे त्याने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा मध्ये भाग घेऊन आपल्या भारत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे आणि वेदांत माधवन याला अनेक पदके देखील मिळाली आहेत.
R Madhvan Wonderful Actor : सरिता बिर्जे हिच्याशी झाली. सरिताला एअर होस्टेस व्हायचं होतं. त्यासाठी तिने माधवनकडे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लासेस लावले होते. ती एअर होस्टेसची परीक्षा उत्तीर्णही झाली. त्यानंतर तीन माधवनचे आभार मानण्यासाठी त्याला घरी जेवायला बोलावलं. तिथून पुढे त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या. एकमेकांना ८ वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी 1999 मध्ये लग्नगाठ बांधली. हे लग्न तामिळ पद्धतीने झालं. लग्नानंतरच माधवनच्या फिल्मी करिअरची सुरुवात झाली. लग्नाच्या ६ वर्षांनी ते दोघे आई-बाबा झाले.
R Madhvan Wonderful Actor : आर माधवन यांचे महाराष्आट्रराचे आयपीएस ऑफिसर विश्वास नांगरे पाटील हे देखील कनिष्ठ मित्र आहे ते त्यांना महाविद्यालय महाविद्यालयात असताना माध्या असं म्हणत.
R Madhvan Wonderful Actor : Web series
R Madhvan Wonderful Actor : आर माधवन याबद्दल खूप कमी प्रेक्षकांना माहिती आहे की आर माधवन यांनी जेव्हा वेब सिरी. त्यावेळेस आर माधवन यांनी पुढाकार घेऊन पहिली वेब सिरीज केली होती त्यावेळेस सहसा कोणी अभिनेते वेब सिरीज करत नसत.
- ब्रेथे ती त्यांची गाजलेली वेबसाईट आहे.
R Madhvan Wonderful Actor :Awards
R Madhvan Wonderful Actor : आर माधवन यांना अनेक आणि चित्रपटासाठी त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या दिग्दर्शक या क्षेत्रातही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात फिल्मफेअर,आयफा असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
आर माधवन हे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया चे अध्यक्ष होते.
2022: रॉकेट्रीसाठी आर माधवन यांना फिचर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
2022 रॉकेट्री द नंबर इफेक्ट साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आयफा पुरस्कार.
2017 “विक्रम वेदा” या चित्रपटासाठी अभिनेता फिल्मफेअर पुरस्कार.
आर माधवन यांचे महाराष्आट्रराचे आयपीएस ऑफिसर विश्वास नांगरे पाटील हे देखील कनिष्ठ मित्र आहे ते त्यांना महाविद्यालय महाविद्यालयात असताना माझ्या असं म्हणत. माधवन येणार यांचे अनेक नवनवीन चित्रपट आपल्या भेटीस लवकरच येतील आणि त्यातून आपल्याला त्यांचा अभिनय पाहायला मिळेल त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा.
प्रधानमंत्री विकास कौशल्य योजना 2024https://marathionlinetimes.com/pm-kaushal-vikas-yojana-2024/
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-kisan-maandhan-yojana-2024/
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/
मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना 2024 https://marathionlinetimes.com/mukhymantri-shaswat-krishi-sinchan-yojana-2024/Mukhymantri Shaswat Krishi Sinchan Yojana 2024:निधी मंजूर 40 कोटीचा!
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024 https://marathionlinetimes.com/mukhyamantri-teerth-darshan-yojana-2024/ Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024:आता तीर्थ दर्शन मोफत ते देखील संपूर्ण देशात!
प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhan-mantri-vidya-lakshmi-yojana-2024/Pradhan Mantri Vidya Lakshmi Yojana 2024: आता 6.5 लाख पर्यंत मिळणार विद्यार्थिनींना कर्ज
पंकज त्रिपाठीhttps://marathionlinetimes.com/pankaj-tripathi-life/
मुक्ता बर्वेhttps://marathionlinetimes.com/mukta-barve-marathi-actress/
सुबोध भावेhttps://marathionlinetimes.com/subodh-bhave-versatile-actor/
विनेश फोगाटhttps://marathionlinetimes.com/vinesh-phogat-indian-wrestler/
मृणाल ठाकुरhttps://marathionlinetimes.com/mrunal-thakur-young-actress/
मनोज वाजपेयीhttps://marathionlinetimes.com/manoj-bajpayee-bollywood-star/
आर्या आंबेकरhttps://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/