Republic Day Speech 2025 In Marathi: अशी करा भाषणाची सुरुवात !

Republic Day Speech 2025 In Marathi: प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काही इंग्रजी आणि मराठी छोटी छोटी भाषणे तुमच्यासाठी….

Republic Day Speech 2025 In Marathi: नमस्कार वाचकहो, पाहता पाहता प्रजासत्ताक दिन आला, या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्याकडे विविध कार्यक्रम केले जातात. संपूर्ण भारत देशात ध्वजारोहण हे ठिकठिकाणी केले जाते शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय केलं प्रजासत्ताक दिन हा साजरा केला जातो. आपल्या देशाचे गुणगौरव गातो. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शाळेत तसेच मोठ्या मोठ्या कार्यक्रमात महत्त्वाचे असते  ते भाषण. मुद्देसूद ठळक भाषण यामुळे काही लोक ही आपल्या कायम लक्षात राहतात.

तर आज आपण अशीच काही छोटीशी भाषणाची नमुने पाहणार  आहोत. लहान मुलांसाठी काही ओळी.

Republic Day Speech 2025 In Marathi: अशी करा भाषणाची सुरुवात !

सुरुवात ही सुरेख होण्यासाठी काही चारोळ्या

Charoli

Republic Day Speech 2025 In Marathi:

२६ जानेवारी चारोळ्या

सूर्याच्या सोनेरी किरणांनी, 

उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट… 

भारत मतिला वंदन करूनी, 

करतो मी माझ्या भाषणाला सुरवात…

2) आपला राष्ट्रीय सण ‘प्रजासत्ताक दिन’

‘दिवस हा सोन्याचा, 

तुमच्या माझ्या आनंदाचा,

देशाच्या गौरवाचा… 

अभिमानाचा आणि उत्साहाचा, 

दिवस हा आपुल्या न्यायाचा, 

विजय असो प्रजासत्ताकदिनाचा !

3) अनमोल योगदान दिले ज्यांनी स्वातंत्त्यासाठी,

त्या सर्व वीरांना, महापुरुषांना वंदन मी करतो !

वंदन करूनी माझ्या प्राणप्रिय भारत मतिला,

मी माझ्या भाषणाला सुरुवान करतो!

मी माझ्या भाषणाला सुरुवात करती !!

सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट,

तिरंगी झेंडा उंच फडकवूया,

निळ्या आभाळात…

भारत मातेला वंदन करून करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात…

छोट्या भाषणाची सुरुवात

Beginning of a short speech

Republic Day Speech 2025 In Marathi: आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ व व्यासपीठावरील आदरणीय माझे शिक्षक आणि मान्यवर तसेच जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण आपल्या लाडक्या राष्ट्रीय सणानिमित्त म्हणजेच २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जमलो आहोत.

अशी सुरुवात करा…खाली दिलेली माहिती थोडक्यात सांगा आणि वर दिल्यापैकी एखादी चारोळी परत सांगा आणि भारत मातेचा जय जयकार करा. नक्कीच तुमचे भाषण हे छान होईल.

Republic Day Speech 2025 In Marathi: अशी करा भाषणाची सुरुवात !

२६ जानेवारीलाच प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो?

Why is Republic Day celebrated on 26th January?

Republic Day Speech 2025 In Marathi: प्रजासत्ताक दिवस हा २६ जानेवारीला आपण साजरा करतो हा राष्ट्रीय सण आहे. भारताच्या ‘संविधान समिती’ने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर १९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची म्हणजेच स्वातंत्र्याची घोषणा केली होती. त्याचं दिवसाची आठवण म्हणून, २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला होता. आपल्या देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी हजारो देशभक्तांनी बलिदान दिले आहे.

Republic Day Speech 2025 In Marathi: तसेच, आपल्या देशाच्या राजधानीत म्हणजेच नवी दिल्लीमध्ये एक मोठा संचालनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो तसेच हा संचलन म्हणजेच परडचा कार्यक्रम हा रायसिंग हिल पासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपत मार्गाद्वारे जातो. या दिवशी देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते,त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या विशेष पाहुण्यांना भेट देतात. तसेच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात आणि २१ तोफांची सलामे दिल्या जातात.

मुलांसाठी प्रजासत्ताक दिन भाषण इंग्रजीमध्ये

1) Republic Day speech for kids 

  • Republic Day is the national festival of india
  • It is celebrated on 26 January every year.
  • It is a very proud day for our country.
  • It is also a National Holiday of India.
  • It has been celebrated since 1950.
  • On this day the constitution of our country came into effect.
  • Our Indian flag is hosted every year on this day.
  • The Republic Day Parade is the big event of this day.
  • This parade is held on Rajpath in New Delhi.
  • It fills the feeling of Nationalism in every Indian.

2) Republic Day speech for kids 

  •  26 January is the Republic Day of our country.
  •  It was on this date in 1950 that the country adopted the constitution declaring the Nation as a Republic.
  • The Republic Day is celebrated in the form of a parade on the Rajpath in Delhi – the capital of India
  •  The air force,The Indian Navy shows its bravery at that time.The highest military awards are also presented on this occasion at the parade.
  • Children showing exemplary courage, selected from all over the country, are also awarded awards.
  • The day of the parade begins with the Prime Minister offering homage to the martyrs

Republic Day Speech 2025 In Marathi: हे तुम्ही वाचले आहे का?

महाकुंभचे दुसरे शाही स्नान कधी आहे आणि ते विशेष का आहे?

यंदाचे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे?

झाली का तयारी बाळाच्या बोरन्हाणाची?

यंदा कधी आहे महाकुंभमेळा ?

केंद्र सरकारच्या योजना 2024

रहस्य नागा साधूंचे!

Loading