Table of Contents
ToggleSanyas Ashram In Marathi 2024: संन्यास आश्रम: मोक्ष प्राप्तीची अंतिम यात्रा”
Sanyas Ashram In Marathi 2024:आपल्या धर्मात जीवनाच्या विविध टप्प्यावर चार आश्रम असून, एखादा व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये या आश्रमांचा अवलंब करू शकतो. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वनप्रस्थाश्रम आणि संन्यास आश्रम ही चार महत्त्वाची हिंदू धर्मातील आश्रम आहेत.
याआधी आपण सोळा संस्कार या संकलित अनेक संस्कार पाहिले त्यामध्ये ब्रह्मचर्याश्रम व गृहस्थाश्रम या दोन आश्रमा संदर्भातील संस्कार देखील आपण या आधी पाहिले आहेत.
तिसरा आश्रम येतो,मागच्या लेखांमध्ये दोन आश्रम याबद्दल संपूर्ण माहिती पाहिली आहे, या लेखामध्ये आज आपण मनुष्य जीवनात येणाऱ्या चौथ्या आश्रमाबद्दल सर्व माहिती पाहणार आहोत.
आपल्या संस्कृतीमध्ये संन्यास घेणाऱ्या व्यक्तीला परमेश्वर परमपित्या एवढेच मान दिला जातो, त्यांची पूजा केली जाते.
सामान्यता सर्वांच्या मनात पडणारा पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे जसे की संन्यास म्हणजे नेमके काय? संन्यास घेणारा व्यक्ती हा संन्यास का घेतो? संन्यास कसा घेतला जातो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या लेखांमध्ये पाहणार आहोत.
Sanyas Ashram In Marathi 2024:ब्रह्मचर्याश्रम:
ब्रह्मचर्याश्रम हा वय वर्ष ० ते २५ वयाच्या जसे की जात कर्म, नामकरण, चुडा कर्म, उपनयन असे विविध केले जातात या या संस्कारात शिक्षण शारीरिक, मानसिक आणि नैतिक विकास बालकाचा होतो हा या उद्देशाने हे संस्कार केले जातात.
Sanyas Ashram In Marathi 2024:गृहस्थाश्रम:
गृहस्थाश्रम हा मनुष्याच्या जीवनाच्या टप्प्यात येतो, यामध्ये व्यक्ती हा विवाह करून,कुटुंबाची स्थापना आणि समाजसेवा अशा विविध उद्देशाने या गृहस्थाश्रमचे महत्वपूर्ण असतो,तसेच कुटुंबाची जबाबदारी घेणे धर्म,अर्थ, काम आणि मोक्ष या महत्त्वाच्या तत्त्वाचे पालन करतो.
Sanyas Ashram In Marathi 2024:वनप्रस्थाश्रम
वानप्रस्थ या शब्दाचा अर्थ जंगलाकडे जाणे असा होतो. या आश्रम पद्धतीमध्ये विवाह संस्कारातीलया सर्व जबाबदाऱ्याचा समतोल सांभाळून हळू -हळू आत्मशोधनासाठी जरा वेगवेगळी पध्दती अवलंबिणे म्हणजेच संसारातून स्वत:चे लक्ष परमेश्वर चिंतनाकडे देणे.
Sanyas Ashram In Marathi 2024: संन्यास आश्रम
संन्यास:
संन्यास हा देखील एक संस्कारात आहे संन्यास म्हटलं की आपल्या डोक्यात विचार येतात तो संसारातून पळ काढणे असा सामान्यता पटकन येणारा प्रश्न. साधारण पणे मनुष्य जीवनाच्या वय वर्ष ५० ते ७५ या वय घेतो संसारातून निवृत्ती घेऊन आत्मिक साधना आणि समाजसेवा तो या आश्रमात गीत घेतो व त्यानंतर र्व सांसारिक बंधनांपासून मुक्त होऊन मोक्ष प्राप्तीची साधने कडे वळतो म्हणजे संन्यास आश्रमकडे, मनुष्य जीवनातील ७५ वर्षांनंतर व्यक्ती हा संन्यास आश्रमा प्रवेश करतो.
Sanyas Ashram In Marathi 2024: संन्यास म्हणजे काय?
संन्यास म्हणजे दुर्दम्य साहस, जे सहसा कोणालाही जमत नाही. तसेच ही संसारातून निघून जाण्याची पळवाट नसून, हे धाडस आहे. जे केवळ उत्कृष्ट मुमुक्षच करू शकतो संसार म्हणजे जन्ममरणाचे अखंड घुमणारे हे चक्र ज्याला जन्म मरणातून मुक्तता करून घ्यायची उत्कंठा लागलेली असते, असा हा साधक आत्मसह साक्षरते कडे वाटचाल करण्यासाठी प्रयत्नांची प्रराकाष्टा करतो, अत्यंत मेहनत करतो असा हा व्यक्ती ज्याला आपण संन्यासी असे म्हणतो.
Sanyas Ashram In Marathi 2024: मुमुक्षु म्हणजे काय?
मुमुक्ष हा एक सांगतो संस्कृत शब्द असून ज्याचा अर्थ असा होतो की जो मुक्ती मिळवण्याकरिता लक्ष व लक्ष केंद्रित करण्याकरिता ज्ञान आणि सत्याचा शोध घेतो तसेच पुनर्जन्म चक्रातून म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करतो तो हा मुमुक्षु होय.
मुमुक्षेचे उद्दिष्ट हे मोक्ष प्राप्त करण्यासाठीचे असते मोक्ष म्हणजे काय तर मुक्ती जन्म मरणला चक्रविवाहातून कायमची मुक्ती मिळवणे..
Sanyas Ashram In Marathi 2024: मुमुक्षु कसा विकसित होतो?
योगिन पद्धतीने पद्धतीत मनाला शांत ठेवण्यास व सर्व प्राणीमात्रांबद्दल करून वाढविण्यात तसेच असती शिवाय कर्तव्य पार पाडण्यास मदत करतात, योगाभ्यासाचा यामध्ये महत्त्वाचा असून योग अभ्यासाच्या नियमित सरावाने अभ्यासाला मुमुक्षु म्हणून विकसित होण्यास मदत मिळते.
Sanyas Ashram In Marathi 2024:जर एखाद्या साधकास संसार म्हणजे जन्ममरणाच्या अखंड घुमणाऱ्या चक्रातून मुक्त का करून घ्यायची उत्कंठा असेल तर व्यक्तीने आत्मरक्षण वाटचाल करू लागतो, त्या करतो त्यासाठी त्याला अर्थातच योगसाधनेसाठी सर्व वेळ व आत्म चिंतनात वेळ द्यावा लागतो. जर असे पोषक वातावरण किंवा परिस्थिती ही त्या व्यक्तीला मिळत नसेल, तर त्याने अशा परिस्थितीत निर्माण करण्यासाठी त्या व्यक्ती संन्यास अनुकूल आणि आवश्यक घ्यावा असे आपल्या शास्त्रात सांगितले असल्याचे कळते.
वनप्रस्थ आश्रम: जीवनाचा तिसरा टप्पा
विवाह विधी परंपरा आणि संस्काराचा अनमोल ठेवा
लग्न सोहळा: संस्कार आणि परंपरेचा नवीन अध्याय
समावर्तन’ संस्कार म्हणजेच सोड मुंज या संस्कार
केशांत संस्कार: युवकाच्या जीवनातील नवी दिशा
मुंज विधी: संस्कार आणि परंपरेचा पवित्र प्रवास
मुंज-ज्ञान आणि शिस्तीचा जीवनातील आरंभ
जाणून घेऊया विविध जातींच्या संस्कारांचे रंग !
अन्नप्राशन शिशुच्या जीवनातील पहिला स्वाद !
निष्क्रमण संस्कार: बाळ करणार पहिल्यांदा निष्क्रमण यात्रा
पाळणा संग्रह वात्सल्याच्या गोड आठवणी
जातकर्म संस्कार :बाळ जन्मल्यानंतर केल्या जाणारा महत्त्वाचा संस्कार
सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी
अनावलोभन म्हणजे गर्भविकास आणि संरक्षण
Sanyas Ashram In Marathi 2024: संन्यास घेण्यापूर्वी काय सिद्धता करावे लागतात ?
साधकाला सुरुवातीच्या सुरुवातीला वर्ण आश्रमाचे शास्त्रीय कार्य करावे लागते म्हणजेच नित्य नैमित्त कर्म साधक करतो, काम्य आणि निश्चित कर्म तो टाकतो व नित्य नैतिक कर्मही निष्काम करतो. योग साधना देखील साधक करतो ध्यान धारणा करतो हळूहळू वासना विलीन होत जातात, आणि असती गळत जाते. Sanyas Ashram In Marathi घरदार नातेवाईक बायको प्रतिष्ठा सत्ता अशा या सर्व असती या साधकातून निघून जातात. मनमानी करणाऱ्या शारीरिक इंद्रियांना प्रत्यहरणाने शुद्ध करतो. कर्माचे फळ भगवंताला साधक अर्पण करतो. सद्गुरूंच्या आश्रयाने आत्मरक्षणासाठी प्रयत्नांची तो पराकाष्टा देखील करतो.
Sanyas Ashram In Marathi 2024: संन्यास घेतल्यानंतर पुढे काय घडते
संन्यास घेतल्यानंतर मुमुक्ष आता म्हणजेच व्यक्ती म्हणजेच मुमुक्ष आता एकांतात असतो पवित्र तो एखाद्या पवित्र स्थळि एकटा राहतो,एकदाच राहून अभ्यास करतो कारण इतर दुसरे कोणीही आले तर त्याच्या स्वातंत्र्याचा संकोच आणि भय तो प्रीती शून्य होण्याचा सतत अभ्यास करत राहतो, पहिली वृत्ती मावळते त्यानंतर साधकाची दुसरी व्यक्ती गर्भधान व्हायचे असते,
अशा संधी काळातील परम विश्रांती आणि परमशांती तो अनुभवतो त्यामुळे शरीर निर्वाह पुरतेच हात पाय हलवतो. तसेच एकट्याने जगायची त्याची सिद्धता तो पूर्ण कराव तो. साधक हा नेहमी व सतत आत्मचिंतन करणाऱ्या संन्यासाशी स्वतः पवित्र होतोच पण तो समाजालाही पवित्र करतो त्यामुळे सारा आसमंत पावन होतो अशा या संन्यासी योगी आणि अशी सेवा ही परम भाग्य नेच लाभते
Sanyas Ashram In Marathi 2024: संन्यास विधि
संन्यासविधी झाल्यानंतर उपस्थित ज्ञानजन्य व परिवार सर्वजण शुभेच्छा देत त्यांच्याकडून ही अपेक्षा व्यक्त करतात याप्रसंगी संन्यासाला परमेश्वराची उपमा दिली आहे जसा परमपिता परमेश्वर ब्रह्म आहे.
संन्यासानेदेखील आपल्या आत्म्यामध्ये चांगल्या गोष्टी धारण कराव्यात आणि सदोदित आनंदी राहावे. त्याबरोबरच त्याने या संपूर्ण जगातील ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ या आश्रमातील सर्व वर्णांच्या प्रजाजनांना सत्यविद्येचा उपदेश करावा आणि सन्मार्ग दाखवावा. कारण, ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ कार्य आहे.
यद्देवा यतयो यथा भुवनान्यपिन्वत।
अत्रा समुद्र आ गूढ्हमा सूर्यमजभर्त्तन॥
(ऋग्वेद-१०/७२/७)
अर्थ
Sanyas Ashram In Marathi 2024:वरील मंत्रातून संन्यास अर्थ अभिव्यक्त होतो. संन्यासविधी संपन्न झाल्यानंतर उपस्थित ज्ञानीजन त्या परिव्राजकाला शुभेच्छा देत, त्याच्याकडून ही अपेक्षा व्यक्त करीत आहेत. याप्रसंगी संन्यासाला परमेश्वराची उपमा दिली आहे. जसा परमपिता परमेश्वर संपूर्ण ब्रह्मांडातील चंद्र, सूर्य इत्यादींना प्रकाशित करून त्यांना धारण करतो, त्याचप्रमाणे संन्यासानेदेखील आपल्या आत्म्यामध्ये चांगल्या गोष्टी धारण कराव्यात आणि सदोदित आनंदी राहावे. त्याबरोबरच त्याने या संपूर्ण जगातील ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ या आश्रमातील सर्व वर्णांच्या प्रजाजनांना सत्यविद्येचा उपदेश करावा आणि सन्मार्ग दाखवावा. कारण, ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ कार्य आहे
Sanyas Ashram In Marathi 2024: संन्यासाचे किती प्रकार आहेत
तीन प्रकार आहेत सामान्यतः लोकांमध्ये लोकांना जडलेली अविद्यता आणि अज्ञानापासून प्रवृत्त करून त्यांना जीवन जगण्याचा खरा मार्ग सांगणारा संन्यासाचे तीन प्रकार असतात.
1)पहिला प्रकार म्हणजे तीन आश्रम पूर्ण केल्यानंतर शेवटी संन्यास दीक्षा घेतली जाते हा एक संन्यासाचा प्रकार
2)दोन गृहस्थाश्रमात किंवा वनप्रस्ताश्रमात असताना आपला कालावधी पूर्ण न करता देखील वैराग्य निर्माण झाले असता त्या व्यक्तीने लवकरच संन्यास घेत येतो.
3)साधकाच्या बालपणापासूनच किंवा वैराग्यामुळे सरळ ब्रह्मचर्य आश्रमातून तो संन्यास घेत घेऊ शकतो तो संन्यासी मानला जातो
Sanyas Ashram In Marathi 2024: हा विधी असतो संन्यास घेताना
ज्या दिवशी संन्यास घ्यायचा आहे त्या दिवशी किंवा त्या तारखेला आपले आप्त श्रेष्ठ नातेवाईक मित्र जन यांना आमंत्रित करून जाहीरपणे संन्यास दीक्षा कार्यक्रमाचे आयोजन करतात. यज्ञविधी साजवण्यात येते समिधातू भात भगवी वस्त्रे, कमांडलू, दंड म्हणजेच काठी व इतर संन्यासाची सलम संकलन करावे करतात.
Sanyas Ashram In Marathi 2024:ज्या साधकाला संन्यास दीक्षा घ्यायची आहे अशा व्यक्तीने त्या दिवशी मन प्रसन्न त्या व्यक्तीचे मन त्या दिवशी प्रसन्न असते त्या दिवसापासून तीन दिवस नियम व वृत्ताचे पालन करावयाचे असते,
केवळ या व्रतात दुग्धपान करून उपवास धरायचा असतो, साधक हा व्रतस्थ असताना तो जमिनीवर झोपतो, प्राणायाम ध्यान व एकांती बसून तो ईश्वराचे मुख्य म्हणजे नामजप ओम या जप करतो.चौथ्या दिवशी चतुर्थ प्रहरी कुठून साधक आपला नित्य कर्म आठ पूल प्राणायामपूर्वक ईश्वराचे ध्यान करतो.
Sanyas Ashram In Marathi 2024:चिंतन आणि पुन्हा ओमचा जप करतो. साधकास ज्यांच्याकडून संन्यास रिक्षा घ्यायची आहे अशा एका ज्येष्ठ विद्वान विद्वान संन्याशाला आमंत्रित केल्या जाते व योग्य तो सन्मान करून त्याला त्या संन्याशास उच्च असणार बसवतात. त्यावेळी कर्मकांडातील निष्ठावंत विद्वान तसेच आचार्य यांना ब्रह्म म्हणून यज्ञाची जबाबदारी सोपवतात तर कार्य पूर्ण करणारे पुरोहित आणि वेद बटन देखील केल्या जाते.
वैदिक मंत्रघोषाने संन्यास घेण्याचा विधीला सुरुवात होते, प्रारंभ सर्वप्रथम सस्ती वाचन नंतर शांतीकरण व ईश्वर स्तुती प्रार्थनाचे विविध मंत्र पठण करण्यात येते त्यानंतर ऋत्विक वरण आचमन अंग स्पर्श अग्निधी पण अग्रज्ञा इत्यादी विविध विधी आहेत.
Sanyas Ashram In Marathi 2024:हे यज्ञकर्म पूर्ण करतात ब्रह्मज्ञ संपन्न झाल्यानंतर संन्यास इच्छुक साधकाला म्हणजेच यजमानाला वैदिक मंत्रोद्घोेषाने संन्यास विधीला प्रारंभ करण्यात यावा. प्रारंभी स्वस्तिवाचन, शांतिकरण, ईश्वरस्तुतिप्रार्थना मंत्रांचे पठण करण्यात यावे. तत्पश्चात ऋत्विक वरण, आचमन, अंगस्पर्श, अग्निदीपन, अग्न्याधान इत्यादी विधींनी यज्ञकर्म पूर्ण करावे.बृहद्यज्ञ संपन्न झाल्यानंतर संन्यासोत्सुक यजमान आपले मनोगत व्यक्त करतो.
Sanyas Ashram In Marathi 2024: संन्यास दीक्षा घेणारा व्यक्ती हा त्याचे आपले मनोगतच व्यक्त करत आहे तो असे म्हणतो की, आज पर्यंत मी फक्त आपला व आपल्या कुटुंबाचा तसेच परिवाराचा विचार करत असे, संसार आणि व्यवहारिक गोष्टी भौतिक वस्तू तुम्ही रममान होत असे पण आता मात्र या संपूर्ण विश्वातील प्रत्येक कणाकणात परब्रम्ह स्वरूपाची मला अनुभूती होत आहे. मी म्हणजे साधक जिकडे पाहतो तिकडे मला परमेश्वराचे दर्शन घडते माझ्या मनातील संकुचित भावना ही लोक आपली आहे. उदार अंतकरणाने तो साधक संपूर्ण प्रणीम मात्र प्राणिमात्रांमध्ये ईश्वरीय दिव्यशक्ती पाहतोय,
‘ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् विश्वा’च्या कणाकणांमध्ये त्याला भगवंताची अनुभूती होत असून, अंतर बाह्य जग हे साधकाला महान भगवंताने व्यापलेले दिसत आहे अशी जणू त्याची काही मानसिकताच झाली प्रत्येक वस्तूत व चेतन्य कोणत्याही जड व चेतक वस्तूंमध्ये त्याला भगवंत व्यापलेला दिसत आहे.
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024:
मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !
लखपति दीदी योजना महाराष्ट्र 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज
पी एम मातृ वंदना योजना https://marathionlinetimes.com/pm-matru-vandana-yojana-2024/
या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती
अमेय वाघ :
आर माधवन : हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा
शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी