Shani Amavasya 2025 in Marathi:”येणाऱ्या शनि अमावस्या आहे महत्त्वाची घेऊन येतोय एक दुर्लभ योग” 

Shani Amavasya 2025 in Marathi: जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती

Shani Amavasya 2025 in Marathi: नमस्कार वाचकहो, हिंदू धर्मात अमावस्या  Shani Amavasya विशेष महत्त्व असून, येणारी अमावस्या ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तसेच ही तिथी आपल्या पितरांसाठी समर्पित मानल्या जाते. अमावस्या म्हणजे कृष्ण पक्षातील शेवटचा दिवस, ज्यादिवशी चंद्र आकाशात दिसत नाही. 2025 मध्ये, या अमावस्या तिथीला सूर्यग्रहण देखील होत आहे.

ही अमावस्या शनिवारी येत असल्याने या अमावस्येला, शनी अमावस्या किंवा शनिश्चरी अमावस्या असे म्हणतात.

या शनिश्चरी अमावस्येला शनिदेवाची पूजा केल्याने शनिदोष, साडेसाती आणि धैय्याचे अशुभ प्रभाव कमी होतात. शनिदेवाच्या आशीर्वादाने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते.

टायपिंग येते? मग मिळवा ₹६,५००,अमृत योजनेचा लाभ घ्या.

शनिश्चरी अमावस्या कधी आहे?

When is Shaneshwari Amavasya?

  • अमावस्या तिथीची सुरुवात: 28 मार्च, संध्याकाळी 7:55 पासून
  • अमावस्या तिथीची समाप्ती: 29 मार्च, दुपारी 4:27 वाजता
  • स्नानाची वेळ: 29 मार्च, पहाटे 4:42 ते 5:29
  • पूजा मुहूर्त: 29 मार्च, सकाळी 5:06 ते 10:12

शनिश्चरी अमावस्येचे महत्त्व

Importance of Shaneshwari Amavasya

स्कंद, पद्म आणि इतर पुराणानुसार, चैत्र महिन्यात येणाऱ्या शनि अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, पिंडदान आणि तर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात. शनिदेव आणि महादेवाची पूजा करून दान केल्याने अनेक यज्ञांच्या बरोबरीचे पुण्य प्राप्त होते.

Shani Amavasya 2025 in Marathi:"येणाऱ्या शनि अमावस्या आहे महत्त्वाची घेऊन येतोय एक दुर्लभ योग" 

हे देखील करून पहा उपाय शनी अमावस्येला 

Try this remedy on Shani Amavasya

  • पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.
  • शनिदेवाला तेलात बनवलेली पुरी अर्पण करा.
  • पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी तांदळाची खीर बनवा, शेणाच्या गोवऱ्या जाळून पितरांच्या नावाने खीर अर्पण करा.
  • जप: 5, 7, 11 किंवा 21 वेळा मंत्रांचा जप करा आणि शनि आरती करा.
  • : मोहरी किंवा तिळाच्या तेलाने पितळेच्या भांड्यात भरा आणि त्यात तुमचा चेहरा दिसल्यानंतर ते दान करा.

या मंत्रांचा करावा जप

These mantras

  • ॐ शं शनैश्चराय नमः
  • ॐ श्री ह्रीं क्लीं श्री शनैश्चराय नमः
  • ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः
  • ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्

शनी अमावस्या 2025 चा हा अद्वितीय संयोग तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक उत्तम संधी आहे. या दिवशी केलेले उपाय आणि पूजा तुम्हाला शनिदेवाची कृपा होईल.

“शेततळ प्लास्टिक अस्तरीकरणासाठी सरकारचे १ लाख रुपयांचे अनुदान!”

महत्त्वपूर्ण माहिती 

Important information

Shani Amavasya 2025 in Marathi: मार्च 29, 2025 रोजी एक अद्वितीय खगोलीय घटना घडणार आहे, ज्यात शनिमास अमावस्या आणि सूर्यग्रहण यांचा दुर्मिळ संयोग एकत्र येत आहे. हे एक असामान्य योग आहे, जो सुमारे २००० वर्षांनी घडत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, शनिदेव आणि सूर्य हे केवळ ग्रह नाहीत, तर पिता-पुत्र आहेत. त्यांच्या एकत्रित संयोगामुळे, या दिवशी विशेष उपाय करून आपण शनी आणि सूर्याची कृपा प्राप्त करू शकतो.

Shani Amavasya 2025 in Marathi:या दिवशी शनिदेव आपल्या कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहेत. या स्थानांतरणामुळे इतर राशींवरही अनेक बदल घडणार आहेत. विशेषतः मकर राशीच्या साडेसातीचा अंत होऊन मेष राशीची साडेसाती सुरू होईल.

या दुर्मिळ संयोगाचा लाभ घेण्यासाठी, 29 मार्चच्या सायंकाळी 8:18वाजता एक साधा उपाय करावा लागेल. या वेळेची निवड विशेष आहे, कारण ८ हा शनिदेवाचा अंक आहे आणि 1 सूर्यदेवाचा. त्यामुळे, या वेळेत केलेला उपाय अधिक प्रभावी ठरतो.

संध्याकाळी 8:18 वाजता आपल्या घराच्या उंबरठ्यावर कणकेचा दिवा लावा. त्या दिव्यात चार दिशांना चार वाती लावा आणि दिवा प्रज्वलित करा. यानंतर शनिदेवाची पूजा करा. शक्य असल्यास, शनी स्तोत्र किंवा रवीस्तुती म्हणा किंवा ऐका.

Shani Amavasya 2025 in Marathi:या उपायामुळे घरात मंगलमयी गोष्टी घडण्यास सुरुवात होईल. चार दिशांना वाती लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि शुभ वार्ता येण्यास सुरुवात होईल. शनिदेव आणि सूर्यदेवाची कृपा मिळाल्यास, तुमचे जीवन बदलून जाईल आणि मंगलमयी गोष्टींची सुरुवात होईल. 

ज्योतिष शास्त्रानुसार, सुचवलेले हे उपाय या अद्वितीय संयोगाचा लाभ आपण नक्की घ्यावा.

Shani Amavasya 2025 in Marathi: अशी करा तुमच्या पीएम किसान अर्जातील दुरुस्त!

“मोफत उपचारासाठी आजच आयुष्यमान कार्ड तयार करा!”

“90% अनुदानासह राज्य सरकारची ‘तार कुंपण योजना’

हे पहा>>>>>> “आता मोबाईल वरून पीएम इंटर्नशिप योजनेचा करा अर्ज” 

Loading