Shravani Somvar Shivamuth 2025:”१ मूठ धान्याने कसे मिळवाल शिवकृपा? अशी वाहतात शिवमुठ”

Shravani Somvar Shivamuth 2025: जाणून घेऊया थोडक्यात महत्वपूर्ण माहिती

Shravani Somvar Shivamuth 2025: श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच घरोघरी सुवासिनींची धर्मिक तयारी सुरू होते. श्रावण महिना हा भगवान शंकराच्या भक्तीसाठी समर्पित असलेला सर्वात पवित्र मास मानला जातो. यंदा २५ जुलै 2025 रोजी श्रावण सुरू होत आहे तर २२ ऑगस्टपर्यंत चालेल. या महिन्यातील प्रत्येक सोमवार (श्रावणी सोमवार)विशेष महत्त्वाचा असतो, कारण त्यादिवशी शिवलिंगाला धान्यांची “शिवमूठ” (Shravani Somvar Shivamuth)वाहिली जाते. ही परंपरा केवळ धार्मिक नाही, तर निसर्गाशी जोडलेली शास्त्रीय पद्धतही आहे.

भगवान शंकराला वाहणाऱ्या “शिवमूठ”च्या विधीसाठी तांदूळ, तीळ, मूग, जवसारखी धान्ये सजवली जातात, आणि प्रत्येक सोमवारी भक्तीभावाने ही शिवमूठ शिवलिंगाला अर्पण केली जाते. ही परंपरा केवळ पूजेचा भाग नसून, सुख-समृद्धीची शिवकृपा मिळविण्याचा एक प्राचीन शास्त्रोक्त मार्ग आहे.

श्रावण महिन्याला  हा कारण या महिन्यात प्रत्येक दिवशी हे वेगवेगळ्या प्रकारचे वृत्त केले जातात पहिला श्रावणी सोमवार हा २८ जुलै २०२५ रोजी आहे.

श्रावणी सोमवारचे महत्त्व

Importance of Shravani Somvar

Shravani Somvar Shivamuth 2025:आषाढी एकादशीला म्हणजेच  देवशयनी एकादशीला भगवान श्री विष्णू म्हणजेच ब्रम्हांडाचे पालक करते भगवान श्री विष्णु देव हे निद्र योगात जातात, त्यानंतर या चार महिन्यात सर्वसृष्टीचे पालन करतात ते भगवान महादेव शिवशंकर. या श्रावण महिन्यात महादेवाचे जल अभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक हे मोठ्या प्रमाणावर केले जातात.

श्रावणाच्या पहिल्या पावसाळी थेंबांसोबतच घरांना एक विशेष गंध येतो – हळद, अक्षता आणि बेलपत्रांचा. हा महिना सुवासिनींसाठी शिवभक्तीच्या उत्साहाने भरलेला असतो, आणि त्यातील सर्वात महत्त्वाची परंपरा म्हणजे शिवमूठ व्रत…

Shravani Somvar Shivamuth 2025:"१ मूठ धान्याने कसे मिळवाल शिवकृपा? अशी वाहतात शिवमुठ"

यंदा श्रावणी सोमवार कधी आहेत?

When is Shravani Somvar in this year?

 पहिला श्रावणी सोमवार: २८ जुलै २०२५ – शिवामूठ: तांदूळ

दुसरा श्रावणी सोमवार: ०४ ऑगस्ट २०२५ – शिवामूठ: तीळ

 तिसरा श्रावणी सोमवार: ११ ऑगस्ट २०२५ – शिवामूठ: मूग

चौथा श्रावणी सोमवार: १८ ऑगस्ट २०२५ – शिवामूठ: जव

ठाणे/कोकणमध्ये घराचे स्वप्न पूर्ण करा! 

शिवमुठीचे व्रत कधी करतात?

 When is the fast of Shravani Somvar Shivamuth ?

 Shravani Somvar Shivamuth 2025: लग्न झाल्यानंतर हे व्रत करू शकते, काही सुवासिनी ह्या पाच वर्ष करतात तर काही सुवासिनी हा वर्षानुवर्षे  हे व्रत करतात या व्रतामध्ये श्रावणातील पहिल्या आपल्या घरी असलेल्या शिवलिंगावर प्रत्येक सोमवारी क्रमांकाने तांदूळ, तीळ, मूग, जवस जर पाचवा सोमवार आला तर सातू अशी एक एक धान्याची मूठभर धान्याची शिवमुट व्हायला जाते.

शिवमूठ कशी वाहावी?

Shravani Somvar Shivamuth 2025: शिवमुठ वाहताना जे धान्य आपण भगवान शंकराला वाहणार आहोत त्यावर थोडेसे पाणी शिंपडावे किंवा दूध आपली मूठ भरेल एवढे धान्य घ्यावे, व शंकराच्या भगवान श्री शंकराच्या पिंडीवर 

शिवा शिवा महादेवा… माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू-सासरा, दिरा-भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा, असे म्हणत महादेवाचे स्मरण करावे.

किंवा ‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।’ असा मंत्र म्हणावा.  व त्यानंतर  १०८  बेल वाहिल्या जातो.

 काही महत्त्वपूर्ण गोष्टी

 जसे की,भगवान श्री शंकराला वाहिल्या जाणारी वस्त्र माळ ही फक्त हळदीने रंगवलेली असावी.

 नेहमी तांदळाची पहिली शिवमुठ व्हावी व शेवट हा तिळाने बोळवतात.

 शिवलीलामृताचा अकरावा अध्याय देखील या दिवशी वाचावा.

Shravani Somvar Shivamuth 2025: शिवमूठ वाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचे  विसर्जन करताना भगवान शंकराचे नामस्मरण करावे. व ती धान्य त्यात आणखी काही भर घालून गरजूंना द्यावे. किंवा ते धान्य पक्षाला द्यावे.

Loading