Siddharth Chandekar Chocolate Boy: देखना चेहरा व उत्तम अभिनय.

Siddharth Chandekar Chocolate Boy

Siddharth Chandekar Chocolate Boy :Marathi Chocolate Boy

Siddharth Chandekar Chocolate Boy:मराठी सिनेसृष्टीतील एक देखणा चेहरा, उत्तम अभिनय आणि नेहमी नवनवीन भूमिका करणारा मराठमोळा अभिनेता. ज्याला चॉकलेट बॉय किंवा चॉकलेट मिल्की बार असेही म्हटले जाते तो सिद्धार्थ चांदेकर.

Siddharth Chandekar Chocolate Boy: सिद्धार्थ चांदेकर हा चॉकलेट बॉय आपल्याला अनेक मराठी चित्रपटात आणि दूरदर्शन वरील काही मालिकांमध्ये दिसला आहे त्याच्या अभिनयाने व त्याच्या दिसण्याने त्यांनी मराठीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Siddharth Chandekar Chocolate Boy: मध्यमवर्गी घरातून आलेला सिद्धार्थ चांदेकर हा अतिशय खोडकर असून, त्याने णि नवनवीन भूमिका साकारत्याने तरुण चाहतांच्या त्यांच्या मनात घर केले आहे. मग तो 2011आलेला झेंडा असून झेंडा हा चित्रपट असो वा किंवा 2024 मध्ये आलेला श्रीदेवी प्रसन्न या दोन्ही सिनेमांमध्ये चित्रपटांमध्ये आपल्याला सिद्धार्थ चांदेकर हा उत्तम अभिनेता तो अभिनेता आणि तो वेगवेगळ्या भूमिका अतिशय छान पद्धतीत साकारू शकतो हे त्याने दाखवून दिले आहे.

Siddharth Chandekar Chocolate Boy: सिद्धार्थ जाधव सिद्धार्थ चांदेकर हा आपल्याला सुरुवातीला पहिल्यांदी अग्निहोत्र या मालिकेत दिसला. त्यानंतर तो आपल्याला सतत चित्रपट आणि मालिकांमध्ये दिसत राहिला.

Siddharth Chandekar Chocolate Boy: सिद्धार्थ चांदेकर हा आपले नाव लिहिताना त्याच्या आईचे नाव लिहितो. त्याची आई सीमा चांदेकर या अनेक वर्ष आपल्याला त्याच्या त्यांच्या अभिनयातून भेटल्या आहेत.

Siddharth Chandekar Chocolate Boy: In short

Siddharth Chandekar Chocolate Boy: सिद्धार्थ चांदेकर बद्दल थोडक्यात माहिती खालील प्रमाणे

सिद्धार्थ चांदेकर ची जन्मतारीख14 जून 1991
सिद्धार्थ चांदेकर च्या आईचे नाव सीमा चांदेकर
सिद्धार्थ चांदेकर चे शिक्षण B.COM
सिद्धार्थ चांदेकर च्या पत्नीचे नाव मिताली मयेकर चांदेकर
सिद्धार्थ चांदेकर चा गाजलेला चित्रपट झेंडा, क्लासमेट, झिम्मा
सिद्धार्थ चांदेकर चा गाजलेली मालिका अग्निहोत्र
सिद्धार्थ चांदेकर चे गाजलेले गाणेतू हवीशी मला ………..थोडीसी मदहोशिया…..
Siddharth Chandekar Chocolate Boy

Siddharth Chandekar Chocolate Boy: Childhood

Siddharth Chandekar Chocolate Boy:मूळचा पुण्याच्या असलेल्या सिद्धार्थ चांदेकर त्याचा जन्म 14 जुन 1991 रोजी पुणे येथे झाला. त्याच्या बालपणी त्यांच्या कुटुंबामध्ये घडलेल्या एक प्रसंग सिद्धार्थ तेव्हा आठवीच्या वर्गात असताना त्याच्या आई आणि वडिलांचा घटस्पोट झाला त्यानंतर सिद्धार्थ चे संगोपन त्याच्या आईने व मोठ्या बहिणीने केले आहे. सिद्धार्थ जाधव सिद्धार्थ चांदेकर याला एक मोठी बहीण आहे. त्याच्या मोठ्या बहिणीचे नाव तिचे नाव सुमेधा असे आहे. सुमेधा ही जे लग्न झाले असून तिचे सध्याचे नाव सुमेधा अनुप क्षीरसागर असे आहे.

Siddharth Chandekar Chocolate Boy: सिद्धार्थ लहानपणापासून आपल्या मोठी बहीण बहीण आणि आई यांच्या समवेत राहणारा असे खरे खरे तर सिद्धार्थ लहानपणापासूनच स्वावलंबी झाला आणि त्यामुळे तो आपल्या नावाच्या मध्ये वडिलांचे नाव न लावता आईचं नाव सीमा असं लावतो. सिद्धार्थ सीमा चांदेकर असे नाव लावतो.

Siddharth Chandekar Chocolate Boy: आईकडूनच अभिनयाचा वारसा मिळालेल्या सिद्धार्थला बालपणापासूनच अभिनयाची आवड होतीच. सीमा चांदेकर यांनी 30 वर्ष मराठी रंगभूमीवर रंगभूमीवर कार्यरत आहेत. शाळेत असताना त्यांना बालकलाकार म्हणून रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवलं पहिलीच असणाऱ्या बालकांना अटक मटक या बालनाट्यात कामही केलं त्यामुळे त्याच्या मनातले भीती हळूहळू नाहीशी होऊ लागली आणि मग एका मागे मागे एक अनेक बालनाटकांमधून तो अभिनय करीत राहिला.

Siddharth Chandekar Chocolate Boy: Education

Siddharth Chandekar Chocolate Boy

Siddharth Chandekar Chocolate Boy:त्याचे प्राथमिक शिक्षण पुण्यातील एस डी कटारिया हायस्कूलमधून तर त्यापुढील शिक्षण सर परशुराम कॉलेज येथून झाले. अभ्यासासोबतच पुरुषोत्तम करंडक यांसारख्या नाट्य स्पर्धांमध्ये तो सहभाग घेत असे.हे त्याला हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रात शिक्षण घ्यायची इच्छा होती.

Siddharth Chandekar Chocolate Boy: Acting career

Siddharth Chandekar Chocolate Boy:आईकडूनच अभिनयाचा वारसा मिळालेल्या सिद्धार्थला बालपणापासूनच अभिनयाची आवड होतीच शाळेत असताना त्यांना बालकलाकार म्हणून रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवलं पहिलीच असणाऱ्या बालकांना अटक मटक या बालनाट्यात कामही केलं त्यामुळे त्याच्या मनातले भीती हळूहळू नाहीशी होऊ लागली आणि मग एका मागे मागे एक अनेक बालनाटकांमधून तो अभिनय करीत राहिला शाळेत एकांकिका स्पर्धांमध्ये सहभागी होणारा हा मुलगा वेगवेगळ्या व्यक्तींची जोडला गेला.

Siddharth Chandekar Chocolate Boy:त्यातच याची क्रिप्स थिएटरची ओळख झाली आणि इथं मात्र सिद्धार्थला खूप काही शिकायला मिळालं. इतकं काही शिकायला मिळालं की त्याने क्रिप्स थिएटर समावेश केवळ महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रयोग केले. बालपणी अभिनयासोबतच त्याला इंग्रजी गाणे कण्याचा सुद्धा नंतर त्यांना महाविद्यालयाकडे आपले लक्ष केंद्रित केलं.अभ्यासासोबतच पुरुषोत्तम करंडक यांसारख्या नाट्य स्पर्धांमध्ये त्यांना अभिनेता पोपटपंची या नाटकातूनही त्यांना त्याच्यात असलेला अभिनेता कळाला.

Siddharth Chandekar Chocolate Boy: सिद्धार्थच्या अभिनयाची सुरुवातीलाच मोठ्या पडद्यावर झाली. सुरुवातीला काम करण्याची संधी मिळाली ती पण एका हिंदी चित्रपटांमध्ये 2007 सालच्या हमने जीना सीख लिया है या चित्रपटातून तो आपल्याला चित्रपटात दिसला.

Siddharth Chandekar Chocolate Boy: Tv career

Siddharth Chandekar Chocolate Boy:पहिल्यांदा सिद्धार्थ ला दूरदर्शनवर (tv) पहिल्यांदा मराठी मालिकांमध्मये .ती स्टार प्रवाह या वाहिनीवर आलेली अग्निहोत्र या मालिकेत तो केवळ सतरा (17)वर्ष याच मालिकेतल्या त्याच्या नील नील या भूमिकेने सिद्धार्थ चांदेकर हा घराघरात पोहोचला व त्याचे या भूमिकेचे कौतुकही झाले.

Siddharth Chandekar Chocolate Boy: 2011 आता कशाला उद्याची बात, मधू इथे आणि चंद्र तिथे यांसारख्या छोट्या पडद्यावरच्या काही मालिकांमधून आपण विविध भूमिकाचा करताना पाहिलं.

Siddharth Chandekar Chocolate Boy: जिवलगा या स्टार प्रवाहच्या मालिकेतून सिद्धार्थ चांदेकर आपल्याला पुन्हा एकदा मालिका मध्ये दिसला त्यातील त्याची भूमिका अतिशय सुंदर होती आणि त्याचा अभिनय देखील सक्षम असा होता.

अग्निहोत्र स्टार प्रवाह
कशाला उद्याची बात
मधु इथे आणि चंद्र तिथे झी मराठी
प्रेम आहे युवा मराठी
जिवलगा स्टार प्रवाह
सांग तू आहेस का? स्टार प्रवाह

Siddharth Chandekar Chocolate Boy: Marathi movie

Siddharth Chandekar Chocolate Boy: सिद्धार्थ चांदेकर हा पहिल्यांदी मराठी चित्रपटात मध्ये आपल्याला पाहायला मिळाला असालच्या अवधूत गुप्त दिग्दर्शित “झेंडा.” या चित्रपटांमध्ये त्याचा निरागस अभिनय प्रेक्षकांना भावला भूमिका जरी छोटीशी असली तरी त्याने आपल्या अभिनयाने साऱ्यांना दखल घ्यायला भाग पाडल्या. या चित्रपटांमध्ये सिद्धार्थ चांदेकर यांच्यासोबत सहकलाकार म्हणून तेजश्री प्रधान ही अभिनेत्री होती. या दोघांच्या जोडी लोकप्रिय ठरली व त्यांचे ते झेंडा या चित्रपटातील सांगणारे म्हणा ….

Siddharth Chandekar Chocolate Boy: यासोबत अनेक चित्रपटही त्याच्या झोळीत पडत होते या सिनेमात त्याने पआणि तुम्ही मला पाहत आहात अल्ट्रा मराठीहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली त्याच्याप्रमाणे काही गंभीर भूमिका आल्या खऱ्या पण नंतर मात्र अनेक चित्रपटांमधून तो वेगवेगळ्या शेडस असलेल्या भूमिका साकारताना दिसला

Siddharth Chandekar Chocolate Boy: 2015 आदित्य सरपोदार या चित्रपट निर्मात्याने सिद्धार्थ चांदेकर यांच्यासाठी (क्लासमेट) वर्गमित्र या चित्रपटांमध्ये एक भूमिका दिली ही भूमिका सिद्धार्थला चॉकलेट बॉय नावाची ओळख मिळवून देणारी ठरली. या चित्रपटात सिद्धार्थ चा सिद्धांत ची भूमिका ही मुख्य भूमिकेपेक्षा लहान असली तरी त्याने या भूमिकेत महत्त्वपूर्ण तो सगळ्यांचा भाव खाऊन गेला. क्लासमेट हा चित्रपट सुपरहिट झाला.

Siddharth Chandekar Chocolate Boy

Siddharth Chandekar Chocolate Boy: 2015 यावर्षी आलेला ऑनलाइन बिनलाइन या चित्रपटातून सिद्धार्थ आपल्याला ऋतुजा शिंदे या अभिनेत्री सोबत दिसला त्यातील त्यांचे एक गाणे खूप प्रसिद्ध झाले. हा चित्रपट हास्य विनोदाने भरलेला होता.

Siddharth Chandekar Chocolate Boy: सिद्धार्थ चांदेकर यांनी 2018 मध्ये सचिन कुंडलकरांचा वजनदार या प्रिया बापट आणि सई ताम्हणकर सारख्या कसलेल्या कलाकारां समवेत तो आपला दिसला. त्यात केलेल्या अभिनयाचे देखील खूप कौतुक करण्यात आले.

Siddharth Chandekar Chocolate Boy: सिद्धार्थ सिद्धार्थ ने त्यानंतर आपल्याला गुलाबजाम, झिम्मा,मिस यु मिस यु झिम्मा टू व आत्ताच 2024 मध्ये आलेला श्रीदेवी प्रसन्न अशा अनेक चित्रपटांची मेजवानी आपल्याला दिली आहे. दुसरी गोष्ट हा देखील सिद्धार्थ चांदेकर च्या अभिनय क्षेत्रातील एक वेगळा धाटणीचा चित्रपट ठरला.

झेंडा2010
बालगंधर्व2011
सतरंगी रे2011
जय जय महाराष्ट्र2012
संशयकल्लोळ2013
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं 2013
लग्न पहावे करून2013
दुसरी गोष्ट2014
बावरे प्रेम हे2014
क्लासमेट्स 2015
साठवलं पण सगळं खोटं2015
ऑनलाइन बिनलाइन2015
लास्ट अँड फाउंड2015
वजनदार2016
पिंडदान2016
गुलाबजाम2018
श्रीदेवी प्रसन्न2024
झिम्मा2021
झिम्मा टू2023
मिस यु मिस्टर2018
कॉफी2002
ओले आले2024
मुक्ता बर्वे https://marathionlinetimes.com/mukta-barve-marathi-actress/ Mukta Barve Marathi Actress :”निरागस” अभिनय तिला ओळखण्यासाठी पुरेसा आहे!

Siddharth Chandekar Chocolate Boy: Personal life

Siddharth Chandekar Chocolate Boy

Siddharth Chandekar Chocolate Boy: सिद्धार्थ चांदेकर यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्याचे नाव अनेक त्याच्या मैत्रिणी सोबत लावल्या गेले त्यात मृण्मयी देशपांडे हिच्या सोबत देखील लावण्यात आले पण सिद्धार्थने या सर्व गोष्टी ंना कधीच दुधोरा दिला नाही.

Siddharth Chandekar Chocolate Boy: 24 जानेवारी 2021 मध्ये सिद्धार्थ चांदेकर यांनी मराठी चित्रपट सृष्टीतील एक आघाडीची नायिका मिताली मयेकर तिच्याशी लग्नगाठ बांधली. मिताली मयेकर ही देखील चित्रपट सृष्टीतील एक तरुण आणि उत्तम अभिनय करणारी अभिनेत्री.

Siddharth Chandekar Chocolate Boy: सिद्धार्थ चांदेकर यांनी त्याच्या आयुष्यात अजून एक खूप महत्त्वाची आणि समाज विरोध गोष्ट केली आहे ती म्हणजे सिद्धार्थ चांदेकर यांनी आपली आई सीमा चांदेकर हिचे दुसऱ्यांदा लग्न लावून दिले आहे.

Siddharth Chandekar Chocolate Boy

Siddharth Chandekar Chocolate Boy: Web series

Siddharth Chandekar Chocolate Boy:सिद्धार्थ चांदेकर आपल्याला चित्रपट, मालिका; नाटक याव्यतिरिक्त 2019 मध्ये आलेली वेब सिरीज सिटी ऑफ ड्रीम (City of Dream)यामध्ये एका वेगळ्या भूमिकेत दिसला. या वेब सिरीज मध्ये त्याने नागेश या सुप्रसिद्ध निर्मात्या सोबत काम केले आहे.

Siddharth Chandekar Chocolate Boy:तसेच त्याने या चित्रपटात, प्रिया बापट, सचिन पिळगावकर अतुल कुलकर्णी, खान एजाज खान अशा मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे त्यात त्यांनी विश्वासराव चा मुलगा आशिषराव या ही भूमिका साकारली आहे आणि ती त्याने भूमिका अतिशय उत्तम सहकार्य आहे त्याच्या अभिनय क्षेत्रातील ही त्याची सर्वात वेगळी भूमिका होती.

  • सिद्धार्थ चांदेकर हा उत्तम फोटोग्राफर आहे.
  • सिद्धार्थ चांदेकर ला पाळीव प्राणी अतिशय आवडता. पाळीव प्राणी कुत्रा आहे तो त्याला अतिशय जास्त आवडते.

प्रधानमंत्री उज्वला योजना https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना https://marathionlinetimes.com/wp-content/uploads/2024/08/Pradhan-Mantri-Kisan-Mandhan-Yojana-2022-1.pngPradhan-Mantri-Kisan-Mandhan-Yojana-2022-1

नमो शेतकरी योजना https://marathionlinetimes.com/namo-shetkari-yojana-2024-2/ Namo Shetkari Yojana 2024| नमो शेतकरी योजना 2024

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-shaswat-krishi-sinchan-yojana-2024/Mukhymantri Shaswat Krishi Sinchan Yojana 2024:निधी मंजूर 40 कोटीचा!

प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनाhttps://marathionlinetimes.com/pradhan-mantri-vidya-lakshmi-yojana-2024/

प्रधानमंत्री विकास कौशल्य योजना https://marathionlinetimes.com/pm-kaushal-vikas-yojana-2024/ PM Kaushal Vikas Yojana 2024:आता युवा करतील आवडीचा जॉब!

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनाhttps://marathionlinetimes.com/mukhyamantri-teerth-darshan-yojana-2024/ Mukhyamantri Teerth Darshan Yojana 2024:आता तीर्थ दर्शन मोफत ते देखील संपूर्ण देशात!

मनोरंजन क्षेत्रात पंकज त्रिपाठी

मुक्ता बर्वे

मृणाल ठाकूरhttps://marathionlinetimes.com/mrunal-thakur-young-actress/ Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

सुबोध भावे https://marathionlinetimes.com/subodh-bhave-versatile-actor/Subodh Bhave Versatile Actor : सुबोध भावे एक बहुरंगी कलाकार!

https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/प्राजक्ता माळी Prajakta Mali Bold And Beauty :अप्रतिम निखळ सौंदर्य

आर माधवन https://marathionlinetimes.com/r-madhvan-wonderful-actor/ R Madhvan Wonderful Actor :हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…

मनोज वाजपेयी https://marathionlinetimes.com/manoj-bajpayee-bollywood-star/ Manoj Bajpayee Bollywood Star :मनोज वाजपेयी एक उत्कृष्ट अभिनेता.

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram