Table of Contents
ToggleSingh Rashi Nature In Marathi 2024: जाणून घ्या उत्तम नेतृत्व, प्रेम आणि प्रतिष्ठेची कथा
Singh Rashi Nature In Marathi 2024:भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार १२ राशी असून प्रत्येक राशीचा स्वभाव गुणदोष हे वेगळ्या प्रकारचे असतात. कोणी चिडचिडा तर कोणी प्रेमळ स्वभावाचा आपल्याला पाहायला मिळतो.
Singh Rashi Nature In Marathi 2024: काही राशींमध्ये काही खास गुण तर काही दोष गुण देखील असतात तर आज आपण बारा राशी मधल्या पाचव्या राशीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ही पाचवी रास म्हणजे सिंह रास या राशींचा स्वभाव या राशींचे वैशिष्ट्य कसे असते या प्रश्नांची उत्तरे थोडक्यात आणि परंतु महत्वपूर्ण अशी पाहणार आहोत.
सिंह राशीच्या पाचव्या राशीचा स्वामी सूर्य देव आहे.ही अग्नितत्त्वाची राशी असून, या राशीचे चिन्ह सिंह द्वारे दर्शविले जाते.सिंह अशी एकमेव रास आहे जीचा स्वामी सूर्य आहे आणि तो नऊ ग्रहांचा राजादेखील आहे.सोनेरी, जांभळा आणि लालसर केशरी यांना आकर्षित करतो.
Singh Rashi Nature In Marathi 2024: सिंग राशीच्या लोकांचा स्वभाव
या व्यक्ती त्यांच्या ध्येयाकडे नेहमी आत्मविश्वासाने आणि वेगाने पुढे जातात.
इतरांना मदत करण्यास नेहमी पुढे असतात. इतरांच्या यशाबद्दल ह्या व्यक्ती कधीही मत्सर बाळगत नाहीत.यांना कोणी योग्य तो मार्ग दाखवल्यास या व्यक्ती त्यांच्या जीवनात पुढे-पुढे जातात.
या व्यक्तींचा हास्य विनोदी स्वभाव असून या व्यक्ती सहजच इतरांमध्ये मिसळतात.
तसेच या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास खूप जास्त पाहायला मिळतो.मनमिळाऊ आणि मनमोकळ्या स्वभावाच्या या व्यक्ती असतात.या व्यक्ती सगळ्यांशीच जमवून जुळवून घेतात आणि कनेक्ट राहतात.
या राशीच्या व्यक्तींना शाही पद्धतीचे राहणीमान राहायला फार आवडते. तसेच या व्यक्तींचे विचार देखील शाही असतात.या व्यक्ती त्यांच्या भविष्याबद्दल खूप जागरूक असतात.
तसेच या व्यक्ती गर्विष्ठ देखील असतात गर्व जर या व्यक्तींनी टाळा तर त्यांना खूप प्रसिद्धी देखील मिळू शकते.
या लोकांमध्ये अनेक वर्तणुकीचे गुण असतात आणि ते त्यांच्या समस्यांवर त्यांच्या पद्धतीने उपाय शोधण्यात तज्ञ असतात. या राशीचे लोकं खूप धैर्यवान आणि उत्साही असतात आणि ते त्यांच्या मित्रांप्रती खूप निष्ठावान आणि सहकार्य करतात.
या राशीची लोक हे खूप दानशूर आणि दयाळू स्वभावाचे देखील असतात. नेहमी मेहनती आणि न्यायप्रिय देखील असतात.इतरांच्या यशाची कधीच इच्छा करत नाही नाहीत त्या इतरांना नेहमी मदत करण्यात पुढे असतात.
समाजात खूप मानसन्मान मिळवतात या व्यक्ती समाजामध्ये मान सन्मान मिळवतात, या व्यक्तींमध्ये अप्रतिम अशी नेतृत्व क्षमता असते.पाण्यात चालणे, बॉक्सिंग व्यायाम हे यांना आवडतं. नियमित योग आणि व्यायाम मात्र हे व्यक्ती करतीलच ते सांगता येत नाही.
ज्या लोकांची रास सिंह आहे त्यांना समाजात खूप आदर मिळतो. या लोकांमध्ये अप्रतिम नेतृत्व क्षमता आढळते. सिंह राशीचे लोकं सामाजिक मार्गदर्शन करण्यात कुशल असतात. त्यांचे सर्व मित्र सर्वोत्तम आहेत.
या व्यक्ती त्यांचे कोणतेही काम हे अगदी मनापासून करतात.या व्यक्तींना नवनवीन गोष्टी करायला देखील फार आवडते तसेच तंत्रज्ञानाच्या जग यांना खूप आवडते
Singh Rashi Nature In Marathi 2024:या राशीतील काही गुणदोष
यांना या व्यक्ती बडबड्या असल्याकारणाने यांना गप्प बसणे यांना जमतच नाही. यामुळे या व्यक्ती नेहमी अडचणीत देखील येतात.
या व्यक्तींमध्ये स्वतंत्र भावना पाहायला मिळते आणि या व्यक्ती कोणाचीही ऐकत नाहीत. कधी कधी त्यांचे लक्ष देखील गमावतात.
इतरांनी केलेल्या आपल्या स्तुतीत हे लोक होरडून जाणारे असतात. आळशी देखील असतात बऱ्याचदा कामाकडे दुर्लक्ष देखील करतात. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप आक्रमक
या राशीचे लोक स्वतःच्या फायद्यासाठी बर्याचदा स्वार्थी असतात. कधीकधी त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते इतरांकडे दुर्लक्ष करतात.
या व्यक्ती अतिशय महत्त्वकांक्षी असतात परंतु त्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी या व्यक्ती कधी पुढे सरसावत नाहीत. तसेच सिंह राशीच्या व्यक्ती या आपल्या स्वतःच्या अभिमानामुळे अनेकदा अडचणीत देखील येतात.
या राशींच्या व्यक्ती या स्वतःच्या फायद्यामुळे कधी स्वार्थी तर कधी आपल्या गरजा पूर्ण होण्यासाठी इतरांकडे दुर्लक्ष देखील करतात.
सिंह राशीच्या व्यक्ती त्यांची प्रशांत ऐकण्यास फार आवडते. या व्यक्तींचे धार्मिक कार्यात्मण लागते परंतु ते त्यांना इतरांना दाखवायचे नसते.
सिंह राशीच्या व्यक्तींना बोलायला फार आवडते, काही वेळेस अशा व्यक्ती नको तेही बोलून जातात.
कर्क रास: रहस्य भावुकतेच्या अधिपतीचे
मिथुन राशीचे जीवन: द्विस्वभाव व आकर्षक व्यक्तिमत्व
वृषभ राशीची कथा: स्थिरता आणि धैर्याचे प्रतीक
मेष राशीचे रहस्य: व्यक्तिमत्व आणि गुणवैशिष्ट्य
राशीचक्र आणि महत्त्व नक्षत्रांचे
षोडस संस्कार:भारतीय संस्कृतीचे स्तंभ आणि जीवनाचे मार्गदर्शक
जाणून घ्या हिंदू सोळा संस्कारांची माहिती
वनप्रस्थ आश्रम: जीवनाचा तिसरा टप्पा
विवाह विधी परंपरा आणि संस्काराचा अनमोल ठेवा
समावर्तन’ संस्कार म्हणजेच सोड मुंज या संस्कार
केशांत संस्कार: युवकाच्या जीवनातील नवी दिशा
मुंज विधी: संस्कार आणि परंपरेचा पवित्र प्रवास
मुंज-ज्ञान आणि शिस्तीचा जीवनातील आरंभ
अन्नप्राशन शिशुच्या जीवनातील पहिला स्वाद !
निष्क्रमण संस्कार: बाळ करणार पहिल्यांदा निष्क्रमण यात्रा
सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी
अनावलोभन म्हणजे गर्भविकास आणि संरक्षण
Singh Rashi Nature In Marathi 2024:करियर आणि व्यवहार
या राशींच्या व व्यक्तींना नेतृत्व करायला फार आवडते. नेतृत्व करण्या च्या गोष्टींमध्ये या व्यक्ती नेहमी यशस्वी देखील होतात.
या राशीच्या व्यक्ती ह्या त्यांच्या करिअरमध्ये खूप यशस्वी देखील असतात. या व्यक्तींना नवनवीन गोष्टी करायला देखील फार आवडते तसेच तंत्रज्ञानाच्या जग यांना खूप आवडते.
करिअरच्या दृष्टिकोनातून पाहायला गेल्यास या व्यक्तींमध्ये खूपच आत्मविश्वास पाहायला मिळतो जेणेकरून या हे लोक मनानेच निर्णय घेतात.
तसंच पैसा कसा कमवायचा याकडे यांचे जास्त लक्ष असते. या व्यक्ती चांगल्या उद्योगपती, इंजिनिअर, शिक्षक अथवा उत्तम कलाकार होऊ शकतात.
यांना बोलण्याची कला अवगत असल्याने या व्यक्ती संचालन अँकरिंग या क्षेत्रात देखील पाहायला मिळतात
या या राशींच्या व्यक्ती ह्या क्रोधी स्वभावाच्या देखील असतात तसेच छोट्या छोट्या गोष्टीवर यांना फार राग येतो परंतु या शांत देखील तितक्याच लवकर होतात.
तसेच या व्यक्ती अथक परिश्रमे आणि आर्थिक स्थितीने संपन्न असल्याचे देखील पाहायला याची मिळते.
अधिकार पदाच्या नोकरी, उच्च पदाधिकारी, एखाद्या सरकारी नोकरीत असू शकतात. या राशीचे लोकं उच्च प्रशासकीय पद, राजकारणी, कारखानदार, न्यायाधीश, डॉक्टर, संस्था प्रमुख, मार्गदर्शक इत्यादी पदांवर यश मिळवतात. या राशीच्या लोकांना राजकारणात विशेष रूची असते. सिंह राशीचे लोकं राजकारणात मोठी उंची देखील गाठतात.सिंह राशीचे लोक सरकारी अधिकारी , मोठे व्यापारी, कार्यकर्ते, पुढारी, वैद्य, सोनार कलाकार यामध्ये नाव कमवतात.
ही रास बिघडल्यास त्यांना भरपूर शत्रूही निर्माण होतात कारण या व्यक्तींना अपमान सहन होत नाही.
तसेच स्वतःचा व्यवसाय करण्याकडे देखील यांचा विशेष कल पहावयास मिळतो.
Singh Rashi Nature In Marathi 2024:काही वैशिष्ट्ये
व्यक्ती इतरांना मदत करण्यास नेहमी पुढे असतात. इतरांच्या यशाबद्दल ह्या व्यक्ती कधीही मत्सर बाळगत नाहीत.
या व्यक्ती वचनबद्ध असतात. दिल्लीला शब्द आहे व्यक्ती कधीही मोडत नाहीत.
या व्यक्तीमित्र प्रति खूप निष्ठावान आणि सहाय्यक देखील असतात. व्यक्तींचे सुंदर ते कडे आकर्षण फार लवकर वाढते आणि वासनेकडे या ओढल्या जातात.
सिंह राशीत जन्मलेले लोक मनापासून कोणतेही कार्य करतात.या राशीचे लोक सामाजिकतेसाठी खूप ऊर्जा देतात
ज्या वातावरणात राहण्यास या व्यक्ती उत्सुक असतात ते जर त्यांना मिळाले नाही तर त्या व्यक्तीला दुखी देखील फार लवकर होतात.
या सिंह राशीच्या व्यक्ती या त्यांच्या समस्या स्वतःच्या मार्गाने सोडवण्यात अगदी तज्ञ असतात.या व्यक्ती आपल्या मतावर अगदी ठाम असतात शेवटपर्यंत.धर्मातील रूढीवादी तत्त्वांचे अनुसरण देखील या व्यक्ती करतात.
Singh Rashi Nature In Marathi 2024:या राशीचे स्त्री व्यक्तिमत्व कशी असते?
सिंह राशीच्या महिला अतिशय आकर्षक असून बोलण्यात तरबेज असतातया स्त्रिया अतिशय भावनिक असतात, तसेच चंचल आणि बोलक्या देखील असतात.
या राशीच्या स्त्रिया ह्या मनमोकळेपणाने बोलतात आणि जर काही खटकले असले तर त्या तोंडावर देखील सांगतात.
या व्यक्तींना स्पॉट लाईट मध्ये राहायला खूप आवडते त्यामुळेच या स्त्रिया अभिनय, नृत्य, निर्देशांक या क्षेत्रात अतिशय आत्मविश्वासाने पुढे सरकतात.
या स्त्रियांना प्रशंसा फार आवडते.
या महिला पैसे खर्च करण्यास बिलकुल मागेपुढे पाहत नाही त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार त्यांच्या नेहमी जवळ असतो.या राशीच्या व्यक्तींना श्रृंगार नटणे मुरडणे या मध्ये फारसा रस नसतो.
Singh Rashi Nature In Marathi 2024:या राशीचे पुरुष व्यक्तिमत्व कशी असते?
या व्यक्तींना अधिकार गाजवायला देखील फार आवडतो.या व्यक्ती एकनिष्ठ असतात.भरपूर स्फूर्ती तत्त्वनिष्ठता आशावाद आणि आकर्षणपणा या यांच्यामध्ये खूप भरलेला असतो.
Singh Rashi Nature In Marathi 2024:यांच्यामध्ये ताकद आणि चपळाई सुद्धा भरपूर पहावयास मिळते.
प्रेम म्हणजे सर्व काही असते. या व्यक्ती आपल्या जोडीदाराची फार काळजी घेतात. तसेच या व्यक्ती अतिशय रोमँटिक देखील असतात.यांचा प्रेम स्वीकारलेला व्यक्तीचा गर्व या व्यक्ती अधिक बाळगतात.
या व्यक्तिमत्व मातृभक्त देखील असतात.या व्यक्ती त्यांच्या भावनेवर ताबा मिळवू शकत नाहीत. या व्यक्ती त्यांच्या जवळच्या व्यक्तींबद्दल अतिशय हळव्या असतात.
Singh Rashi Nature In Marathi 2024:अतिशय प्रॅक्टिकल विचार करून या व्यक्ती आयुष्यात पुढे जातात
सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात नेहमी अनेक चढउतार असतात. पण त्यामुळे कोणत्याही बाबतीत हार स्वीकारणं या व्यक्तींना मान्य नसतं. आपल्या सौंदर्यावर आणि आपल्या प्रतिभेवर या व्यक्तींना अभिमान असतो.
या राशीच्या व्यक्ती जेव्हा प्रेमात असतात तेव्हा खूपच उत्साही असतात.मनमिळाऊ आणि मनमोकळ्या स्वभावाच्या या व्यक्ती असतात.
तसेच या व्यक्ती काटकसरी किंवा चिंगूस असतात.
या व्यक्ती सगळ्यांशीच जमवून जुळवून घेतात आणि कनेक्ट राहतात.स्वतःची स्तुती ऐकायला देखील या व्यक्तींना फार आवडते. तसेच या राशीचे लोक हे अतिशय डेरिंगबाज दबंग देखील असतात.
Singh Rashi Nature In Marathi 2024:नातेसंबंध/ कुटुंबा
या व्यक्ती त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी अतिशय वचनबद्ध मानला जातात. कुटुंबाबद्दल देखील जास्त जागरूक असतात.
सिंह राशीत जन्मलेले लोक वैवाहिक जीवनाबद्दल खूप गंभीर असतात. या व्यक्ती त्यांच्या मुलांवर खूप प्रेम करतात.
या व्यक्तींना त्यांच्या जोडीदार प्रति खूप उदार असतात.आई वडील आणि भावंडांशी यांचे संबंध अतिशय उत्तम असते.
यांच्या अधिकारात मात्र कोणीही ढवळाढवळ केल्यास यांना ते बिलकुलच खपत नाही. सर्व नातेसंबंध नातेसंबंधात या व्यक्ती कनेक्ट राहतात. कामामध्ये या व्यक्ती चतुर आहे बाळगतात.
Singh Rashi Nature In Marathi 2024:आरोग्य
या व्यक्तींमध्ये हृदयरोग, छातीत धडधड,उन्हाळी लागणे किंवा पाठीचे विविध आजार असू शकतात. पित्त आणि संधिवात या रोगांपासून देखील या व्यक्ती नेहमी त्रस्त असतात. नेत्रदोष इत्यादी आजार असू शकतात.
Singh Rashi Nature In Marathi 2024:शारीरिक बांधा
या व्यक्ती सुगठीत शरीराच्या धनी मानल्या जातात.
ही रास सिंहाच्या चालीची असल्याकारणाने हे लोक नेहमी छाती पुढे करून चालतात.
या व्यक्तींची कंबर बारीकआणि त्यांचे कपाळ रुंद असते. जांभई देताना जबडा पूर्ण दिसतो. सिंह राशीचे लोक खूप पटपट चालत नाहीत. राशीच्या व्यक्ती या पूर्णपणे निरोगी देखील राहतात नाही तर उलट या नेहमी आजारी देखील राहतात.
Singh Rashi Nature In Marathi 2024:या राशीचे कोणासोबत जमते आणि कोणासोबत बिनसते
सिंह- धनु, मेष आणि वृश्चिक हे सिंह राशीसाठी अनुकूल आहेत. तर मकर आणि तूळ या राशीसाठी शत्रू राशी आहेत.
Singh Rashi Nature In Marathi 2024:कर्क राशीत येणारी नक्षत्रे
Singh Rashi Nature In Marathi 2024:या राशीच्या अंतर्गत मघा ,पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनी नक्षत्रे ही नक्षत्रे येतात त्याचप्रमाणे खाली दिलेल्या चरणातील नाम अक्षरानुसार जन्म कुंडली मध्ये त्या व्यक्तीच्या नावाची सुरुवात केल्या जाते.
मघा च पूर्वाफाल्गुनी उत्तराफाल्गुनी पादमेकं सिंह
मघा नक्षत्र प्रथम चरण – नामाक्षर ‘म/मा’
मघा नक्षत्र द्वितीय चरण – नामाक्षर ‘मि/मी’
मघा नक्षत्र तृतीय चरण – नामाक्षर ‘मु/मू’
मघा नक्षत्र चतुर्थ चरण – नामाक्षर ‘मे’
पूर्वाफाल्गुनी नक्षत्र प्रथम चरण – नामाक्षर ‘मो’
पूर्वाफाल्गुनी नक्षत्र द्वितीय चरण – नामाक्षर ‘ट/टा’
पूर्वाफाल्गुनी नक्षत्र तृतीय चरण – नामाक्षर ‘टि/टी’
पूर्वाफाल्गुनी नक्षत्र चतुर्थ चरण – नामाक्षर ‘टु/टू’
उत्तराफाल्गुनी नक्षत्र प्रथम चरण – नामाक्षर ‘टे’
टिप: सिंह राशि बद्दल मांडलेले सर्व मत हे ज्योतिष शास्त्रातील काही व्यक्तींचे आहे. त्यामुळे प्रत्येकाचे थोडेसे यावर वेगवेगळे मत असू शकते.
Singh Rashi Nature In Marathi 2024:या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती
अमेय वाघ :
आर माधवन : हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा
शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी
महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024:
समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 2024
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !