Sodmunj Vidhi In Marathi 2024; समावर्तन संस्कार: ज्ञानाच्या प्रवासातून जीवनाच्या प्रवासात”

Sodmunj Vidhi In Marathi 2024;

Sodmunj Vidhi In Marathi 2024; समावर्तन संस्कार: विद्यार्जनातून गृहस्थ जीवनात प्रवेश”

Sodmunj Vidhi In Marathi 2024; जीवनात संस्कार हे अतिशय महत्त्वाचे असतात, आपले चरित्र सुसंस्कृत करून एक उत्तम व्यक्ती म्हणून या विश्वात निर्माण होतो. मनुष्याचे जीवन अधिक सुखकर आणि आनंदी होण्यासाठी गरजेचे आहेत.

याआधी आपण या सोळा संस्काराच्या शृंखलेत अनेक महत्त्वपूर्ण अशा संस्कारांबद्दल जसे,,गर्भाधान,पुंसावन,अनावलोभन, सीमंतोन्नयन ,जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, चूडा कर्म‌, कर्णवेध संस्कार,उपनयन संस्कार ,वेदारंभ संस्कार आणि त्यांच्या महत्त्व बद्दल माहिती पाहिली आहे. संस्काराचे महत्त्व हा एखादा सुसंस्कृ व्यक्तीचत्याचे महत्त्व जाणतो असे म्हणणे वेगळे ठरणार नाही. आता ही संस्काराची शृंखला अगदी काही संस्कारानंतर पूर्ण होणार आहे.

ज्या व्यक्तीस आपल्या आपल्या हिंदू १६ संस्कार याची माहिती नाही त्यांना ही लेखमाला अतिशय  महत्वपूर्ण आणि पूर्ण माहिती करून देण्यास उपयोगी ठरेल.  त्यामुळे हे लेख आपण वाचावे.

Sodmunj Vidhi In Marathi 2024; या संस्काराने व्यक्ती समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करतो त्यासाठी हे संस्कार आपल्या बालकावर करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.

 समावर्तन’ संस्कार म्हणजेच सोड मुंज या संस्काराबद्दल आपण आज माहिती पाहूया

Sodmunj Vidhi In Marathi 2024; समावर्तन’ संस्कार

समावर्ती हा संस्कार सोहळा संस्कारांपैकी अतिशय महत्त्वाचा संस्कार असून, समावर्तन’ (सम् + आ +  वृत्) म्हणजेच विद्यार्जन संपवून स्वगृही परत येणे.  म्हणजेच ब्रह्मचर्यव्रताची निवृत्ती  घेणे होय.  

Sodmunj Vidhi In Marathi 2024;

Sodmunj Vidhi In Marathi 2024; आधीच्या काळी वेध अध्ययन पूर्ण केल्यानंतर किशोरवयीन अवस्थेतील आपला बालक गुरुगृहीच, केला जाणारा हा संस्कार मुलगा घरी परतण्याच्या आधी हा संस्कार केला जायचा. परंतु हा संस्कार आता घरीच केला जातो तो देखील  मुलाचा विवाह होण्याच्या काही दिवस आधी हा सोड मुंजीचा सोहळा आपल्याला पहावयास मिळतो. ‘संवर्तन’चा अर्थ ‘परत येणे’ असा होतो.दीक्षांत समारंभ हा समावर्तन संस्कारासारखा  हा एक संस्कार. जो सध्याच्या काळात देखील केल्या जातो  जसे,आपल्या महाविद्यालयीन जीवनातील पदव्युत्तर समारोह.

केशांत संस्कार: युवकाच्या जीवनातील नवी दिशा

वेदारंभ संस्कार

मुंज-ज्ञान आणि शिस्तीचा जीवनातील आरंभ 

कर्णवेध संस्कार 

जाणून घेऊया विविध जातींच्या संस्कारांचे रंग !

अन्नप्राशन शिशुच्या जीवनातील पहिला स्वाद !

निष्क्रमण संस्कार: बाळ करणार पहिल्यांदा निष्क्रमण यात्रा 

पाळणा संग्रह वात्सल्याच्या गोड आठवणी

नामकरण संस्काराबद्दल 

जातकर्म संस्कार :बाळ जन्मल्यानंतर केल्या जाणारा महत्त्वाचा संस्कार 

सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी

अनावलोभन म्हणजे गर्भविकास आणि संरक्षण 

पुंसावन संस्कार पवित्र सोहळा

Sodmunj Vidhi In Marathi 2024; सोड मुंज का म्हणतात?

या संस्कारांमध्ये कंबरेतील गारगोटी काढून टाकतात म्हणून याला सोड असे म्हणतात. या संस्कारानंतर मुलगा हा ब्रह्मचर्यव्रतून गृहस्थाश्रम प्रवेश करण्यास तयार होतो.

समावर्तनानंतर  मुलाच्या लग्नापर्यंतच्या काळाला मुल मुलगा हा ‘स्नातक’ म्हणून गणल्या जातो.  तसेच स्नाताकाने ब्रह्मचर्याश्रम व पुढे विवाह झाल्यानंतर प्राप्त होणारा गृहस्थाश्रम  या दोन्ही आश्रमांतील आवश्यक नियमांचे पालन करणे त्याच्याकडून  गरजेची असते.

Sodmunj Vidhi In Marathi 2024; सोड मुंज हा संस्कार कधी करतात 

Sodmunj Vidhi In Marathi 2024;

तसे पाहता, आपल्या शास्त्रामध्ये या संस्काराचा स्पष्ट उल्लेख नाही त्याचप्रमाणे समावर्तन हे नेमके कधी करायचे याबद्दल उल्लेख  नसून, तथापि सर्वसाधारणपणे उपनयन संस्कारानंतर बारा वर्षांनी म्हणजेच तोपर्यंत मुलगा हा जवळपास २०/२१ वर्षाचा होतो त्यावेळेस एखादे शुभ मुहूर्त पाहून हा संस्कार करावयास  जमतो.

परंतु आपल्याकडे हा संस्कार बऱ्याच पैकी मुलाचा विवाह जेव्हा जमेल (अलीकडच्या काळामध्ये म्हणजेच सध्याच्या काळामध्ये मुलाचा विवाह हा एकविसाव्या वर्षी होईलच का नाही हा मोठा प्रश्न असून, विवाह कधी होईल हे देखील सांगता येत नाही. ही सत्य परिस्थिती आहे.) जेव्हा जमेल तेव्हा विवाह सोहळ्याच्या आठ दिवस आधी शुभ मुहूर्त पाहून हा सोहळा आपल्याकडे केल्याची पहावयास मिळते.

तसेच हा सोहळा मजेदार देखील असतो, जसे की लग्न मुलगा आपल्या मामाला हे सांगू इच्छितो की  वर म्हणून तयार आहे “तुझी मुलगी मला वधू म्हणून करून देशील का नाही तर मी गृहस्थाश्रम सोडून संन्यास घेतो”,  चल मी काशीला जातो जाऊ का? त्यावेळेस मामा आपल्या भाज्या मनावतो,आणि घरात घेऊन येतो. असा मजेदार किस्सा या कार्यक्रमात अनुभवण्यात येतो.

Sodmunj Vidhi In Marathi 2024; या संस्कारात कोणकोणती विधी केले जातात?

  • मुहूर्ताच्या दिवशी आन्हिक आटोपल्यानंतर सकाळी पुण्याहवाचन करुन स्नातकाने स्वत: प्रधानहोम करतात.  त्यानंतर न्हाव्याकडून  (BARBER) डोक्यावरील शेंडी  काढून टाकतात. सर्व केस काढून  स्नान करतात,  अलीकडेच हा सोहळा लग्नाच्या काही दिवस अगोदर केल्या जातो त्या कारणास्तव मुलं हे आपले सर्व केस काढत नाहीत. 
  • स्नानानंतर आचमन विधी करुन उपनयनाच्या वेळी घातलेल्या खांद्यावरील एका यज्ञोपवीतात समंत्रक  सोप्या भाषेत जाणवे जे जाणवे उपनयन संस्कारात तीन पदराचे असते, ते जाणवे जमावर्तन संस्कारात आणखी तीन पदराचे टाकल्या जाते. त्यानंतर नवीन कपडे घालतात. 
  • ओम् आपो हि ष्ठा मयोभुवस्ता नऽ ऊर्जे दधातन। महे रणाय चक्षसे॥
  • (यजुर्वेद -36/14)
  • Sodmunj Vidhi In Marathi 2024; वरती दिलेल्या मंत्राचा अर्थ हा पाण्याला उद्देशून असतो, तो असा की हे जलांनो तुम्ही मला पवित्र करा, माझ्यातील सर्व प्रकारचे  पाप नाहीसे  व्हावे, काम, क्रोध, लोभ, मोह, माया व द्वेष अग्नी नाहीशा व्हाव्यात. त्यामुळे माझे बाह्य अग्नी पेक्षा या आंतरिक अग्नी या फारच भयंकर आहेत ज्यामुळे माणसाचे जीवन उध्वस्त होते. यामुळे या शितल जिल्हा माझ्या अंगप्रत्यांगाना शुद्ध व निर्मळ बनवावे. असे संस्कार करणारा मुलगा म्हणजेच स्नातक  बनतो,
Sodmunj Vidhi In Marathi 2024;
  • वर दर्शविलेल्या प्रारंभिक मंत्रात पाण्याला उद्देशून म्हटले आहे- ’हे जलांनो! तुम्ही मला पवित्र करा. माझ्यातील सर्व प्रकारचे स्नातक असलेला मुलगा म्हणजेच ब्रह्मचारी असलेला मुलगा त्याच्याजवळ असलेल्या मेकला व दंड या दोन वस्तूंचा त्याग करतो, तसेच या दोन्ही वस्तू संरक्षणासाठी होताया. आता तो लोक जीवनाकडे वळत असताना त्याला या दंड आणि मेकल्याची या दोन्ही  वस्तूंचा त्याच करावयाचा असतो.
  • उपरोक्त मंत्रानुसार स्नातकाने  म्हणजेच मुलाने आपल्या डोळ्यांमधे काजळ घालावे व कानांमधे कुंडले घालावीत.  त्यानंतर सर्वांगास सुवासिक अत्तर म्हणजेच स्प्रे लावून मुंडावळ बांधून तयार होतात. Sodmunj Vidhi In Marathi 2024; नवीन कपडे तसेच गळ्यात काही पुष्पहार सोन्याची दागिने आणि विशेष करून छत्री आणि दंड हातात  धरतात. जमल्यास डोक्यावर छानशी टोपी किंवा पागोटे देखील घालतात. सर्व विधी झाल्यानंतर मुलाने देवळात जाऊन देवदर्शन करतात. 
  •   देवळातून घरी आल्यानंतर मुलाने हात पाय स्वच्छ धुऊन  सर्वप्रथम आचमन करून संमत रक मामध्ये संविधान चे हवन करावे व त्यानंतर असलेले होम कार्य पूर्ण करावे.
  • समावर्तन संस्कार झाल्यानंतर विवाह होण्यापूर्वी, उपनयनानंतरच्या वेळेपासून सांप्रत काळापर्यंत, घराण्यातील जवळच्या निवर्तलेल्या व्यक्तींसाठी, प्रातिनिधिक स्वरूपाचे अशौच तीन रात्री पाळावे.

सध्याच्या आधुनिक काळामध्ये ज्याप्रमाणे महाविद्यालयात किंवा एखाद्या पदवी किंवा पदवी तर विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी पदवीदान समारंभाचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यामध्ये विद्यार्थी हे अनेक व नवनवीन वेशभूषा करतात,
ज्याप्रमाणे महाविद्यालयात किंवा विद्यापीठात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पदवीदान समारंभाचे आयोजन केले जाते. तेव्हा, विद्यार्थ्यांना नवी वेशभूषा (ड्रेस) धारण करविली जाते. त्याच पोशाखातून सर्व पदवीधर आपल्या पदव्या ग्रहण करतात. त्याचप्रमाणे प्राचीन काळचा हादेखील समावर्तन संस्कार म्हणजेच एक प्रकारचा पदवीदान समारंभ होय.

Sodmunj Vidhi In Marathi 2024; पूर्वीच्या काळी सोड मुंजीचा उद्देश

 सोड मुंज म्हणजे सोड मुंज करणाऱ्या मुलगा भौतिक सुखाचा त्याग करून इतके  वर्ष आपले जीवन आश्रमा परिश्रमाने आणि अतिशय साधेपणाने जगलेल्या ब्रह्मचारी मुलगा आता विद्याभूषित होऊन परत एकदा प्रतिकूल व घरी वास्तव्यास  निघतो. जो मुलगा अतिशय साधेपणाने जगला तसेच ब्रह्मचारी राहून जगमगत्या दुनियेपासून दूर होता,

Sodmunj Vidhi In Marathi 2024; जाणून घ्या का करायचे पूर्वीच्या काळी समाजात संस्कार

भौतिक सुखांचा त्याग करून इतकी वर्षे आचार्यांच्या आश्रमात कठोर परिश्रमाने व अतिशय साधेपणाने जगलेला ब्रह्मचारी आता विद्याविभूषित होऊन पुनश्च पितृकुल व ग्राम/नगर वास्तव्यास निघाला आहे. आजपर्यंत हा नानाविध सौंदर्यप्रसाधने व जगमगत्या दुनियेपासून दूर होता. ज्या आचार्यांनी त्याला बाह्यभूषणांपासून दूर राहून साधेपणाने जगण्याचा आदेश दिला, तेच आचार्य आता त्याला भौतिक दुनियेत वावरण्यासाठी आवश्यक त्या साधनांचा उपयोग करण्याची प्रेरणा देत आहेत.

Sodmunj Vidhi In Marathi 2024;

आचार्यांचा अंतेवासी होऊन सर्व नियमांचे व गुरुकुलीय दिनचर्येचे कटाक्षाने पालन केलेला हा ब्रह्मचारी सहजीवनाकडे वळतोय, अशा या शिष्यास आचार्य हे सालंकृत होण्याचा व सजण्याचादेखील आदेश करीत आहेत.समाजजीवन जगण्यास तत्पर झालेला हा विद्यार्थीसुंदर कांतिमान दिसला पाहिजे म्हणूनच यज्ञविधीपूर्वक त्याचे सुशोभीकरण करणे गरजेचे आहे. गुरुकुलवासीयांच्या व गावाकडून आलेल्या आई-वडिलांच्या उपस्थितीत या ब्रह्मचार्‍याकडून त्या सर्व बाबी करवून घेतल्या जाणार, जेणेकरून तो बाह्यांगांनी सुंदर दिसेल.

Sodmunj Vidhi In Marathi 2024; थोडक्यात  पण महत्त्वाचे असे

प्राचीन काळी  गुरुकुलात राहायला गेलेल्या किशोरवयीन मुलावर हा संस्कार मुख्यत्वे केला जायचा, कारण मुलगा गुरुकुलात राहत असताना त्याच्या डोक्यावरील केस वाढलेले असत, तसेच दाढी व मिशा देखील वाढलेल्या असत, नखांकडेही लक्ष नव्हते. कसेबसे दात घासले जायचे. त्यावेळेस अध्ययन करणे हे महत्त्वाचे होते, त्यामुळे या गोष्टीकडे शिष्य कधी लक्ष देत नसेल.

Sodmunj Vidhi In Marathi 2024; सीमावर्तनीय समारंभाच्या वेळेस नंतर वस्त्रे धारण करून गळ्यामध्ये पुष्प माला धारण करत व डोक्यावर टोपी किंवा फेटा बांधून विविध प्रकारचे अलंकार धारण करून तसेच डोळ्यांमध्ये अंजन  घालत.चप्पल घालावयाचा. हे सर्व सौंदर्य-सायास कशासाठी? तर जगातील बाह्य भौतिकतेत वावरण्यासाठी जेणेकरून आपले व्यक्तिमत्व सर्वदृष्ट्या सुंदर प्रगत व आकर्षक बनावे, 

यासाठीच या सर्व प्रतीकात्मक क्रिया म्हणजे गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यासाठी घ्यावयाची तयारी हा विधी झाल्यानंतर शेवटी येतो निरोप घेणार्‍या  आपल्या प्रिय शिष्याला आचार्य हे अतिशय मौल्यवान उपदेश देत. समावर्ती संस्कार म्हणजे पूर्वीच्या कळे गुरुकुलातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आचार्य आपल्या शिष्याला गुरुकुलातून निरोप देत असं तेव्हा त्याला आचार्य आचार्यांकडून पुढील शिक्षणासाठी व जीवनासाठी केलेला उपदेश म्हणजेच किंवा समावर्तन संस्कार.

शिक्षण पूर्ण झालेल्या शिष्याला भावी जीवनाच्या जबाबदाऱ्या (गृहस्थाश्रम) आणि त्याने यशस्वीपणे जगण्यासाठी काय केले पाहिजे याबद्दलचे मार्गदर्शन अभिप्रेत आहे.

या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती

अमेय वाघ :

आर माधवन हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…

भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा

तुंबाड हा चित्रपट:

कार्तिक आर्यन:

शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी 

खळखळून हसवणारी नम्रता संभेराव 

प्राजक्ता माळी  

आर्या आंबेकर

Justice Sanjiv Khanna 2024;

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram