Table of Contents
ToggleTula Rashi Nature In Marathi 2024; जाणून घेऊया, या न्यायप्रिय व्यक्तिमत्वाबद्दल
Tula Rashi Nature In Marathi 2024; भारतीय ज्योतिषशास्त्र नुसार, १२ विविध राशी असून, त्यांचे गुण व अवगुण हे वेगवेगळे, राशींचा स्वभाव मनमोकळा आणि मिळाऊ. तर काही राशींचा स्वभाव हा शीघ्रकोपी पाहायला मिळतो.
याआधी आपण राशीचक्रातील सहा राशीन बद्दल माहिती पाहिली आहे, जसे की मेष राशींच्या व्यक्ती ह्याया राशीच्या लोकांचा स्वभाव हा धाडसी आणि नेहमी निर्भय असतो, तर कर्क राशीच्या व्यक्ती या अतिशय भावनिक असतात, सिंह राशीच्या व्यक्तींना राजेशाही थाटात राहिला आवडते तर कन्या राशीच्या व्यक्ती या अति चिकित्सक असतात.
आज आपण कन्या राशीच्या पुढची रास म्हणजे सातवी रास तुळ राशीबद्दल माहिती पाहणार आहोत. या राशींच्या व्यक्ती नेमक्या कशा असतात? या राशींच्या स्त्रिया कशा असतात तसेच यांच्या करियर आणि व्यवसायाबद्दल देखील आपण थोडक्यात महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत.
तूळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र असून,तुला ही रास पुरुषप्रधान असून या राशीचे तत्व हे वायु तत्व असते या राशीचे चिन्ह म्हणजे तराजू, निळा आणि पांढरा रंग आकर्षित करतो.
Tula Rashi Nature In Marathi 2024; स्वभाव तूळ राशीच्या व्यक्तींचा
या राशीच्या व्यक्ती या व्यापारी वृत्तीच्या असून मधुर भाशी आणि हजरजबाबी असतात, त्यामुळे यांचे म्हणणे या व्यक्ती खूप चांगल्या पद्धतीने पटवून देतात.
या व्यक्ती समाजप्रिय आणि सत्याची काच धरणारी म्हणून तर न्याय व्यवस्थेची रास म्हणून ओळखली जाते.या राशींच्या व्यक्तींना चा आवाज जात गोडवा असून त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असते.
व्यक्ती वादविवाद मध्ये वेळ वाया घालत नसून त्या सामाजिक कार्य उत्सवामध्ये आवडीने समाविष्ट होतात.ह्या कलासंपन्न वृत्तीच्या असून समतोल प्रवृत्तीची व्यक्तीच्या देखील पाहावयास मिळतात.
तसेच या व्यक्ती स्वधर्माचे आचरण करणाऱ्या असून धार्मिक प्रतीच्या देखील असतात.
या व्यक्ती बुद्धिमान असून या क्षेत्रातच काम करणे यांना आवडते.मानाने उदार आणि न्यायप्रिय असतात.
या राशीच्या व्यक्ती व्यावहारिक असतात तसेच मित्रांमध्येही लाडक्या असतात.तसेच या व्यक्ती पटकन काम करून ते हाता वेगळे देखील होतात.
आनंदाने आणि प्रेमाने जगण्याची वृत्ती यांच्यात असून या व्यक्ती हळव्या वृत्तीच्या पण असतात.
Tula Rashi Nature In Marathi 2024; या राशीच्या लोकांना ऐतिहासिक स्थळांना भेट द्यायला आवडते. हे लोक कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाहीत, इतरांना प्रोत्साहन आणि समर्थन देणे हा त्यांचा स्वभाव आहे.मुले सुसंस्कृत असतात आणि आपल्या मोठ्यांचा आदर करतात. त्यांना खेळ आणि कलांमध्ये जास्त रस असतो.
या राशीच्या लोकांना घर सजवणे आवडते. त्यांना स्वतःला सुंदर दाखवण्याची आवड असते. त्यांना मुलांबद्दल विशेष जिव्हाळा आहे.सहजीवनातील जगण्यावर विश्वास ठेवतात.. त्यांना आवडणाऱ्या माणसावर ह्या अगदी निर्लज्जासारखं प्रेम करतात.
तराजू हे या राशीचे चिन्ह असल्याने तराजू प्रमाणे यांचे विचार यांची दिशा सतत वर खाली देखील होते. त्यामुळे या व्यक्तींचे विचार कधी स्थिर नसतात, नेहमी वर खाली यांचे विचार असतात.
राशीच्या व्यक्ती ह्या स्वतःहून कोणावर अन्याय करत नाहीत तर या कोणाचा अन्याय सहन देखील करत नाहीत.
Tula Rashi Nature In Marathi 2024; तूळ राशीच्या लोकांचे वैशिष्ट्ये
यांच्या चेहरा सहसा आश्चर्यकारक दिसतो तसेच सौंदर्य प्रेमी आणि निसर्गाचे आकर्षण या ना फार असते.
यांच्या नेतृत्व आणि न्यायाचे गुण देखील असतात,व्यवहारिकपणा प्रेमळ वृत्तीचे गुण या राशीत पाहायला मिळतात. या राशींच्या व्यक्ती या विचलित होत नाहीत त्या इतरांना नेहमी प्रोत्साहित करतात. या राशीच्या स्वभावाच्या व्यक्ती ह्या नेहमी इतरांना आधार देतात.
या व्यक्तीने या बौद्धिक काम करण्यात जास्त रस असतो.तसेच सौंदर्य उपासक प्रेमळ असतात.या व्यक्तींना ऐतिहासिक स्थळ पाहणे फार आवडते.
कन्या राशि: परफेक्शनिस्ट्सची कहाणी”
सिंह रास: शाही जीवनशैली आणि तेजस्वी व्यक्तिमत्व
कर्क रास: रहस्य भावुकतेच्या अधिपतीचे
मिथुन राशीचे जीवन: द्विस्वभाव व आकर्षक व्यक्तिमत्व
वृषभ राशीची कथा: स्थिरता आणि धैर्याचे प्रतीक
मेष राशीचे रहस्य: व्यक्तिमत्व आणि गुणवैशिष्ट्य
राशीचक्र आणि महत्त्व नक्षत्रांचे
षोडस संस्कार:भारतीय संस्कृतीचे स्तंभ आणि जीवनाचे मार्गदर्शक
Tula Rashi Nature In Marathi 2024; पुरुष व्यक्तिमत्व कसे असते?
तूळ राशीचे पुरुष हे सुंदर आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे धनी असतात. यांच्या डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर नेहमी प्रसन्नता पाहायला मिळते. या राशींच्या पुरुषांचा स्वभाव हा सम असतो.या व्यक्ती कमी बोलणाऱ्या आणि विचार करून बघणार असतात. सर्व वयोगटातील व्यक्तींना या व्यक्ती आदराने बोलतात.
या राशीचे पुरुष आहे रोमँटिक स्वभावाचे असतात.यांना माणसांची पारख असते.या व्यक्तीवर एक असून मित्र परिवारामध्ये या व्यक्ती सर्वांच्या चाहते असतात यांना नवनवीन ठिकाण भेट द्यायला देखील फार आवडते.
मैत्रीच्या बाबतीत मैत्रीच्या बाबतीत हे लोक अतिशय इमान इमानदार असतात आणि मित्रांना मदत करण्यासाठी नेहमी पुढे असतात.तसेच या व्यक्ती छोट्या छोट्या कामात आनंद शोधतात तसेच या व्यक्ती प्रेमळ व कौटुंबिक सुख याची अभिलाषा देखील असते.
Tula Rashi Nature In Marathi 2024; स्त्री व्यक्तिमत्व कसे असते?
या राशीच्या स्त्रिया ह्या मोहक आकर्षक असतात. या स्त्रिया आनंदी आणि खळखळून हसण्याला देखील असतात. या व्यक्तींना स्वतःचे सौंदर्य दाखवण्याचा फार नाद असतो.
या राशीच्या स्त्रिया या सुंदर असतात तसेच या न्यायप्रिय आणि प्रभावशाली देखील असतात तसेच कोमल स्वभावाच्या देखील असतात.या राशीच्या स्त्रिया या आपल्या वैवाहिक आयुष्यात आनंद आणि सुख निर्माण होण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात.
जिथे जास्त संघर्ष असेल अशा ठिकाणी या स्त्रिया जात नाहीत. तसेच जमेल तेवढेच या स्त्रिया करतात.तूळ राशीच्या महिलांचा स्वभाव आनंदी असतो. त्यांना बौद्धिक कार्य करण्यात अधिक रस असतो.
ज्या ज्या गोष्टी या स्त्रियांना हव्या असतील त्या त्या गोष्टी ह्या स्त्रिया मिळवतातच.तूळ राशीच्या स्त्रियांकडे पाहिल्यानंतर मन प्रसन्न होते त्यांच्या स्वभाव अगदी प्रेमळ आणि जिव्हाळ्याचा असतो. या राशीच्या स्त्रिया ज्या घरात जातील त्यातील संबंध त्या संबंधित व्यक्तींना ते आपलेशी करतात. या यांना स्वयंपाकाची फार रुची असते.
Tula Rashi Nature In Marathi 2024; करियर आणि व्यवसाय
कला आणि साहित्याशी संबंधित असतात. यांना गीत,संगीत, प्रवास इ. गोष्टींचे आवड असणारे लोक जास्त आवडतात. सिनेमा उद्योग, काव्यरचना, गीत रचना सुध्दा तुला नाट्य अकादमी अशा विविध क्षेत्रांमध्ये तुळाव्यक्तींना खुलं आहे.
या व्यक्ती नोकरी व्यवसाय यापैकी काहीही निवडल्यास त्या क्षेत्रा त उत्तम प्रगती करू शकतात.या व्यक्ती कलावंत क्षेत्रात देखील जास्त प्रमाणात पाहायला मिळतात.या व्यक्तींना कला आणि साहित्याशी संबंधित असलेले गीत संगीत आणि प्रवास या गोष्टींची फार आवड असते.कायदा, राजकारण किंवा शिक्षण क्षेत्रात हे लोकं कार्यरत असतात. त्यांना प्रवास करणे, मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालविणे फार आवडते.
या व्यक्ती सौंदर्यप्रसाधने कपडे, स्टेशनरी,किराणामाल, फर्निचर,हॉटेल मॅनेजमेंट किंवा सराफी दुकान या व्यवसायात यशस्वी होतात तर या व्यक्ती न्यायाधीश, वकील बँक मॅनेजर या क्षेत्रात पहावयास मिळतात आणि या क्षेत्रात या व्यक्ती यशस्वी देखील होतात.या राशीच्या व्यक्ती आपले शिक्षण होत असताना स्वतःच्या पायावर मेहनत आपले शिक्षण हे स्वतःच्या मेहनतीने पूर्ण करतात.यांचे सहकर्मचाऱ्यांसोबत चांगले जमते. बुद्धिमान, तर्कसंगत असले तरी काहीसे ते भोळेही असतात.
Tula Rashi Nature In Marathi 2024; वैवाहिक जीवन नातेसंबंध
या व्यक्ती उत्तम जीवनसाथी ठरतात. या उत्तम पार्टनर देखील असतात, मग त्या वैवाहिक जीवनात असो किंवा व्यावसायिक क्षेत्रात. या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात स्थिरता आवडते.
तूळा राशींचे व्यक्ती ही त्यांच्या मुलांची योग्य शिक्षण आणि आत्मविश्वास देणारे पालक म्हणून सिद्ध होतात. वैवाहिक जीवनात स्थिरता आवडते.तसेच या व्यक्ती त्यांच्या आयुष्यात खूप उशिरा स्थिर होतात.ते एक चांगला जीवनसाथी बनवतात.
Tula Rashi Nature In Marathi 2024; आरोग्य
या राशींच्या व्यक्तींमध्येही रास असलेल्यांची कफ प्रवृत्ती असते.नेत्ररोग, किडनी संबंधातील रोग,गुप्तरोग, बद्धकोष्टता आणि मधुमेह वायु विकार हे विकार या प्राचीनच्या लोकांना होतात.
Tula Rashi Nature In Marathi 2024; शारीरिक
तूळ राशींच्या व्यक्ती या उंच पहावयास मिळतात. तर कधी मध्यम बांध्याच्या आणि शक्यतो गव्हावरणाच्या देखील असतात. त्यांचे डोळे पाणीदार यांचे डोळे हे आकर्षक असते ह्या व्यक्ती आकर्षक असतात तसेच यांची उंची देखील चांगली असते.
Tula Rashi Nature In Marathi 2024; या राशीतील काही गुणदोष?
या राशींच्या व्यक्ती ह्या मुली स्वभावाच्या असून कधी कधी त्यांच्या स्वभावामुळे या किंवा आदर्शवादामुळे हुकूमशः होतात.
या व्यक्ती इतरांसाठी स्वतःचे नुकसान करतात तसेच सुंदर दिसण्याच्या बाबतीत खूप पैसा देखील खर्च करतात.उत्पन्न आणि खर्चाची संतुलन राखणे यांना जमत नाही.
या व्यक्ती या माणुसकी वर प्रेम करणारी व्यक्ती असतात. हा या राशीचा गुण देखील आहे.
समाजप्रिय, सत्याची कास धरणारी म्हणून न्यायी वृत्तीची अशी ही राशी आहे. व्यवसाय वारंवार बदलण्याची त्यांची सवय असल्याकारणाने या व्यक्ती फार उशिरा स्थिर होतात.
उत्पन्न आणि खर्चाची संतुलन राखणे यांना जमत नाही.तसेच या व्यक्ती आळशी देखील असतात.
Tula Rashi Nature In Marathi 2024; कोणत्या राशीसोबत यांचे जमते तर कोणत्या राशीसोबत यांचे बिनसते
तूळ राशीच्या व्यक्तीचे :कर्क आणि मिथुन या राशी सोबत फार जमते
तूळ राशींच्या व्यक्तींचे:मीन आणि धनु राशीच्या लोकांशी यांचे बी नसते.
Tula Rashi Nature In Marathi 2024;तूळ राशीची नक्षत्रे
या राशीच्या अंतर्गत चित्रा,स्वाति ,विशाखा नक्षत्रे ही नक्षत्रे येतात त्याचप्रमाणे खाली दिलेल्या चरणातील नाम अक्षरानुसार जन्म कुंडली मध्ये त्या व्यक्तीच्या नावाची सुरुवात केल्या जाते.
चित्रार्द्धम् स्वाति विशाखापदत्रयं तुलाः।
चित्रा नक्षत्र तृतीय चरण – नामाक्षर ‘र/रा’
चित्रा नक्षत्र चतुर्थ चरण – नामाक्षर ‘रि/री’
स्वाती नक्षत्र प्रथम चरण – नामाक्षर ‘रु’
स्वाति नक्षत्र द्वितीय चरण – नामाक्षर ‘रे’
स्वाती नक्षत्र तृतीय चरण – नामाक्षर ‘रो’
स्वाति नक्षत्र चतुर्थ चरण – नामाक्षर ‘त/ता’
विशाखा नक्षत्र प्रथम चरण – नामाक्षर ‘ति/ती’
विशाखा नक्षत्र द्वितीय चरण – नामाक्षर ‘तु/तू’
विशाखा नक्षत्र तृतीय चरण – नामाक्षर ‘ते’
टिप: तूळ राशि बद्दल मांडलेले सर्व मत हे ज्योतिष शास्त्रातील काही व्यक्तींचे आहे. त्यामुळे प्रत्येकाचे थोडेसे यावर वेगवेगळे मत असू शकते.
Tula Rashi Nature In Marathi 2024;या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती
अमेय वाघ :
आर माधवन : हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा
शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी
महाराष्ट्र शासनाच्या या काही योजनांची माहिती
शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024:
समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्र 2024
सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024:
केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?
प्रधानमंत्री उज्वला योजना 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !