Tulsi Vivah Marutha 2024: राधा दामोदर विवाह सोहळा 

Tulsi Vivah Marutha 2024:

Tulsi Vivah Marutha 2024: महत्त्व तुळशी विवाहाचे

Tulsi Vivah Marutha 2024: आपल्या संस्कृतीत आयुर्वेदाचे अनन्य साधारण महत्त्व आहे तसेच प्रत्येक वनस्पतीचे महत्व हे आपल्याला आयुर्वेदातून कळते. तुळशी बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केली जाते तुळशीची पूजा. तुळशी विवाह झाल्यानंतर सुरुवात होते पुन्हा लग्न तिथीला ,चार महिने चातुर्मासात विवाह केल्या जात नाहीत तुळशी विवाह नंतर आरंभ होतो .

आयुर्वेद हे आपल्या संस्कृतीतील अविभाज्य अंग असून आपण अजूनही त्याबद्दल अज्ञात आहोत. आजच्या पिढीला या आयुर्वेदाबद्दल माहितीही खूप कमी पहावयास मिळते किंवा बऱ्याच लोकांना याबद्दल गैरसमज असतात असो, आज आपण तुळस ही वनस्पती का पूजनीय आहे तिचे महत्त्व काय हे सर्व या लेखातून पाहणार आहोत.

Tulsi Vivah Marutha 2024: यंदाचे मुहूर्त

पंचांगानुसार कार्तिक एकदशी तिथी ११ नोव्हेंबरला, सोमवारी संध्याकाळी ६ वाजून ४२ मिनिटांपासून ते १२ नोव्हेंबर, मंगळावारी संध्याकाळी ७ वाजून २४ मिनिटांपर्यंत असणार आहे.

Tulsi Vivah Marutha 2024: का आहे तुळस पुजनीय

तुळस ही आपल्याला २४ तास प्राणवायू उपलब्ध करते.तुळस ही वनस्पती आयुर्वेदानुसार अतिशय महत्त्वाची आहे, तुळशीचे पान किंवा मंजुळा या गुणकारी औषधे म्हणून वापरल्या जातो.

Tulsi Vivah Marutha 2024: तुलसी विवाह कधी करतात 

तुलसी विवाह हा कार्तिक शुक्लपक्ष द्वादशी केला जातो. तुळशी विवाह केल्याने कर्त्याला कन्यादानाची फळ मिळते असे देखील मानले जाते. घरातील तुळशीला आपली कन्या मानून तुळशी वृंदावनाची ही कृष्णा सोबत विवाह लावण्याची परंपरा आपल्याकडे आहे. 

Tulsi Vivah Marutha 2024:

Tulsi Vivah Marutha 2024: मुख्यत्वे संध्याकाळी तुळशी विवाह केला जातो तुळशी विवाहच्या वेळेस तुळशी वृंदावन आला, किंवा तुळस असलेल्या कुंडीला पुसून रंगरंगोटी करून छानसे सजवल्या जाते, त्यानंतर तुळशीला छान शेव असतं पांगरले जातात, दाराला तोरण व मांडव म्हणून ऊस  ठेवला जातो, बऱ्याच ठिकाणी ऊस म्हणजे (तुळशी चा मामा असे देखील मानतात).

तसेच लग्नाच्या वेळेस घरातील बाळकृष्ण आणि तुळस यांच्यामध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणून यांचा विवाह सोहळा लावल्या जातो. विवाहच्या नंतर फटाके वाजवल्या जातात, व नंतर तीळ साखरेचा किंवा दिवाळीचा साखर बताशाचा प्रसाद वाटला जातो. आवळ्यावर दिवा म्हणजेच फुलवात लावली जाते.

तुलसी विवाहाच्या निमित्ताने तुळशीच्या औषधी गुणधर्माकडे पाहण्याची दृष्टी मिळायला हवी. या निमित्ताने हवा शुद्ध करणाऱ्या व औषधी उपयोग असलेल्या तुळशीविषयी कृतज्ञता व्यक्त केली जावी.

Namakaran 6th Hindu Rite 2024: नामकरण संस्काराबद्दल https://marathionlinetimes.com/entertainment/namakaran-6th-hindu-rite-2024/

Jatakarma Childs Sacred Start 2024:बाळ जन्मल्यानंतर केल्या जाणारा महत्त्वाचा संस्कार https://marathionlinetimes.com/entertainment/jatakarma-childs-sacred-start-2024/

सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी https://marathionlinetimes.com/entertainment/dohala-jeevan-a-sacred-ritual-in-marathi/

अनावलोभन म्हणजे गर्भविकास आणि संरक्षण https://marathionlinetimes.com/entertainment/anavalobhan-sanskar-3rd-rites-of-hindu-2024/

पुंसावन संस्कार पवित्र सोहळाhttps://marathionlinetimes.com/punsavan-sanskar-2nd-rite-2024/

हिंदू धर्माचे सोळा संस्कार आपल्या परंपरेचे पाऊल https://marathionlinetimes.com/sixteen-hindu-rites-in-marathi-2024/

Tulsi Vivah Marutha 2024: तुळशी विवाहाची कहानी 

तुळस ही वनस्पती पुनर्जन्म एक मुलगी होती, तिचे पुनर्जन्म वृंदा असे नाव होते, वृंदा ही राक्षस कुळात जन्मलेली मुलगी असून ती लहानपणापासूनच भगवान विष्णूची भक्त होती. ती मोठ्या प्रेमाने भगवान विष्णूंची पूजा करीत, जेव्हा वृंदा ही मोठी झाली तेव्हा तिचा विवाह राक्षस कुळातील जालंदर नावाच्या एका राक्षसाशी झाला. जालंदर राज्याची उत्पत्ती ही समुद्रातून झाली होती.

Tulsi Vivah Marutha 2024: वृंदा एक अतिशय समर्पित स्त्री असून ती नेहमीच आपल्या पतीची सेवा करीत असे एकदा देव दानव यांच्यात युद्ध झाले तेव्हा जनावर युद्ध करायला जात असताना वृंदा ही तिच्या पतीस मनाली की जोपर्यंत तुम्ही युद्धावरून युद्धावर असाल मी तुमच्या विजयासाठी उपासना करीन आणि तुम्ही येईपर्यंत हा संकल्प मी सोडणार नाही. असे वचन वृंदाने जालंधर राजास दिले.

त्यानंतर जालंदर असुर राज हे युद्धाला गेले आणि वृंदावताचा संकल्प सोडून उपासनेला बसली व्रताच्या परीनामामुळे देवतांना जालंधर वर विजय मिळवता आला नाही जालंदर विजयी होईल या भीतीने सर्व देवी-देवता भगवान विष्णू कडे गेले.

जेव्हा सर्व देवतांनी भगवान विष्णूंना प्रार्थना केली तेव्हा भगवान विष्णू म्हणाले वृंदा ही माझी परमभक्त असून मी तिच्याबरोबर फसवणूक करू शकत नाही, Tulsi Vivah Marutha 2024: देवी देवतांता भगवान विष्णू शरण आले, तेव्हा भगवान विष्णू यांनी जालंधराचे रूप घेतले आणि वृंदाच्या राजवाडा गेले, वृंदा ने आपला नवरा पाहताच आपली उपासना थांबवली आणि पूजेवरून ती ताबडतोब कुठली आणि त्यांच्या पायाला स्पर्श केला, जसा वृंदाचा संकल्प सुटला देवाने जालंदराला ठार मारले आणि जालंधर राजाचे डोके राजवाड्यात येऊन पडले. तेव्हा वृंदा ने पाहिले की जालंदर राज्याचे डोके कापले गेले आहे, तर मग माझ्यासमोर उभा असलेला व्यक्ती कोण?

Tulsi Vivah Marutha 2024:

वृंदा ने समोर उभे असलेल्या तू कोण आहेस ज्याला मी स्पर्श केला, तेव्हा भगवान श्री विष्णू हे त्यांच्या मूळ स्वरूपात आले परंतु ते काही बोलू शकले नाही, वृंदाला सर्व काही समजले वतीने श्री विष्णूंना साथ दिला की ते पाषाण होतील. त्या क्षणी भगवान श्रीविष्णू हे पाषाणात रूपांतरित झाले.

Tulsi Vivah Marutha 2024: ते पाहता सर्व देवी देवता रडू लागले तसेच देवी लक्ष्मी सर्व देवी देवतांसोबत प्रार्थना करीत होती. ते पाहून वृंदा हीने शापातून पातून मुक्त करून आपल्या पती जालंधर सोबत सती गेली. तेव्हा काही दिवसांनी तिच्या राखेतून एक वनस्पती उगवली तेव्हा भगवान विष्णू यांनी त्या वनस्पतीचे नाव तुळशी असे ठेवले व विष्णू यांनी त्यांच्या पाषाणरूपी स्वरूपा चे म्हणजे शाळीग्राम चे तुळशीसह पूजन केले जावे व तुळशी शिवाय केलेली पूजा माझ्याकडून स्वीकारली जाणार नाही हे देखील सांगितले. तेव्हापासून तुळशीची पूजा केली जाते.

तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/

भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/

कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/

शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी

खळखळून हसवणारी नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/

प्राजक्ता माळी  https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/

आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram