Tumbbad Unique Journey of Horror 2024: हे ‘तुंबाड’ प्रकरण आहे काय !

Tumbbad: A Unique Journey of Horror:

Tumbbad Unique Journey of Horror 2024: In marthi

Tumbbad Unique Journey of Horror 2024: सध्या जिकडे तिकडे सर्व दूर,महाराष्ट्रातच नसून संपूर्ण देशात एक बहुचर्चित चित्रपटाचे नाव आपल्याला ऐकायला मिळत आहे. तो चित्रपट म्हणजे तुंबाड.

Tumbbad Unique Journey of Horror 2024: हा एक हॉरर, थ्री आणि गुढ असा चित्रपट आहे. पाहण्यासाठी आपल्याला थोड्या का प्रमाणात भीती वाटेल आणि काही प्रश्न निर्माण करणारा.

हा चित्रपट मराठी दिग्दर्शक अनिल बर्वे तसेच राही अनिल बर्वे यांनी दिग्दर्शित केला असून, आदेश प्रसाद यांनी सह दिग्दर्शक आहेत. या चित्रपटाचे लेखन नारायण थापर यांनी केले आहे. 

सध्या जिकडे तिकडे या चित्रपटाबद्दल चर्चा सुरू असून, आता असं काय आहे? या चित्रपटात का हा चित्रपट एवढा प्रसिद्ध होत आहे? काय आहे याची कथा? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखात पाहणार आहोत. 

Tumbbad Unique Journey of Horror 2024: Bullet points

काही महत्त्वाचे मुद्दे

Tumbbad Unique Journey of Horror 2024: In short

चित्रपटाची थोडक्यात माहिती

Tumbbad Unique Journey of Horror 2024: Have you seen

तुम्ही हा चित्रपट पाहिला आहे का ?

Tumbbad Unique Journey of Horror 2024: Is there such a village

तुंबाड नावाचं गाव आहे का?

Tumbbad Unique Journey of Horror 2024: How to build this

तुंबाड हा चित्रपट कसा निर्माण झाला

Tumbbad Unique Journey of Horror 2024: Star cast

या चित्रपटातील कलाकार

Tumbbad Unique Journey of Horror 2024:Awards

तुंबाड या चित्रपटाला मिळालेले पुरस्कार

Tumbbad Unique Journey of Horror 2024: In short

चित्रपटाची थोडक्यात माहिती

चित्रपटाचे नाव काय तुंबाड
हा चित्रपट कधी प्रदर्शित झाला होता 2018 मध्ये
चित्रपटात कोणकोणते कलाकार आहेत सोहम शहा, धोंडीराज जोगळेकर, अनिता दाते
कोणी आहे दिग्दर्शक राही अनिल बर्वे व अनिल बर्वे
पुन्हा कधी प्रदर्शित झाला आहे हा चित्रपट13 सप्टेंबर 2024

Tumbbad Unique Journey of Horror 2024: Have you seen

तुम्ही हा चित्रपट पाहिला आहे का ?

जुन्या दंतकथेची ज्यात एका प्राचीन देवीच्या  पोटातून देवजन्माला आले आणि तिचा पहिला मुलगा हस्तर. तो धनलोभापोटी शापित होऊन तिच्या पोटातच म्हणजे गर्भाशयात राहिला. हस्तरकडे असा सोन्याच्या नाण्याने भरलेला खजिना आहे याची कुणकुण लागलेला गावातला या तरुण विनायक याने मग त्यासाठी शोध सुरू केला. त्याला यश मिळाले पण त्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालावा लागला. लोभ हा माणसाचा शत्रू असून तोच त्याच्या नाशाला कारणीभूत ठरतो.

Tumbbad Unique Journey of Horror 2024: जर हा तुम्ही चित्रपट पाहायला नसेल तर तुम्हाला सध्या अतिशय सुवर्णसंधी लाभली आहे ती म्हणजे अनेक चित्रपट हे परत एकदा मोठ्या पडद्यावर आले आहेत. त्यापैकी हा बहुचर्चित असा चित्रपट तुंबाड. या चित्रपटात अनेक कलाकारांनी अभिनय हा उत्तम रित्या सादर करत आपल्या समोर सादर केला आहे.

या चित्रपटांमध्ये किंवा या कथेमध्ये प्रामुख्याने लोभ या विषयाला हात घातलेला आहे आपण अर्धा तास थापाड्यांच्या कथेच्या विश्वात रमतो. तसेच या चित्रपटात हस्तर हा दाखविला आहे. हाच तर हा पौराणिक कथेनुसार अन्न आणि सोन्याचा लोभी असलेल्या देवीच्या गर्भात टाकल्या गेलेला.

तुंबाड यान हे शीर्षक श्रीपाद नारायण पेंडसे यांच्या “तुंबाडचे खोत “या कादंबेवरून घेतलेले आहे. दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांनी सांगितले आहे व नारायण ठाकूर यांनी ही कथा लिहिली आहे.

या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी सर्वप्रथम चित्रपट सृष्टीतील नवाजुद्दीन सिद्दिकी हा अभिनेता या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणार होता. परंतु अनेक आर्थिक कारणास्तव निर्मात्याने माघार घेतल्याने नवाजुद्दीन सिद्दिकी याने त्वरित हा  चित्रपट रद्द केला.

Tumbbad Unique Journey of Horror 2024: या चित्रपटाला संगीत दिले आहे ते महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध संगीतकार अजय अतुल या जोडीने. राज शेखर यांनी यांनी घेतलेली आहे आणि गायले देखील आहे.

या चित्रपटात मेकअप हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे यामध्ये मेकअप आर्टिस्ट गुरुक्रीत सिंग धुरी यांनी जड आणि कृत्रिम मेकप सह तयार केले होते आणि ते तयार करण्यासाठी 6 ते 7 तास लागत ते एकशे वीस दिवसात शूट करण्यात आले होते.

Tumbbad:A Unique Journey of Horror 2024:

Tumbbad Unique Journey of Horror 2024: Is there such a village?

तुंबाड नावाचं खरंच असं गाव आहे ?

होय, तुंबड हे गाव आपल्या राज्यातील कोकण विभागातील रत्नागिरी या जिल्ह्यात असून ते गाव जगबुडी या नावाच्या नदीच्या काठी वसलेले आहे. कोयना वन जीवन अभयारण्य पासून तुंबड हे गाव अगदी शंभर किलोमीटर अंतरावर आहे. तुंबड हे गाव ‘मगरी’ या साठी देखील प्रसिद्ध आहे. तसेच तुंबड हे गावाची अजून एक ओळख असून ती ओळख म्हणजे हे गाव खजिन्यासाठी देखील प्राचीन काळी ओळखल्या जायचे. म्हणजे स्वतंत्र पूर्व काळात देखील हे गाव खजिनासाठी ओळखले जायचे. या गावामध्ये एक मितक असू शकते असे अनेक असे अनेक मिथक आहे. या गावात नेमका खजाना कुठे पुरला आहे याबद्दल माहिती नाही परंतु या गावात खजिना आहे हे तितकेच खरे मानल्या गेलेले आहे.

Tumbbad Unique Journey of Horror 2024: How to build this

हा चित्रपट कसा तयार झाला

Tumbbad Unique Journey of Horror 2024 :अनिल बर्वे यांनी 1997 मध्ये या चित्रपटाची पहिली स्क्रिप्ट लिहिली होती. तेव्हा अनिल बर्वे हे 18 वर्षाचे होते. त्यानंतर त्यांनी या चित्रपटाची हळूहळू लिहिण्यास सुरुवात केली व 2009 ते 10 या कालावधीत त्यांनी हा चित्रपट पूर्ण लिहून तयार केला.अनिल बर्वे यांच्या मते आतापर्यंत तुंबाड हा अतिशय वाईट अवस्थेतून गेल्या आहे त्याला आता कुठे चांगले दिवस आले आहेत 

अनिल बर्वे यांच्या मते आतापर्यंत तुंबाड हा अतिशय वाईट अवस्थेतून गेल्या आहे त्याला आता कुठे चांगले दिवस आले आहेत.अनिल बर्वे सांगतात त्यांनी ह्या चित्रपटाची चित्रीकरण हे अशा ठिकाणी केले आहे जिथे 100 वर्षापर्यंत तिथे कोणीही प्रवास केला नव्हता, तुंबलेली हवेची अनुभूती आणि पावसाळी वातावरण त्यामुळे काळाच्या वाटेला नकार देणारे ते पात्र तितकेच रहस्यमय वाटते.

या चित्रपटाची सुरुवात ही 2012 मध्ये झाली होती तर पण 2015 च्या मे महिन्यात या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले होते.

या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी सर्वप्रथम चित्रपट सृष्टीतील नवाजुद्दीन सिद्दिकी हा अभिनेता या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणार होता. परंतु अनेक आर्थिक कारणास्तव निर्मात्याने माघार घेतल्याने नवाजुद्दीन सिद्दिकी याने त्वरित हा  चित्रपट रद्द केला.

Tumbbad:A Unique Journey of Horror 2024: याआधी देखील अनिल बर्वे यांची एक शॉर्ट फिल्म आली होती तिचे नाव‌ मांझा ती शॉर्ट फिल्म अतिशय प्रसिद्ध झाली. ही शॉर्ट फिल्म अगदी साठ हजारांमध्ये कमी बजेटमध्ये तयार झाली होती. तुंबाड हा अनिल बर्वे यांचा खूप महत्त्वाची चित्रपट होता योगायोगाने तो जेव्हा 2018 मध्ये आला तेव्हा हा चित्रपट जास्त चालला नाही. त्यांनी फारशी अशी कमाई केली नव्हती. अनिल बर्वे हे निराश झाले होते परंतु सध्या आलेल्या ह्या प्रदर्शनाच्या ट्रेंडमुळे त्यांचा हा चित्रपट सगळ्यांच्या तोंडी परत आला आणि या चित्रपटाचे वाईट दिवस संपले असे अनिल बर्वे म्हणाले. हा चित्रपट ओटीपी प्रदर्शित झाला होता तेव्हाही तो गाजला होता.

मनोरंजन क्षेत्रातील अधिक माहिती जाणून घ्या

भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/

कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/

नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/

शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी

Tumbbad Unique Journey of Horror 2024: Star cast

या चित्रपटातील कलाकार

सोहम शहा ,धोंडीराज प्रभाकर जोगळेकर,ज्योती मालशेही,पियुष कौशिक,अनिता दाते केळकर हे सर्व वेगवेगळ्या भूमिकेत भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात.

सोहम शहा

Tumbbad Unique Journey of Horror 2024: हा एक भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेता असून तो निर्माता आणि उद्योजक देखील आहे. त्याने याआधी म्हणजेच 2009 मध्ये आलेला बाबर हा चित्रपटातून हा हिंदी चित्रपट सृष्टीत आला. त्या चित्रपटात त्याने एक विरोधी भूमी का केली होती हा सोहम शहा हा अभिनेता या अभिनेत्याला याआधी रिसायकल वाला या निर्मिती अंतर्गत राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे. 

Tumbbad Unique Journey of Horror 2024:

हा अभिनेता आपल्याला या चित्रपटात विनायकराव नावाच्या मुख्य भूमिकेत दिसतो. या चित्रपटासाठी सोहम शहा या अभिनेत्याने आठ किलो वजन कमी केले होते आणि ते या चित्रपटांसाठी त्याने ते कायम ठेवले. विनायक हे विनायक नावाची ही भूमिका महाराष्ट्रीयन मराठी असल्यामुळे सोहम शहा याला मराठी भाषेवर आणि उच्चारणावर अधिक काम करावे लागले.

धोंडीराज प्रभाकर जोगळेकर

तरुण विनायक राव च्या भूमिकेत दिसणारा अभिनेता म्हणजे धोंडीराज प्रभाकर जोगळेकर या कलाकाराने अतिशय सुरेख असा अभिनय करून या चित्रपटात त्याची वेगळी छाप सोडली आहे.

Tumbbad Unique Journey of Horror 2024:
  • विनायक याच्या आईच्या भूमिकेत दिसणारी ज्योती मालशेही अभिनेत्री. 
  • पियुष कौशिक हा आजीच्या भूमिकेत दिसलेला कलाकार असून त्यानेही भूमिका अतिशय उत्कृष्टरित्या सादर केले आहे. 
  • अनिता दाते केळकर म्हणजेच या चित्रपटातील वैदेही जी विनायकराव यांची पत्नी आहे आणि पांडुरंग याची आई. याआधी आपण अनिता दाते हिला अनेक मराठी दूरदर्शन वाहिनीवर पाहिलं आहे आणि ही एक सुप्रसिद्ध अभिनेत्री देखील आहे. 
  • विनायकाचा मुलगा पांडुरंग या भूमिकेत आपल्याला मोहम्मद संमत नावाचा अभिनेता छोटा अभिनेता दिसतो. जो आता मोठा झाला आहे.

 ‘तुंबाड’मधील विनायक  ही असाच भणंग पण तरुण आहे. त्याला खजिन्याचा सुगावा त्याच्या विधवा आईकडून लहान असतानाच लागलाय. आपल्याला तो मिळवायचाय हे एकमेव ध्येय त्याने ठेवून मोठा होण्याची तो वाट पाहातोय. पुढे ‘तुंबाड’ला परत येऊन तो खजिना शोधतो व मिळवतोही. पण तो सिनेमा तिथे संपत नाही, त्याच्या पुढच्या पिढीतही ही लालसा व लोभ पोहोचतो. ‘तुंबाड’ सिनेमा याच केंद्राभोवती फिरतो आणि तिथेच हा चित्रपट थांबतो!

तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या योजना माहिती आहेत का?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना https://marathionlinetimes.com/mukhymantri-ladaki-bahan-yojana-2024/

मुख्यमंत्री योजना दूत 2024 https://marathionlinetimes.com/mukhymantri-yojana-doot-bharti-2024/ 

शासन आपल्या दारी महाराष्ट्र योजना 2024 https://marathionlinetimes.com/shasan-aplya-dari-maharashtra-yojana-2024/ Shasan Aplya Dari Maharashtra Yojana 2024: आता घरबसल्या घ्या सरकारी योजनांचा लाभ

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024: https://marathionlinetimes.com/ladka-bhau-yojana-maharashtra-2024/

मुख्यमंत्री बांधकाम कामगार योजना 2024 https://marathionlinetimes.com/bandhkam-kamgar-yojana-maharashtra-2024/Bandhkam Kamgar Yojana Maharashtra 2024: ऐकलं का? कामगारांना मिळणार 30 भांड्यांचा मोफत संच!

सोलार रूफटॉप सबसिडी योजना 2024: https://marathionlinetimes.com/solar-rooftop-subsidy-yojana-2024/

केंद्र सरकारच्या काही योजना तुम्हाला माहिती आहे का?

प्रधानमंत्री उज्वला योजना 2024 https://marathionlinetimes.com/pradhanmantri-ujjwala-yojana-2024/ Pradhanmantri Ujjwala Yojana 2024:मोफत गॅस सिलेंडर आता गरिबांच्या घरोघरी !

लखपति दीदी योजना महाराष्ट्र 2024: 5 लाखापर्यंत मिळणार महिलांना बिनव्याजी कर्ज https://marathionlinetimes.com/lakhpati-didi-yojana-maharashtra-2024-5/

पी एम मातृ वंदना योजना https://marathionlinetimes.com/pm-matru-vandana-yojana-2024/

फ्री लॅपटॉप योजनेची https://marathionlinetimes.com/free-laptop-yojana-2024/

Tumbbad Unique Journey of Horror 2024: Awards

2019 मध्ये अशा चित्रपट पुरस्कार यासाठी नामांकन मिळाले होते.

2019 मध्ये या चित्रपटाला सिनेमाशिया चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळाला होता.

2019 मध्ये तुम्हारी या चित्रपटाला समीक्षक निवड चित्रपट म्हणजेच क्रिटिक चॉईस पुरस्कार मिळाला होता.

तसेच 2019 मध्ये या चित्रपटाला फिल्मफेअर साठी नामांकन मिळाले होते.

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram