Upanayana Sanskar In Marathi 2024:मुंज-ज्ञान आणि शिस्तीचा जीवनातील आरंभ 

Upanayana Sanskar In Marathi 2024:

Upanayana Sanskar In Marathi 2024: उपनयन संस्कार किंवा ‘व्रतबंध’संस्कार

Upanayana Sanskar In Marathi 2024: संस्कार श्रृंखलेतील याआधी आपण अनेक संस्कार पाहिले आहेत, त्यात वेगवेगळ्या संस्काराचे हे वेगवेगळे महत्त्व पाहिले आहे. आता आपण हिंदू संस्कारातील पुढचा महत्त्वाचा संस्कार पाहणार आहोत. 

याआधी आपण हिंदू संस्कारातील वेगवेगळे ९ संस्कार पाहिले आहेत जसे की,गर्भाधान,पुंसावन,अनावलोभन, सीमंतोन्नयन ,जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, चूडा कर्म‌, कर्णवेध संस्कार हे आपण संस्कार पाहिले. हे संस्कार जीवनाच्या विविध टप्प्यात केले जातात, जसे की नामकरण केल्याने बाळाला आपण समाजात ओळख निर्माण करून देतो.

आज आपण मुंज या १६ हिंदू संस्कारांपैकी एक असलेल्या संस्काराची माहिती पाहूया. 

मुंज किंवा मुंज्या हा शब्द आपल्याला पुन्हा एकदा कानी पडलाला तो म्हणजे मध्यंतरी आलेल्या एक चित्रपटतून त्या चित्रपटात आपण मुंज्या हे नाव ऐकले, पण हा मुंजा असतो तरी काय? किंवा मुंज करणे म्हणजे काय या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखात पाहणार आहोत, तसेच उपनयन संस्कार या विषयावर लिहायचं झाले तर या संस्काराबद्दल आणि त्याच्या विधी बद्दल आपल्याला सांगावयास भरपूर अशी माहिती आहे, त्यामुळे उपनयन संस्कार या संस्काराची माहिती आपण दोन भागांमध्ये पाहणार आहोत.

फक्त ब्राह्मण समाजातच उपनयन संस्कार केले जात नसून, इतर अनेक समाजात देखील उपनयन संस्कार केले जातात. जसे की क्षत्रिय आणि वैश्य या समाजात देखील उपनयन हा संस्कार केला जातो.

Upanayana Sanskar In Marathi 2024:मुंज म्हणजे काय

ज्या या बालकाची मुंज करायची आहे अशा बालकास बटू म्हणतात, या संस्कारात विधी करताना बटूच्या कमरेत मुंज नावाच्या दर्भाची दोरी म्हणजेच मेखला ला बांधून पुढील भावी जीवनातील कष्टाने सर्व कामे करण्याची पूर्वतयारी म्हणून कंबर कसली जाते. 

बालकाच्या कमली जाणारी दोरी म्हणजेच मेखला अत्यंत उपयुक्त असून, मेखला कमरेत बांधल्यामुळे हर्निया वगैरे रोग होत नाही असे देखील मानल्या जाते. 

तसेच तरुणपणी पोट सुटणे, कंबर दुखी व अनेक वेगवेगळ्या विकृती दूर राहू शकतात. म्हणून या ‘मौंजीबंधन किंवा मुंज असे म्हणतात.

Upanayana Sanskar In Marathi 2024:उपनयन संस्कार 

मुख्यत्वे उपनयन संस्कार हा संस्कार पिता आणि पुत्रांमध्ये होतो पिता आपले संस्कार हे आपल्या पुत्रास बहाल करतात, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

थोडक्यात म्हणजे उपनयन संस्काराचा अर्थ असा होतो की संस्कृतमधे ‘उप + नी’ या धातूचा अर्थ जवळ नेणे असा होतो, म्हणजेच विद्याभ्यासासाठी गुरुच्या सान्निध्यात नेणे. विद्यागुरूच्या जवळ जाण्याचा हा संस्कार आहे म्हणून हा संस्कार मानवी जीवनातील अत्यंत महत्वाचा संस्कार ठरतो.

Upanayana Sanskar In Marathi 2024:उपनयन संस्काराद्वारे उत्तमपणे ब्रह्मचर्य वर्तनाचे पालन कसे करावे हे या संस्कारात शिकवले जाते, तसेच उत्तम व निकोप शारीरिक तसेच मानसिक वाढ होण्यासाठी काही बंधने ही मनुष्यासाठी अत्यावश्यक असतात. हीच बंधने विशिष्ट संस्काराच्या माध्यमातून बालकाच्या मनावर अधिक प्रभावीपणे हसली जाते ती या संस्काराच्या रूपात. साधारणता म्हणजे ही बालकाला आठव्या वर्षी हा संस्कार केला जातो. असे देखील म्हटले जाते.या वयात मुलाची आकलन शक्तीचा विकास होतो असे देखील म्हटले जाते.

Upanayana Sanskar In Marathi 2024:

आजही आपण शाळांमध्ये शिकायला जातो तेही अप्रत्यक्षपणे आजच्या काळातील उपनयनच म्हणावे लागेल जे गरजेचे आहे.Upanayana Sanskar In Marathi 2024:तो संस्कार म्हणजे उपनयन संस्कार किंवा उपनयन संस्कारास मुंज असे देखील मोठ्या संबोधले जाते.

या संस्कारात नाना विविध अशा प्रकारे कौतुक पाहायला मिळते ते पिता आणि पुत्राचे असो किंवा माता आणि पुत्राचे असो तसेच करवली म्हणून मुलाच्या बहिणीचे देखील कौतुक केल्या जाते, प्रत्येक नात्याचे एक महत्त्व यामध्ये सांगितल्या जाते. हा सोहळा आपल्या यथाशक्ती नुसार केल्या जातो, म्हणजे या सोहळ्याचे स्वरूप हे अगदी भव्य दिव्य आणि थाटामाटा देखील करणारी मंडळी करतात. 

या म्हणजे या संस्कारात अनेक नाना विविध विधी असतात, हे विधी केल्याने मुलांमध्ये बदल घडतो असे देखील पाहण्यात आले आहे, उपनयन हा संस्कार एखाद्या विवाहाप्रमाणेच असतो. अगदी थाटामाटात आणि वैद्यकी मंत्र उच्चारात हा संस्कार केला जातो.

Upanayana Sanskar In Marathi 2024:या उपनयनसंस्कारामध्ये बालकाला मुंडावळ बांधल्या जाते, कपाळावर मळवट देखील दिल्या जातो, मळवट म्हणजे( गंधाचे ठिपके जे लग्नाच्या वेळी नवरदेव-नवरीच दिल्या जातात) आपल्या बालकाची मुंज ही त्याची माता पाहत नाही, त्यावेळेस ती मातृभोजन करते, असा प्रश्न पडतो की आई का बरे मुंज पाहत नसेल, बाळाचे व त्याच्या वडिलांचे गोड कौतुक पाहून अत्यआनंद होऊन हर्ष वायू होत असावा म्हणून बाळाची मुंज ही आई पाहत नासावी.

कर्णवेध संस्कार https://marathionlinetimes.com/entertainment/karanvedha-sanskar-in-marathi-2024/

जाणून घेऊया विविध जातींच्या संस्कारांचे रंग https://marathionlinetimes.com/entertainment/javal-kadhane-2nd-part-2024/

अन्नप्राशन शिशुच्या जीवनातील पहिला स्वाद !https://marathionlinetimes.com/entertainment/annaprashan-sanskar-2024/

कार्तिकी पौर्णिमा देव दीपावलीचा उत्सव!

Nishkramana 6th Hindu Rites 2024: बाळ करणार पहिल्यांदा निष्क्रमण यात्रा https://marathionlinetimes.com/entertainment/nishkramana-6th-hindu-rites-2024/

पाळणा संग्रह वात्सल्याच्या गोड आठवणी https://marathionlinetimes.com/entertainment/palna-sweet-memories-2024/

Justice Sanjiv Khanna 2024;

Namakaran 6th Hindu Rite 2024: नामकरण संस्काराबद्दल https://marathionlinetimes.com/entertainment/namakaran-6th-hindu-rite-2024/

Jatakarma Childs Sacred Start 2024:बाळ जन्मल्यानंतर केल्या जाणारा महत्त्वाचा संस्कार https://marathionlinetimes.com/entertainment/jatakarma-childs-sacred-start-2024/

सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी https://marathionlinetimes.com/entertainment/dohala-jeevan-a-sacred-ritual-in-marathi/

Upanayana Sanskar In Marathi 2024:कोणाला असतो उपनयन संस्कार करण्याचा अधिकार?

मुलाच्या वडिलांनी आपल्या मुलाचा उपनय संस्कार करावा. ते शक्य नसल्यास मुलाच्या काकाने, किंवा स गोत्री नसेल तर मामा ने केले तरी जाऊदे ही सर्व मंडळी उपनयन संस्कार करणाऱ्या मुलापेक्षा वयाने मोठी असावी. उपनयन संस्कार करणारी मंडळ ही बालकांपेक्षा वयाने लहान नसावी यातील कोणीही जर बालकास उपनय संस्कार देऊ शकत नसेल तर  श्रोत्रिय करून चालेल श्रोत्रिय म्हणजे (ज्याने वेधा ध्यान केलेले आहे असा ब्राह्मण).

Upanayana Sanskar In Marathi 2024:आपल्या शास्त्रकारांनी एवढ्या सर्व मंडळींना उपनयन संस्कार करण्याचा अधिकार दिलेला असून जी कोणी बालकास उपनयन संस्कार करणार आहेत अशा मंडळींनी त्यांना अधिकार प्राप्त हो साठी मुहूर्ताच्या आदल्या दिवशी एक हजार बारा वेळा गायत्री मंत्राचा जप स्वतः करणे आवश्यक असून, हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

अनेक स्त्रियांचे देखील उपनयन त्या विदुषी झाल्याचे देखील दाखले आपल्याला मिळतात, जसे की पूर्वी वैद्यकीय वैदिक काळी उपनयन या शब्दाचा आजच्यासारखा शब्दशः अर्थ घेतला जात नसेल त्यामुळे गार्गी , मैत्रेयी , लोपामुद्रा , अश्ववरा , निवावरा , घोषाला ,अपाला इत्यादी स्त्रियांचे देखील उपनयन झाले होते. असे देखील सांगण्यात येते.

Upanayana Sanskar In Marathi 2024: मुंजीचा पौराणिक संबंध 

आपल्या शास्त्रात: या संस्कार करण्याचा अधिकार आहे परंतु सध्या हा संस्कार विशिष्ट ब्राह्मण समाजात केलेला पाहायला मिळतो. थोड्याफार प्रमाणात क्षत्रिययात आणि वैश्यात करण्यात येत असल्याचे पाहायला मिळते. याला दुसरा जन्म मानण्याची परंपरा देखील आहे. पहिला जन्म आई वडिलांपासून आणि दुसरा जन्म गायत्री मंत्र पासून आणि आचार्य यांच्या मुळे प्राप्त होतो असे देखील या संस्काराचे महत्त्व वेदांत सांगितले आहे.

Upanayana Sanskar In Marathi 2024:

Upanayana Sanskar In Marathi 2024:पूर्वीच्या काळी विद्या संपादन करण्यासाठी राजकुमार किंवा अनेक मुले ही ऋषी आश्रम जात व विद्या गुरूंच्या जवळ जाण्याचा हा संस्कार म्हणून मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचा मानल्या जात

उपनयन म्हणजे दर्शनीय असे दोन नेत्रांव्यतरिक्त ज्ञानाचा एक तिसरा डोळा वेग बालकाने धारण करावा यासाठी हा विधी केला जात असे व हा विधी झाल्यानंतर तो बालक गुरुग्रही जाऊन विविध शस्त्रांचे अध्ययन करत असते व त्यानंतर पुन्हा आपल्या घरी परत जात असे. 

Upanayana Sanskar In Marathi 2024: कधी केल्या जातो हा संस्कार

प्रत्येक वर्णांच्या लोकांमध्ये उपनयनाचा काळ वेगळा आहे, आठ,अकरा आणि बाराव्या वर्ष मध्ये मुलाचे ब्राह्मण समाजात उपनयन केले जाते तर क्षत्रिय व वैश्य या समाजात देखील संस्कर केले जातात.

 या संस्कारासाठी उत्तम काळ चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, माघ, फाल्गुन हे महिने होय.

Upanayana Sanskar In Marathi 2024:बटू असे का म्हणतात 

ज्या बालकाची मुंज करायची आहे त्या बालकास बटू असे देखील म्हणतात. तर ‘वट्’ या संस्कृत अर्थ बांधणे असा होतो म्हणून त्या बालकास कित्येकदा ‘बटू’ असेही म्हणतात.  तसेच उपनयनानंतर बटू चा ब्रह्मचर्य आश्रम सुरू होतो. उपनयनानंतर बटूचा ब्रह्मचर्याश्रम सुरु होतो.

Upanayana Sanskar In Marathi 2024:जानवं का घालतात 

त्याला गुरु गृही घेतलेली विद्या आणि शस्त्रांचे अध्ययन या सर्व गोष्टी आठवणीत राहाव्या म्हणून त्यास जाणवे घातल्या जात.

फक्त ब्राह्मण समाजातच किंवा उपनयन संस्कार केले जात नसून इतर अनेक समाजात देखील उपनयन संस्कार केले जातात. जसे की क्षत्रिय आणि वैशांचेही उपनयन हा संस्कार केला जातो.

Upanayana Sanskar In Marathi 2024:

Upanayana Sanskar In Marathi 2024: उपनयन संस्कारात रूखवत देखील असते. 

यामध्ये रुखवत नावाचा एक शोधणे आणि देखणीय प्रकार असतो, जसे की लग्नात असतो तसा, या रुखवत मध्ये बालकाला घातल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या गाठ्या, खिरीचे प्रकार, तसेच कौतुक म्हणून बाळाचे असलेले सर्वांचे नाते याची यांची शब्द गुंफण केलेले पत्र असे नाना विविध प्रकार रुखवतात ठेवले जातात. 

पूर्वीच्या काळी विद्या संपादन करण्यासाठी राजकुमार किंवा अनेक मुले ही ऋषी आश्रम जात व विद्या गुरूंच्या जवळ जाण्याचा हा संस्कार म्हणून मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचा मानल्या जात.

Upanayana Sanskar In Marathi 2024:पूर्वीच्या उपनयन संस्कार का करायचे

उपनयन म्हणजे दर्शनीय असे दोन नेत्रांव्यतरिक्त ज्ञानाचा एक तिसरा डोळा वेग बालकाने धारण करावा यासाठी हा विधी केला जात असे व हा विधी झाल्यानंतर तो बालक गुरुग्रही जाऊन विविध शस्त्रांचे अध्ययन करत असते व त्यानंतर पुन्हा आपल्या घरी परत जात असे. 

Upanayana Sanskar In Marathi 2024:उपनयन संस्कारातील विधी खालीलप्रमाणे आहेत.

चौलकम,मातृभोजन, अक्षता रोपण, अग्निस्थापना, वस्त्रधारण,अजिनधारण,यज्ञोपवीतधारण व आचमनविधी, प्रधानहोम,अवक्षारण,अग्निकार्य, विभूतिग्रहण, गायत्री उपदेश, मेखलाधारण, दंडधारण,आचारबोध, भिक्षावळ,अनुप्रवचनीय होम,मेघाजनन इत्यादी नाना विविध असे विधी या सगळ्यात केले जाते ते त्याबद्दल अधिक माहिती आपण पुढच्या भागात पाहणार आहोत.

या विधींबद्दल आपण पुढच्या लेखात संपूर्ण माहिती घेणार आहोत तरी आपण पुढचा लेख नक्की वाचावा.

या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती

अमेय वाघ Amey Vagh Talented Actor :https://marathionlinetimes.com/entertainment/amey-vagh-talented-actor/

आर माधवन https://marathionlinetimes.com/r-madhvan-wonderful-actor/ R Madhvan Wonderful Actor :हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…

भूमी पेडणेकर https://marathionlinetimes.com/bhumi-pedhanekar-fabulous-actor/ Bhumi Pedhanekar Fabulous Actor: बॉलीवूडमधील मराठी चेहरा

तुंबाड हा चित्रपटhttps://marathionlinetimes.com/tumbbad-unique-journey-of-horror-2024/

भुलाबाईची गाणी https://marathionlinetimes.com/bhulabai-girls-play-game/

कार्तिक आर्यन https://marathionlinetimes.com/kartik-aryan-handsome-actor/

शर्वरी वाघ https://marathionlinetimes.com/sharvari-vagh-gorgeous-actors/ Sharvari Vagh Gorgeous Actors : बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर Mrunal Thakur Young Actress : बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी http://Riteish And Genelia Cute Couple : आपले लाडके दादा आणि वहिनी

खळखळून हसवणारी नम्रता संभेराव https://marathionlinetimes.com/namrata-sambherao-marathi-actores/

प्राजक्ता माळी  https://marathionlinetimes.com/prajakta-mali-bold-and-beauty/

आर्या आंबेकर https://marathionlinetimes.com/arya-ambekar-voice-with-beauty/Arya Ambekar Voice With Beauty : एक सुमधुर आवाज….

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram