Vedarambha Sanskar In Marathi 2024:वेदारंभ संस्कार: वेदांच्या मार्गावर पहिले पाऊल!

Vedarambha Sanskar In Marathi 2024:

Vedarambha Sanskar In Marathi 2024:जाणून घ्या वेदारंभ संस्कार बद्दल संपूर्ण माहिती

Vedarambha Sanskar In Marathi 2024:बालकास बाल अवस्थेमध्ये केल्या जाणाऱ्या संस्कारामुळे त्याचे आयुष्य हे संस्कृत व उत्तम व्यक्तिमत्व घडवण्यात मदत करते.चांगल्या समाजरचना निर्माण होण्यासाठी या संस्कारांचा निर्माण केला असावा.

याआधी आपण  संस्काररूपी माळेमध्ये विविध संस्काराचे मोती भरले आहेत जसे की म्हणजेच याआधी आपण हिंदू सोळा संस्कार राहतील विविध संस्कार पाहिले आहेत.

याआधी आपण संस्कार  जसे की,गर्भाधान,पुंसावन,अनावलोभन, सीमंतोन्नयन ,जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, चूडा कर्म‌, कर्णवेध संस्कार,उपनयन संस्कार  हे आपण संस्कार पाहिले. हे संस्कार जीवनाच्या विविध टप्प्यात केले जातात, जसे की नामकरण केल्याने बाळाला आपण समाजात ओळख निर्माण करून देतो.

उपनयन संस्कारानंतर पुढचा संस्कार आज आपण या लेखात पाहणार आहोत तरी या संस्कारास दोन वेगवेगळ्या नावाने संबोधित करतात.

 संस्कार जीवनात अत्यावश्यक असून त्यामुळे आपले जीवन सुखकर आणि सुसंस्कृत होते.

Vedarambha Sanskar In Marathi 2024:उपनयन संस्कारानंतर वेदारंभ संस्कार केला जातो, पूर्वीच्या काळी उपनयन संस्था नंतर बालक आश्रमा शिक्षण घेण्यासाठी जात असे तेव्हा बालकावर हा संस्कार म्हणजेच विद्यारंभ संस्कार केल्या जातात. आता कालांतराने हा विद्या आरंभ संस्कार  केल्या गेल्याचे सहसा मिळत नाही किंवा त्याचे आपल्याला महत्त्व हे माहिती नसल्यामुळे  हा संस्कार बऱ्याच वेळा सध्याच्या काळात करत नाहीत.

Vedarambha Sanskar In Marathi 2024:वेदारंभ संस्कार

वेदारंभ संस्कार हा  ज्ञानार्जनाशी संबंधित असलेला संस्कार होय. वेदाचा अर्थ होतो की ज्ञान आणि वेदारंभ च्या माध्यमातून बालकाला ज्ञान हे त्याच्या अंतर ज्ञान समाविष्ट करून घेण्यासाठी केला जात.  ज्ञानाशिवाय दुसरा कोणताही मोठा प्रकाश नाही असे आपल्या असे आपले शास्त्र म्हणते शिवाय प्राचीन काळी या संस्कारास मनुष्य जीवनात अतिशय महत्त्वाचे स्थान दिल्या गेले आहे. उपनयन संस्कार झाल्यानंतर बालक जेव्हा गुरुकुल आश्रमात जाते व्हा बालकास वेदाराम व संस्कार सर्वप्रथम केल्या जात त्यानंतर शिष्यास ब्रह्मचर्य पालन नाचे व्रत आणि संयमी जीवन जगण्याची प्रतिज्ञा करून घेत त्यानंतर वेदारंभ संस्कार

Vedarambha Sanskar In Marathi 2024:

Vedarambha Sanskar In Marathi 2024:वेदारंभ संस्कार कधी केल्या जातो?

संस्काराची सुरुवात ही आचार्य आपल्या शिष्याला ब्रह्मचर्याचे व्रताचे पालन करणे तसेच संयमी जीवन जगण्याची शपथ देतात. तसेच शिष्याची परीक्षा घेऊन त्यानंतर त्यांना वेदांचे अध्ययन करवल्या जाते. आधीच्या काळी लोक संयमी जीवन जगत, बऱ्याचदा वेदांचे अध्ययन हे करण्यास पात्रता  सर्वांमध्ये नसे, आपल्या चारी वेदांचे ज्ञान भंडार हे खूप मोठे असून, हा संस्कार बालकाच्या वयाच्या पाचव्या किंवा सातव्या वर्षी देखील केला जातो, तसेच बऱ्याचदा हा संस्कार वसंत पंचमीच्या दिवशी देखील केल्याचे पहावयास मिळते.

मुंज-ज्ञान आणि शिस्तीचा जीवनातील आरंभ 

कर्णवेध संस्कार 

जाणून घेऊया विविध जातींच्या संस्कारांचे रंग !

अन्नप्राशन शिशुच्या जीवनातील पहिला स्वाद !

कार्तिकी पौर्णिमा देव दीपावलीचा उत्सव!

निष्क्रमण संस्कार: बाळ करणार पहिल्यांदा निष्क्रमण यात्रा 

पाळणा संग्रह वात्सल्याच्या गोड आठवणी

नामकरण संस्काराबद्दल 

जातकर्म संस्कार :बाळ जन्मल्यानंतर केल्या जाणारा महत्त्वाचा संस्कार 

Vedarambha Sanskar In Marathi 2024: वेदारंभ संस्कार कसा करतात?

 ज्या दिवशी हा संस्कार आपल्याला करायचा असल्यास त्या दिवशी बालकांनी स्नान करून नवीन वस्त्र घालून यज्ञ च्या वेदी वर बसावे. अग्निपुत्र च्या सर्व प्रारंभिक क्रिया करून मंत्र उच्चारण करून,अनेक नानाविध विधी केल्या जातात.  या प्रसंगी गुरूंच्या समोर पिता हा आपल्या बालकाला उपदेश करतो तो उपदेश म्हणजे जसे की काही आपल्या मुलाला तो ह्या गुरुकुलामध्ये राहत असताना दिलेल्या मार्मिक संदेश  दिल्या जातो. पण आता गुरुकुल किंवा गुरुकुलात राहण्याची पद्धत नाहीशी झाली, असल्याकारणाने वडिलांचा मार्मिक संदेश व काळजी ही त्याला सध्याच्या आयुष्यात ट्युशन आणि शाळेला जाताना दिल्याचे अनेकदा पहावयास मिळते.

Vedarambha Sanskar In Marathi 2024: वेदारंभ संस्काराचा कसा असतो विधी

वेदारंभ संस्कारामध्ये विविध विधी केले जात असून गुरु आपल्या शिष्यास सर्वप्रथम मंत्रांचे वर्णमाला,याच मंत्राने वर्णमाला, अष्टाध्यायी, व्याकरण, वेद इत्यादी शिकवण्यास प्रारंभ होतो. म्हणूनच वेदारंभाचा हा मूलभूत मंत्र आहे.

ओम् भूर्भुव: स्व:।तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि।धियो यो न प्रचोदयात्॥

(यजुर्वेद-३६/३) 

आपल्या वेदांमध्ये हा सर्वश्रेष्ठ मंत्र मानला जातो,अर्थपूर्ण मंत्राचा जप केल्याने  शाच्या जीवनातील सर्व प्रकारचे  दुःखापासून मनुष्याची मुक्तता होऊन शाश्वत सुख व आनंद प्राप्त होतो. या मंत्राने आपले नाते हे भगवंताशी जोडल्या जाते. तसेच या मंत्रात परमेश्वराची स्तुती त्याच बरोबर भगवंताचे शुद्ध स्वरूप आणि शेवटी त्यांच्याकडे  बुद्धीची मनोकामना देखील केली जाते.

Vedarambha Sanskar In Marathi 2024:

तसेच,सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा आराधना करून बालकाच्या हातामध्ये फुल आणि अक्षदा देऊन मंत्रांचा जप करत असे, त्यानंतर गणपतीस फुल अक्षदा समर्पित केल्या जात, गणपती बाप्पा हा ज्ञानाचा आणि बुद्धीचा देवता आहे. बाळावर कृपा नेहमी असावी यासाठी गणेशाची प्रार्थना करतात. त्यासाठी बाळाची बुद्धी ही निरंतर आणि उत्तरोत्तर वाढतच राहो यासाठी नम्र मंत्राचा जप करतात तो खालील प्रमाणे,

ॐ गणानां त्वा गणपति हवामहे, प्रियानां त्वा प्रियपति हवामहे, 

निधिनां त्वा निधिपति हवामहे, वासोमम्।

 या अर्थ:ॐ आम्ही तुला यजमानांचा गणपती अर्पण करतो, आम्ही तुला प्रियजनांचा प्रियपती अर्पण करतो, आम्ही तुला अर्पण करतो, खजिन्याच्या स्वामी, वसोमम.

देवी सरस्वतीची देखील पूजा करतात

बालकाच्या हातामध्ये फुल आणि अक्षय देऊन मंत्र उच्चार करून देवी सरस्वती ला फुल आणि अक्षदा अर्पण करतात आणि देवीला प्रार्थना करतात, प्रार्थना करून देवी सरस्वती आपल्या बालकाला ज्ञान आणि कला यांच्याकडे नेहमी आणि निरंतर रहावे व देवीचा आशीर्वाद बालकाला लाभो यासाठी.

ॐ पावक नः सरस्वती, वाजेभिवार्जिनीवती। यज्ञाष्टुधिआवसुः।

सरस्वत्यै को नमन। आवाहयामि, स्थापयामि, ध्यायामि। बऱ्याचदा वेदारंभ हा संस्कार वसंत पंचमीच्या दिवशी देखील  केला जातो.

Vedarambha Sanskar In Marathi 2024: वेदारंभ संस्कार का महत्व

Vedarambha Sanskar In Marathi 2024: विद्यारंभ संस्कारास अक्षररंभ संस्कार देखील बऱ्याच ठिकाणी म्हटल्या जातो किंवा ओळखल्या जातो साधारणता मुलगा किंवा मुलगी शिक्षण घेण्यास पात्र झाले तेव्हा त्यांना विद्यारंभ संस्कार करतात. या समारंभाच्या माध्यमातून मुलांमध्ये अभ्यासाचा उत्साह निर्माण होण्यास मदत होते, तसेच शिक्षक आणि पालकांनी त्यांच्या असलेल्या जबाबदारीची जाणीव करून दिली जाते. मुला-मुलींना विविध विषयाचे ज्ञान, बाराखडी म्हणजेच वर्णमाला यांचे ज्ञान होण्यासाठी आणि चांगले जीवन जगता यावे यासाठी केला जातो  विद्यारंभ संस्कार.      

विद्यया लुप्यते पापं विद्यायाऽयुः प्रवर्धते।

विद्याया सर्वसिद्धिः स्याद्विद्ययाऽमृतमश्रुते।।

अर्थात वेद विद्या ज्ञानाने पाप नाहीसे होते आणि ज्ञानाने आयुष्य वाढते.अमृत ​​श्रवण करणाऱ्या ज्ञानाने सर्व सिद्धी प्राप्त होते.

भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद्भागवत गीतेतील अक्षरे सर्वश्रेष्ठ मानली आहेत.

असे मानले जाते की वेदांचे अत्यावश्यक मोनोसिलेबल ॐ  हे पहिले अक्षर होते ज्याने मनुष्याचा प्रथम परिचय झाला होता. ओम अक्षराचा मंत्र होण्याऐवजी त्यात अधिक व्यापक संवाद दिसून येतो. केवळ ओमचा उच्चार केल्याने ध्वनीच्या कंपनाचा अनुभव येतो.

 भगवान श्री गणेशा द्वारे महाभारत चे लेखन झाल्याचे पाहावयास मिळते.

संस्कार हे खरे तर विद्यारंभ संस्कार मानले पाहिजे कारण विद्या प्राप्त केल्यानंतरच व्यक्ती वेद किंवा इतर धर्मग्रंथांचा अभ्यास करू शकली. त्यावेळी वेदांचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षणाला अधिक महत्त्व होते.

Vedarambha Sanskar In Marathi 2024: या कारणास्तव हा संस्कार विद्यारंभ संस्कार किंवा वेदरंभ संस्कार म्हणून ओळखला जातो.वेद आणि इतर धर्मग्रंथांचा अभ्यास करून आम्ही त्यांची संपूर्ण माहिती मिळवायचो. या दृष्टिकोनातून हे वेदरंभ संस्कार म्हणून ओळखले जाते. वेदांच्या अभ्यासाचे महत्त्व अशा प्रकारे व्यक्त केले आहे.त्यांच्या मते अक्षरांचे ज्ञान घेतल्याशिवाय वेदांचा अभ्यास करता येत नाही आणि शास्त्रांचे लेखनही शक्य नाही.म्हणूनच ते वेदरंभ संस्कारापूर्वी अक्षरंभ संस्कारावर भर देतात.

अनेक विद्वानांचे असे मत आहे की सुरुवातीला लोकांना मुळाक्षरांचे ज्ञान नव्हते.Vedarambha Sanskar In Marathi 2024:त्यामुळेच त्याकाळी वेदांचा अभ्यास केवळ गुरुमुखांकडूनच होत असे.त्यानंतर हळूहळू व्यक्तीने लिपी चे ज्ञान प्राप्त केले आणि प्रारंभ केला लिहिण्याचा कालांतराने या चा विकास होत गेला, काही विद्वानाच्या मतानुसार, भगवान बौद्ध यांच्या काळात लिपी प्रचलित झाली असून मनुष्याला याच काळात लिपीचे ज्ञान प्राप्त झाल्याचे कळते.

Vedarambha Sanskar In Marathi 2024:

Vedarambha Sanskar In Marathi 2024:प्राचीन काळी या संस्काराला मानवी जीवनात विशेष महत्त्व होते हे स्पष्ट आहे.मुलांना वेदांचा अभ्यास करण्यासाठी आणि विशिष्ट ज्ञानाने परिचित होण्यासाठी योग्य आचार्यांकडे गुरुकुलांमध्ये पाठवले गेले वेदारंभच्या आधी आचार्य आपल्या शिष्यांना ब्रह्मचर्य व्रत पाळण्याचे व संयमी जीवन जगण्यास प्रवृत्त करायचे आणि परीक्षा दिल्यानंतरच त्यांना वेदांचा अभ्यास करायला लावायचे.संयमी जीवन जगणाऱ्यांना वेदांचा अभ्यास करण्यास योग्य मानले जात नव्हते.आपले चार वेद हे ज्ञानाचे अखंड भंडार आहेत.

Vedarambha Sanskar In Marathi 2024:विद्यारंभ करायचे असल्यास काही शुभ मुहूर्त

17 नोव्हेंबर 2024: सकाळी 11:32 ते दुपारी 12:49

20 नोव्हेंबर 2024: सकाळी 10:55 – दुपारी 12:37

21 नोव्हेंबर 2024: सकाळी 10:51 – दुपारी 12:33

24 नोव्हेंबर 2024: दुपारी 03:07 – 04:55 pm

27 नोव्हेंबर 2024: सकाळी 10:27 – दुपारी 12:09

Vedarambha Sanskar In Marathi 2024: डिसेंबर २०२४ विद्यारंभ संस्कार मुहूर्त

4 डिसेंबर 2024: सकाळी 10 ते 11:42 पर्यंत

5 डिसेंबर, 2024: 01:06 pm – 02:31 pm

6 डिसेंबर 2024: 09:52 am – 10:43 am

11 डिसेंबर 2024: 09:32 am – 11:03 am

12 डिसेंबर 2024: 09:28 am – 09:52 am

19 डिसेंबर 2024: 11:59 pm – 01:20 मध्यरात्री, 20 डिसेंबर

25 डिसेंबर 2024: 08:37 AM – 09:12 AM

26 डिसेंबर 2024: 08:33 am – 10:16 am

27 डिसेंबर 2024: सकाळी 10:49 – दुपारी 12:35

या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती

अमेय वाघ :

आर माधवन हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…

भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा

तुंबाड हा चित्रपट:

कार्तिक आर्यन:

शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा

मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री

रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी 

खळखळून हसवणारी नम्रता संभेराव 

प्राजक्ता माळी  

आर्या आंबेकर

Justice Sanjiv Khanna 2024;

Facebook
WhatsApp
Twitter
Telegram