Table of Contents
ToggleVivah sohala In Marathi 2024; लग्न सोहळा: गृहस्थाश्रमाचा प्रारंभ
Vivah sohala In Marathi 2024;आतापर्यंत आपण हिंदू षोडस संस्कारातले विविध संस्कार पाहिले, त्यामध्ये बालकापासून किशोरवयीन अवस्थेपर्यंतचे सर्व संस्कार. याआधी पाहिलेले प्रत्येक संस्कार आपण जर आपल्या पाल्यास केले तर नक्कीच नवीन पीढित आपल्याला नवीन बदल पहावयास मिळतील.
आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक संस्कार हा समाजात व्यक्ती हा सुसंस्कृत नीतिमूल्य जपणारा आणि चरित्रवान व्यक्ती निर्माण होण्यासाठीच किंवा या उद्देशानेच हे संस्कार रचले असावे. समाजात जगण्यासाठी महत्त्वपूर्ण ,मग तो लहान असो किंवा तरुण तरुणी असो किंवा एखादी स्त्री यांना समाजात जगण्यासाठी आणि उत्तम आयुष्यासाठी विविध संस्कार हे मोलाचे काम करतात.
Vivah sohala In Marathi 2024;आतापर्यंत आपण या संस्काराच्या मालिकेमध्ये विविध संस्कार पाहिले त्याची माहिती ही मोजक्या शब्दात परंतु महत्त्वाची पाहिली. या सोळा संस्काराच्या शृंखलेत जसे,,गर्भाधान,पुंसावन,अनावलोभन, सीमंतोन्नयन ,जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, चूडा कर्म, कर्णवेध संस्कार,उपनयन संस्कार ,वेदारंभ संस्कार,समावर्तन’ संस्कार चौदाव्या संस्कार आज पाहणार आहोत.
Vivah sohala In Marathi 2024; विवाह म्हणजेच लग्न
Vivah sohala In Marathi 2024; या विवाह संस्काराची सुरुवात होते ती अनोळखी मुलगी व मुलगा च्या पाहण्याच्या सोहळ्यापासून, त्याला मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम देखील म्हणतात, चहा पोह्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर, दोघांच्या जन्म पत्रिका पाहून, मुलगा आणि मुलीस हे एकमेकांना पसंत असल्यास पुढील कार्यक्रम त्यांचे नातेवाईक व आई वडील विशेष सहभाग घेऊन पार पाडतात जसे की कुंकू लावणे, साखरपुडा, काही ठिकाणी साक्षगंध हा कार्यक्रम केला जातो. व सर्वानुमते एक शुभ मुहूर्त पाहिल्या जाऊन विवाह संस्कार पार पाडतात.
विवाह म्हटलं तर आपल्याला पूर्वीच्या काळी केल्या जाणारा राजे महाराजे यांच्या थाटामाटातला विवाह सोहळा आठवतो, लग्न हा सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या शब्द, लग्न केल्याने काय होते किंवा लग्न का करायचे याबद्दल आधुनिक काळात तरुण पिढींना अधिक प्रश्न निर्माण होतात. ही तरुण पिढी लग्न नावाच्या घाबरते,
लग्न म्हणजे नुसती जबाबदारी नसून, लग्न म्हणजे आनंद प्रेम आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत चा अखंड प्रवास, तो अग्निसाक्षीने आणि समाजासमोर घेतलेला एक वसा.
विवाह संस्कार बद्दल सांगायचे झाले तर विवाह आयुष्यातील मग मुलगी असो किंवा मुलगा यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा संस्कार. हा संस्कार आपल्या संस्कृतीत अतिशय महत्त्वाचा असून,
Vivah sohala In Marathi 2024; अर्थ विवाहाचा
विवाह या शब्दाचा अर्थ दोन व्यक्तींमधील सामाजिक आणि कायदेशीर बंधने दर्शवणारा हा शब्द ज्याला हिंदू धर्मातील षोडस संस्कारातील चौदाव्या संस्कार म्हणून केला जातो दोन विविध व्यक्ती एकत्र येऊन नव्या कुटुंबाची स्थापना करतात. या विवाह संस्कारामुळे समाजातील दोन कुटुंबे आणि त्यांचे नातेवाईक एकत्र येतात, हे बंधन एकत्र येऊन पुढे येणाऱ्या प्रस्थापित समाजाला संतती आणि उत्पत्तीच्या आणि संगोपनासाठी अतिशय महत्त्वाच्या मांडल्या जातात.
Vivah sohala In Marathi 2024;वधूला म्हणजेच मुलीला तिच्या वडिलांच्या घरातून स्वतःच्या घरी नेणे याला ‘ विवाह ‘ किंवा ‘ उद्वाह ‘ असे म्हणतात,म्हणजे वराने म्हणजेच मुलाने वधूचा हात धरून तिला पत्नी म्हणून स्वीकारणे. पुरुषाने महिलेचा हात धरला असल्याने तिने हिंदू विवाहानंतर त्याच्याकडे जावे.वधूच्या जवळ जाणे किंवा तिचा स्वीकार करणे.
Vivah sohala In Marathi 2024; हिंदू विवाह संस्काराचे महत्व
विवाह संस्काराचा मुख्य उद्देश म्हणजे ‘काम’ पुरुषार्थ पूर्ण करणे आणि हळूहळू मोक्षप्राप्ती कडे जाणे,असे देखील म्हटले जाते.
Vivah sohala In Marathi 2024;विवाह या संस्काराने स्त्री व पुरुष यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण गोष्टी निगडीत असतात जसे की दोघांमधील प्रेम, त्यांची नाते संतती त्यांच्या जीवनातील विविध आनंदी घटना या सर्व गोष्टी विवाह अतिशय जास्त निगडित असल्याचे कळते.
Vivah sohala In Marathi 2024; हा महत्वपूर्ण असा संस्कार असून या संस्काराचे आता अनुकरण आपली पुढची पिढी ही कमी प्रमाणात केल्याचे पहावयास मिळते तर या संस्कृतीचे अनुकरणही आता पाश्चात्त्य संस्कृती करत असल्याचे दिसत आहे. तर आपल्या संस्कृतीत विशेष असे महत्त्व असलेले विवाह हा संस्कार म्हणजे व्यक्तींनी सुसंगत आणि आनंदी वैवाहिक जीवन जगण्यासाठी देवांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी आपल्या शास्त्रांनमध्ये विवाह विधी करणे महत्त्वाचे मानले जातात.
Vivah sohala In Marathi 2024; लग्न म्हणजे काय?
अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत मैत्रीपूर्वक अखंड असा प्रवास. दोघांसाठी सुंदर प्रेमळ आणि महत्वपूर्ण असतो. या प्रवासात एखाद्यावेळी त्यांच्यासमोर खडतर असा वाटा देखील येतील पण स्वतःला आणि स्वतःच्या जोडीदाराला वचन देऊन ते वचन टिकवणे म्हणजे लग्न होय.
तसेच लग्न म्हणजे नसते दोन व्यक्तींचे मिलन नसून इतर दोन समाजातील कुटुंबाचे मिलन आहे. ते कुटुंब जे कधी एकमेकाला ओळखत नसले तरीही आपल्या जीवातला जीव म्हणजेच आपले लेक ही दुसऱ्यांच्या घरी देतात. Vivah sohala In Marathi 2024; आपल्या हक्काचा माणूस आपल्या सोबत आहे, ते आपल्या जवळच नेहमी असतं त्याच्यावर फक्त आपलाच अधिकार आहे ही फिलिंगच आपल्याला लग्न काय आहे हे समजून सांगत. पती-पत्नी पेक्षा किंवा नवरा बायको या नात्यापेक्षा मित्र-मैत्रिणी म्हणून एकमेकांसोबत राहणे हे जास्त सुंदर आणि सुखी वैवाहिक जीवन ठेवते.
खरे पाहता लग्नानंतर एकमेकांचे विचार बदलू शकतात कारण आपण लग्न आधी वेगळ्या ठिकाणी वेगळ्या व्यक्तींसोबत वेगळे आयुष्य जगतो, परंतु लग्न झाल्यानंतर आपण एका व्यक्तीसोबत राहतो त्यामुळेच एकमेकांचे गुणदोष स्वीकारत आणि एकमेकांचे विचारांचा आदर करत, वैवाहिक आयुष्य जगले पाहिजे.
नवरा बाहेर गेल्यानंतर घरी आपली कोणीतरी वाट पाहते, ही वाटणारी फिलिंगच अतिशय महत्त्वाची आहे, नवरा असो किंवा बायको या हे आपण कोणासाठी तरी खूप महत्त्वाचे आहोत हेच लग्न हा संस्कार आपणास जाणीव करून देतो.
अनेक नवदांपत्यात ताण त्यांना आणि बांधणे होतात तर वाद आणि भांडणे हे तर प्रत्येक नात्यात त होतात पण पती-पत्नीच्या नात्यांमध्ये एकमेकातल्या ओढीने पुन्हा एकदा येणे म्हणजे लग्न असे म्हणत असावे.
समावर्तन’ संस्कार म्हणजेच सोड मुंज या संस्कार
केशांत संस्कार: युवकाच्या जीवनातील नवी दिशा
मुंज-ज्ञान आणि शिस्तीचा जीवनातील आरंभ
जाणून घेऊया विविध जातींच्या संस्कारांचे रंग !
अन्नप्राशन शिशुच्या जीवनातील पहिला स्वाद !
निष्क्रमण संस्कार: बाळ करणार पहिल्यांदा निष्क्रमण यात्रा
पाळणा संग्रह वात्सल्याच्या गोड आठवणी
जातकर्म संस्कार :बाळ जन्मल्यानंतर केल्या जाणारा महत्त्वाचा संस्कार
सीमंतोन्नयन संस्कार गर्भवतीसाठी शुभ विधी
अनावलोभन म्हणजे गर्भविकास आणि संरक्षण
Vivah sohala In Marathi 2024;फायदे विवाह केल्याचे
समाजात विवाह केल्याने स्त्रीला तसेच पुरुषाला एक वेगळा आदर मिळतो लग्न झाल्यानंतर तिच्या अंगावर असलेले नववधूच्या अंगावर असलेले नऊ साज हे तिला एक वेगळाच मान देतात तसेच तिच्याबद्दल आदर निर्माण करतात. लग्न झाल्यानंतर एक मुलगी ही मानाने पत्नी, सून, जाऊ, आणि वहिनी या नातेसंबंध मुळे स्त्रीमध्ये अनेक बदल होतात तसेच आपोआपच तिला समाजात आणि तिच्या घरात मानाचे स्थान मिळते. स्त्रीने लग्नानंतर घेतलेले नऊ सात म्हणजे कपाळावर लावलेले कुंकू, गळ्यात घातलेले मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या, पायात जोडवी, पायात घातलेले पैंजण तसेच भांगेत भरलेले कुंकू हे तिचे नवे रूप तिला वेगळाच आनंद आणि मान मिळवून देते.
Vivah sohala In Marathi 2024;आपल्या संस्कृतीमध्ये जसं जसे विविध टप्प्यावर विविध संस्कार विशिष्ट वेळी लावले आहेत तसेच विवाह हा देखील संस्कार एका विशिष्ट वेळेस दिला आहे साधारणता सोडत संस्कारामध्ये समावर्त संस्कार झाल्यानंतर म्हणजेच समावर्त संस्कारांमध्ये मुलाचे वय हे २० ते २१ एवढे असतअसते या वयात समाजात आपले स्थान निर्माण करणे तसेच स्वतःच्या पायावर उभे राहणे आणि एकमेका प्रति आकर्षण निर्माण होणे स्वाभाविक असते, हे वय लग्न करण्यास योग्य समजल्या जाते त्यानुसारच आपल्या भारतीय संविधान लग्नाचे वधू आणि वर यांचे वय हे ठरवून दिले आहेत जसे की मुलीचे वधूचे वय हे १८ वर्षे असले पाहिजे तर व वराचे वय हे २१ वर्षे असणे आवश्यक आहे या वयाच्या या वर्षात या वयात मुले शारीरिक आणि मानसिकरित्या परिपक्व असल्याचे कळते.
विवाह म्हणजे वधू आणि वर या दोघांच्या स्थूल आणि सूक्ष्म शरीरात सात्विकता म्हणजेच शुद्धता वाढवते आणि इतर इच्छा पूर्ण होण्यापेक्षा ती मानसिक स्तरावर एकमेकांमध्ये विलीन होण्यास अधिक मदत होते जेव्हा विवाह शास्त्रानुसार केला जातो तेव्हा त्या अनेक विविध विधी असतात. विवाह मधील प्रत्येक वेदी हा वधू आणि वर यांच्या स्थूल म्हणजे शारीरिक आणि सूक्ष्म शरीरात जसे की मन बुद्धी आणि अहंकार यांना यांच्या सात्विकता वाढवण्यास हातभार लावतो,
हिंदू धर्माने विवाहासारखी रज-तम (क्रियाकलाप आणि अज्ञानाने बांधलेली) घटना बनवली आहे , तिला अध्यात्माशी जोडून; अशा प्रकारे, देवतांची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त करण्याची संधी प्रदान करते.
आपल्या शास्त्रात सांगितल्याप्रमाणे विवाह पार पडल्यानंतर वधूची सात्विकता वाढते व विवाहात पार पाडले या विविध विधी म्हणजेच धार्मिक विधी आणि मंत्राने वधू आणि वर यांच्या शारीरिक सात्विकता वाढण्यास मदत होते. वधु वर यांच्या शरीरातील त्रासदायक रजतमस्पंदाने कमी होऊन त्यांची शर्यत तेजस्वी बनते व ते आनंदी आणि एकमेकांच्या सहवासात सुखी होतात.
Vivah sohala In Marathi 2024;आपण ज्या समाजात राहतो तेथे आपण लग्न करणे म्हणजे एक नवीन आयुष्याची सर्व साक्षीने केलेली सुरुवात असे मला वाटते, लग्न झाल्यानंतर पती हा पत्नी धर्म पत्नी म्हणून स्वीकारतो धर्म पत्नी म्हणजे आपल्या शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिला पत्नी म्हणून दर्जा दिला आहे ती धर्मपत्नी. जी पतीच्या प्रत्येक सुखदुःखात साथ देते.सात्विक संतती जन्माला येते: जेव्हा विवाह सात्विक संस्काराने केला जातो तेव्हा संतती जन्मापासूनच सात्विक असते.
विवाह केल्याने कौटुंबिक आरोग्य आरोग्य राखल्या जाते मुलांना त्यांच्या धर्माचे पालन करून जीवन जगण्यास प्रेरणा मिळते.
लग्न हे केवळ लैंगिक मिळण्यासाठीच केले जात नसून इतर अनेक सामाजिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी देखील केला जातो.
पती-पत्नीचे नाते हे जणू आपल्या भगवान श्री विष्णू आणि लक्ष्मी यांच्यासारखे असते एकमेकांना पूरक असे पती हा देव असला तर पत्नी ही लक्ष्मी स्वरूपी असते, दोघांनाही आपले जीवन सोबत एकमेकांच्या सोबत जगायचे असते त्यामुळे एकमेकाला मान देणे आणि मान टिकवणे हे देखील महत्त्वाचे.
काही जणांना भीती वाटते लग्न करण्याची कारण लग्न म्हणजे जिम्मेदारी, दिलेला शब्द म्हणजेच या विचाराने अनेक जण लग्न करत नाहीत.लग्न केल्याने अधिकारांपेक्षा जबाबदाऱ्या बद्दल अधिक जागरूकता आजकाल आपल्याला पाहायला मिळते, अनेक नवविवाहित किंवा तरुण-तरुणीला जबाबदाऱ्या बद्दल एक वेगळीच भीती निर्माण झाल्यामुळे लग्न करण्यास नवीन पिढी नकार देत आहे.
परंतु सात्विक संस्कार करून विवाह होत असताना पती-पत्नी अंतर्मुख होतात, म्हणजेच फक्त शारीरिक पातळीवरच नव्हे तर मानसिक पातळीवरही ते एकमेकांकडे पाहतात. सविवाह झाल्यानंतर एकमेकांबद्दल प्रेमाने वागणे एकमेकांना समजून घेणे तसेच एकमेकांबद्दल चिंतित होणे किंवा त्यांच्या त्यांना त्यांच्या अधिकारापेक्षा त्यांच्या जबाबदारीची जाणीव होते.
Vivah sohala In Marathi 2024; विवाहामध्ये विविध विधी जाणारे समारंभ आणि संस्कार देखील त्याचे संस्कार दर्शवतात. विवाह मध्ये जी काही विधी केले जातात जसे की होम, कन्यादान, म्हणजे वराला वधूचा हात अर्पण करणे आणि सप्तपदी, हे पवित्र विधी आपल्याला नेहमी साक्ष देतात की आपण आता समाजात आणि वैवाहिक आयुष्यात एका नव्या गोष्टीला सुरुवात करत आहोत.
Vivah sohala In Marathi 2024;लग्न म्हणजे आपल्यासमोर उभे राहते ते हे चित्र
जसे की लग्न हे दोन अनोळख्या व्यक्तींना व कुटुंबांना एकत्र जोडण्याचे माध्यम असून, लग्न म्हंटलं की सर्व पाहुणेमंडळी आली, नातेवाईक व जवळच्या व्यक्ती एकत्र जमतात, लग्न समारंभात आणि विविध विधी केल्या जातात व त्या सर्व विधींना आपल्या संस्कृतीमध्ये विशेष असा मान आहे,
असं पाहता लग्न हा संस्कार पाच ते आठ दिवस चालणारा असून यामध्ये अनेक विविध विधी केले जातात, त्यामध्ये देव ब्राह्मण किंवा देवक, हळद, आता नव्याने नावारूपाला आलेला संगीताचा कार्यक्रम, श्रीमंत पूजन, सप्तपदी,गौरीहराची पूजा, कंकण बांधणे अशा नाना विविध केला जाणाऱ्या विधीचे विधीयुक्त लग्न आपण पाहिले आहे.
आता या पुढे च्या लेखात आपण लग्नात केल्या जाणाऱ्या विविध विधींबद्दल माहिती पाहणार आहोत. तरी पुढचा आलेख आपण वाचावा.
या कलाकारांबद्दल जाणून घ्या अधिक माहिती
अमेय वाघ :
आर माधवन : हिंदी तसेच दक्षिणात सुपरस्टार…
भूमी पेडणेकर :बॉलीवूडमधील मराठी चेहरा
शर्वरी वाघ:बॉलीवूड मध्ये आला आहे सुंदर चेहरा
मृणाल ठाकूर :बॉलीवूड उदयाला येणारी मराठी अभिनेत्री
रितेश आणि जेनेलिया देशमुख आपले लाडके दादा आणि वहिनी